अप्रतिम, सुंदर, कवतुकास्पद तुमच्या या कुटुंबाला कुणाची नजर लागोना..... तुमच्या videos ची अगदी आतुरतेने वाट पहात असतो प्रत्येक video पाहताना अंगावर शहारा येतो तुमच्यातला साधेपणा आपुलकी अशीच जपून ठेवा म्हणूनच तुमच्या चॅनल वर पुन्हा पुन्हा यावंसं वाटत मराठी चॅनल्स वरच्या फालतू नॉन्सेन्स मराठी सीरिअल्स करीता तुम्ही एक उत्तम पर्याय निर्माण करून दिला आहे अगदी नैसर्गिक आणि नॅचरल
बाकी काय पण म्हणा मेहनती आसा पुनग्या पुष्पाकडे आसा टॅलेंट पण ता काम करुक बघना नाय पूनग्या ची जेवान बंनवची पद्धत एकदम टापटीप असता बाकी कसा असांदे पूनम ताई vlog मधे हव्या आणि पुष्पा मज्जा येता vlog बघुक तशे बाबलो आणि विनू दादा हवेत त्येंका बघितल्यावर पण मजा येता तुमचो कोकणी माणूस ❤
श्री गुरुदेव दत्त.वडापाव धंदा व्यवस्थित होवो .कारण पूनम , बाबु , काका , नाना , पूनमची आई , तिचे मिस्टर व सगळेच खुप मेहनती आहेत .विनु आला म्हणचे मज्जाच घावयास येणार!! वा मस्तच
आज तुमच्या किरकिरीपेक्षा देवळातल्या कर्णमधुर संगीताने कान तृप्त झाले. वाऱ्याच्या झुळूकेबरोबर लांब लांब पर्यंत ऐकू जाणाऱ्या संगीतमय मधुर स्वरांनी आसमंत दुमदुमून सुखावतो 👌उपवासवाल्यांका साबुदाणा वडा, शेंगदाणा उसळ असे पदार्थ पण ठेवले पाहिजेत. पुष्पा आपला बरा घर राखूकं आणि उपाळलेले शेंगो खावंक 😄 पुढच्या सप्त्याकं दुकानाचो बॅनर लावा. घाडी वडापाव स्टॉल 👌♥️👍
विनू आला की अखं गावं खुश 😅 काय विनु ची जादु आहे.🎉 बाबु तर आनंदी आनंद गडे 😂😂😂😂 गावकरी खुप सकारात्मक प्रतिसाद देतात 😊
कोकणची आणि मराठ्यांची शान आहे ha बॅकग्राऊंड आवाज 👌🏻
आवाज खूप छान आहे विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल बोलणारे महाराजांचा 🙏🙏🙏🙏⛳⛳⛳⛳ खूप छान आपलं कोकण आणि गावाची मजा खूप असते 💐💐💐💐
अप्रतिम, सुंदर, कवतुकास्पद तुमच्या या कुटुंबाला कुणाची नजर लागोना.....
तुमच्या videos ची अगदी आतुरतेने वाट पहात असतो प्रत्येक video पाहताना अंगावर शहारा येतो तुमच्यातला साधेपणा आपुलकी अशीच जपून ठेवा म्हणूनच तुमच्या चॅनल वर पुन्हा पुन्हा यावंसं वाटत मराठी चॅनल्स वरच्या फालतू नॉन्सेन्स मराठी सीरिअल्स करीता तुम्ही एक उत्तम पर्याय निर्माण करून दिला आहे अगदी नैसर्गिक आणि नॅचरल
सुंदर! माझे माहेरचे गांव आचरा आहे. तुमच्या videoes मध्ये मला जेंव्हा ते दिसते खूपच छान वाटते . हरिनाम सप्ताह 👌🙏
अजित कडकडे आणि पहाटे गाणी मन प्रसन्न होतं आणि कोकण ❤
सप्त्यात सगळ्यांचा व्यवसाय जोरात चालो.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
विनू दादा आल्या मुळे बबलू दादा खुश झाला.सप्त्याचा कार्यक्रमाची तयारी छान झाली आणि सगळ्यांची धावपळ आहे.
तुम्ही सगळेजण आणि नारिंग्रे गावातील गावकरी आपल्या परंपरा फार छान जपत आहेत. Thanks विनूदा for sharing
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏👌 अप्रतिम 🌹
विनू पूनम व बाबू पुष्पा असल्यावर एपिसोड बहारदारच होणार🎉
Amhala vinu,pushpa ani Babu chi comedy khup awadte
बाकी काय पण म्हणा मेहनती आसा पुनग्या पुष्पाकडे आसा टॅलेंट पण ता काम करुक बघना नाय पूनग्या ची जेवान बंनवची पद्धत एकदम टापटीप असता बाकी कसा असांदे पूनम ताई vlog मधे हव्या आणि पुष्पा मज्जा येता vlog बघुक तशे बाबलो आणि विनू दादा हवेत त्येंका बघितल्यावर पण मजा येता
तुमचो कोकणी माणूस ❤
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 नेहमी प्रमाणे आजचा विडीओ अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️❤️❤️❤️❤️❤️
पुष्पा हुशारच आसा पण भावावर तेवढाच प्रेम आसा
किती मनाने साधी लोक आहेत
नाद खुळा व्हिडिओ असतात तुमचे ❤
मंदिराचा परिसर छान स्वच्छ आहे.आणि विडिओ खूप छान होता.
Intro बघून देऊळ चित्रपटाची आठवण झाली...editing मस्त...👌🏻
Thanku
पुनम खुपच मेहनत करते विनु आणि पुष| मजेशीर बोलत असतात
Malavani Great
Punam Tai & babu dada khupch mhenti aahe aani tyana nana , vinu dada kaka kaki hyachi. saht molachi aahe mhunn dukan chalnaar ch vinu dada tumche video chaan astat 👌👌👌👌👌👌
Wa mast Vinu Babu
Vinu Babu Poonam kaka bhaoji aai ek no
श्री स्वामी समर्थ
सुंदर व्हिडिओ
नानां ची साथ तुम्हाला सर्व कामात असते
खुप सुंदर व्हिडिओ
खूप सुंदर सर्वजण मेहनत करत आहेत संपूर्ण सप्ता दाखवा मजा येईल बघायला 😅
श्री गुरुदेव दत्त.वडापाव धंदा व्यवस्थित होवो .कारण पूनम , बाबु , काका , नाना , पूनमची आई , तिचे मिस्टर व सगळेच खुप मेहनती आहेत .विनु आला म्हणचे मज्जाच घावयास येणार!! वा मस्तच
व्हिडिओच्या सुरवातीला पुनमची इन्ट्री व music जबरदस्त . एकदम दशवतारात एखादे special character प्रेक्षकांना मधून इन्ट्री घेत तशी😅😅😅
Dukanacha set up chan aahe aani nakkich changlch chalnar tumch dukan saglyanchi mehnat pan aahe so saglyana Shubhecha aani devala aamcha 🙏
आज तुमच्या किरकिरीपेक्षा देवळातल्या कर्णमधुर संगीताने कान तृप्त झाले. वाऱ्याच्या झुळूकेबरोबर लांब लांब पर्यंत ऐकू जाणाऱ्या संगीतमय मधुर स्वरांनी आसमंत दुमदुमून सुखावतो 👌उपवासवाल्यांका साबुदाणा वडा, शेंगदाणा उसळ असे पदार्थ पण ठेवले पाहिजेत. पुष्पा आपला बरा घर राखूकं आणि उपाळलेले शेंगो खावंक 😄 पुढच्या सप्त्याकं दुकानाचो बॅनर लावा. घाडी वडापाव स्टॉल 👌♥️👍
किरकिर 🤔
किरकिरच तर गोड , कलर्स ऑफ कोकण ची. आम्हाला तर आवडते बाबा.....आशीच कायम चालू राहूदे.....
व्हिडिओ छान मस्त गावाकडची हीच मजा असते ते परत भेटत नाहीये बबल्या विनू छान जुनी आठवण करून दिली
Thanku
🌼श्री गुरुदेव दत्त🌼
खूप छान मेळ बसला आहे.🎉🎉
Khup mst watl video bghun gavi pohochlyasarkh watl
छानच गाणी ऐकायला मस्त वाटते
Mast ch video pushpa tr ek no
🎉❤भारी
पुढील भाग लवकर येऊ द्या
बाबू खरोखरच मेहनती आहे. पुनम बद्दल तर बोलायलाच नको. हरहुन्नरी.
Shree Swami Samarth आसेच पुढे जा ❤❤🎉🎉🎉
खुपच छान व्हीडीयो😊
Khupach chhan video..dukan chhan kele..
Sapta chhan
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤
❤❤❤❤❤
❤❤❤❤❤
देवा ह्या team व सर्वाना भरभरुन आशिर्वाद दे
खूप छान वाटले कारणं लहानपणी जत्रेची आठवण झाली डोळ्यात पाणी आले कारण खूप वर्ष झाली मी गावी जत्रेला जाऊ शकले नाही गाव गढीताम्हाणे राटेश्वर जत्रा 🙏🙏
खूप छान 💐
Khup Chan video.
Eagerly waiting for part 2
Nana pan khup mehanti ahet
bhajana pan taka khup changali aahet bhajana👌
Every day I wait for your videos keep making them 😊
Keep entertaining us ❤
Sarva ekopyaney rahtat madat kartat ekmekanna khup chaan
❤❤❤ आमचा पण सप्ताउद्या आहे पोयरा मलागवी यायला नाही जमले
एकदा चा सांगितले बाय पुष्पा न भाविक, भाजी भाकरी खाऊनच जा.. छान आहे
❤मस्त खूप छान ❤
खुपच छान
Vinu tuaal bagethal ki bare watle babu pan chan aahe sagle nana pan chan aahe tumche videos khup sundar aahet. Tyamule aata roj Video kar.
सगळ्यात सुखी प्राणी पुष्पा
चला वडापाव खायला ❤❤❤
🙏🌺🙏
❤❤
😊
Nice video
❤
Very Nice
👍Poonam & team
🎉🎉❤❤
1st comment 👌✌
👍💕🎉❤️💖
🙏🙏🙏🙏
Ghar matr kokanatle mast astat
🌟🌟🌟🌟🌟👌👌👌👌👍
🙏🌹👌👍
Thamnail bhari 😅
Sabse alag pushp ki zalek😂😂
पुण्ग्याचो घो एक्दम शांत, कमी बोलणारो, गरीब स्वभावाचो आणि मेहनती
श्री दत्त जयंती साजरी होते ना की नाही सप्ताह नंतर
Cylinder jaminit aahe kai?
काळीमिर चा प्रकल्प दाखव रे
1 ST LIKE 1 ST VIEW 1 ST COMMENT GAURAV AND SARANG ❤
Varsha kadhi ela
चार वडा पाव पाठवुन घ्या😂
Vada paav dukaan gavaat go bay maze isaralaas mi mhanan hotey isarayach nay
❤
❤