एक प्रश्न असा आहे गुरुजी की, हल्ली कुटुंब मध्ये कोणी मृत पावल्या वर, त्यानंतर च्या संपूर्ण विधी एकाच दिवशी म्हणजे 3 ऱ्या ,5व्या , दिवशी करून घेतात. हे कीती शास्त्र संमत आहे, याबद्दल शंका निरसन कराल का?
आदरणीय गुरुजी गणेश चतुर्थीला रात्री कार मधून प्रवास करताना चुकुन समोर आकाशात चंद्र असल्याचं जाणवलं. यावय उपाय सांगणारा व्हिडिओ कृपया बनवाल अशी विनंती आहे.
तुम्ही सांगितलेल्या गोष्टीचा मतितार्थ बरोबर आहे पण सांगितलेली कथा थोडी व्यवस्थीत रचवुन सांगणे गरजेचे आहे.पेटीला जर कुलुप लावले नव्हते तर तो तार घेऊन कोणते कुलुप उघडण्यासाठी धडपडत होता ?
काही गोष्टी आपण समजून घ्यायच्या असतात.. छिद्र असणारी कुलप असतात.. ज्या चावी आत घुसून उघडावे लागतत... अशी कुलपे मागच्या बाजूनेही उघडली जातात... आता सगळंच लहान मुलांना समजून सांगतात तसं सांगायला लागलं तर व्हिडिओ लांबेल.... काही गोष्टी कॉमन सेन्स लावून समजून घ्यायचे असतात
धन्यवाद सर खुप छान सांगीतले
ओम साई राम🙏
मी खूप विचारत होते सर तुमची गोष्ट ऐकून माझं मन शांत झाल आणि मला उपाय सुचला थँक्यू सर
ओंम साईनाथाय नमः 🙏🌹
अगदी खरं आहे गुरूजी
एक प्रश्न असा आहे गुरुजी की,
हल्ली कुटुंब मध्ये कोणी मृत पावल्या वर, त्यानंतर च्या संपूर्ण विधी एकाच दिवशी म्हणजे 3 ऱ्या ,5व्या , दिवशी करून घेतात.
हे कीती शास्त्र संमत आहे, याबद्दल शंका निरसन कराल का?
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
मला आजच गरज होती हे eiknyachi .thank you ❤🙏
सुंदर गोष्ट... खरं आहे.. 👌👌👌
सुंदर ❤
खूपच छान गुरुजी
Khup chhan katha
🌹🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌹🙏🙏 तुम्ही खूप छान सांगतात गुरूजी.
Nice
अगदी खरं आहे
खूप छान समजून सांगितलं सर
धन्यवाद गुरुजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सर, विनंती आहे की शनी साडेसाती विषयी व्हिडिओ बनवावा
Khup sundar mahiti dilit sir
Om Sai Ram
Khup chan
सर जॉब साठी जालीम उपाय सांगा.🙏🙏
श्री स्वामी समर्थ 💐🙏
धन्यवाद गुरुजी 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🚩
खूप सुंदर!!
Shree swami samartha
Chaan
धन्यवाद गुरुजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान सर🙏
आवडली छानच
Shree Swami Samarth Om Sai Ram
श्री स्वामी समर्थ पितृपक्षामध्ये मुहूर्त असेल तर डोहाळे जेवण केलं चालेल का
Om sai ram🙏
Khup.chan.sir
Om Sai Ram 🎉🎉
किती छान गोष्ट आहे नमस्कार सर ॐ साईराम
Ho sir agdi khara ahe om namah shivay 🙏🕉️🙏
jai swami samarth
Ho sir kharch as hot 🙏
Khup chan aahe
ओम साई राम खूप छान
श्री महर्षि अगस्ते नम् ह
Thank you so much sir
गुरुजी मला ऐक पडलेला प्रश्नन असा आहे की मी माझ्या घरात रोज एक फुलपाखरु बघत आहे याचा अर्थ काय ते मला सांगा मी साई भक्तत आहे
गुरुजी तुम्ही ज्योतिष्य क्लास घेता का
ते रिप्लाय देत नाहीत कधीच कोणाला नुसतं त्यांना subscribe करायचं n comment करायची
It's true 👌👍
आदरणीय गुरुजी
गणेश चतुर्थीला रात्री कार मधून प्रवास करताना चुकुन समोर आकाशात चंद्र असल्याचं जाणवलं.
यावय उपाय सांगणारा व्हिडिओ कृपया बनवाल अशी विनंती आहे.
बनवलाय टाकतो
@@AnandPimpalkarsAnandiVastu
धन्यवाद गुरुजी
🙏🙏
ओम साई राम
चाळीस दिवस झाले आमचे मित्र वारलेत त्याचे पहिले महलय करता येतात काय गुरुजी
मला खुप मानसिक ञास होतोय काय कराव
👌👌🙏🙏
Om sai ram
तुम्ही सांगितलेल्या गोष्टीचा मतितार्थ बरोबर आहे पण सांगितलेली कथा थोडी व्यवस्थीत रचवुन सांगणे गरजेचे आहे.पेटीला जर कुलुप लावले नव्हते तर तो तार घेऊन कोणते कुलुप उघडण्यासाठी धडपडत होता ?
काही गोष्टी आपण समजून घ्यायच्या असतात.. छिद्र असणारी कुलप असतात.. ज्या चावी आत घुसून उघडावे लागतत... अशी कुलपे मागच्या बाजूनेही उघडली जातात... आता सगळंच लहान मुलांना समजून सांगतात तसं सांगायला लागलं तर व्हिडिओ लांबेल.... काही गोष्टी कॉमन सेन्स लावून समजून घ्यायचे असतात
Om Sai Ram
Shree swami samarth
श्री स्वामी समर्थ ❤❤❤
Om sai ram 🙏
🙏🙏
ओम साई राम
श्री स्वामी समर्थ 🙏