अरुण दाते हे मराठी संगीतविश्वातील एक दिग्गज गायक होते. त्यांच्या खास गोड आवाजामुळे आणि हळुवार भावस्पर्शी गीतांमुळे ते प्रेक्षकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवून गेले. "शुक्रतारा मंद वारा" आणि "भातुल्क्लीच्या खेळ मधली" ही त्यांची काही अजरामर गाणी आजही मराठी रसिकांच्या ओठांवर आहेत. त्यांचा आवाज आणि गायनशैली मराठी भावगीतांच्या क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवून गेली.
माय मराठी भाषा अमृताते पैजा जिंके ❤ खरेच 1000%सत्य आहे. मराठी भाषेची गोडी अवीट आहे , म्हणतात खोटे नाही. खूपच सुंदर अवर्णनीय काव्य रचना आहे . गाणी ऐकताना मंन भारावून जाते.
सुमधुर भावना प्रधान आवाज अरूण दाते साहेब. आज या घडीला अडतीस वर्ष झाली मी तुमची गाणी ऐकते आहे. आवाजाच्या अविट गोडी मुळे अनंत काळ पुन्हा पुन्हा ऐकत राहील. .
उतार वयात बातम्या ऐकण्यात काय हशील आहे मनाला विरुंगला.मिळण्यासाठी., ताजे twanewatnyasathi उत्तम संगीत ,गाणी ऐकावीत मन प्रफुल्लीत राहते तन तणाव दूर होतात शांत झोप लागते
या माणसाला हिंदीतून मराठीत गाणी गाणेसाठी शरिनिवास खळे यांनी आणले आणि पहिलं गाणं गाऊन घेतल़ "शुक्र तारा मंद वारा.आणि तिथून महाराष्ट्राने पुढचे सगळे भावसंगीत ऐकले ❤❤❤
Saheb apali pune yethe hotel Panchami yethe kahi varshyapurvi bhet zali hoti. Mala khup chhan vatale.. Toch me sudhir hirave. Mangaon, dist. Raigad. You are always well come at my home. Because you are in my heart. Please come.
Saheb, apan ani apala avaj mazya hridayat dhasa umatun ahe. My name is sudhir hirave, at. Mangaon, dist. Raigad. Always welcome at my home. I love you.
गाणं ते खूप छान सुंदर .. जे बदलताना आपला हात पुढे जात नाही पूर्ण नाही संपत तोपर्यंत . हे ते गाणं आहे. अरुण दाते सर love you ❤️
अरुण दाते हे मराठी संगीतविश्वातील एक दिग्गज गायक होते. त्यांच्या खास गोड आवाजामुळे आणि हळुवार भावस्पर्शी गीतांमुळे ते प्रेक्षकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवून गेले. "शुक्रतारा मंद वारा" आणि "भातुल्क्लीच्या खेळ मधली" ही त्यांची काही अजरामर गाणी आजही मराठी रसिकांच्या ओठांवर आहेत. त्यांचा आवाज आणि गायनशैली मराठी भावगीतांच्या क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवून गेली.
नविन जमान्यात काही नाही जे आहे ते सर्व काही जुन्या गाण्यातील खजिना आहे
९मोमक😊म 28:08 28:08 खोम म्हणून९कौ 28:14ओ.लोंढे 😊ोम ो.😅ा
Apartim awaz Arun date saheb yanche mi atta 56years che ahe tari mi date saheb yanche geet aikat asto.🙏🙏🙏🙏🙏
मनुष्याच्या उतारवयात जेष्ठ नागरिकांनी खूप बातम्या पाहत बसण्यापेक्षा जर त्यांनी ही गोड मधुर गाणी ऐकली तर पाच दहा वर्षांनी आयुष्य वाढेल
गाणे ऐकतांना मन प्रसन्न होते, आणि ऐकतच बसावे वाटते, खुप छान
माय मराठी भाषा अमृताते पैजा जिंके ❤ खरेच 1000%सत्य आहे. मराठी भाषेची गोडी अवीट आहे , म्हणतात खोटे नाही. खूपच सुंदर अवर्णनीय काव्य रचना आहे . गाणी ऐकताना मंन भारावून जाते.
सुरांचा बादशाह अरुण दाते यान्ना म्हटले जाते ते उगीचच नाही😊😊
मराठी भावगीतांचे गायक आदरणीय दाते ...विनम्र अभिवादन आणि आदरांजली...
सुखाला ही भोवळ यावी अशी अरूणजींची गाणी आहेत
अरुण दाते ह्यां मधुर मखमली आवाजाच्या शुक्रतार्याला माझे त्रिवार वंदन❤🎉😊
सुमधुर भावना प्रधान आवाज अरूण दाते साहेब. आज या घडीला अडतीस वर्ष झाली मी तुमची गाणी ऐकते आहे. आवाजाच्या अविट गोडी मुळे अनंत काळ पुन्हा पुन्हा ऐकत राहील. .
सतत ऐकतच रहावे अशी अवीट गीते . खरच मखमली आवाज.
This Sweet Songs r my young age time pass memories they r not compared to any todays songs Grand salute for those Great singers
खुप छान गाणी आहेत
!!z
,
अवर्णनीय आणि अप्रतिम संगीत आणि तसाच सुमधूर आवाज ! फक्त डोळे मिटून शांतपणे ऐकत रहावे!!
छान उच्चार छान आवाज मस्त चाल पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते
उतार वयात बातम्या ऐकण्यात काय हशील आहे मनाला विरुंगला.मिळण्यासाठी., ताजे twanewatnyasathi उत्तम संगीत ,गाणी ऐकावीत मन प्रफुल्लीत राहते तन तणाव दूर होतात शांत झोप लागते
अतिशय मधुर आणि शांत अशी ही गाणी ऐकतच राहावी असे वाटते माझी आवडती गाणी
प्रकाश खांडेकर पुणे 😅
Ati sunder Mn prasann zale hi Git Khup Aavadli ❤
🙏 सर्व गाणी खूपच छान
सुमधुर आवाज मनाला आनंद देतो.
या माणसाला हिंदीतून मराठीत गाणी गाणेसाठी शरिनिवास खळे यांनी आणले आणि पहिलं गाणं गाऊन घेतल़ "शुक्र तारा मंद वारा.आणि तिथून महाराष्ट्राने पुढचे सगळे भावसंगीत ऐकले ❤❤❤
👍
Tyyyyyyytytyyyyyyy@@sushantjadhav252
Gani khupach chhan ahet😢
झाले बहुत होतिल बहु परी या सम हा गाण्यात धुंद होऊन ऐकत रहणारा गायक.
अगदी बरोबर आहे
जो खरा संगीतदर्दी आहे फक्त त्यालाच ही गाणी आवडतील यात नवल नाही,,,परंतू प्राण्यांनाही हे संगीत आकर्षित करेल
मनुष्याचे माणूसपण जागे करणारे सवरसंगीत व तितकाच मधुर आवाज,, आणि तितकीच मार्मिक गीतरचणा,,,
खुप छान गाणी आहेत अरुण जी चे
मन गहिवरून जाते
Me jivant aseparyant saheb apali he gani aikat alo ahe. Aikat alo ahe. Ky mhanave apalyala ani apalya avajala te kalat nahi mala. God bless you.
कीत्ती गोड़ आवाज भाषा sundar
अशी गाणी ऐकून नवचैतन्य लाभते🎉😅
अजरामर गाणी अन आवाज🙏🙏
Sarvottam गायकी salute🙏🙏👍👍
❤जुन ते सोन❤
सुंदर अति सुंदर! ऐकत राहावे अशी छान गाणी! ❤❤
000⁰0000000
Khup ch chhan ati sundar
Vanita
What a Voice🔥🔥🔥🔥🌹
असे वाटते ते जुने दिवस खूप छान होते, आजच्या युगात जगावेसे वाटत नाही, त्या काळात खोल वर शिरले कीं असे वाटते हे नवीन युग advance technolodgy नको आहे
शुक्रतारा माझं आवडतं गाणं 👌👌
Maz pn
👍
मानला मोहून व हवी हवी वाट नारी गाणी.
सलामदातेजी
अनमोल रत्न दाते साहेब
निशब्द🙏🏻🙏🏻🙏🏻🌼👌🏻👌🏼👌🏼
खुपच छान, अप्रतिम,सुंदर गाणी.अनमोल ठेवा
खुप खुप जपायचा असतात आठवणी जुन्या
नमकावं स वाटत.❤
अनमोल ठेवा
70 Ek Awaaz ArunDate
सुरेख गाणी आहेत.
My fev singer date saheb
रवूप आनंद देनारी गाणी
June.tesone.gane.aahet❤❤❤❤. 3:33 🎉
Great songs 🎉🎉
Best voice of Date Saheb & others.
Saheb apali pune yethe hotel Panchami yethe kahi varshyapurvi bhet zali hoti. Mala khup chhan vatale.. Toch me sudhir hirave. Mangaon, dist. Raigad. You are always well come at my home. Because you are in my heart. Please come.
Saheb, apan ani apala avaj mazya hridayat dhasa umatun ahe. My name is sudhir hirave, at. Mangaon, dist. Raigad. Always welcome at my home. I love you.
ho
Kharch dolayatial pani
भावसमाधी❤
Antrichagaandh tu asa javali. Raha. Shi. Vani. Darun. Alasn. Neel kanth. Swar tuze
Very nice
Khup Chan gani
अप्रतिम गीते
❤❤❤
🙏🙏
❤
अरुण दाते ह्यांची भावगीते एकुन एकून जगलो. 30वर्षा पूर्वी भावगीतांची अनेक मेहेफिली केल्या. त्या सोनेरी आठवणी जाग्या झाल्या.
Sumadhur Sojwal awaaz
खूपच छान आहे
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
😅
😅😅
Nice voice great songs.
Very nice song ❤️❤️
Are baba ek na
Best voice of Date Saheb.
Apratim आवाजाची गोडी
Baba Music Hits
मला यु ट्युब वर अरुण दाते यांनी गायलेले
रंग बरसले रंग उधळले गीत सापडले नाही.
खूप सुंदर गीत आहे ते.
असेल तर पाठवा
Challenge accepted 😊👍🏻
Arun date
6:25
Sundar song chice
बेस्ट
खूपच छान गाणी आहेत
👌👌👏
खूप छान गाणी आहे ,पण आवाज मोठा येत नाही
माझी सर्वात आवडती गाणी. धन्यवाद सारेगम मराठी !!❤
Zop IBM 5l60
I@@mangalpanchal6936 l
P
10:14 10:14 10:14 p
I@@mangalpanchal6936 l
P
10:14 10:14 10:14 p
..
खूप सुंदर
Thanku beta
Exelent
एक एक पाऊल प्रयास होता हे गान कोणत्या platform ऐक्याला मिलेल
Good fine❤
जुय e
Far sunder
आआज 83 वर्ष वय आहै। या गाण्यानी तारूण्यात गेलो
Ramjan madhe young ladaki bethali ka beta ramjan ed kashi jahali
Ganyatil dusarya vakyacha pahilya vakyashi kanhi sambandh disat nahi. Tyamule meaning lagat nahi.
Some songs are repeated
tu.asa.javali.rlha
परत परत ऐकावि अशी गाणी
खूप गोड गाणी
Very nice and beautiful song
अनमोल ठेवा
Kuph suder song
खूप सुंदर
Very nice song
❤
Lovely songs
Very nice voice.