तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर तमाशात असणारे गायक या तमाशात आहेत त्यांची भाषाशैली उच्च दर्जाची आहे.मध्ये मध्ये ते इंग्रजी पण वापरतात. गायक आणि गायिका उत्कृष्ट.nice music & sound system.
राष्ट्रपती पुरस्कार घेतलेला महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असलेला.. मंगला बनसोडे व नितीनकुमार बनसोडे लोकनाट्य तमाशा मंडळ करवडी... ता.कराड जिल्हा.सातारा...💪
धन्यवाद एम आर ईव्हेन्ट लाईव्ह
वेगवेगवेगळ्या ठिकाणाहून प्रत्यक्ष कार्यक्रम पाहाण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे या कलावंतांचे व यात्रा कमिटीचे धन्यवाद
यात्रा कमिटी,गावकरी , व स्नेही आयोजक यांचे मनःपूर्वक आभार.... खूपच सुंदर आयोजन व ज्वलंत कलाकार मंडळी यांना सहकार्य... खरच खूपच कौतुकास्पद...❤
Nice and clear video🎥 shutting🎉🎉🎉🎉❤
तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर तमाशात असणारे गायक या तमाशात आहेत त्यांची भाषाशैली उच्च दर्जाची आहे.मध्ये मध्ये ते इंग्रजी पण वापरतात. गायक आणि गायिका उत्कृष्ट.nice music & sound system.
यावर्षी पुर्ण महाराष्ट्रात १ नो आहे या कार्यक्रमाला तोड नाही
तमाशा तर लय भारी झाला अंजली नाशिककर चा ❤👍💯👌👌👌👌👌👌💃💃💃💃💃🕺🕺
Layabharee 19:52
1 nubhar aahe tamasha supar aavaj pan mast aahe ❤❤❤❤
1 नंबर तमाशा आहे अंजली ताई पल्लवी ताई गोटू भाऊ चा आवाज तर खुप च छान आणि ब चा तर आवाज आहे तसाच आहे खुप खुप छान
जे लोक नाव ठेवतात त्यांनी किती show पाहिलेत एवढा छान show तरी नाव ठेवतात
A🎉
Pallavi madam khup chaan aahe aavaj
Anjali raje tamasha nashikar is very good
खरचं खूप छान कार्यक्रम आहे
खुप च छान होता तमाशा
Maza आवडता तमाशा आहे खूप छान
तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर तमाशातील गायक आहेत, तर गणेश सांगवीकर तमाशातील काही कलाकार आणि स्वतः मालक गणेश सांगवीकर पण आहेत...
एकच नंबर तमाशा
छान यात्रा कमिटी
मला अशी माहीती मिळते कि,अंजली ताई या प्रख्यात वग सम्राट माधवराव गायकवाड चांदोरीकर यांच्या कन्या आहेत.
महाराष्ट्राची लोककला अंजली नाशिककर तमाशा मंडळ
Ek number tamasha
राष्ट्रपती पुरस्कार घेतलेला महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असलेला.. मंगला बनसोडे व नितीनकुमार बनसोडे लोकनाट्य तमाशा मंडळ करवडी... ता.कराड जिल्हा.सातारा...💪
छान❤❤❤❤
Anita rani sah vishal thakre hirapurkar tamasha mandal
वरील तमाशा आमच्या गावात आहे 7-5-2024 रोजी उंबरी संगमनेर तालुका आहे
Shaligram shantaram tamasha mandal rohinikar
छान
सांउड सिस्टीम,वाद्य कलाकार,अॉरगॉन वगैरे कलाकार नवखे आहेत भरपूर सराव करावा लागेल आणि विशेष म्हणजे स्टेज ऑपरेटर,लाईटिंग, साउंड ऑपरेटर सराव करावा लागेल
पारंपरिक वाद्य नाही हालगी,दोन ढोलक्या,पायपेटी पाहिजे
❤️😍🔥👏👍👌✌️🙏❤️😍🔥👏👍👌✌️🙏
Bhima nama tamasha mandal annalekar
Sarvat bhari aamchi Hema Tai Amol aani Vilas dada
Eco kami karaila sika sound oprattior
💐💐❤❤👍🔥👌👌❤🔥🔥
ढोलकीचा आवाज येत नाही.
❤
Gotu bhau nabar nahi rahila mazyakade
चुका काढायचं सोप्प आहे जे करतात त्यालाच कळत
खुप छान गायक आहे ❤
नाद खुळा
स्टेज वर गेल्यावर कळत
Bandu nana tamasha mandal Dhulekar
गणेश सांगवीकर यांचा तमाशा बंद आहे का कारण ते ह्या तमाशात काम करत होते
प्रेक्षकांपेक्षा स्टेजवर फुकट शायनिंग मारायला गर्दी च जास्त.. खरं तर यांना स्टेजवर येऊच नको द्यायला हवे
गणेशकुमार सांगवीकर या तमाशात कसे काय
त्याचे काही घरगुती प्राब्लेम आहेत म्हणून कामाला आलेत
1 lakh rs
संभाजी राजे जाधव अध्यक्ष लोकनाट्य तमाशा परिषद संचालक अंजली राजे नाशिककर लोकनाट्य तमाशा
सरांचे मनःपूर्वक आभार...
नंबर मिळेल का राजेंचा
की बोर्ड मुळे ढोलकीचा आवाज येत नाही थापाची हालगी पाहिजे
भेदीक शाहिरीचा तमाशामध्ये विसर पडलाय
ढोलाचा आवाज येत नाही, ऑर्गन चा आवाज खूप जास्त झाला, गाण्याचा आवाज स्पष्ट यायला पाहिजे
Nathubhau bhokarkar tamasha mandal
यामध्ये म्युझिक बरोबर साथ देत नाही.ओरगण मास्टर चेंज करा...
राजेश-गणेश सांगविकर (भिका भिमा सांगविकर) तमाशा मंडळातील काही कलाकार आहेत सुरवातच माऊशी कलाकर पासून गणेश सांगवीकर कर मधील
2025 ko Ratanbhau somnathbhau nagardeolejar tamasha mandal kk bulao
Tepvar gani lavu nka
80000 Rs
गणेश भाऊ तुमचा फड बंद आहे का
ताई थोडा विको कमी केला तर बर होईल
हा काय सगळ्यांवर तोंड टाकतोय
सुपारी किती आहे
युको खूप होतोय ताई ... अजिबात आॉडीवो छान नाही
खांदेशी कलावंतामुळे थोडीफार रंगत आली नाही तर बकवास आहे
Bhandardara la pn hota,ha karya kram .
लय बध्द कार्यकम नाही गायिका एकदम बेसुर आहे काहीच कळत नाही
छान
ढोलकिचा आवाज येत नाही
80000 Rs