पुनग्याच्या उलट्या वडापावाक लोकांची गर्दी लयं झाली नी पुष्पाताई वडे खाऊन घराकडे निघाली Malvani Kokan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2023
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन TH-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"पुनग्याच्या उलट्या वडापावाक लोकांची गर्दी लयं झाली नी पुष्पाताई वडे खाऊन घराकडे निघाली Malvani Kokani"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar - บันเทิง
गरम तेलासमोर एवढा वेळ उभी होती तरी पण व्हिडिओच्या शेवटी हसत हसत बोलली पनम ताई खूप मेहनती आहात सर्व जण🙏
मंदिर भारी मंदिराची लाइटिंग अप्रतिम आणि सगळी मानसे मुलं सुंदर टाळ वाजवीत होते जाम भारी वाटलं 👌🏻👌🏻सगळ्यात महत्वाच म्हणजे उलटा वडापाव 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
कुटुंबाची मेहनत सहकार्य आनंदी वातावरण आमच्यापर्यंत पोचले kup chan
मस्त च तुलना करायला शब्द आपुरे पडतील देऊळ छान आहे माणसे पण मस्त आहे
चांगला बिझनेस मिळवून दिला विनू च्या आयडिया ने
सगळे खुप मेहनती आहेत तुमच्या सगळ्यांची खुप भरभराटी होऊ दे पुष्पा ताई खुप सुंदर दिसत होती
पुष्पा आज छान दिसत आहे निळ्या साडी मध्ये ❤
सुंदर भजनाचा कार्यक्रम,वडापाव,भजी,चहा सुंदर कोकण व कोकणी माणस ...
तुम्हा सर्वांच्या मेहनती चे फळ मिळाले तुम्हाला खूप मेहनत घेतली सगळ्यांनी मदत करायला पण आली.पहिल्यांदा दुकान टाकला आणि तो यशस्वी झाला.पुनम ताई खूप मेहनती आहे.
तुम्ही सर्व कमालच आहात, पूनम ताई, बाबलो तर निवळ अप्रतिम , विनू तु पण त्याना चांगली साथ देतोस पुष्पा सोडल्यास तुम्ही इतकी मेहनत, कष्ट घेता आणी हे सगळं करताना चेहऱ्यावरच कधीच तणाव नाही, असेच सर्व तुम्ही कायम आनंदी, सुखी राहा हीच दत्त चरणी प्रार्थना, तुमचे चॅनेल चे यश कशात आहे तर तुम्ही सगळे एक आहात, परके पणा नाही, एकमेकांविषयीं आपुलकी, प्रेम, जिव्हाळा आहे, आम्ही खुप एन्जॉय करतोय
Hyanchya peksha jaast mehnat pushpane Keli asnar, fakt ti padadyamaga aahe.
सगळ्यात जास्त मेहनती पुष्पा ताई आहे...
त्यांच्या बाकीचे व्हिडिओ बघा...
तब्येतीच्या मनाने खूप काम करते पुष्पा ताई
उलटा वडापाव ची रेसिपी बगायला मिळेल ka... लवकर दाखवा बाकी तुम्ही सर्वच लय भारी 👌👌👌👌👌👌
पुनम खूप मेहनती आहे असच तीला रोज आनंदी असूदेत ओम साई
पण अंतर्मुख आहे. डाव जेव्हा वेळ येल त्याची काढणार
मेहनती तर आहेच पण धमाल पण तेवढीच करते उगाच तोंड पाडून राहत नाही
किती पैसे मिळवलं ते संगुदे पुनम
खुप सुंदर मस्त वाटले वातावरण बघून,.👌🏻👌🏻
Chhan nach .ulta vadapav khup bharich..Poonam khup mehanti ghete..sarvach chhan mehanat kartat.
Khup khup mehanti aahat sagale dev tumhala khup bhar bharun devooo 😊
पुनम खूप मेहनती आणि business woman's आहे. अशीच तुमची उत्तोरोत्तर प्रगती होऊ दे . Cash Counter कुठे दिसत नव्हता.
Apratim❤..... Poonam la bhetave lagel😊
Poonam tai always best.
Poonam khup mehanti ahey ani tumi sarv jan support system aheyt
God bless you all❤
खूप छान
हॉटेल ची कल्पना चांगली आहे. तुमच्या जवळ चांगले कुक आणि मेहनती कारागीर आहेत. एकच ठिकाणी नाही तर ठीक ठिकाणी हॉटेल टाकून चांगली इन्कम मिळेल
अंगणेवाडी यातल्या ४ तारखेला आहे तिथे पण स्टाॅल लावा उल्टा वडा पाव ठेवा...
लय भारी ब्लॉग
तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा पुढच्या बिझनेस साठी
Apratim surekh sohala poonam tai cha stall jordar chalandeth deva maharaja
Poonam tai ani Babu dada tumhi Naringryat ata ulta vada paav ani kanda batata bhajji che dukan taka. Bhannat chalel. 🎉🙏👍✌👌
Mast vinu tuja sarkhya bhau sarvana milo mast video
Amchakade khanar to youtube var disnar mission successful... 👌👍👏👏👏😊
लय भारी ❤
👌👍
मी तुमचे व्हीडीओ रोज बघते खुप छान व्हीडीओ असतात
Khupch chan
अप्रतिम vdo विनू...sagkyancgtw मेहनतीचं चीज झालं हे नक्की....❤🎉
Dada khupch chaan bhajan light pn chaan keli aahe tuzya aeka idiya.ne srv vdapav saple srv ghadi privar v nana ni khupch mhent ghetli mastch video vinu dada 👌👌👌👌👌👌👌
पुनम खुप मेहनत करते सर्वांचे कष्ट आहेत भजन भारी आहे
पुष्पा ताईची मज्जा आहे 😀
Mehantiche chij Zale ki tyatun milanara anand khup weglach asto❤
खूपच छान व्हिडिओ
Vinu che creative mind!
कमाल उलट्या वडापावची
अफलातून व्हिडिओ लय भारी👍👍👍👍
nice concept and your idea too.
Tumche vlog bagitla ki divasbharacha taantanav virayla hot chan vat Vinu.... 👏👌
उलट वडापाव खूप खूप फेमस झाला असेच एकमेकाला साथ द्या
खूपच छानच
टॅग लाईन भारी
गर्दी पणं भारी
पूनम v टीम मस्त तयार झालीय.मोठ्या ऑर्डर घ्यायला....
खूप छान 💐
खूप सुंदर डेकोरेशन अणि पूनम ताई हातचे उलटा वडापाव 🎉🎉🎉
Ek number bhava Mukesh and vinuda 👌👍🙏💝. Sapala ta bara zala mazaa aali baghayala.
Mast
खूपच सुंदर वीडियों. तुमचा मेहनतीला खूप खूप यश मिळू दे. 🙏🙏
Ashicha tumchya hotelchi pragati hou de ❤❤❤
Khup Chan..saglech mehnati aahat..khup sarya Shubhechha.
Pushpa goad diste sadit..
Wa lay bhari
जय हरी विठ्ठल ❤
Khup chan Poonam tai . Mehanti ahe. Ani tila Babu ,vinu dada ani sagle madat karata pushpa tai.. sodun😊
नाना तुम्ही खूप चांगले आहात
Avdhe kam karun pan sagle agdi fresh distay hats off ♥️ 👌 🎉ulta vadapav khoopch famous kelat tumhi 🥰
Mast ekdam kadak ❤maza aali
Saptyak ghevun gelyabadal dhanyawad
1number
अप्रतिम सोहळा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻सगळ्यांचा उत्साह छानच ❤❤❤❤❤❤❤❤
सारंग chya birthday cha Vlog kadhi yenar
Khup chan.💐💐💐
khup chan
Khup mehanati ahet dada sagale tuza gharatle 😊
👌 मस्त
Lay bhari
खुप च छान
खुप सुंदर दादा.. श्री स्वामी समर्थ.
👌🙌
Ulto vadapaav baroch famous jhalo.. 😂😂😂😂
Happy Birthday 🎉🎂.. sarang
Bar vathl sagl sampal te pahun
खूप मस्त
खूप छान खूप मेहनत घेतली 👌👌
Nice video
🎉🎉❤
आता बँकेत you tube वांगडा दुसरो वडापाव अकाउंट खोलूकं हरकत नाय 😄 अजून गावागावाचे सप्ताह, जत्रा बरेच होऊचे असतीत.स्टॉल टाकुकं हरकत नाय. एक नंबर सप्ताह सोहळो 👌 ♥️ 👍
विनू भौ एडिटिंग नादच नाही. पण इथेच थाबु नका. कोकण तुमचं गाव सोडून इतर ही गावा तील परंपरा दाखवा.
विनू विचार करा ही गोष्ट चांगली गोष्ट आहे
खुप छान एकच नंबर🎉
गीतांजली देसाई
🎉🎉
यात्रेला आम्हाला बोलावला नाही पुस्पा ताई 🎉😊
❤❤❤❤❤
Maza maherchi manas baghun khup mast vatal
एकदम मस्त पार पडला बिझनेस 😅😅 गल्ला किती जमला प्रॉफिट झाला की नाही
खूप मेहनत घेतली सगळ्यांनी 😊😊सगळेच पोटी फुटले 😜😜😜🤣🤣🤣🤣👍👍👍
🙏🙏🙏🙏👌👌👌👌
लय भारी आमच्याईथे खानार तो यू ट्यूब वर दिसनार😂😂 👍छान
Kasth karnare kadhich mage rahanar nahit
Poonam tai ulta vada pav chi recipe sang
माझे पण रेसिपी चॅनल आहे
Poonam is the best business women❤🙏🏻👍🏻
Khalalun vahatya nadit zhade ugavat javit tashi ekunek,agadi lahanthor sarvach, lakshvedhak vatale.pushpatai nilya jartari sadit zagmagat ahe. Saglyachjani bharjari sadit cakmakat ahet.sarvanchi khushi pahun tithe yave asech vatale.pivalya shart madhil mule udya marun nachat hoti tar dafodils hi engraji kavita athavali.yashoda krushnasathi khelane ghet ahe parakhun!nana ani natu majet ahet.tumachi mamebahin ani sarvach jan ata olakhu yeu lagale ahet.naringrekaransobat jagane saptahacha anand ghetala.
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟👌👌👌👍🙂
आमका पण व्हाया उलतो वडापाव, मुंबईक पाठवून द्या, पुष्पाक आवडलो तिच्या वांगडो आमका पण आवडतं, द्या पाठव, पैसे मनी ऑर्डरणे पाठवू 😃😃
बाबूच्या बाबूसाठी वर्षा खेळणी घेतेय का?
धंदा किती झाला
Babucha dukaan superhit!!! Pushpa kay ti ashi kay kaamaat madat nay, nusti khaavaak 😂
Gallo kiti zalo re Vinu
पैसे किती कामावलात
पुष्पा इला, पुष्पा नी पाहिल्यान, पुष्पा ने दोन उलटे वडापाव घेतल्यान आणि पुष्पा हसत गेला. जरा मोटी कडई पाहिजे होती. खूप छान