tv9 Marathi Special Report | शिल्पात कपाळावर खूण?, जयदीप आपटे वादात | Sindhudurg Shivrai Statue

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2024
  • tv9 Marathi Special Report | शिल्पात कपाळावर खूण?, जयदीप आपटे वादात | Sindhudurg Shivrai Statue
    #ShivajiMaharajStatue #tv9MarathiSpecialReport #MalvanRada #RaneVsThackeray #AadityaThackeray #NarayanRane #tv9SpecialReport #NileshRane #MVAMalvanProtest #SindhudurgShivajiMaharajStatue #Sindhudurg #MaharashtraPolitics #MaharashtraNews #ShivajiMaharajStatue #MVAMalvanProtest #SindhudurgShivajiMaharajStatue #Sindhudurg
    #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►TH-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli

ความคิดเห็น • 206

  • @uvg8171
    @uvg8171 15 วันที่ผ่านมา +182

    या नाऱ्याच. पोरगं नुसते उंचीने कमी नाही तर बुद्धीने ही कमी आहे

    • @indian62353
      @indian62353 15 วันที่ผ่านมา +3

      😂😂😂

  • @Narayan_rane
    @Narayan_rane 15 วันที่ผ่านมา +96

    बारक्या पोराला कॉन्ट्रॅक्ट देण्याचे कोणी ठरवले ?

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 15 วันที่ผ่านมา +76

    अश्या प्रकारे स्वतः जातीयवाद मुद्दामहून दाखवून द्यायचा अन परत इतरांना जातीयवादी म्हणून बोंबलत फिरायचे 😡
    किती नीच आहे हा आपटे अन हा गायब कसा काय झाला का केला 😡

  • @rajendrasonavane2591
    @rajendrasonavane2591 15 วันที่ผ่านมา +24

    खुप दिवसांनी मिटकरी योग्य रस्त्यावर आले आहेत.👍

  • @SantoshAmbhore781
    @SantoshAmbhore781 15 วันที่ผ่านมา +61

    मिटकरी साहेबांच्या नजरेला🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @adityafilmsentertainment7357
    @adityafilmsentertainment7357 15 วันที่ผ่านมา +47

    प्रश्न विचारला आपटे ला
    आणि उत्तर देतोय मेकडेश राणे
    उठ सुट हिंदू हिंदु करतोय,

    • @nofear4734
      @nofear4734 14 วันที่ผ่านมา +1

      हा नेपाळीचा इतिहास काय आहे हे,,सर्वांना माहीत आहे धड बोलता ही येत नाही जास्त सिरीयस घ्याच नाही असल्या एडझ.... पोमोलीएन डॉग ला 😂😂

  • @ajinkyagulhane6726
    @ajinkyagulhane6726 15 วันที่ผ่านมา +52

    भाजपा ची 2014 ची tag line....अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असेच म्हणायची वेळ दहा वर्षानंतर सुध्दा आज त्यांच्याच शासन काळात आली आहे.

  • @deepakshinge5733
    @deepakshinge5733 15 วันที่ผ่านมา +38

    नित्या बामणी कावा बघ,
    मिटकरी बरोबर बोलत आहे

  • @umeshdhamale9703
    @umeshdhamale9703 15 วันที่ผ่านมา +46

    त्या आपटेला आता जर आपटा 😂

  • @kishornaik2627
    @kishornaik2627 15 วันที่ผ่านมา +28

    हे सर्व म्हणजे सर्वच RSS चे कारस्थान आहे

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 15 วันที่ผ่านมา +30

    चपटी किंग नी मिटकरी साहेबांना इतिहास शिकवू नये 🙏🏻🙏🏻🙏🏻🔥🚩✋🎺

    • @sureshrrane2026
      @sureshrrane2026 15 วันที่ผ่านมา

      एखाद्याला उगाच बदनाम करू नये,दरुपिनाऱ्याची वर्तणूक,बोली चलीवरून समजते

    • @Vijayvada450
      @Vijayvada450 13 วันที่ผ่านมา

      काय रे zyatu

    • @Maharashtra1437
      @Maharashtra1437 11 วันที่ผ่านมา

      Apte cha pillu aahes ka

  • @saya2023
    @saya2023 15 วันที่ผ่านมา +38

    या नेपाळ्याचा मेडिक😢ल चेक अप खालून वरपर्यंत करणे ...जरुरी आहे...🥳

    • @rajendrapawar7039
      @rajendrapawar7039 15 วันที่ผ่านมา

      Hijda aahe. Mhanun jasta bombalto.

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 15 วันที่ผ่านมา +19

    हिंदुत्वाच्या मागे लपून मनुवाद राबवणे चालू आहे बहुजनांनी सावधान राहावे....

  • @myindia-bt3bk
    @myindia-bt3bk 15 วันที่ผ่านมา +54

    मनोहर भिडे कुठे मेला आता शब्द निघत नाही...मनुवादी

    • @indian62353
      @indian62353 15 วันที่ผ่านมา

      तेच की 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

    • @amitsakhale4170
      @amitsakhale4170 15 วันที่ผ่านมา +2

      हो आणि राज ठाकरे पण

    • @user-b1l6g
      @user-b1l6g 15 วันที่ผ่านมา

      खोबरं उचलंत असतील 😂

    • @prashantkumbhar5894
      @prashantkumbhar5894 14 วันที่ผ่านมา

      झोपलााय

  • @santoshgharat6846
    @santoshgharat6846 15 วันที่ผ่านมา +7

    अमोल मिटकरी साहेब बरोबर बोललात मझ्या छत्रपतीं शिवाजी महाराज यांच्या अंगावर ना कुठल्या जख्मेचा ना कुठल्या कलंकाचा डाग आहे पुर्ण इतेहास वाचा मग बोला अरे आमचे दैवत आहेत ते जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद मिटकरी साहेब

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 15 วันที่ผ่านมา +27

    अमोलजी सत्तेतून बाहेर पडा काय ऐकून घेता ? किती सहन करताय

  • @Kattar_303_0
    @Kattar_303_0 15 วันที่ผ่านมา +24

    आपटेला दिलेल महाराजांच्या पुतळ्याच कॉन्ट्रॅक्ट म्हणजे त्याने महराजांच्या कपाळावर कृष्णाजी भाष्कर कुलकर्णीने केलेला वार दाखऊन आपटेन केलेल्या आपराधाच बक्षीस आहे का

  • @vks7666
    @vks7666 15 วันที่ผ่านมา +5

    ज्याला अनुभवच नाही त्याला का दिले काम हाच महत्त्वाचा प्रश्न

  • @bharatingole9700
    @bharatingole9700 15 วันที่ผ่านมา +8

    महाराज हयात असताना पण याच भटाने त्रास दिला
    आणि महाराजांच्या पुतळ्याला सुद्धा हेच भट त्रास देत आहेत

  • @balasahebkolhe7931
    @balasahebkolhe7931 15 วันที่ผ่านมา +36

    सडकून काढायला पाहिजे

  • @rajendrasonavane2591
    @rajendrasonavane2591 15 วันที่ผ่านมา +11

    महाराजांच्या कपाळावर कृष्णाजी प्रभाकर नावाच्या ब्राम्हणाने केलेली आहे.

    • @abhiyou0tube
      @abhiyou0tube 15 วันที่ผ่านมา

      Chattrapati Sambhaji Maharajanna Shirke navachya Marathyane Auragzebla pakdoon dile!

  • @kunalbalkrishnashelke3216
    @kunalbalkrishnashelke3216 14 วันที่ผ่านมา +5

    राणे आणि राणेची पोर किती नीच आहेत

  • @AjabraoDeshmukh-fh2bh
    @AjabraoDeshmukh-fh2bh 15 วันที่ผ่านมา +8

    आपटे फरार कसा झाला ❓ कोणी मदत केली ❓ पोलीस झोपा काढत होते का ❓ सरकत तर आपटेला पाठीशी घाट तर नाही ना ❓

  • @MrNams
    @MrNams 15 วันที่ผ่านมา +39

    दुःख वाटले काय अवस्था करून ठेवली आहे महाराष्ट्राची

  • @jayprakashingale8522
    @jayprakashingale8522 15 วันที่ผ่านมา +40

    आपटे हे अनांजी पंतानी आवलाद आहे

  • @KapilDeshmklha
    @KapilDeshmklha 15 วันที่ผ่านมา +6

    मुळात हा नित्य कुणाचं पोरग आहे हेच कळत नाही

  • @AjabraoDeshmukh-fh2bh
    @AjabraoDeshmukh-fh2bh 15 วันที่ผ่านมา +5

    वर अफझलखनाने नाही,खाणाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने केला होता...ते दाखविण्याचाच हा प्रयत्न आपटे केला

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 15 วันที่ผ่านมา +39

    त्याला हे सांगायचं होत महाराजांना घाव देणारा ब्राम्हण होता अभिमान असावा त्याला कदाचित पण इतर पुतळा मध्ये या खुणा नाही दाखवत शिवाय आपटे नि कृष्णाजी भास्कर पेक्षा बाजीप्रभू देशपांडे यांचा आदर्श घ्यावा

    • @ashokpisal4334
      @ashokpisal4334 15 วันที่ผ่านมา +1

      १०० टक्के बरोबर,सनातनी समाज हा ७० वर्षा पासून आम्ही महराज्यान पेक्षा वरचढ आहोत हे दाखवतो आहे. आठवा....जिजाबाई,दादोजी कोंडदेव प्रकरण...शेलार,राम, दरेकर,राणे,शिंदे, आ.पवार,यांना लाज वाटायला पाहिजे.विशेष म्हणजे...उदयनराजे,आणि जावळी चे आमदार भोसले.. बाकी फडणीस,सोमय्या,सामंत,वैगेरे तर आतून विरोधी च असणाऱ्या chya बाबतीत बोलून काय sadhya होणार.

    • @kushaq1173
      @kushaq1173 13 วันที่ผ่านมา

      Bajiprabhu ckp hote mhanun bamnana tiraskar aahe

  • @RM34098
    @RM34098 15 วันที่ผ่านมา +9

    बापट किती नीच आहे हे ह्यावरून कळते

  • @aakashtikkal1620
    @aakashtikkal1620 15 วันที่ผ่านมา +20

    कोंबडी खुप वळ वळ करते....
    अती होतय.... असो,. आम्हाला मजा येते..
    जनता ने निवडला जनताच सोसणार..😂

    • @r.m.4911
      @r.m.4911 15 วันที่ผ่านมา

      निवडणारीच जनता एकतर चपटी घेऊन नाहीतर कमी बुद्धीचे

  • @vijaykumarlokhande1512
    @vijaykumarlokhande1512 15 วันที่ผ่านมา +23

    आपटेनं मुद्दाम पुतळा कमजोर बनवलाय की तो काही वर्षांतच पडावा. पण काही वर्षांत न पडता तो सहा महिन्यांत पडला व आपटेचे कारस्थान उघडे पडले

  • @BaliramSakhare-g7h
    @BaliramSakhare-g7h 15 วันที่ผ่านมา +16

    चिन च बेंन आहे राणे नेपाळच रुप राणे

  • @prakashbhosale329
    @prakashbhosale329 13 วันที่ผ่านมา +3

    त्या कुलकर्णीला मोठं करायचं हा प्लॅन पंतांचा

  • @SataraPlus
    @SataraPlus 15 วันที่ผ่านมา +10

    फडणवीस विचारसरणी

  • @Vicky-fl7pv
    @Vicky-fl7pv 14 วันที่ผ่านมา +5

    ह्या गणपती उत्सवात आम्ही कुळकर्णी वधाचा देखावा सादर करणार आहे... ज्यामध्ये त्या कुळकर्ण्याच्या शिराची शकलं झालेली दाखवणार आहोत.

    • @B.Anant.V29
      @B.Anant.V29 13 วันที่ผ่านมา

      Absolutely right..ON EVERY SHIVJAYA TI BHASKAR KULKARNI ,S KILLING SCENE SHOULD BE DESPLAYED ALLOVER MAHARASHTRA ...

  • @user-sq5ix3mz5j
    @user-sq5ix3mz5j 15 วันที่ผ่านมา +4

    आपटो असो कि फडणवीस सेम विचार

  • @mazharkhan4222
    @mazharkhan4222 15 วันที่ผ่านมา +4

    अर्धे पाकिस्तानला जा अर्धे नेपाळला जा परंतु आम्हा भारतीयांना भारतामध्ये गुण्यागोविंदाने राहू द्या

  • @Jitya_.
    @Jitya_. 15 วันที่ผ่านมา +12

    गोरखा कोण होता

    • @amitsakhale4170
      @amitsakhale4170 15 วันที่ผ่านมา

      गोरखा गुजरात चा गु राखणदार होता.

  • @dineshpandit9803
    @dineshpandit9803 15 วันที่ผ่านมา +8

    मिटकारी तुम्ही तुमचे ज्ञान, तुमची अक्कल विकून अजितदादा सोबत गेलात, आता बोलून उपयोग नाही.

  • @Narayan_rane
    @Narayan_rane 15 วันที่ผ่านมา +27

    आपटे म्हणजे ब्रहमन समजातले.

  • @sagarbjadhav695
    @sagarbjadhav695 12 วันที่ผ่านมา +1

    मी या मीटकरीला कधीच समर्थन केल नाही परंतु महाराजांच्या या मुद्यावर मी मीटकरीशी सहमत आहे
    🙏⛳🦁⚔️

  • @jyotijadhav5665
    @jyotijadhav5665 14 วันที่ผ่านมา +3

    मनात महाराजांबद्दल द्वेष पण इतक्या वर्षांनंतर पण त्यांच्याच नावावर पोटं भरतात. सडकी मानसिकता

  • @bapumore5533
    @bapumore5533 15 วันที่ผ่านมา +17

    अनाजी पंत फडणवीस हटाव महाराष्ट्र बचाव

  • @Erabhijeet7661
    @Erabhijeet7661 13 วันที่ผ่านมา +3

    नेपाळी पिलावळाना चोप द्यायची वेळ आली आहे

  • @nitingaikwad7199
    @nitingaikwad7199 15 วันที่ผ่านมา +4

    जाणीवपूर्वक खोप दाखवली ! नितेश राणे चा अभ्यास कच्चा ढ विद्यार्थी , सुंता, धर्मांतर शिवाय काही येत नाही !

  • @vikramraju4209
    @vikramraju4209 15 วันที่ผ่านมา +2

    डुक्कर आपटे कुठे आहे हे श्रीकांत शिन्दे आणि त्याच्या बापाला माहित असेल

  • @Jitya_.
    @Jitya_. 15 วันที่ผ่านมา +8

    हे कॉमेंट करणारे सर्व ब्राम्हण आहेत 😅😅😅😅

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 13 วันที่ผ่านมา

    जयभीम, जय मूलनिवासी साथियों।

  • @MotilalSonawane-mb5os
    @MotilalSonawane-mb5os 12 วันที่ผ่านมา

    मिटकरे,,खर,,बोलले

  • @bharatingole9700
    @bharatingole9700 15 วันที่ผ่านมา

    मिटकरी साहेब दीड फूट राण्यांना एकट्या मध्ये घेऊन दाखवा सुलता झाली की नाही

  • @SalavePrashant
    @SalavePrashant 15 วันที่ผ่านมา +2

    सगळी राजकारणी बावालात

  • @raajmata
    @raajmata 15 วันที่ผ่านมา

    छत्रपती शिवाजी महाराज 51 वर्षांचे होते
    51 वर्षांची व्यक्ती वयस्कर दिसत नाही
    महाराज हे तरुणच दाखवायला हवेत

  • @NilgiriBaba-gj9pc
    @NilgiriBaba-gj9pc 15 วันที่ผ่านมา +3

    राने छत्रपति छत्रपति शिवाजी के साथ छल करोगे राजनीति के चक्कर में अंश नहीं बचेगा बेटे

  • @yogeshkorekar7840
    @yogeshkorekar7840 13 วันที่ผ่านมา

    तुम्ही ज्या वेळेस कोणत्याही पक्षात नव्हते त्यावेळेस मी आवर्जून तुमचे वक्तव्य ऐकायचो पण आता नाही

  • @rajaramsalunke2259
    @rajaramsalunke2259 12 วันที่ผ่านมา

    रानेला नेपाळला नको पाकिस्थानला पाठवा मिटकरी अभ्यासु आहे पण ते नको तेथे जास्त बरंळतो

  • @kapseBhaskar
    @kapseBhaskar 15 วันที่ผ่านมา +3

    भाजपची बामणी चाल

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 11 วันที่ผ่านมา

    नेपाळ्यांना छ.शिवाजी महाराज काय समजणार?

  • @NamdevGhogre-n5o
    @NamdevGhogre-n5o 13 วันที่ผ่านมา

    राणे परिवाराचा जाहीर निषेध

  • @S.kKasabe
    @S.kKasabe 10 วันที่ผ่านมา

    शिल्पकाराला किडन्याप केला आहे की तू स्वतःहून फरार झाला आहे याची पण चौकशी होणे तितकेच गरजेचे आहे ना

  • @anirudhpatil9999
    @anirudhpatil9999 15 วันที่ผ่านมา

    अरे जो पुतळा पडला त्यावर सुद्धा तशीच खुण रेखाटली आहे आपटे नं,

  • @ashokpisal4334
    @ashokpisal4334 15 วันที่ผ่านมา +2

    बागितले का? आपटे,सहऱ्यबुद्धे,फडणीस, आणि बांडगुळ मराठे.

  • @MahadeoraoPawar
    @MahadeoraoPawar 5 วันที่ผ่านมา

    Prvin darekar fadvischa tatakhalch manjar aahe tokay बोलणार त्याला पुंना आमदार जायचं आहे

  • @Harishpatil_1111
    @Harishpatil_1111 12 วันที่ผ่านมา

    या नेपाळी शेमन्याला राजकारणात कोनी आणला

  • @baburaosolanke561
    @baburaosolanke561 9 วันที่ผ่านมา

    यांची बुध्दी यांच्या याच्य उंची येवढी आहे

  • @yogeshkorekar7840
    @yogeshkorekar7840 13 วันที่ผ่านมา

    तुम्ही अभ्यासक होते कशाला इकडे शिरले अभ्यासाकडे जायचं राजकारण करू नका

  • @p.g.b8268
    @p.g.b8268 15 วันที่ผ่านมา +2

    Rane la jau dya ghari....

  • @someshwarshinde7883
    @someshwarshinde7883 9 วันที่ผ่านมา

    Apate muarkh manus...

  • @prasad_3121
    @prasad_3121 15 วันที่ผ่านมา +1

    Aapte la aapta dungnawar

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 15 วันที่ผ่านมา +1

    काही दिवसांपूर्वीच स्वयंघोषित सनातनी हिंदूत्ववादी राणे याला हे दाखवा हा बोंबलत फिरत असतो. खरे तर ढोंगीचा यांचा खरा धर्म कोणता हे शोधणे गरजेचे आहे.कारण इतके होऊन ही याला खरे मान्य नाही.

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 15 วันที่ผ่านมา +1

    "जयदीप आपटेचा,आर एस एस. अनंता कान्हेरे केला.अनंता कान्हेरे तेव्हा 17वर्षा होता. हा जयदेव आपटे 24 वर्षाचा होता. .आपटे कारागृहात देवेन्द्र गंगाधर फडणविस मुख्यमंत्री होणार.

  • @munafbodle912
    @munafbodle912 15 วันที่ผ่านมา +1

    Nepali kya kar raha hai ya maharashtra my

  • @yashwantbagul7413
    @yashwantbagul7413 15 วันที่ผ่านมา +3

    अपटे आणि शहशरबुद्धे दोन्ही ब्राह्माण आहेत हे लक्षात घेतले पाहिजे

  • @marutisalate1986
    @marutisalate1986 15 วันที่ผ่านมา +1

    Aptela turngat pathva

  • @raajmata
    @raajmata 15 วันที่ผ่านมา

    बारक्याला कशाला दिलं

  • @rajyog2900
    @rajyog2900 15 วันที่ผ่านมา

    राणे साहेब,अशा विक्रुत लोकांनी तुम्हाला घेरलय्,सावध व्हा

  • @khanderaoshinde2110
    @khanderaoshinde2110 14 วันที่ผ่านมา

    Aho mitkari saheb ha rane na mansat na janavarat .😂😂

  • @ChandrakantKawale-qq3wf
    @ChandrakantKawale-qq3wf 12 วันที่ผ่านมา

    जयदीप आपटे हा एकनाथ शिंदे किंवा श्रीकांत शिंदे च्या घरी असेल नाहीतर फडणवीस च्या घरी असेल या जागेत सुरक्षित राहू शकतो सुरत किंवा गुवाहाटीला गेला असेल

  • @dhananjay_deshmukh_7
    @dhananjay_deshmukh_7 12 วันที่ผ่านมา

    नेपाळी

  • @jaygaikwadpatil5745
    @jaygaikwadpatil5745 15 วันที่ผ่านมา

    Mitkari ekdam barobar

  • @kunalbalkrishnashelke3216
    @kunalbalkrishnashelke3216 14 วันที่ผ่านมา

    राणे चा कार्ट

  • @vilasjadhav638
    @vilasjadhav638 13 วันที่ผ่านมา

    आमच्या हिंदू धर्मामध्ये नेपाळी असे चेहरे नाहीत

  • @MahadeoraoPawar
    @MahadeoraoPawar 5 วันที่ผ่านมา

    Nitesh rane fadnvischa chmcha tula shivaji Maharaj ha itihas tri mahit aahe ka

  • @SK12390
    @SK12390 14 วันที่ผ่านมา

    Motkari barobar bolale

  • @VinodBhanuse-r9m
    @VinodBhanuse-r9m 11 วันที่ผ่านมา

    Aapte बीजेपी चा मानस आहे

  • @jaygaikwadpatil5745
    @jaygaikwadpatil5745 15 วันที่ผ่านมา

    Nepali devendra rane

  • @dineshtiwari5962
    @dineshtiwari5962 15 วันที่ผ่านมา +1

    10 नोव्हेंबर 1659

  • @user-zi9zm2ot9n
    @user-zi9zm2ot9n 8 วันที่ผ่านมา

    Aaptela jail madhe kaymcha takla pahije

  • @MaheshSarmalkar
    @MaheshSarmalkar 15 วันที่ผ่านมา +1

    Narayan rane ani tyacha porana janteni chop daila hava ani ghari basvaila hava hyanchi layki dakhavna garjecha ahe ata

  • @abhiyou0tube
    @abhiyou0tube 15 วันที่ผ่านมา

    Mala vatata jaativaad itka perlaay Sharad Pawar ani tyaanchya chamchyanni ki kalakruti chi detailing appreciate karta yet nahi lokanna. Mazhe mat aahe ki ti kapalavarchi zakhm baghoon Chattrapatinni Afzal Khanacha kelela Vadh aathavto ani Maharajanvarcha abhimaan ajun vadhto.
    Je jaati-paati cha rajkaran kartat tyach lokanna ti zakhm baghoon, Krishnaji che mahima Mandan Kartoy ase vatate.
    Jyachya manat Maharajan saathi prem aahe tyanna vadh aathavto, jyancha manat Brahman dwesh aahe tyanna itar Brahmannamchi kaamgiri sodun Krishna Bhaskar Kulkarni aathavtat.
    Asude!

  • @MrPRAVIN300
    @MrPRAVIN300 15 วันที่ผ่านมา

    AMOL DADA BAROBAR BOLTAY RAJE BADDAL KAHIHI SAHAN KELE JANAR NAHI

  • @GajananJadhav-er3md
    @GajananJadhav-er3md 13 วันที่ผ่านมา

    राणे तू मराठा आहे काय??????????

  • @akilshaikh2001
    @akilshaikh2001 15 วันที่ผ่านมา +1

    Mitkari saheb Tumhi Abhyasu Ahat Tumhala sarv dharma cha Nyan Ahe he he sarv chor ahet hya sarkar madhum baher pada Lavkar

  • @yunusshaikh6566
    @yunusshaikh6566 6 วันที่ผ่านมา

    Apate kadun sade tin hahar koti rupai pahile vasool kara.

  • @balasahebkolhe7931
    @balasahebkolhe7931 15 วันที่ผ่านมา +1

    त्याच्या बापाच्या बापाला समजणार नाहीत

  • @mangeshkatalkar3051
    @mangeshkatalkar3051 15 วันที่ผ่านมา +1

    Ha rane swatala kay hindu samjato ha adharmi ahe ha kontyacha dharmat yet napusank ahe

  • @SK12390
    @SK12390 14 วันที่ผ่านมา

    Apte mhnje chitpavan kokani brhman watal nhvt he lok ewshe dveshi ahet amche chhtrapati shivaji maharaj var dokyavar khop dakhvata rag kadhta kay namard lokano ???? Laja nahi ka re

  • @sachinjadhav7072
    @sachinjadhav7072 15 วันที่ผ่านมา +2

    हा आपटे आनाजी पंतचा वारस आहे याच्याकडून काय अपेक्षा करणार दुसरी याचा कडेलोट केला पाहिजे

  • @sayyadqamarali5473
    @sayyadqamarali5473 15 วันที่ผ่านมา +1

    Manuvaad.

  • @dattaredkar8163
    @dattaredkar8163 13 วันที่ผ่านมา +1

    या नाऱ्याच्या पोराने आपटेला गायप केला आहे हे १००% सत्य आहे

  • @PrashantM-eg5ho
    @PrashantM-eg5ho 15 วันที่ผ่านมา

    Rane..chi buddhi 2 aanyachi suddha nahi rao😂