विनय ,तुला खुप खुप धन्यवाद, तु हे चॅनल सुरू केल्याबद्दल !!! तुझ्यामुळेच ही एक नविन पध्दत आम्हाला बघायला मिळाली. व्हिडिओ तर अप्रतिमच!!! तुला बाबूची साथ पण अगदी योग्य मिळाली आहे. तो पण अगदी मनापासून व्हिडिओ तयार करतो. तुम्हा सर्वांचेच खुप आभार आणि कौतुक!!!
नारेग्री गावचा थाट वेगळा आहे. सगळे गावकरी नीटनेटके हस्त मुखणी देवा बरोबर चाले आहेत 😊 साखळी करून छान महिलाना सुरक्षित देवळा पर्यंत घेऊन गेले 🎉🎉 अशी शिस्त गावा गावात हवी, विनू फार नशीबवान आहे. देवाचा आशीर्वाद आहे हा अप्रतिम योगायोग तो पहातोय आणि आम्हाला ही देवदर्शन घडवतो,thanks vinu babu Punam 😊
दोन्ही व्हिडिओ खूपच छान होते.संपूर्ण गावाचा देवांबरोबरचा पायी प्रवास खूपच भारावून टाकणारा होता. मन प्रसन्न झाले. आम्ही सुध्दा तुम्हा सर्वांबरोबर प्रवास करतो आहोत असे वाटले 🙏
विनु विडिओ मोठा टाकत जा जरा 23 मिनिटाचा तरी खुप मस्त भारी वाटत बघायला गावातील आपली जुने आठवणी येतात आपण असच गावी असतना मजा करायचो ती मजा आता तुमच्या विडियो तुन बघून मनाला समाधान तरी भेटतात मस्त खूप छान विडिओ
खूप सुंदर काम करत आहे तुमची टीम. काही कारणा मुळे मला १ वर्ष गावी नाही येता आल पण तुमचे वीडियो पहिले की गाव फिरून आल्या सारखं वाटतं. हा वीडियो खूपच अप्रतिम. आमच्या गावचे देव महोदयाला जातात. देव भेटीला जाण्याची हे वेगळी पध्दत पण आज समजली😊. खूपच छान वाटतं आहे. Keep going 🎉
विनय ,तुला खुप खुप धन्यवाद, तु हे चॅनल सुरू केल्याबद्दल !!! तुझ्यामुळेच ही एक नविन पध्दत आम्हाला बघायला मिळाली. व्हिडिओ तर अप्रतिमच!!! तुला बाबूची साथ पण अगदी योग्य मिळाली आहे. तो पण अगदी मनापासून व्हिडिओ तयार करतो.
तुम्हा सर्वांचेच खुप आभार आणि कौतुक!!!
नारेग्री गावचा थाट वेगळा आहे. सगळे गावकरी नीटनेटके हस्त मुखणी देवा बरोबर चाले आहेत 😊 साखळी करून छान महिलाना सुरक्षित देवळा पर्यंत घेऊन गेले 🎉🎉 अशी शिस्त गावा गावात हवी, विनू फार नशीबवान आहे. देवाचा आशीर्वाद आहे हा अप्रतिम योगायोग तो पहातोय आणि आम्हाला ही देवदर्शन घडवतो,thanks vinu babu Punam 😊
अप्रतिम अगदी मन भारावून गेले . व्हिडिओ च्या सुरवातीला जो पायी प्रवासाला उत्तम संगीताची साथ दिली त्या मुळे पंढरपूरच्या वारी ची आठवण झाली . धन्यवाद
छान व्हिडिओ, पायी चालणाऱ्या मंडळींची कमाल, त्यात अनवाणी लोकांची अजूनच. गौरव, नील च विशेष कौतुक.
Videos पाहून खूप प्रसन्न वाटलं.... धन्यवाद, मी तुमचा subscriber प्रशांत कळंबे, मु. पो. आंबेत, ता. म्हसळा. जि. रायगड
खूप छान व्हीडीओ ,मन प्रसन्न झाले कलर्स आॅफ कोकण मुळे आम्हाला कोकणातील ह्या परंपरा बघायला मिळतात धन्यवाद विनू बाबू पुनम व पुष्पा 🎉❤
विनु दादाआज तुझ्यामुळे कुणकेश्वरची जत्रा बघायला मिळाली, खुप खुप तुझे आणि बाबुचे आभार,आमच्या नेरूर गावच्या कलेश्वरची अशीचं मोठी जत्रा असते.
🙏😊
विनू व्हीडीयोत तुला पाहिल कि आधीच छान वाटत त्यात तुझे व्हीडीयो बणवण्याची पद्धत अप्रतिम आहेच . खूप छान केलास व्हीडियो👌👌🌹🌹
🙏🙏😊
प्रसाद गावडे , अनिकेत, रेड सॉईल स्टोरी नंतर, कोकणातील तुमच्या चानेलचा नंबर लागतो.. कोकणातील सगळ्या परंपरा, चालीरीती अगदी व्यवस्थितपणे दाखवता तुम्ही.
खूप छान
रेड साॅईल स्टोरीज मुकपट वाटता कलर्स आॅफ कोकणची मजा नाही त्यात
प्रसाद गावंडे आणि कलर्स ऑफ कोकण हे दोन च छान आहे बाकी सगळे बेकार
Editing 1 number
वा बाबूराव
एकदाचा पोहोचलास कुणकेश्वराला चालत
आमचे चिंदर व आचरा येथील पण देव
चालतच येतात ते अंतर फार आहे जनता
खूष होऊन चालत असते देव बरे करो।
दोन्ही व्हिडिओ खूपच छान होते.संपूर्ण गावाचा देवांबरोबरचा पायी प्रवास खूपच भारावून टाकणारा होता. मन प्रसन्न झाले. आम्ही सुध्दा तुम्हा सर्वांबरोबर प्रवास करतो आहोत असे वाटले 🙏
खुप सुंदर व्हीडिओ 👍🏻मन प्रसन्न करणारा गोड अभंग 🙏🏻🙏🏻गौरव.. नीलचे विशेष कौतुक 🤗👍🏻
अतिशय आनंददायी वातावरण व भक्तिमय
Editing khup mast Vinu
मस्त देवाचं दर्शन झाले.... फार सुंदर व्हिडिओ जरा व्हिडिओ मोठा टाक.तसे व्हिडिओ फार सुंदर असतात... असे च छान छान व्हिडिओ टाका.........
खूप सुंदर छान दाखवलेस कुणकेश्वर दर्शन 🙏🙏🙏🙏🙏
छान व्हिडिओ आहे आम्हाला हे बघायला भेटत नाही पारंपारिक गोष्ट बघायला भेटत नाही हे गोष्ट तुमच्यामुळे बघायला भेटतात विनो आणि बाबुला एक नंबर
अभंग,पायी चालत आलेले गावकरी आणि कुणकेश्र्वर दर्शन खूपच छान.धन्यवाद विनू बाबू.
खूप छान सुंदर कुणकेश्वर देवा दर्शन विनु भाऊ तुमच्या मुळे आमला बघला भेटलं 🙏🙏🙏🙏🙏
One Of the Best Video
Har Har Mahadev
Jai kum
Jai Kunkeshwar
हर हर महादेव 🙏 🌺🌺
विनु विडिओ मोठा टाकत जा जरा 23 मिनिटाचा तरी खुप मस्त भारी वाटत बघायला गावातील आपली जुने आठवणी येतात आपण असच गावी असतना मजा करायचो ती मजा आता तुमच्या विडियो तुन बघून मनाला समाधान तरी भेटतात मस्त खूप छान विडिओ
Hoo pan sarvach nahi baghat evdhe mothe videos mhanun barach kahi ct karav lagat nahitr shooting 1..2hrs ch asat
Ok
होय खरच विनु दा विडिओ मोठे टाकत जा.. आमच्या साठी तरी
Video jara mothe kra
Amhala aavdel bagayla,mote taka
खूप छान व्हिडिओ आहे जय कुणकेश्वर
मस्त मस्त ❤❤❤
Khup Chan video
Har har mahadev 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान ❤❤
Har har Mahadev om namoh Shivay Jai shi shambhu Suresh patel Malad West Mumbai Maharashtra har har Mahadev ki Jai
Thank you sir sureshpatel Mumbai Malad West thanks for all of your family members wish ❤️❤️❤️❤️❤️
खूप सुंदर व्हिडीओ ❤❤❤❤❤
🙏धन्यवाद 🙏 आमच्या गावचे देव स्वारी दाखवल्या बद्दल (मठबुद्रुक - तालुका मालवण ). विनू, बाबू भेटून आनंद झाला.🙏😍
Khupch chan vlog Vinu Bhau
Jai shree kunkeshwar deva....
Thank you so much for this video.khup chhan.Munage che dev pan pahayla milale🙏🙏🙏
खूप सुंदर वीडियो
खुप खुप खुप खुप छान दादा❤❤
Mast vdo
Khup chan ❤
🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chan video 👌👌👌❤
❤❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Har har mahadev
Nice video
Mast Video dada
हर हर महादेव 🙏
हर हर महादेव
Best video ahe ha
Editing mast 👌👌❤️❤️
Thanku
1st like and 1st view
विनू खूपच छान व्हिडिओ होता
Thanku
🙏🙏🙏
🙏🙏भारी 1नंबर
❤
🙏
🙏🙏🌹🌹
Ya वर्षी आमचे pn देव गेले होते कुणकेश्वर देवाचा भेटीला कणकवली माईण गाव तुम्ही bgitl असालच ना पण आम्हाला येतं nhai aal मुंबई वरून 😊
👌👌👌👌👌👌🙏🙏
🙏🌺🌹👌👍
Kiti wat bghitli video chi
Gaavi asalyamule network issue ahe
विनू दादा मला तुम्हला सर्वाना भेटण्याची खूप इच्छा आहे पूनम ताई अणि पुष्पा अणि सगळ्यानाच
आपल्या मागील व्हिडिओ मध्ये त्या काकूंनी सांगितली होती ती वरवडे च्या देवांची व्हिडिओ केलात काय ???
केला असेल तर पोस्ट करा ...
From - वरवडे❤
खूप सुंदर काम करत आहे तुमची टीम. काही कारणा मुळे मला १ वर्ष गावी नाही येता आल पण तुमचे वीडियो पहिले की गाव फिरून आल्या सारखं वाटतं.
हा वीडियो खूपच अप्रतिम. आमच्या गावचे देव महोदयाला जातात.
देव भेटीला जाण्याची हे वेगळी पध्दत पण आज समजली😊. खूपच छान वाटतं आहे.
Keep going 🎉
आता कुणकेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर देव नारिंग्र्यात परत चालतच जाणार का ?
Ho
Mast vinu kuuuup Shan man Prasann hot kuuuup
2nd
ज्यांनी शर्ट घातले नाही ते असे हलतात का? त्यांना थडी वाजते का?
They are in some kind of trance
अंगात येणे म्हणतात तस
Tencha angat dev alet ,te haltat toparyant manus nahi avsari dev ahet ho
Te yenara punnecha ahe,aai vadilancha poti
@@Pratima_gawade Thank You Tai explaining me in details
Aajcho video yevak ushir zhalo😂
Gavak asalyamule network issue asta
Khup Chan video 🎉🎉🎉
हर हर महादेव
हर हर महादेव 🙏
Khup Chan❤❤
har har mahadev
❤
Har har mahadev