लावणीसम्राज्ञी मंगला बनसोडे यांचा तमाशा ! Tamasha I शाहीर सगनभाऊ स्मृती मंच, जेजुरी I दि.5/11/2023
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
- #lavani #lawani #mangalabansode
लावणीसम्राज्ञी मंगला बनसोडे यांचा तमाशा ! Tamasha I शाहीर सगनभाऊ स्मृती मंच, जेजुरी I दि.5/11/2023
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research, Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
मंगलाताई आसा तमाशा या आधी झाला नाही आणि या पुढे होणार नाही. मी तुमच्या आईं सहिबांचा तमाशा पाहिला आहे. त्या वेळी मी 10 वर्षांचा असेल त्या वेळी लाज धरा पाहून जनाची मनाची लावणी सादर केली होती. आजची तुमची लावणी. ताई तुमच्या तमाशा मंडळ ला कोणताही पुरस्कार दिला तरी कमीच आसेल. जसा वर्ल्ड कप अवॉर्ड सोहळा आयोजित केला जातो तसा एकबार सोहळा पाहिला मिळावा. असे एका रसिक प्रेक्षक म्हणून मला वाटते. आपणा सर्वांना मानाचा त्रिवार मुजरा.
छान
अप्रतिम तमाशा मंडळ आहे महाराष्ट्र राज्याची पारंपरिक जिवंत लोककला आहे
सर्व तमाशा कलावंतांना माझा मानाचा मुजरा
मि हा तमाशा 2006 पासुन पाहत आहे
एकच नंबर.सदगुरु आपणास उत्तुंग शिखरावर नेवो.धननिरंकारजी
रिंग रिंग गाणे वर कोमल एकच नंबर डांस आहे
नितीन भाऊ महाराष्ट्राची लोककला जपणारा 1 नंबर तमाशा आहे.
एक नंबर शो झाला ❤❤❤
छान आहे 😅.
Nitin Babu Dhan Nirankar ji
अतिशय सुंदर वा कार्यक्रम केला सर्वांचे आभार मानतो मालवंडी अध्यक्ष ता बार्शी
1985 साली मी हा तमाशा पाहिला होता.
दिवसभर ऊन्हात आणि आजारी पडलो होतो.
त्या काळी फार अप्रतिम तमाशा होता. आजही आहे.
अप्रतिम कलाकृती सलाम
एकच नंबर तमाशा आहे
अप्रतिम तमाशा 🙏👌
1number.tamsha
अप्रतिम तमाशा आहे ...👌
Akdam kadak
एकच नंबर
एकच नंबर तमाशा❤❤❤
Nbk 1no show thank you
🎉🎉 Nice
मस्तच,,,सुंदर
कला हेच जीवन नितीन भाऊच
Nice komal
Ganala dholki Aani halgich paahije
कला हेच जीवन ❤
Sundar a1
Super tamasha Marathi
एकच नंबर, खूप खूप सुंदर
कला
एक नंबर 👍🙏👍
👌👌👌👌
खूप छान 💐💐💐शो❤❤❤
कोमल एकच नंबर❤❤❤
1no
कला हेच जीवन
कला हेच जीवन नितीन
❤❤❤
कोमल एकच नंबर
लोककला जिवंत आहे या माध्यमातून
👍
हलगी शिवाय मजा नाही 😮
Manglabansode
Halgi pahije hoti
एक नंबर
एकच नंबर