आयुष्य हे कसं जगायचं हे आपल्यावर निर्भर करते , जर आपण आयुष्य हे चांगले जगायच ठरवले तर आपण चागले जगु , उद्या काय होणार आहे हे जर माहीत नसेल तर आज कशाला दुःखात राहच त्यामुळे जे होहिलं ते होहिलं आज मन मोकळे जागाच ,,,,,,
दीदी अप्रतिम काव्य रचना दीदी कविता ऐक ल्या वर संधी प्रकाशात न्हाऊन निघाल्या सारखं वाटलं माणसाच्या आयुष्यात अनेक चढ उतार येतात. त्या गोष्टी मधून प्रेरणा घेऊन पुढे जात राहायचं घन दाट रानातून चालताना पाऊला पुरता प्रकाश महत्वाचा ठरतो. धन्यवाद दीदी पुढच्या वाटचालीस मोरपंखी शुभेच्छा !
शब्द रचना खूप छान आहे आणि या वयात असे विचार खूप प्रेरणादायी आहेत,,,परंतु कवी मंगेश पाडगावकर यांच्या "*सांगा कसं जगायचं*" या कवितेचं ते कॉपी पेस्ट वाटत आहे त्यावरच जोडलेली ही वाक्यरचना आहे,,त्यामुळे आपल्या मनातील शब्द काव्य बनून ओठांवर येऊन लोकांच्या मनातील ठाव घेत असतील तर तेंव्हा ते कॉपी नसावं तेंव्हा त्या शब्दांना,त्यामागील भावनेला महत्त्व प्राप्त होत
आयुष्य खुप सोपे आहे.... पण आपण त्याला complicated बनवतो...... सादरीकरणाची पद्धत खुप उत्कृष्ट आहे...... आवाजात खुप मधुरता आहे..... आपण एक उक्तृष्ट leader बनु शकता.....
वाटत होत शाळेत बसलो आहे.... ते दिवस आठवले.... अन् खरंच ही मुलगी किती खरं बोलली हे त्या तिच्या समोर बसलेल्या कोणत्याच विद्यार्थ्या ल जास्त काही उमगल नसेल ते लहान आहेत.... पण पुढे मात्र याची प्रचिती येईल त्यांना... खूप मस्त छान...
Young girl.... U have a spark in ur speech n personality... 👍👌I hope u will keep on speaking on stage... This is your special gift by God keep it up all the best... 🙂
माणूस या जगात येतो पण माणसाला कास जगायच हे जर कालना तर भरपूर झालं असं नाही तरमाणसांनी हा जगात जीवन जगताना पुढचा विचार करणं हे महत्वाच आहे , माणूस या जगात आवरत असताना सतत समोरचा विचार करून जगला ना तर त्याला काय कमी पडणार नाही याची खात्री करून देतो मी, माणूस या जगात वावरत असताना सतत पुढचा 2 विचार करायला पाहिहे , तायतला पहिला विचार म्हणजे, 1 माणसाच धोर्य म्हणजे केलेला विचार , आपल्याला काय करायच आहे आपण काय करतो माणसांनी आपलं धोर्य कधीच सोडलं नाही पाहिजे ,
मुसीबतो से उभरती है #शख्सियत यारो, "जो चट्टानों से न उलझे वो झरना किस काम का" ये जो जिंदादिली की #रसूख हमने पाई है । इतनी आली शख्सियत यूं ही नहीं आई है ।। कई मर्तबा टूटे हैं , कई मर्तबा लुटे हैं ।।। "फिर भी चट्टान की तरह डट के खडे हैं" #जयभीम #जयभारत
@@aishwaryabarawkar265 thank u soo much, I was since long searching for you..... You have been an amazing motivator and ur views about life inspired me a lot.... Subscribed ur channel😊
Very nice tai tujhat Kahi talent aahet tu boltes te sarvana understand hot te skill ahe tujha tu guidance pan Chan Karu shaket tar tu teachin mar ha majha sala ahe baki Tula ky karaych he tucha tharv karn tumhich mhantana kasa jagay ch he jayach tyane tharavave
ताई very nice speech buत जे माईक वरती बोलता त त्यांना गरिबांच दुःख कधीच कळणार आणि जे ते जगतात ते कधीच माईक वरती ये त नाही!!!!! ताई जे जे या माईक वरती बोलतात त्यांना 10% पण रिअल लाईफ चा अनुभव नसेल ताई ज्यां ताईंना स्कूल माडे जायला पैसे नाहीत त्यांना बोलवा या माईक वरती मग कळेल
समाज हा दुसर्याना निंदा करण्यासाठी असतो म्हणून समाजाचा विचार करायचा नाही स्व:ता चा विचार करायचा असा भावार्थ होत...हे वाक्य चुकीचे आणि अश्या भाष्यातुन समाजसुधारणा होत नसते! आणि देशाच्या उज्वल भविष्य कर्त्याने असे भाष्य कदापि करु नये असे मला वाटते!
जीवन किती सुंदर आहे
अनुभव तुला येत राहील
प्रयत्न करायला विसरू नको
मार्ग तुला सापडत जाईल.....
@A.T Creative status thanx bhau
@ akshay shimpi....
Khup mst bro...👍👍👌👌
akshay shimpi nice
Thanks bhavano
akshay shimpi
ह्या बहीण स भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
आयुष्य हे कसं जगायचं हे आपल्यावर निर्भर करते , जर आपण आयुष्य हे चांगले जगायच ठरवले तर आपण चागले जगु , उद्या काय होणार आहे हे जर माहीत नसेल तर आज कशाला दुःखात राहच त्यामुळे जे होहिलं ते होहिलं आज मन मोकळे जागाच ,,,,,,
दीदी अप्रतिम काव्य रचना
दीदी कविता ऐक ल्या वर
संधी प्रकाशात न्हाऊन निघाल्या सारखं वाटलं
माणसाच्या आयुष्यात अनेक चढ उतार येतात.
त्या गोष्टी मधून प्रेरणा घेऊन पुढे जात राहायचं
घन दाट रानातून चालताना पाऊला पुरता प्रकाश महत्वाचा ठरतो. धन्यवाद दीदी पुढच्या वाटचालीस मोरपंखी शुभेच्छा !
Tik Tok वर फालतू पणा करून अनेक प्रसिद्ध होतात पण अश्या मुलींचा आदर्श घ्यावा जे काहीतरी चांगलं काम करून टॅलेंट दाखवून प्रसिद्ध होतात
नमस्कार
Ghari Jay re tu tik tok Ver Gaham ghaulaun mehnt karat
THE AMAZING WORLD
nice
Barobr
खरचं खुप छान
शब्द रचना खूप छान आहे आणि या वयात असे विचार खूप प्रेरणादायी आहेत,,,परंतु कवी मंगेश पाडगावकर यांच्या "*सांगा कसं जगायचं*" या कवितेचं ते कॉपी पेस्ट वाटत आहे त्यावरच जोडलेली ही वाक्यरचना आहे,,त्यामुळे आपल्या मनातील शब्द काव्य बनून ओठांवर येऊन लोकांच्या मनातील ठाव घेत असतील तर तेंव्हा ते कॉपी नसावं तेंव्हा त्या शब्दांना,त्यामागील भावनेला महत्त्व प्राप्त होत
आयुष्य खुप सोपे आहे.... पण आपण त्याला complicated बनवतो...... सादरीकरणाची पद्धत खुप उत्कृष्ट आहे...... आवाजात खुप मधुरता आहे..... आपण एक उक्तृष्ट leader बनु शकता.....
सुंदर
Adesh salve
th-cam.com/video/mSFFSUx4wS8w/w-d-xo.html
वाटत होत शाळेत बसलो आहे.... ते दिवस आठवले....
अन् खरंच ही मुलगी किती खरं बोलली हे त्या तिच्या समोर बसलेल्या कोणत्याच विद्यार्थ्या ल जास्त काही उमगल नसेल ते लहान आहेत.... पण पुढे मात्र याची प्रचिती येईल त्यांना... खूप मस्त छान...
Young girl.... U have a spark in ur speech n personality... 👍👌I hope u will keep on speaking on stage... This is your special gift by God keep it up all the best... 🙂
🙏🏻th-cam.com/video/xSiSVyb9NEc/w-d-xo.html
She is so gorgeous and cutest girl , and her voice is so much sweet ..
अत्यंत मुद्देसूद अत्यंत उत्कृष्ट भाषण आणि विचार याबद्दल अभिनंदन दीदी!!!
माणूस या जगात येतो पण माणसाला कास जगायच हे जर कालना तर भरपूर झालं असं नाही तरमाणसांनी हा जगात जीवन जगताना पुढचा विचार करणं हे महत्वाच आहे ,
माणूस या जगात आवरत असताना सतत समोरचा विचार करून जगला ना तर त्याला काय कमी पडणार नाही याची खात्री करून देतो मी,
माणूस या जगात वावरत असताना सतत पुढचा 2 विचार करायला पाहिहे ,
तायतला पहिला विचार म्हणजे,
1 माणसाच धोर्य म्हणजे केलेला विचार ,
आपल्याला काय करायच आहे आपण काय करतो माणसांनी आपलं धोर्य कधीच सोडलं नाही पाहिजे ,
जीवन म्हणजे प्रेरणा राहिली पायजे.
लोकांना तुला आपला विचार मांडता आला पाहजे.
जीवन म्हणजे स्वतःचे स्वतातून स्वाद.
Khup सुंदर..didi...😊😊👌👌
Hiii nice video mym
Nice speech ❤🎉
such a lovely performance...❣️❣️❣️
The whole life is described here..that how should we live and enjoy it..
Tumchya Sundar vicharasarkhach tumch sundar swapn sakar hou de bhavi aayushasati khup khup shubhechsha.
My sister
Thanks
मुसीबतो से उभरती है #शख्सियत यारो,
"जो चट्टानों से न उलझे वो झरना किस काम का"
ये जो जिंदादिली की #रसूख हमने पाई है ।
इतनी आली शख्सियत यूं ही नहीं आई है ।।
कई मर्तबा टूटे हैं , कई मर्तबा लुटे हैं ।।।
"फिर भी चट्टान की तरह डट के खडे हैं"
#जयभीम #जयभारत
@Er Dinesh...
Nic msg bro...👍👍👌👌
Khup chan
Very nice poet.. Thank you so much for sharing such a nice video...!!!!
खरच खुप शान काव्य
आशय kayaachi समाजाला गरज आहे .👍👍
मी पण सुपे A S & c vidya prtishtaan cha vidhythri आहे याचा मला अभिमान आहे .
Thank You
nice..
@@vishwanathdhangar3254 Thank you
@@vishwanathdhangar3254 thank you
Thank you
बरोबर बोललात टिक टोक वर पालतू पण दाखवण्या पेक्षा असे काही तरी करून दाखवा👍👍👌👌best of luck sis😊💐
👍
Yes absolutely right
👍👍👍👍
Duniya aj pahalutk kade c
@@snehagaikwad1621 to f
Really its a fantastic speech Didi.
And ur a fantastic speaker. 💐💐👌
U always have a choice
खूप छान दीदी .तुझा आवाज खूप छान आहे.
मला ही कविता खूप आवडली.
म्हणून मी पण ही कविता सादर करण्याचा प्रयत्न केला होता.
Thank you
आपल्या speech madhun kharach khup Kahi शिकण्यासारखं आहे.
So nice line dear..❤️👍
Very nice speech and give a important dialogue which are useful in everyone's life...
very nicely said, the speech was encouraging one about life above all I liked the voice the way you presented was too good
इतक्या लहान वयात या मुलीचे स्टेज डेअरिंग खूपच जबरदस्त आहे. शुभेच्छा.
जीवन खूपच सुंदर आहे फक्त विचार आणि स्वभाव चांगले ठेवा....
अतिसुंदर सुविचार 💘💘💘💘💘💘💘🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
She looks so beautiful but the reason is her mind is beautiful
True 💯😍
Of course she looks very beautiful and so much cute .. And his voice is so sweet like sweets 👍👍
Khup chan video ahe tya madhye pratek word aaplal khup kahi shikavun jata ani purn video khup apratim ahe 😊😊😊
Didi nice your poem and also voice . You are the inspiration for me
खुप छान सुंदर अप्रतिम 👌👍💯
Very good dii ..... This speech is really give us a New motivation ..... !!
समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
जीवन हे संघर्ष नसून एक लांब आनंद दायी प्रवास आहे....
mi tuzyat mala baghital .thanks mi pn tuzyasarkhach bolayachi school madhe.best luck
आविश्या खूप लहान आहे पण खूप छान आहे दीदी . पण जगायचं तेंचात्यानीच ठरवायचं बरोबर.. 🤗
Nice
Mst didi
Rushikesh Karhale
Nice 🙂..... excellent speech you became a leader or biggest officer
Ur voice is so sweet didi & ur also very confident girl............I like ur way of presentation...........Best of luck for ur g8 future
खुपच सुंदर ही कविता आहे. महित नाही या सुंदर मुलिच नाव काय आहे ते…👌
Amazing sakshi....❤..proud of you.what a confidence..👍dil se respect 🙌
Hey what's her full name??
Amazing gauri
Hii
@@kateprasad007 My full name is aishwarya barawkar you can check out my new motivational videos
@@aishwaryabarawkar265 thank u soo much, I was since long searching for you..... You have been an amazing motivator and ur views about life inspired me a lot.... Subscribed ur channel😊
विकास रा सोनवणे
वाह खरंच ताई
खुप खुप अधिक धंन्यवाद
✅🌿🙏🙏🙏🌿✅
Very nice 👌👍your voice is superb.🤗....nice delineation of life 😍😍
Very nice tai tujhat Kahi talent aahet tu boltes te sarvana understand hot te skill ahe tujha tu guidance pan Chan Karu shaket tar tu teachin mar ha majha sala ahe baki Tula ky karaych he tucha tharv karn tumhich mhantana kasa jagay ch he jayach tyane tharavave
खूप छान कविता. Great lesson 🎉👍🏻
Jivan he kiti sundr ahe anubhav tula sangat jail paryatan tu karat ja yeash tula milat jail very nice so sweet in beautifully
अप्रतिम....Keep It Up Dear😊😊👍👍👍👍
ताई च्या भविष्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा💐
👍👍👌👌FANTASTIC MIND BLOWING OSAM WONDERFUL SPEECH SISTER👍👍
No 1
Mast ch, super
ताई very nice speech buत जे माईक वरती बोलता त त्यांना गरिबांच दुःख कधीच कळणार आणि जे ते जगतात ते कधीच माईक वरती ये त नाही!!!!! ताई जे जे या माईक वरती बोलतात त्यांना 10% पण रिअल लाईफ चा अनुभव नसेल ताई ज्यां ताईंना स्कूल माडे जायला पैसे नाहीत त्यांना बोलवा या माईक वरती मग कळेल
Kharch bhau
Very nice
व्वा ग्रेट यार
Nice
Nice ☺
अगदी बरोबर बोलते तू सिस्टर
Kiti sundar bhasha aahe marathi ❤️
very thrill poem your sweet voice is also nice .. best of luck for future!
ताई खूप छान आहेत आपले विचार असे मला वाटते
Very nice, if someone is feeling depressed then please do watch this .
खूप छान विचार कवितेत मांडले
Khup chan dear , poem yekun chan watale ...Thanku ☺️
Mi pan 11th science chi student ahe mala tuza abhiman vatto ❤🥰👌👌
अतिशय सुंदर कविता ताई 🙏
👌👌👌👌👌👌👌✌ सुपर व्हिडिओ
That's so very important speech in your life
Super kas jagaych he tu sopey shabdamade sangetl
God bless you dear! Thanks a lot!
खूपच सुंदर आहे कविता आवडली
Perfect, true and correct speech.
I like it.
Very nice sis. #Awesome
खूप छान सागितलं tai
Kadak speach11sci. Student. God bless you for your futher. Continu
Your poem is nice but your voice is very very nice😍😍😍😍👌👌👌👌
Wow khupach stunner aahe specch
एकदम मस्त कविता आहे friend
Very nice poem sis...
Very good thought 👍 you will be successfup
Nice voice.. nice speaking skill
Khupach sundar sangital tai salam tuzya vicharana👌🏻👌🏻👍
I like your speech 👍👌👌💐💐
खूप छान स्पीच...... Very good poem....
Most power of speech
समाज हा दुसर्याना निंदा करण्यासाठी असतो म्हणून समाजाचा विचार करायचा नाही स्व:ता चा विचार करायचा असा भावार्थ होत...हे वाक्य चुकीचे आणि अश्या भाष्यातुन समाजसुधारणा होत नसते!
आणि देशाच्या उज्वल भविष्य कर्त्याने असे भाष्य कदापि करु नये
असे मला वाटते!
Voice is very good
Bhagwan sir ahet ka tula teacher 🙂
खुपच प्रेरणादायक काविता आहे
Very good performance thank you sister ❤️
very very nice speech didi,you tells us how are you awake? I like your speech .
Hi poem baghitalya nantar mala ek veglach aanand zala & jeevan kase jagayache he mala kalale sooo thank u sis..
Khoop prerana milali tumcya chanale mule
Khup chhan ....
Aavaj khup god aahe ani vichar tyahun hi god aahet.
Great guidelines sistar 👍👌
Great keep it up ALL THE VERY BEST FOR FUTURE👍👍👍👍👍👍
मॅम आपल्या सावली पासुन आपण शिकायचं असत
आपण प्रत्येक संकटाना सामोरे जायचं असतं मॅम
लोक म्हणून नसतं जगायचं
आपण म्हणून जगायचं असतं मॅम
really motivational speech tai
खूप गोड बोलते ही मुलगी ..... खूप सुंदर खूप छा न 👻👻❤️........
Easy is to set up the Rules
Difficult is to follow that Rules
Di you are so Nice teaching
स्वतः मध्ये बदल घडवायचं की दुसऱ्याला बघून बदलायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं.....
You are talent is verycaregias
*2020* 🔥🔥🔥
Bindass Jagaych...1 Life ❤
Khup Chan 👌👍
Very inspiring lines
Mast khup Chan 👌👍
Outstanding speech sister
mi mzya mnasarakh jagach tr maz manat ji dadlehi aahe tichyasathi jgach
maz sarvaswa tich aahe mg mi tichya bharoshyavar jgayach
mazya mnach pakharu jikde firel tithe frktayach
mazi jyot jithe petel tyamdhhech vizayach
maza prakash jithavar fakel tithavar zukayach
mazi prerna jithe mile tila aapal sarwaswa manayach
maza maza mavla jithe asel tethe shivaji banun ubhe rayach
mazi mauli jithe asel tethe varkari houn nachayach
radhe radhe