साहेब, राज ठाकरे साहेब ,यांनी जर भा ,ज ,पा ,ला जर समर्थन केले नसते तर आज ही फरफट झालीच नसती !! आणखी एक गोष्ट अजून वेळ आहे सावध पवित्रा घेऊन भा ज पा ,पासून दूरच राहिले तर आणि तरच म ,न ,से नक्कीच प्रगती वर जाईल !! सर्वात महत्वाचे हे दोन भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्र वाचेल!!
बिन शर्त पाठिंबा दिला होता तेंव्हा सरकार चे कारनामे माहिती नव्हते का ॽ,,,,,,, स्वता च्या मुला चा पराभव झाल्या नंतर कोण दगा बाज आहे,,,,याचा अनुभव राज ठाकरे यांना आले आहे असे वाटत आहे,,,,,,,,,,
वागळे साहेब नमस्कार तुमच्या सडी तोड बोलण्याने सत्य बोलण्याने आम्ही तुमच्यावरती प्रेम करतो आणि तुमचा विचार नेहमी ऐकतो असे सत्य बोलत राहा हे महाभारत आहे हे भाव भाव मधलं वैर आहे जर दोघं भाऊ एकत्र आले तर भाजप वाऱ्यासारखा उडून जाईल आणि हीच महाराष्ट्राला गरज आहे खरंच शिवशाहीचे ठाकरेंची जर मुलं असतील तर त्यांनी निर्णय घ्यावा जय महाराष्ट्र जय भीम जय भगवान
राज ठाकरे भाजपला मदत करीत आहे फक्त उद्धव ठाकरे कधी संपत आहे हि वाट पाहत आहे बाकी सर्व सत्यात गेले तरी चालेल पण उद्धव ठाकरे नको जय शिवराय जय भीम जय संविधान
माननीय श्री राज ठाकरे साहेब यांनी लोकसभा, विधानसभेत घेतलेल्या निर्णयामुळे आमच्या सारखे अनेक मनसैनिक, मतदार पक्षापासून दुर गेले होते. आज पुन्हा एकदा जुने राज साहेब पहायला मिळाले यात समाधान आहे.
काहीही उपयोगी नाहीत राज ठाकरे. त्यामुळे त्यांच्या भाषणाला मराठी माणसाने वेळोवेळी भुलू नये. त्यापेक्षा मनसे कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जावे....
राजसाहेब हे पूर्णवेळ राजकारणी नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे. ते एका पक्षाचे अध्यक्ष आहेत हे ते वारंवार विसरतात असे वाटते. मनसे कार्यकर्ते खरोखर महान आहेत, ते चिकाटीने मनसेच अस्तित्व कोणत्या ना कोणत्या कारणामुळे दाखवत असतात.. खरोखर सलाम त्यांना. मनसेचे निवडक नेते ज्या पद्धतीने मनसेच अस्तित्व आपल्यापरीने सामान्य माणसासाठी काम करतात हे पाहिलं तर मनसे मराठी माणसासाठी नक्कीच काहीतरी करु शकेल हे माझ्यासारख्या सामान्य मराठी माणसाला वाटत.. पण जसं मी म्हटलं की राजसाहेब पूर्णवेळ राजकारणात उतरावं...
😊 मी 50 वर्षांचा आहे आणि मी प्रत्येक निवडणूक पाहिली आहे आणि मुंबईत मतदान बूथ प्रतिनिधी म्हणून मी भाग घेतला आहे. तथापि, मी महाराष्ट्रात असे निवडणूक निकाल पाहिले नाहीत, मला असे दिसते की कोणीतरी मतांवर नियंत्रण ठेवले आहे. जादा रोख वितरण होते तरी किंवा लाडकी बहिन योजना पण अशा विजयामागे काही घोटाळा दिसून येतो. या पैशाच्या जगात काहीही शक्य आहे.
कुठलाही राजकारणी धुतल्या तांळासारखे नाही, सर्व एका माळेचे मणी आहेत. सर्व मंत्री, संत्री, आमदार, खासदार एक सारखेच आहेत. सर्व सामान्य जनतेचा आता कोणावर ही विश्वास राहिला नाही even कोर्टवर पण.
बेभरवसे राज ठाकरे दोघे भाऊ मिळून (वेगळपणे का असेना ) मुंबई वाचवतिल असे वाटत होते उध्दवजी जाऊन भेटले मुख्यमंत्री ना हे तर काय बिनशर्त शरण गेले यांचि तत्वे कुठे गेली
वागळे साहेब, हा निवडणूक विषय ज्यावेळी पक्षाचा विषय सोडा,परंतु ज्यावेळी markadwadi च्या लोकांनी जेव्हा हा फेरमतदान on belet paper वर घ्या तेव्हा का नाही राज साहेब यांनी हा विषय लाऊन धरला.
वागळे सर BjP la सांगा evm सोडून paper वर मतदान घ्या मग बघा bjp कशी भुईसपाट होते ते ,bjp ya 1 ट्या पक्षाचा पूर्ण देशात कुठे ही प्रभाव नाही आहे ,तेफक्त नी फक्त evm मुळे निवडून येतात
महाराष्ट्रात राज ठाकरे खूप गरजेचे आहेत... मराठी व्यक्तीचं श्रेष्ठत्व पाहिजे... भाजपाच्या विरोधात बोलण्यासाठी आमची बुद्धिमत्ता चांगली आहे... महाराष्ट्रात राज ठाकरे खूप गरजेचे आहेत.... 🙏
बिनशर्त पाठिंबा मला वाटते 🤔 मोदी ना दिले होते..... आसो.... चुक झाली असेल.... पण एकदा मनसे ला पाठिंबा दिला पाहिजे.... महाराष्ट्र एकदम सुता सारखा सरळ करतील.... नक्की.... पक्ष पुढे कसा नायचे हे नक्की च राज ठाकरे ना माहिती आहे..... पण एक नक्की च.... EVM घोटाळा आहे हे सत्य आहे.... 🙏....
काही नाही त्यांनी महाराष्ट्र 5 वर्षा साठी दिला भाजपा ला.... आता उबाठा नगरसेवक ची मते खाणार.... नगरसेवक इलेक्शन ला....मराठी माणसाची मत वेगळी होणार.... परप्रांतीयान ची मत भाजपा ला जाणार.....ही मुंबई महानगर पालिका भाजपा ला द्यायची तैयारी सुरु झाली आहे...
हेच राज साहेब खासदारकीच्या वेळेला बबीजेपीला आणि एकनाथ शिंदे यांना मदत केली आणि आता त्यांचा विधानसभेमध्ये एक सुद्धा आमदार निवडून आला नाही म्हणून ते आता बीजेपी ची वाट लावायचा प्रयत्न करतात आणि त्यांना बोलण्याचा प्रयत्न करतात एकनाथ शिंदेला त्यांनी त्या भाषणामध्ये एक शब्द सुद्धा बोललेले नाहीत
कोणाच्या बाजूने म्हणजे राजं ठाकरे न च स्वतचं पक्ष आहे, स्वतची भूमीका आहे, तुम्ही सगळे भाजपा विरोधी लोक, भाजपा chya विरोधात बोलले की तुम्ही टीका करणार , महा युती बद्दल बोलले की महायुती वाले कोकलणार, मनसे कोणाचं प्यादा नाही कोणाची बाजू घ्यायची
राज ठाकरे यांच आज ईथे उद्या कोठे असा समज लोकांचा झाला आहे. जर देशाचा व राज्याचा विकास हवा असेल तर फडणवीस साहेबा सारखे अभ्यासु नेते विरोधी पक्षात असणे गरजेचे आहे, सत्तेत नाही, तरच देशाची वाटचाल महासत्तेकडे नक्कीच होईल.
निखिल,राज ठाकरे यांच्या विचारांत सातत्य कुठे आहे की त्यांच्यावर विश्वास ठेवावा, इतिहास साक्षी आहे.Hypocrisy and Indian Politicians go hand in hand!!! Raj Thackeray has,once again, proved it.
राज ठाकरे यांनी कालच्या भाषणातून आपली उरली सुरली सर्व विश्वासार्हता घालवली आहे. नाशिक महानगरपालिका पाच वर्षे त्यांच्या ताब्यात होती काय दिवे लावले ?😂😂😂
वागळे सर तुम्हाला कोणी ही कितीही वाईट बोलुद्या..सत्य बोलण आज पर्यंत सोडलं नाही.असच सत्य बोलत रहा 🎉🎉🎉
मी वाईट बोलत नाही मी कमेंट वाचतोय आणि गप्प हसतोय
मी काय चुकीचे करतोय???
NK pann 😃
Jabbardast perfect patrkaar
Great speech
BJP alliance got 232 seat in Maharashtra 🚩🚩
You can understand how many people take wagle seriously
सत्य बोलणारी माणसे लोकाना आवडत नाही.वाईटपणा येतो
ते आज एक बोलतात व दुसऱ्या दिवशी परत त्यांच्याच तंबूत जावून बसतात त्यामुळे त्यांच्या
बदलत्या भूमिके मुळे लोकांचा विश्वास उडून गेला आहे
Adhi binshart detat ani mag gujratyanna jaun maartat
बिन शर्ट पाठींब्या नंतर बिन पॅन्ट पाठींबा आहे, इतरांनी भूमिका बदलल्या म्हुणुन राज ठाकरेने भूमिका बदलल्याच समर्थन होऊ शकत नाही
आतून किर्तन वरुन तमाशा.........
तुमचा मोबाईल तुमची प्रतिक्रिया
@@PRASADBAPAT-n4fतोंडी लावायला शाहू फुले आंबेडकर
Tu Kon Lavdya😂😂😂
Tuja Ajit pawar Ani shinde , Ani Ashok chavhan kuthe aahet
साहेब, राज ठाकरे साहेब ,यांनी जर भा ,ज ,पा ,ला जर समर्थन केले नसते तर आज ही फरफट झालीच नसती !! आणखी एक गोष्ट अजून वेळ आहे सावध पवित्रा घेऊन भा ज पा ,पासून दूरच राहिले तर आणि तरच म ,न ,से नक्कीच प्रगती वर जाईल !! सर्वात महत्वाचे हे दोन भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्र वाचेल!!
दोन भाऊ एकत्र येऊन काही फरक पडणार नाही.एक बोल बच्चन दुसरा टोमणे बहाद्दर
अगदी बरोबर ✅
बिन शर्त पाठिंबा दिला होता तेंव्हा
सरकार चे कारनामे माहिती नव्हते का ॽ,,,,,,,
स्वता च्या मुला चा पराभव झाल्या नंतर कोण दगा बाज आहे,,,,याचा अनुभव राज ठाकरे यांना आले आहे असे वाटत आहे,,,,,,,,,,
राज ठाकरे विश्वास. ठेवण्याच्या लायकी चा नाही अजिबात नाही
@@popatraonikam4654mag je ahet tyanchyavar thev vishawas....parat tech honar
यावर मलाही बोलायचं आहे मला कमेंट करायची आहे पण टायपिंग होत नाहीये
@@popatraonikam4654अफजलखानाने शिवरायांचावर विश्वास ठेवला होता
Mulatach Raj T hyanchavar lokancha vishwas nahiye. Tyancha sabha na gardi jamte, loka shittya vajavtat mhanje tyana mata detat asa nahiye. Raj T ek sarkha apla ranng badaltat hey lokanna avadat nahi. Kadhi MVA cha bajuney tar kadhi Mahayuti cha bajuni mhanje hyanna nakki karaychaya kaya. Tyanni vishwasharta gamavli ahey. EVM la dosh dena khoopach soppa ahey. Tumhi harlat ki EVM la dosh deta. Khara karan shodhnyacha prayatna karatach nahit mhanun parat parat hartat ani maag chhati badvat bastat.
भाजप हटाव देश बचाव. देवेंद्र फडणवीस हटाव महाराष्ट्र बचाव.
मेहमूद यांचे चित्रपट चांगले होते
आपले विचार खूपचं महान आहेत.
असं रिप्लाय वर हटाव हटाव म्हणून काही होत नाही लफ्फडभोक्या डुक्करबोच्या 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
कोणत्याही निवडणुका जवळ आल्या की विरोधात बोलतात,मग सेटींग करतात आणि त्यांनाच साथ देतात
Ho na kasa badlel he
राज ठाकरेचे उमेदवार BJP ला नको आहेत विशेषतां फडणवीस आणी शेलारना
हेच करत आल्याने लोकांन्ना खात्री झाली आहे की ज्यांचा जळफळाट करतात त्यांनाच शर्ट बनियन काढून पाठिंबा देतात .
खरे आहे
वागळे साहेब नमस्कार तुमच्या सडी तोड बोलण्याने सत्य बोलण्याने आम्ही तुमच्यावरती प्रेम करतो आणि तुमचा विचार नेहमी ऐकतो असे सत्य बोलत राहा हे महाभारत आहे हे भाव भाव मधलं वैर आहे जर दोघं भाऊ एकत्र आले तर भाजप वाऱ्यासारखा उडून जाईल आणि हीच महाराष्ट्राला गरज आहे खरंच शिवशाहीचे ठाकरेंची जर मुलं असतील तर त्यांनी निर्णय घ्यावा जय महाराष्ट्र जय भीम जय भगवान
ही देवा भाऊ ची स्टोरी आहे. आता राजकारण हे खालच्या दर्जाचे झाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात चांगले होते का??
@@kirandhongadi2482 त्या काळात दगाबाजी, पाठीत खंजीर खुपसणे, चाकरी बदलणे, सर्रास होत होते.....
विषय कुटला तू बोलतोय काय
@@MARATHA96K-y2l त्यांचा मोबाईल त्यांचा रिचार्ज त्याचं कमेंट 😂
राज ठाकरे भाजपला मदत करीत आहे फक्त उद्धव ठाकरे कधी संपत आहे हि वाट पाहत आहे बाकी सर्व सत्यात गेले तरी चालेल पण उद्धव ठाकरे नको जय शिवराय जय भीम जय संविधान
डेटा स्वस्त आहे
निखिल,नेते गेले खड्ड्यांत, आता लोकांनी पाऊलें उचलली पाहिजेत!!!
मी स्वतः चालतो
MI pan 🚶♂️ 🚶♀️
Paule uchala nahitar aapli aaptun ghya , bjp hack paksh years 25 Varghese sattadhari rahanar.
उचल पावले आणि खा बोच्यावर लाठ्या पोलीसांच्या 😂😂😂😂😂😂😂😂
माननीय श्री राज ठाकरे साहेब यांनी लोकसभा, विधानसभेत घेतलेल्या निर्णयामुळे आमच्या सारखे अनेक मनसैनिक, मतदार पक्षापासून दुर गेले होते. आज पुन्हा एकदा जुने राज साहेब पहायला मिळाले यात समाधान आहे.
काहीही उपयोगी नाहीत राज ठाकरे. त्यामुळे त्यांच्या भाषणाला मराठी माणसाने वेळोवेळी भुलू नये. त्यापेक्षा मनसे कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जावे....
राजसाहेब हे पूर्णवेळ राजकारणी नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे.
ते एका पक्षाचे अध्यक्ष आहेत हे ते वारंवार विसरतात असे वाटते.
मनसे कार्यकर्ते खरोखर महान आहेत, ते चिकाटीने मनसेच अस्तित्व कोणत्या ना कोणत्या कारणामुळे दाखवत असतात..
खरोखर सलाम त्यांना.
मनसेचे निवडक नेते ज्या पद्धतीने मनसेच अस्तित्व आपल्यापरीने सामान्य माणसासाठी काम करतात हे पाहिलं तर मनसे मराठी माणसासाठी नक्कीच काहीतरी करु शकेल हे माझ्यासारख्या सामान्य मराठी माणसाला वाटत..
पण जसं मी म्हटलं की राजसाहेब पूर्णवेळ राजकारणात उतरावं...
😊 मी 50 वर्षांचा आहे आणि मी प्रत्येक निवडणूक पाहिली आहे आणि मुंबईत मतदान बूथ प्रतिनिधी म्हणून मी भाग घेतला आहे. तथापि, मी महाराष्ट्रात असे निवडणूक निकाल पाहिले नाहीत, मला असे दिसते की कोणीतरी मतांवर नियंत्रण ठेवले आहे. जादा रोख वितरण होते तरी किंवा लाडकी बहिन योजना पण अशा विजयामागे काही घोटाळा दिसून येतो. या पैशाच्या जगात काहीही शक्य आहे.
कुठलाही राजकारणी धुतल्या तांळासारखे नाही, सर्व एका माळेचे मणी आहेत. सर्व मंत्री, संत्री, आमदार, खासदार एक सारखेच आहेत. सर्व सामान्य जनतेचा आता कोणावर ही विश्वास राहिला नाही even कोर्टवर पण.
छत्रपती शिवाजी महाराजांनी कोधळा काढला यावर विश्वास आहे का???
राज ठाकरे यांनी आता राजकारणातील राजकीय गुरू म्हणूनच सल्ले द्यावेत आणि पक्ष स्वाहा करावा.
pkash swa jhala aahe
अजूनही विश्वास बसणारच नाही कारण त्यांची धरसोड वृत्ती अजूनही त्यांची मिली भगत आहेच
राज ठाकरे मराठवाड्याच्या भाषेत
चिकट ना चोपट
धरसोड वृत्ती घातक ठरली
बेभरवसे राज ठाकरे
दोघे भाऊ मिळून (वेगळपणे का असेना ) मुंबई वाचवतिल असे वाटत होते उध्दवजी जाऊन भेटले मुख्यमंत्री ना हे तर काय बिनशर्त शरण गेले यांचि तत्वे कुठे गेली
धन्यवाद साहेब
कोणत्याही राजकारणावर विश्वास ठेवावा असे वाटत नाही त्यांच्या भूमिका बदलत राहतात तुमच्या स्पष्टवक्तेपणा बद्दल धन्यवाद
अर्धा किलो बांधुन देऊ का
अतिशय छान पुनरावलोकन. 👍🏼👍🏼
वागळे साहेब, हा निवडणूक विषय ज्यावेळी पक्षाचा विषय सोडा,परंतु ज्यावेळी markadwadi च्या लोकांनी जेव्हा हा फेरमतदान on belet paper वर घ्या तेव्हा का नाही राज साहेब यांनी हा विषय लाऊन धरला.
वागळे उत्तर देणार आहे वाट बघत बसा
👍👍👍👍👍👍👍👍
राज ठाकरे ह्यांना मुलांचा पराभव झाल्यावर त्यांना कळले. ते ठाम राहत नाही म्हणून त्यांना सुपारी बाज म्हणतात त्यांनी उद्धवजी सोबत जावं. हेच योग्य आहे
ही महाराष्ट्राची गरज आहे
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील असे वाटत नाही.. आणि आलेच तर ते जास्त काळ एकत्र टिकणार नाहीत...
जय महाराष्ट्र ❤
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
हे भाषण राज ठाकरे यांनी निवडणुकी मध्ये केले पाहिजे होते
वागळे सर 🙏🙏
वागळे सर BjP la सांगा evm सोडून paper वर मतदान घ्या मग बघा bjp कशी भुईसपाट होते ते ,bjp ya 1 ट्या पक्षाचा पूर्ण देशात कुठे ही प्रभाव नाही आहे ,तेफक्त नी फक्त evm मुळे निवडून येतात
आंबेडकर दोन वेळा पराभूत झाले ईव्हीएम नव्ह्ते 😂
फक्त ओरीजनल शिवसेना ते हेच चागले व शुध्द राजकारणी आहेत व उध्दव ठाकरे वर आमचा १०१ / विश्वास आहे व रहाणारच
हा त्यांचा च ग्रुप आहे 😂
5000 crore तुमच्या नावावर करणार बहुतेक लंडन मधील
खर आहे
Shri uddhav balasaheb thakre zindabad 1 no shivsena original
Maharashtrachi shaan
Nikam Saheb Kadhi Pasun Rajkaran Baghata😂😂
राज दिवसा एक आणि रात्री एक अशी भूमिका बदलणारी घेतात त्यामुळे या माणसाविषयी विश्लेषण करण्यात काही अर्थ नाही.राजकारणातून बाद झालेला हा माणूस आहे.
जुने खोके संपले,नवीन पाहिजे म्हणून फटकेबाजी।आता ED येणार
नाही सोडणार भाजप ला राज ठाकरे
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत बीजेपीने सोबत घ्यावे म्हणून चाललेला प्रयत्न...
आजहि त्याला समजत नाही ठाकरेंचे अस्तीत्वात संपविण्याचा कार्यनीति आहे हे त्याला समजत कस समजतच नाही
जय महाराष्ट्र साहेब 🙏🏻 अपेक्षा भंग झाली असेल
विश्लेषण कडकड साहेब
😂😂
लोक बोर झाली,सब घोडे बारा टक्के राजनीती मे,बस यही है
खुपचं छान माहिती...साहेब❤❤❤
शुभ रात्री निखिल वागळे साहेब.
आयुष्य सार्थकी लागले म्हणा की
महाराष्ट्रात राज ठाकरे खूप गरजेचे आहेत... मराठी व्यक्तीचं श्रेष्ठत्व पाहिजे... भाजपाच्या विरोधात बोलण्यासाठी आमची बुद्धिमत्ता चांगली आहे... महाराष्ट्रात राज ठाकरे खूप गरजेचे आहेत.... 🙏
विधानसभेत चटके बसले म्हणून फटके मारत आहेत
आदित्य ठाकरे,राज ठाकरे साहेब च्या पक्षाला, संपलेला पक्ष बाबतीत मी बोलत नाही, किती गर्वाने..आज?
कार्यकर्ते, नेते यांची किंमत संपली आहे ‼️ जनता हिच सर्वश्रेष्ठ आहे ‼️ मतदार राजा जागृत झाला...‼️🙏‼️
भूमिका बदलणे सगळ्याच पक्ष पुढार्यांची खासियत आहे.म्हणूनच जनतेला स्वच्छ पर्याय दिसत नाही.हे जनतेचं दुर्दैव .
सॅल्यूट सर, आप जैसे निर्भीड पत्रकार कि बहोत जरुरत है.. हमारे देश को
कोई भी राजकर्ता विश्वसनीय नहीं है।
Phir Chun ke q dete ho tum log....voting karneka hi nahi....
Apne vote ka kimmat kya hai ?
Ye hi Hai kya
True
True
True man
राहुल गांधी से उम्मीद है ✅️
बिन शर्ट पाठिंबा देण्याचे परिणाम भोग आपल्या कर्माचे फळ
टाईमपास
अनिल देशमुख व संजय राऊत इडीला घाबरले नाहीत मग राज ठाकरे का घाबरतात
Kal tech sangitla 🎉
काल तेच सांगितल भावा अभ्यास कर?
तुझे कान झ..तात की काय
No idea
सगळ्यांचे हातात मोबाईल आला बुध्दीचा भाग असेल नसेल काहीतरी कमेंट करत बसायचे 😂😂हा घाबरून गेला 😂एकच साहेब 😂 वगैरे वगैरे
ग्रेट वागले साहेब पण राज ठाकरे यांनी ही जनतेची भमिका स्वीकारली ग्रेट सर पण टिकवा जय हिंद जय महाराष्ट्र शरद पवार साहेब
औरंगजेबाचे नाव घ्यायला विसरला
राज ठाकरे कायम नाराज असतात. त्यांनी स्वतःची पहिले नाराजी कमी केली पाहिजे आणि थोडा आत्म परिक्षण केला पाहिजे.
राज ठाकरेंवर मराठी माणसाचा सुद्धा. विश्वास राहीला नाही
आमचा आहे.. तू नको सांगू.. तुम्ही मराठी माणसाला नाव ठेवायला पुढे या फक्त... महाराष्ट्र द्रोही
राज साहेबांनी लोकसभा असो किंवा विधानसभा असो प्रत्येक निवडणुकीला सामोरे जाण्याची गरज कोणत्याही पक्षीला पाठिंबा न देता
बीजेपी ने राज ठाकरे ला काही दिलं नसेल, राज ठाकरे अविश्वासनीय आहे, नेहमी बदलत राहतात
वागळे सर, राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र आले पाहिजे.. मराठी व्यक्तीचे श्रेष्ठत्व पाहिजे....
राज ठाकरेंवर विश्वास ठेवणे धोकादायक आहे. आज इकडच्या बाजून बोलत आहेत उद्या तिकडच्या बाजून बोलतील.🙏🇮🇳
राज ठाकरे हे बे,भरोसे नेते आहेत, अजुनही भाजपाला पाठिंबा देतील ते स्वतःच्याच लोकांना फसवतात
Tyncha bagtil te tumcha baga tumhi apli lyki ahe ka nivdnun yyaachi.
जय महाराष्ट्र
जय हिंद
ठाकरे ब्रँड ❤️ मा. श्री. उद्धव साहेब 🙏🏻🙏🏻
खूप छान विश्लेषण ❤ राज ठाकरे साहेब कुणाच्या बापाला घाबरत नाहीत ❤❤❤
Fact ED la ghabarto ...🐕🦺🐕🦺🐕🦺
तुमचं विश्लेषण अगदी बरोबर आहे वागळे साहेब
सत्यवान आहे
बिनशर्त पाठिंबा मला वाटते 🤔 मोदी ना दिले होते..... आसो.... चुक झाली असेल.... पण एकदा मनसे ला पाठिंबा दिला पाहिजे.... महाराष्ट्र एकदम सुता सारखा सरळ करतील.... नक्की.... पक्ष पुढे कसा नायचे हे नक्की च राज ठाकरे ना माहिती आहे..... पण एक नक्की च.... EVM घोटाळा आहे हे सत्य आहे.... 🙏....
काही नाही त्यांनी महाराष्ट्र 5 वर्षा साठी दिला भाजपा ला.... आता उबाठा नगरसेवक ची मते खाणार.... नगरसेवक इलेक्शन ला....मराठी माणसाची मत वेगळी होणार.... परप्रांतीयान ची मत भाजपा ला जाणार.....ही मुंबई महानगर पालिका भाजपा ला द्यायची तैयारी सुरु झाली आहे...
आता पूणे , मुंबई, नाशिक महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना चितपट करण्या करिता चालवलेला हा उद्योग आहे, काहीच यातून निष्पन्न होणार नाही.
हेच राज साहेब खासदारकीच्या वेळेला बबीजेपीला आणि एकनाथ शिंदे यांना मदत केली आणि आता त्यांचा विधानसभेमध्ये एक सुद्धा आमदार निवडून आला नाही म्हणून ते आता बीजेपी ची वाट लावायचा प्रयत्न करतात आणि त्यांना बोलण्याचा प्रयत्न करतात एकनाथ शिंदेला त्यांनी त्या भाषणामध्ये एक शब्द सुद्धा बोललेले नाहीत
Settlement Neta
Aaj punyat akatra
Vba चां व्होटिंग %लोकसभेत जे होते तेच आहे.म्हणजेच व्होटशेअर कायम आहे.
राज ठाकरे नेमके कुणाच्या बाजूने हेच कळत नाही.
You said is very rightly
कोणाच्या बाजूने म्हणजे राजं ठाकरे न च स्वतचं पक्ष आहे, स्वतची भूमीका आहे, तुम्ही सगळे भाजपा विरोधी लोक, भाजपा chya विरोधात बोलले की तुम्ही टीका करणार , महा युती बद्दल बोलले की महायुती वाले कोकलणार, मनसे कोणाचं प्यादा नाही कोणाची बाजू घ्यायची
एक आणि एकच ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे. 👍
Majjach majja 😂
त्यांना एक hi आमदार दिला नही हेच कारण
राज ठाकरेंनी आताच सावध व्हावे, राजकारण वाईट थराला चाललं आहे.
भाजपने राजची डांग मारली म्हणून राजने बोंब मारली😂😂
राज ठाकरे यांच आज ईथे उद्या कोठे असा समज लोकांचा झाला आहे.
जर देशाचा व राज्याचा विकास हवा
असेल तर फडणवीस साहेबा सारखे अभ्यासु नेते विरोधी पक्षात असणे
गरजेचे आहे, सत्तेत नाही, तरच देशाची
वाटचाल महासत्तेकडे नक्कीच होईल.
देश महासत्ता तेव्हाच होईल जेव्हा सर्वांनाच काम,चांगली आरोग्य व्यवस्था,शिक्षण व परवडेल अशी घरे मिळेल.
पक्ष फोडणे आरोप केलेल्यांनतर विरोधकांना सत्तेत घेणे फारच अभ्यासू वाट लावली महाराष्ट्राची
निखिल सर, राज ठाकरे खुप उशीरा रिएक्ट होतात
😅😅
मराठी एकमेव अभ्यासू पत्रकार निखिल सर ❤
ठाकरे बंधूनी युती करावी महानगरपालिकेत नाहीतर दोघेही संपले,,भाजप हा खूप घातक आहे
EVM चे हे सरकार आहे . . लोकांचा विश्वास
लोक फीरवून फीरवून बोललो की लोक फीरतात हे निखिल वागले साहेबांना पक्कं माहित आहे.
आशिष शेलार भेटी घेत आहे राज ठाकरे ची सध्या...
आता पुन्हा हर हर मोदी 😂😂
Written by directed by Deva bhsu
राज ठाकरेंनी शिंदेच्या लोकांची नावं घेतली नाहीत सरनाईक ,यामिनी जाधव राठोड,वायकर असे अनेक
प्रशासन ॲक्शन मोडवर आलं तर लोकप्रतिनिधींची गरज नाही ‼️
जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक यांची गरजच नाही ‼️
नामदेव शास्त्री यांच्यावर एक शेषन घेवून त्यांचे वस्त्रहरण करा
मी राज ठाकरे यांच आंदोलन पाहील आहे राज साहेब सुधरा आता तरी जय महाराष्ट्र धर्म राज साहेब
मुंबई महापालिका निवडणुकीत राज ठाकरे यांनी सेनेशी अघोषित युती करावी.
म्हणजे मनसे महापालिका निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणार नाहीत?
लोकप्रिय वक्ता असणे आणि लोकप्रिय नेता असणं या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत!!
फक्त उद्धव साहेब... बाकी कोणी नाही
सर एवढे होऊन पर विरोधी पक्ष रस्त्यावर का उतरला नाही खरंच कळत नाही
त्यांचा गाड्या रस्त्यावरच धावतात
Raj Thackeray's political credibility is "zero"...
निखिल,राज ठाकरे यांच्या विचारांत सातत्य कुठे आहे की त्यांच्यावर विश्वास ठेवावा, इतिहास साक्षी आहे.Hypocrisy and Indian Politicians go hand in hand!!! Raj Thackeray has,once again, proved it.
विरोधी पक्षांची मतं खाण्यासाठी भाजपने मनसेला भाग पाडले नाही ना !
Mahanagar palike sathi ahe ubt la kamjor karnar bakki kahi nahin
पक्षाची निशाणी वाचवायची आहे.ते bjp करू शकतो.कारण....निवडणूक आयोग...
,राज साहेब ❤
राज यांच्या सतत च्या बदलत्या राजकीय भूमिकांमुळे त्यांची विश्वासार्हता दुर्दैवाने संपली आहे
बाळासाहेब राज ठाकरे यांचं डोंबारी सारखं आहे बघायला गर्दी मतं मागायला गेले की निघून जातात 😂😂
निखिल वागळे काही पण... ठोकू नका... राज ठाकरे ह्यांचे आज काय तर उद्या काय बोलतील पत्त नाही लागत... आणि तुम्ही कौतुक कसले करता... ठोकाठोकि....
मला एपिसोड करायचा आहे 😂😂
महापालिकेत e v m घोटाळा झाला तर. निवडणुकी ला अर्थ काय. मतदान काय म्हणुन करायचे.
😂😂😂
सर तुमचा आम्ही आदर करतोय. पण एकही राजकीय नेता असा नाही की त्याचा कोणी आदर करावा असं नाही. तरी लोकांना हे आवडत नाही.
म. न. पा. च्या निवडणुका हे सरकार घेण्याची शक्यता नाही वाटत. कारण सर्व मनपाचे उत्पन्न सरकार खात आहे. ते कित्येक लाख कोटींच्या घरात आहे.
Sir नमस्कार,
क्रुपया संतोष देशमुखांच्या खुनाच्या तपासाच्या बातम्या देत रहा.
अन्यथा गुन्हेगार सत्तेचा वापर करून हे प्रकरण दाबून टाकतील..!!!
अय्योप्पा
फडणवीसांचया बुद्धिचातुरय गनीमीकावा गोड बोलण्याने ठाकरे बंधूना आऊट केले
आपण सत्यता मांडत आहे महाराष्ट्र साठी मला प्रश्न पडत आहे की, महाराष्ट्र कमजोर झाला की, काय 🙏🙏👌👌
राज ठाकरे यांनी कालच्या भाषणातून आपली उरली सुरली सर्व विश्वासार्हता घालवली आहे. नाशिक महानगरपालिका पाच वर्षे त्यांच्या ताब्यात होती काय दिवे लावले ?😂😂😂
Raj thakre saheb chi sarkar paiye
अमितं ठाकरे राजकारणात कितपत यशस्वी होतील ह्याचा विचार राज ठाकरे यांनी करणे आवश्यक आहे
राज ठाकरेंनी आता. सरळ उद्धव ठाकरे यांच्या बरोबर युती करून दोघांनी संपूर्ण महाराष्ट्राची सत्ता मिळवावी
ऐकतिल चुकुन 😂