मला देखील तुला भेटून खूप छान वाटलं..!!💐💐 तुम्हा सर्वांना भेटायची खूप ईच्छा होती ती काल पूर्ण झाली. असचं यापुढेही आपण नक्की भेटत राहू. तुझ्या पुढील वाटचालीस माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा..!!💐💐😊
खुपच छान👏✊👍 विडियो दाखवून आपल्या कोकणातील पारंपरिक पद्धतीने सन उत्सव साजरा करतात हे जगभर पोहोचले पाहिजे खरच चांगले काम करत आहेत धन्यवाद जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र👏✊👍
❤❤हा ळआमचा अडूर गावचा सकासुर आहे.❤❤
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🔥🔥❤️❤️🙏
🙏
अप्रतिम व्हिडिओ..
धन्यवाद..!!💐💐
खूप छान व्हिडीओ आहे मी पण कोकणात ला आहे
खूप खूप धन्यवाद..!!💐💐
खुप छान. दरवर्षी हा कार्यक्रम घ्या.
प्रतिवर्षी अखंडपणे हा कार्यक्रम अडुर गावात पार पडतो.
Chaan
धन्यवाद..!!💐💐
सुकाई आई प्रसन्न 💐🌺🌺🙏🙏
🙏🙏
अप्रतिम speaking ✨️🔥👌👌👌👌
😊
Thank you dada tumchya mule khele bagayala milale
खूप खूप धन्यवाद..!!💐💐
🙏😊
Amche adur che khele 😍
👍😊
दादा... मस्त व्हिडिओ... भेटून जाम भारी वाटलं 😍
खूप खूप धन्यवाद निखिल..!!
तुला सुध्दा भेटून खूप छान वाटलं, नक्कीच यापुढेही असचं भेटत राहू..😊
अप्रतिम व्हिडिओ दादा तुला भेटून फार आनंद झाला असे वाटले ही नाही की तुला पहिल्यांदा भेटत आहे
मला देखील तुला भेटून खूप छान वाटलं..!!💐💐
तुम्हा सर्वांना भेटायची खूप ईच्छा होती ती काल पूर्ण झाली. असचं यापुढेही आपण नक्की भेटत राहू.
तुझ्या पुढील वाटचालीस माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा..!!💐💐😊
Mastt bhavaa kal adur la doubalbaari Bhajan hota tyachy video banvayala astil tar patav
धन्यवाद..!!💐💐
Detail mdhe mahiti dilis dada...nehmi pramanech
Thank You So Much Bro..😍
खूप छान दादा ,,, ही प्रथा मला ही पहिल्यांदा समजली आहे ,, तुझ्या विडिओ मुळे पुढच्या वर्षी मी पण नक्की इथे भेट देईन ,,,
खूप खूप धन्यवाद..!!💐💐
नक्की भेट द्या..👍
खुपच छान👏✊👍 विडियो दाखवून आपल्या कोकणातील पारंपरिक पद्धतीने सन उत्सव साजरा करतात हे जगभर पोहोचले पाहिजे खरच चांगले काम करत आहेत धन्यवाद जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र👏✊👍
खूप खूप धन्यवाद..!१💐💐
मयूर मस्तच मागील वर्षीही तू होळीच्या सणाचे छान एपिसोड केले होतेस तसेच या वर्षी होत आहेत परंपरेचा आधार घेऊन माणूस समृद्ध होतो धन्यवाद असेच चालू राहू दे
खूप खूप धन्यवाद..!!💐💐😊