महाराव सर स्वतः एक व्यासपीठ आहेत. त्यांना ऐकणे म्हणजे आपल्या ज्ञानात मोलाची भर पडल्याशिवाय राहत नाही. सर असेच लोकांचें प्रबोधनाचे कार्य अविरत चालू ठेवा एवढीच विनंती.
त्यांना महिला सक्षमीकरण व सामाजिक कार्यासाठी पुरस्कार दिला आहे.. त्या आमदार रोहित पवार यांच्या आई आहेत व भीमथडी जत्रा ज्या १८ वर्षापासून पुण्यात भरवतात..

छत्रपती ताराराणी की जय 🙏🙏
आपण महत्वपूर्ण माहिती सतत देत असतात. यासाठी आपले मनःपूर्वक आभारी आहे. 🙏🙏
Sahab.vere.nice.
जय शिवराय जय भीम
छत्रपती ताराराणी पुरस्कार दिलेल्या मॅडमचे नाव आणि त्यांची पुस्तकं, लेखन, साहित्य ते प्लिज सांगावे. 🙏🙏
त्यांना महिला सक्षमीकरण व सामाजिक कार्यासाठी पुरस्कार दिला आहे.. त्या आमदार रोहित पवार यांच्या आई आहेत व भीमथडी जत्रा ज्या १८ वर्षापासून पुण्यात भरवतात..
जय जिजाऊ जय भीम