गणपती बाप्पाचा आशिर्वाद पाठीशी असेल तर या जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही | Mumbai to Sindhudurg Flight
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 พ.ย. 2024
- All about Kokan
Kokan Farming
Kokan Cooking
Kokan Culture
Kokan Tourism
Kokan Adventures
Everything About Kokan
Do like Share and Subscribe
Admin - Anant Chalke
खुप छान भावा....❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ट्रेन उशिरा....विमान उशिरा...शेवटी तुम्हाला गणपती पावलाच आणि एकदाचो चिपी क पोचवल्यानी... पण मुंबई ते सिंधुदुर्ग ही महाराष्ट्र राज्यातील दोन जिल्ह्यांना जोडणारी विमानसेवा असूनही एअर इंडियाच्या वैमनिकाकडून आणि हवाई सुंदरी यांचेकडून हिंदी सोबत मराठी बोलणे अपेक्षित होते....बाकी कोकणी मांसाक गावच्या जमिनीवर सुखरूप उतरवणाऱ्यांका मोप धन्यवाद🙏
आम्ही पण होताव बाबा हयत्या flight मध्ये... गाऱ्हाणा पावला बाप्पाक आणि चिपीक खाजाचो प्रसाद पण दिल्यानं गणपती बाप्पान... गणपती बाप्पा मोरया 🙏
@@vandanaparab8607 होय महाराजा
छान वाटल कोकणी माणसाक विमानात बघून
खुप छान
हे सगळेच कंपनी वाले जास्त पैसे कमावण्याच्या मागे असतात त्यामुळे आपल्या गरिब लोकांचा विचार करतनाही माझ म्हणन येकच आहे की गरजु लोकांना जास्त वेळ ताटकळत ठेऊ नका तुम्हांला गणपती कधीच माप करनार नाही गणपतीबाप्पा मोरया ❤❤
व्हिडीओ खूप छान आहे, तू खूप छान बोलतो यार 👌👌🔥
💞❤️नांदा सौख्यभरे ❤️💞🙌
Hi
खूप छान वाटल व्हिडीओ बघून
ती छोटी , माझी मुलगी आहे आणि तिने पण पाहिला व्हिडीओ😊
खूप शुभेच्या पुढील वाटचालीसाठी
@@nishigaonkar9612 खुप खुप धन्यवाद,खूप मस्त वाटलं , खूप मस्त प्रतिसाद मिळतोय तुमचा असेच आशिर्वाद राहुंदे आमच्या पाठीशी 😀धन्यवाद
Chan banvla ahe video.evdhya dhavpalit pan.
@@IndrayaniPrabhudesai khup khup dhanyavad
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया....काम होताच भावा
कोकण प्रगती पथावर असा बायलेक घेऊन इलो इमानाने माका बरा वाटला झिला रेवतळ्यात माझो मामा रवता मिया रवतंय तोंडावळी वाघेश्वर मंदिर जवळ मी मुंबई टच रवतंय गावी जाऊक मिळणा नाय बघ तुमका दोघांकाही शुभ आशीर्वाद 🙌👌
Dhanyavad
धन्यवाद
Great video God bless you
लय भारी वीडीओ. 👍👍👌👌
*लय भारी भावा.* 👌👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
गणपती बाप्पा मोरया 🎉🌺🙋🙏🤓
Khup Chaan
Very Nice journey
कुठले गाव तुझे
खूप सुंदर
पण कोणत्या गावी जात होतास ते पण सांगायचे पण सलाम खूप छान 👍
@@sachinkeluskar2751 धन्यवाद ,आमचं गाव बेळणे खुर्द ,ता. कणकवली
माफ करा घाई मध्ये राहून गेलं
❤❤❤❤nice video
Ganpati Bappa Morya. 🌺
Bhava evadhya trace madhe pan video Santosh manle baba❤
आमही गेलोय या गणपतिला इंडीगो 7 10 मिनिटांचि मोपा गोवा बांदापासून जवळ आहे तर आमही 2 महीने आधि काढली ती सात हजार पर हेड अधिक इंनसूरियंस व टँकस वेगळा चार्ज घेतात तिच तिकीट जयांनी 5 ते 6 दिवस आधि काढली तयांना एकोणिस हजार पर हेड भरले
गणपती बाप्पा मोरया.
मोरया
तिकीट किती आहे
Problems var mat keli s baba
Bappa tula Prasanna honar aahe
राजाची राणी बसली ईमानात पहिलो मान ईमानात बसन्याचो आबाच्यां नात सुनेक जय उगवतकर
धन्यवाद
Shevti nashibat ast tech ghadt as boltat kahi lok
सिंधुदुर्ग विमान वेळ सकाळी कधीपासून हे विमान बेभरोसे असते लोकाना वेडे करतात
Daily astey ka
Naahi, usually eka divasala ekach flight aste, Mumbai to Chipi.
Hya short duration flights madhe flight purser or food services astaat ka?
Ho ATR provide karte food
Nahi krt bhangar service
Shetta pn ky bhett ny hawa kha n swthakdcha pani piych
Free lounge service कधी मिळते? कुठलं विशिष्ठ कार्ड असावं लागतं का?
Every bank chhya kahi premium or super premium credit or debit card la lauge access asata
Tar access aahet ki nhi yachi information tumhala bank madhun milte
Credit card❤
मुंबई ते सिंधुदुर्ग daily एकाच फ्लाइट असते मग ही फ्लाइट तुम्ही कशी बुक keli आणि ती पण morning ६ ची pls guide kara
Alliance air chya site Varun book karu shakta tumhi
Make may trip madhun pan book kru शकता
पण याची तिकीट कीती आहे
Ticket kiti aahe
1800 ta 15000 ticket rate❤
Aapratim video ❤❤❤
🙂👌
Bhau domestic air journey sathi konti documents havet
Kontyahi document nhi lagat , fkt ek Id card lagat Adhar card vgere pan chalat
तिकीट किती आहे जरा pls reply
1680 to 15,000 वेगवेगळी असते , make may trips मद्ये तुम्ही चेक करू शकता ,कोणत्या दिवशी किती तिकीट ची रक्कम आहे ते
Advanced madhe book kela tr 1600-1700 la pn milate. Pn emergency madhe book kelat tr 4000 to 5000 generally ani kadhi kadhi 10k chya vr pn asate. Veglya veglya Booking apps vr vegali price dakhavte.
तिकीट कधि काढतो तयावर आहे खूप लवकर काढली तर 5000 रू नंतर जसे दिवस उलटतात तशि वाढत जाते चार दिवस आधि गणपति नाताळ दिवाळी या वेळी विस हजारापर्यत पोहोचते मुंब ई ते मोपा
repeatation karu nakos.
अरे भावाशी सगळा सांगली पण सध्या तिकीट कितक्या आसा सांगली नाय
Ticket 1680 to 15000 या रेंज मद्ये असते वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळी असते
फायनली फायनली फायनली
असा किती वेळा बोलतलंस ता एकदा फायनली सांगान टाक .
व्हिडिओ आवडली काय असा नाय इचारायचा तर व्हिडिओ आवडलो काय असा इचारायचा .
@@prabhakarkadam8752 धन्यवाद, तुम्ही सांगितल्यामुळे मला माझ्या चुका समजल्या, मी next व्हिडीओ मध्ये नक्कीच बदल करेन
धन्यवाद. पण इंग्रजीतील वापर नकोच . मराठी फक्त मराठी . तसा मालवणी चालात 😊@@jhalakkokanchi5499
Bhava Mumbai te goa janyasathi kay kay document lagtay domestic la ..Ani kharcha kiti hoto Ani lahan mulala gheun jau shakto ka 2 warsha cha asel tar Ani tyache kay document lagtil
Adhar card
@@travelkardarshan6867 passport Nako na
Tickets kiti ta sang mala
Indigo , airindia la cheque kara bhai❤