अपात्र व्हाल हे नियम व अटी पाळा || 1500 रुपये मिळणार नाहीत || लाडकी बहिण योजना Ladaki Bahin Yojana

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • 📢Telegram : t.me/satishshi...
    : t.me/satishshi...
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ➥ TH-cam :- / @shivavyakhyate_satish...
    ------------------------------------------------------------------------------------------------------
    📞Call For More Information :- 8999112557 ( satish shinde sir )
    -----------------------------------------------------------------------------------------------
    📌App :- play.google.co...
    play.google.co... [2]
    -----------------------------------------------------------------------------
    #district_court_recruitment
    जिल्हा न्यायालय भरती 2023 | कनिष्ठ लिपिक जागा 3495 || संपूर्ण माहिती || शैक्षणिक पात्रता |वयोमर्यादा
    #policebharatiupdate #police_bharati #policebhartiguidance #policebharati17471
    District Court Recruitment 2023 Notification Is Out Now. In this video, we are discussing (District Court Recruitment 2023) Jilha Nyayalaya Bharti Qualification, Syllabus And Exam Pattern In Marathi. Watch full video to know More about bombay high court recruitment 2023 | bombay high court recruitment 2023 syllabus | jilha nyayalaya bharti syllabus 2023
    #jalassampada #जलसंपदा_विभाग
    #ibpsenglish #saralsevaenglish
    #ibps_tcs_pattern_2023
    #saralseva #maharashtrapolicebharati
    #talathibharati2023 #arogyaseva #सरळसेवा
    #mpsc #सरळसेवा2023 #saralsevabharti2023 #saralsevamarathi
    saral seva bharti 2023 maharashtra
    saral seva bharti 2023 update
    saral seva bharti 2023 form date
    saral seva bharti 2023 syllabus
    saral seva bharti update
    saral seva bharti mhanje kay
    saral seva bharti 2023 exam date
    saral seva bharti
    saral seva bharti tcs ibps pattern
    tcs ibps exam pattern in marathi
    tcs ibps exam pattern book
    tcs ibps exam pattern grammar
    tcs ibps pattern talathi
    #mpscmarathi #लिपीकटंकलेखक
    #सरळसेवा #तलाठी #तलाठी_परीक्षा_ #पोलीसभरती #police_bharati #वनरक्षकभरती
    #Chandrayaan3LandingUpdates #chandrayaan3 #chandrayaan3landing #chandrayaan3 #ISRO #moonmission
    #खाकी
    #khaki
    #khakilover
    #Maharashtra
    #maharashtrapolice #mumbaipolice
    #indianpolice
    #army
    #india #policeofficer
    #khakicharubab
    #megabharti
    #policebharti
    #policebhartiguidance
    #aaplamanus
    #aaplamaharashtra
    #armygirls
    #policegirl
    #megabharti
    #Satara
    #Pune
    #punekar
    #मुंबई
    #मुंबईपोलीस
    #maharashtrapolicefans

ความคิดเห็น • 1.3K

  • @shivavyakhyate_satish__shinde
    @shivavyakhyate_satish__shinde  2 หลายเดือนก่อน +622

    t.me/satishshindemarathi अर्जाचा नमुना व हमीपत्र नमुन्यासाठी वरील लिंकवर जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा 💯🏆🙏🙏🥰🥰
    एक शेअर माणुसकी साठी 💯🙏💯💯🥰🏆🏆
    अगदी सोप्या भाषेत माहिती सांगणार आहे लाडकी बहीण योजने संदर्भात नक्की घरातील गावातील नातेवाईक महिलांना ही लिंक पाठवा 😊👍🏆👆योग्य माहिती पोहचली तर गरीब महिला भगिनींना खुप खुप फायदा होईल😊👍🥰🏆 नक्की लिंक शेअर करा 😊👍🥰सर्व माहिती जाणून घेऊया😊👍🏆👆

    • @shobhadesale9359
      @shobhadesale9359 2 หลายเดือนก่อน +22

      Sar ami aanganvadi mahilana kay fayda amchech pagar kapun ani ata te lokana dyala lagle mantri saheb ami aangavadi chy mahila kay gadav ahet ka konipan yayche ani kam sangayche

    • @adinathchamle7589
      @adinathchamle7589 2 หลายเดือนก่อน

      🎉🎉

    • @jyotisawanth2480
      @jyotisawanth2480 2 หลายเดือนก่อน +1

      😮

    • @jyotisawanth2480
      @jyotisawanth2480 2 หลายเดือนก่อน +2

      😮

    • @ShakuntalaJadhav-zx3dk
      @ShakuntalaJadhav-zx3dk 2 หลายเดือนก่อน

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @sunilmane4662
    @sunilmane4662 2 หลายเดือนก่อน +47

    सर आपण लाडकी बहिण योजनेबाबत अति सुंदर माहिती दिलेली आहे लाभार्थ्यांनी काळजीपूर्वक फॉर्म भरले तर अपात्र होण्याचच प्रश्न येणार नाही सर मनःपूर्वक अभिनंदन 💐

  • @sulochanaugare7061
    @sulochanaugare7061 2 หลายเดือนก่อน +31

    जेष्ठ नागरिक योजना वर पण अशी छान विडिओ बनवा म्हणजे म्हातारी अडाणी लोकसूद्धा त्याचा फायदा घेतील. छान माहिती दिलीत.

  • @sanjeevaniwani2115
    @sanjeevaniwani2115 2 หลายเดือนก่อน +29

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @kailaskendre4059
    @kailaskendre4059 หลายเดือนก่อน +3

    खुप सुंदर पद्धतीने आपण माहिती समजावून सांगितली ❤

  • @ManishaPatil-y4k
    @ManishaPatil-y4k หลายเดือนก่อน +5

    रिक्षा वाले किती धंदा करतात त्यांना पण लाभ घेवू देवू नका ना ऐक ऐक जन 4 चाकी गाडी घेऊन वेयसाय करतात त्यांचं काय मग त्यांनी काय करायचं सर्वे करा आधी घरी जावून मोल मजुरी कोण करतात आणि काय काम करतात ते मग लाभ द्या सगळ्यांना

  • @vishalsonawaneankai7353
    @vishalsonawaneankai7353 2 หลายเดือนก่อน +45

    शाळेच्या दाखल्यावर ची जन्मतारीख वेगळी आहे आधार कार्डावरील वेगळी आहे चालेल का सर

  • @nandinikomb5485
    @nandinikomb5485 2 หลายเดือนก่อน +17

    सर तुमच्या सर्व अटी मंजूर आहेत पण सर्वच महिला बहिणी आहेत मग सरकारी नोकर दाराची बायको ही का नाही फॉर्म भरू शकत ती पण घरात काम करत असते ना ती महिला जर सरकारी नोकरी करत असेल तिला लाभ नाही मिळाला तरी चालेल

    • @VishalPatil-zm3id
      @VishalPatil-zm3id 2 หลายเดือนก่อน +1

      Gov divaslaa 1500 kmvtat

    • @SupriyaSarve
      @SupriyaSarve 2 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे

    • @sanjaykadlag..--__
      @sanjaykadlag..--__ 2 หลายเดือนก่อน

      सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे
      त्यांच्या पत्नीला देण्यात येणार नाही

  • @MangalKamble-xh8om
    @MangalKamble-xh8om 2 หลายเดือนก่อน +53

    फडविस साहेबानी सांगीतले संसदभवन मध्ये सर्व अटी रद्द केल्या तर महाराज तुम्ही सरकारला विचारा चारचाकी गाडीवाल्याच काय झाल कारण टमटम वाले बरेच आहेत साहेब

    • @khushipatil9013
      @khushipatil9013 2 หลายเดือนก่อน +3

      तुमचं मत बरोबर आहे महाराज❤🙏

  • @yashytff2524
    @yashytff2524 2 หลายเดือนก่อน +34

    सर गाडीची अट मागे घ्यायला हवी

  • @kirtiapre5612
    @kirtiapre5612 หลายเดือนก่อน +3

    सर खूप छान माहिती सांगितली तुम्ही, खूप खूप धन्यवाद सर 🙏

  • @anitadmello8450
    @anitadmello8450 2 หลายเดือนก่อน +11

    You are correct about vehicle 😊

  • @purvashigavan2521
    @purvashigavan2521 หลายเดือนก่อน +1

    बाकी सर्व माहीत खुप छान प्रकारे समजावून सांगितली 🙏🏻

  • @gwgaggwsjzjzheb615
    @gwgaggwsjzjzheb615 2 หลายเดือนก่อน +12

    खुप महत्वाची माहिती छान पद्धतशीर सांगितली आहे

  • @rameshwaridave7257
    @rameshwaridave7257 4 วันที่ผ่านมา +1

    Barobar

  • @khushipatil9013
    @khushipatil9013 2 หลายเดือนก่อน +10

    अचुक माहिती दिली आहे आणि चारचाकी वाहना विषयी तुमच मत बरोबर आहे महाराज ❤🙏

  • @vijayrajguru5476
    @vijayrajguru5476 หลายเดือนก่อน +2

    सर आम्ही कामामुळे पुण्यात भाड्याने राहतो तर आधारकार्डवर पुण्याचा पत्ता आहे व राशनकार्ड गावाकडे आहे तर याचा लाभ घेता येईल का ?
    कॄपया मार्गदर्शन करावे

  • @ratnabagul2927
    @ratnabagul2927 หลายเดือนก่อน +3

    जय श्रीराम ❤जय बागेश्वर धाम सरकार कीजय हो🚩🙏🙏अनमोल ज्ञान सर अभिनंदन 💗👌🇮🇷

  • @user-qy1up6cn9z
    @user-qy1up6cn9z หลายเดือนก่อน +3

    Khupch chan माहिती दिली धन्यवाद

  • @ArchanaKadam-n9h
    @ArchanaKadam-n9h 2 หลายเดือนก่อน +28

    आमच्या कडे पण पिकआप गाडी आहे तीच्यावर आमचे घर चालते. म्हणून ही आट मागे घ्यावी.

    • @Aaaaaaaaaaaaaj
      @Aaaaaaaaaaaaaj 2 หลายเดือนก่อน +2

      Ho na

    • @Aaaaaaaaaaaaaj
      @Aaaaaaaaaaaaaj 2 หลายเดือนก่อน +4

      Manje ekhadyachi 5 एकर् जमीन aahe ti mahila labh gheu shakte pn jyanchyakde 1 गुंठा pn nahi pn 1charchaki aahe tila labh gheta yenar nahi as ka😕

    • @priyankakhilare6092
      @priyankakhilare6092 2 หลายเดือนก่อน

      Ho yavar sarkarne vichar karayla hava, 4 chaki vala motha ki 5 yekar sheti vala motha!

    • @priyankakhilare6092
      @priyankakhilare6092 2 หลายเดือนก่อน +4

      4 chaki vale pot bharnyasathi karj kadhun gadi ghetat

    • @bhagvatpatil14
      @bhagvatpatil14 2 หลายเดือนก่อน +1

      खरं आहे

  • @anuprekshakirolkar4505
    @anuprekshakirolkar4505 2 หลายเดือนก่อน +11

    सर गाडीची अट मागे घेण्यात यावे कारण आमचा उदरनिर्वाहाचे साधन आहे खूपच छान माहिती दिली

  • @LotanShinde-p8o
    @LotanShinde-p8o 2 หลายเดือนก่อน +14

    सर आधार कार्डवर वेगळी जन्मतारीख आणि जन्म शाळेच्या दाखल्यावर वेगळी जन्मतारीख तीच चालेल का

    • @gajanankharode1551
      @gajanankharode1551 หลายเดือนก่อน +1

      जन्म तारीख शाळेत अलग आहे आणि आधार कार्डवर वेगळी आहे ती चालेल का

    • @pratikshapatil9566
      @pratikshapatil9566 หลายเดือนก่อน

      Hach prob maza pn ahe

  • @nikitag421
    @nikitag421 หลายเดือนก่อน +1

    Aadhar card लग्नानंतर update jhala nahi azun, ashya महिलांनी काय करावा. Marriage certificate नक्कीच आहे. अशा case mdhe Kay karaycha

  • @VaishaliChaudhari-lo5ej
    @VaishaliChaudhari-lo5ej 2 หลายเดือนก่อน +3

    आमच्याकडे छोटा हत्ती आहे पोट भरायचं साधन आहे चार चाकी गाडीची अट काढा

  • @krushnapoldase7460
    @krushnapoldase7460 2 หลายเดือนก่อน +22

    चारचाकी वाहनाचा मुद्दा तुम्ही मांडलात हे अगदी बरोबर आहे सर👍

  • @pushpalatamaheshwari7675
    @pushpalatamaheshwari7675 26 วันที่ผ่านมา +1

    ज्येष्ठ नागरिकांसाठी काही योजना आहे का

  • @sudhiringawale932
    @sudhiringawale932 2 หลายเดือนก่อน +7

    छान मार्गदर्शन करता सर 👌

  • @arunsonawane3999
    @arunsonawane3999 หลายเดือนก่อน +2

    अहो,साहेब हल्ली चार चाकी गाड्या,70,/80 हजार ला मिळते, माझी पण आहे कार 2012ची तीची किंमत आज रोजी एक लाखाच्या वर नाही, आणि मी एक सुतार काम करनारा मजूरचं आहे,मग आम्ही काय करायचं 😢😢😢

  • @vasantpawar1643
    @vasantpawar1643 2 หลายเดือนก่อน +8

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद 🙏🙏

  • @kishorbavaskar9187
    @kishorbavaskar9187 2 หลายเดือนก่อน +1

    अचुक माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक खुप खुप धन्यवाद सर आणखी काहीनविन झालेला बदल जरुर आमच्या पर्यत पोहचवा परत एकदा धन्यवाद

  • @ranjanabhise432
    @ranjanabhise432 หลายเดือนก่อน +3

    Sir संजय गांधी योजना आणि लाडकी बहीण हे 2 नि मिळूनही। अडीच लाख होत नाही तर काय हरकत आहे फॉर्म भरायला

  • @shobhawaghmare3105
    @shobhawaghmare3105 2 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती दिली सर Thankyou sir. 🙏👍🏻

  • @Swaruu1968
    @Swaruu1968 2 หลายเดือนก่อน +6

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @attitude_current444
    @attitude_current444 29 วันที่ผ่านมา +1

    एकवीस सुरू झाले असेलतरी मुलींना या योजनेत बसवल पाहिजे

  • @sangeetakamble3870
    @sangeetakamble3870 2 หลายเดือนก่อน +3

    Chan samval thanku

  • @RabhajiKhade
    @RabhajiKhade หลายเดือนก่อน +2

    Thaks nice.

  • @sunitashinde-j2h
    @sunitashinde-j2h 2 หลายเดือนก่อน +6

    खुप छान माहिती देतायापुढेहीअशीचमाहितीदेतरहाखुपखुपधन्यविद

  • @bhagyashrideshmukh1257
    @bhagyashrideshmukh1257 2 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर माहिती देण्यात आली❤❤👍👍

  • @datturothe3163
    @datturothe3163 2 หลายเดือนก่อน +12

    सर तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद चार चाकी चा जो मुद्दा मांडला आहे तो खूप महत्त्वाचा आहे तो कॅन्सल व्हायलाच पाहिजेत सर

  • @vikramwagh983
    @vikramwagh983 2 หลายเดือนก่อน +1

    ज्यांच्या कडे घरगुती वापरासाठी चार चाकी गाडी घेतलेली आहे. त्यांना लाडकी बहिण योजनेचा फायदा देण्यात यावा.

  • @rudrakshshevante1038
    @rudrakshshevante1038 2 หลายเดือนก่อน +8

    समजून सांगण्याची पद्धत फार व्यवस्थित आहे.

  • @vijayrajguru5476
    @vijayrajguru5476 หลายเดือนก่อน +1

    महत्वाचे म्हणजे गावाकडुन शहरात मोलमजुरी करणार्‍याकडे एव्हढे कागद पञाची पुर्तता कशी करता येईल

  • @rohangaikwad5248
    @rohangaikwad5248 หลายเดือนก่อน

    पाटील सर खूप खूप तळमळीने हा व्हिडिओ बनवला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार ब्युटीफूल माहिती हिंदी मिळाली.

  • @rahmansheikh2776
    @rahmansheikh2776 2 หลายเดือนก่อน +11

    Dhanyawad sir

  • @hajjushaikh
    @hajjushaikh 2 หลายเดือนก่อน +4

    खूपच छान माहिती दिली सर तुम्ही थँक्यू सर अडाणी महिलांसाठी खूप खूप छान सर 💐💐

  • @kiranmalhotra
    @kiranmalhotra 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान दादा खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @rajugaikwad8766
    @rajugaikwad8766 2 หลายเดือนก่อน +3

    अशी माहिती देणारे फार कमी आहेत सर तुम्ही खूप छान माहिती सांगितली 🙏

  • @आम्हीकोकणकरदापोलीकरगरमपाण्याच

    अतिशय सुंदर विडिओ सर. माहीती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @SurprisedAardvark-su3sk
    @SurprisedAardvark-su3sk 2 หลายเดือนก่อน +6

    , बरेच लोक अडाणी आहेत सरकारने ही कागदपत्राची आठवण ठेवण्यापेक्षा सरकारने त्यांच्या गव्हर्मेंट लोकांना स्वतः सर्वे करायला सांगावे

  • @nirmalakadu291
    @nirmalakadu291 2 หลายเดือนก่อน +6

    धन्यवाद माहीती सागीतल्य बदल

  • @SadanandShelke-uj9xv
    @SadanandShelke-uj9xv หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर खूपच छान मार्गदर्शन केले आहे.

  • @SiddharthRamteke-st4bt
    @SiddharthRamteke-st4bt หลายเดือนก่อน +4

    खूप चांगली माहिती दिली सर, आमच्या महिला भगिनींना माहिती भरण्यासाठी खूप मदत झाली 🙏🏻धन्यवाद सर!!👍🏻🌹

  • @user-vp6jp8vo7s
    @user-vp6jp8vo7s 2 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर इतकी चांगली माहिती संगीत ली

  • @user-oj7xy1fs8h
    @user-oj7xy1fs8h 2 หลายเดือนก่อน +4

    खूप खूप खूप छान माहिती आहे भाऊ

  • @vishnudaschorey8914
    @vishnudaschorey8914 28 วันที่ผ่านมา +1

    खुप महत्वाचं सांगितलं तुम्ही

  • @user-zn8vp4jq9z
    @user-zn8vp4jq9z หลายเดือนก่อน +4

    तूम्ही इडीट ऑप्शन दोन ते तीन वेळा टाका खेडेगावात प्रश्न पडतोय महीला अडाणी आहेत माझा एक फाम चुकला आहे इडिट करून परत चूकला त्यामहीलेने चूकीचा नंबर सिगीतला ओटीपीनंबर येतं नव्हता तेव्हा कळल

  • @abhijitbhalekar4431
    @abhijitbhalekar4431 2 หลายเดือนก่อน +1

    आपण दिलेली सर्व माहिती पूर्ण समजली आहे तरी नवीन काही बदल झाल्यास youtubela देण्यात यावी ही विनंती, धन्यवाद

  • @pratibhagoriwale6688
    @pratibhagoriwale6688 หลายเดือนก่อน

    आभारी आहोत सर इतकी चांगली माहिती दिल्याबद्दल 🙏 तुम्हीच पूर्ण माहिती सविस्तर दिली त्याबद्दल खूप खूप आभार 💐

  • @राफल1010
    @राफल1010 2 หลายเดือนก่อน +10

    Ho sir barobar aahe 4 wheeler valyancya sriya na pn he anudan Mikayla pahije 👍

  • @VinodSurywanshi-l7m
    @VinodSurywanshi-l7m หลายเดือนก่อน +2

    चार चाकीचा मुद्दा मांडल्याबद्दल धन्यवाद

  • @user-wg5ck5vk8h
    @user-wg5ck5vk8h 2 หลายเดือนก่อน +4

    खूप छान माहिती सांगितली सर

  • @shobhazete9870
    @shobhazete9870 27 วันที่ผ่านมา +1

    चार चाकी गाडीची अट माघे ghay please

  • @alkapatidar6843
    @alkapatidar6843 2 หลายเดือนก่อน +5

    खुप छान सांगीतल भाउ 🎉अलका पाटीदार शहादा नंदुरबार

  • @shubhangikarande1098
    @shubhangikarande1098 หลายเดือนก่อน +2

    खुप छान माहितीपूर्ण सागंता सर 🎉

  • @laxmanaghade2428
    @laxmanaghade2428 2 หลายเดือนก่อน +1

    हा मुद्दा खरोखर आहे भाऊ काही फॅमिली गाडीवरच पोट भरतात

  • @Aaaaaaaaaaaaaj
    @Aaaaaaaaaaaaaj 2 หลายเดือนก่อน +11

    Sir tumacha ४ चाकी cha mudda correct aahe .maze Mr. Cab chalavatat mag mi bharu nahi shaknar ka form ४ चाकी अट pn cancel karayla pahije sarkaran.

    • @user-fb3fx7jk4c
      @user-fb3fx7jk4c 2 หลายเดือนก่อน +2

      पिवळी पाटी वाल्याना भेटलं

    • @Aaaaaaaaaaaaaj
      @Aaaaaaaaaaaaaj 2 หลายเดือนก่อน +1

      Kharach ka tas zal tr khup bar hoil

  • @RajendraParolkar-kt3vp
    @RajendraParolkar-kt3vp 11 วันที่ผ่านมา

    Thanks Sir for proper guidence

  • @user-ge8nb6rr8d
    @user-ge8nb6rr8d 2 หลายเดือนก่อน +5

    रेशन कार्ड नाहीतर काय करावे

  • @diliprawool1789
    @diliprawool1789 หลายเดือนก่อน +4

    चार चाकी गाडीची शिथिल करावी 🙏

  • @pushpalatamaheshwari7675
    @pushpalatamaheshwari7675 26 วันที่ผ่านมา +2

    ज्येष्ठ नागरिकांसाठी काय माहिती आहे काही योजना आहे का

  • @SurprisedAardvark-su3sk
    @SurprisedAardvark-su3sk 2 หลายเดือนก่อน +1

    , फक्त सर्वे करणाऱ्या लोकांना लोक इमानदार असावेत

  • @vilasGacche
    @vilasGacche หลายเดือนก่อน +1

    सर जे तुम्ही चार चाकी ची माहिती दिली तर ते चार चाकी वाहन टेम्पो आहे त्याच्यावरती माझ घर चालत तर जे सरकारनी चार चाकी वाहनाला नकार दिलाय तर त्याच्यावर काय सलुसन आहे

  • @VaishaliChaudhari-lo5ej
    @VaishaliChaudhari-lo5ej 2 หลายเดือนก่อน +1

    देवेंद्र फडणवीस सर गाडीची अट काढा प्लीज छोटा हत्ती आहे आमच्याकडे पोट भरायचं साधन आहे मालवाहतूक गाडी आहे आमच्याकडे दुसरं काही नाही😢

  • @unboxingworld2220
    @unboxingworld2220 25 วันที่ผ่านมา +1

    Nice information thanks

  • @adhikraobajiraopatil9178
    @adhikraobajiraopatil9178 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिल्या बदल धन्यवाद आभारी आहे

  • @seemathorat3683
    @seemathorat3683 หลายเดือนก่อน +1

    🙏सर तुम्ही म्हणता संजय गांधी पेशंन जे घेत आहेत त्या महिला अपात्र होतील, पण मला असे सांगायचे आहे की संजय गांधी पेशंन एक हजार रुपये आहे. फक्त 23 ते 24 एक वर्ष 500 जाहीर केली आहे त्यामुळे विधवांना लाडकी बहिण फॉर्म पात्र व्हायला पाहिजे हि विनंती🙏

  • @shivamruta5780
    @shivamruta5780 หลายเดือนก่อน +1

    Veri nice information sir

  • @vidyamaskare6357
    @vidyamaskare6357 2 หลายเดือนก่อน +2

    खुप छान माहिती दिली सर तुम्ही. खुप खुप धन्यवाद सर🙏

  • @user-ey3zj1vy3c
    @user-ey3zj1vy3c 2 หลายเดือนก่อน +2

    Verry nice video saheb

  • @vilasborhade5249
    @vilasborhade5249 หลายเดือนก่อน

    अगदी योग्य माहिती सांगितली भाऊ तुम्ही

  • @hijabi__subbu__786
    @hijabi__subbu__786 18 วันที่ผ่านมา

    Dhanyvad sar ekadam best mahiti Sangeeta Badal 👌👌👌

  • @mandabaidhongade9878
    @mandabaidhongade9878 21 วันที่ผ่านมา

    गांधी योजनेचा ₹1000 बसला अशा महिलांनी भरायचा किंवा नाही

  • @HappyDolphins-ot2do
    @HappyDolphins-ot2do หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी सर छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @manishasakhare4850
    @manishasakhare4850 24 วันที่ผ่านมา +1

    Thank u sar

  • @FoodiesLittleworld
    @FoodiesLittleworld หลายเดือนก่อน

    Sir you are great sab kuch bahut achche se samjaya aapne good job and thank you ❤

  • @gopalshinde6435
    @gopalshinde6435 2 หลายเดือนก่อน +1

    😊एक दम मस्त 😮❤

  • @sopankharat2394
    @sopankharat2394 2 หลายเดือนก่อน +1

    लाडक्या बहिणीचे समजले ! पण लाडक्या दाजीनां (दलालाना) नक्की मीळनार !

  • @user-jr1kr5qs7n
    @user-jr1kr5qs7n หลายเดือนก่อน

    धन्यवाद दादा तुम्ही खूप छान माहिती दिली आह..

  • @user-sz2cd7gz9d
    @user-sz2cd7gz9d หลายเดือนก่อน

    एखाद्या व्यक्तीला जागा जमीन नाय आणि तो धंदा करीत आहे आणि चारचाकी गाडी काय लोन करून लाख दीड लाखाला येते म्हणुन सामान्य माणसांनी गाडी घ्यायचीच नाय का

  • @anukamble5525
    @anukamble5525 24 วันที่ผ่านมา

    🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🏼🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🌿⚘❤⚘🌿धन्यवाद बाळा खुप छान माहिती दिली....परमेश्वर तुला आशिर्वादित करो....💔आई👈🌿❤🌿

  • @RamkrishnaChothe
    @RamkrishnaChothe หลายเดือนก่อน +1

    एकीला दयाचे दुसरया बहिणीला नाही गाडी ची आट काडुन टाका 😊

  • @user-hj4hu9oo1j
    @user-hj4hu9oo1j 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिलीत दादा..मस्त

  • @dhanrajmahore5016
    @dhanrajmahore5016 2 หลายเดือนก่อน

    महाराज ऐकच नंबर धन्यवाद 👍

  • @kailaskendre4059
    @kailaskendre4059 หลายเดือนก่อน

    चार चाकी गाडी बद्दल आपण मांडलेले विचार योग्य आहेत❤

  • @ranjanajadhav9902
    @ranjanajadhav9902 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti dili👌👌

  • @alphagamerz2009
    @alphagamerz2009 หลายเดือนก่อน

    Khup Chan mahiti sangitli sir

  • @mermabhavsar5940
    @mermabhavsar5940 26 วันที่ผ่านมา +1

    Khoob Chhan Mahiti sangeet

  • @sangamnagargoje507
    @sangamnagargoje507 2 หลายเดือนก่อน +1

    Barobar ahe

  • @sunita4027
    @sunita4027 หลายเดือนก่อน +1

    Nice information sir

  • @user-iq5ri7mp4v
    @user-iq5ri7mp4v 2 หลายเดือนก่อน +1

    Sir dhanyvad mahiti Diya Badal