Narendra Modi birthday ला African Cheetah in India कसे? Namibia चे चित्ते इथे रुळणार? सोपी गोष्ट 687

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • #bbcmarathi #सोपीगोष्ट #NarendraModi #Cheetah
    चित्ता हा सगळ्यात वेगवान आणि चपळ प्राणी. पण, 75 वर्षांपूर्वी हा प्राणी भारतातून नामशेष झाला. चित्त्यांचं पुन्हा भारतात पुनर्वसन करण्यासाठी आता केंद्रसरकारने नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून चित्ते भारतात मागवले आहेत. आणि त्यातले पहिले आठ चित्ते 17 सप्टेंबरला भारतात दाखल होणार आहे. चित्त्यांचा हा विमान प्रवास कसा असेल आणि महत्त्वाचं म्हणजे भारतात आणल्यावर ते इथल्या वातावरणाशी कसं जुळवून घेतली याविषयी जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये…
    संशोधन - सौतिक बिस्वास
    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
    एडिटिंग - निलेश भोसले
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 547

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 2 ปีที่แล้ว +30

    ..आज भारतात परत चित्ता आला आहे हे आनंदाचे आहे ... येथील गीरच्या जंगलात सिंह , चंद्रपूर ताडोबा जंगलात वाघ किंवा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येतील बिबट्या असो .... आज त्याची परिस्थिती खुप वाईट आहे पोटभर अन्न नाही सुरक्षासाठी जंगल नाही.... आत्ता हरण, काळवीट,ससे हे बघायला ही मिळत नाही, म्हणुन हे प्राणी लोक वस्तीत येऊन माणसावर अथवा पाळीव प्राण्यांवर हल्ला करतात,ठार करतात... त्या लोकांना नुकसान भरपाई मिळत नाही म्हणून छूपी शिकार,विष घालून ठार करणे असा वाईट गोष्टी घडतात.... प्रशासनाच्या नुसत्या बाता मारुन काही ही होत नाही.. ही परिस्थिती बदलण्यासाठी जब्बरदस्त कष्ट, कष्टाळू अधिकारी वर्ग यांची गरज आहे... ग्राउंड लेव्हलवर काम आवश्यक आहे...🙏🙏

  • @brayate8176
    @brayate8176 2 ปีที่แล้ว +56

    चित्यांचें दिवस जनतेपेक्षा चांगले आहेत

  • @sandeeppawarvlog
    @sandeeppawarvlog 2 ปีที่แล้ว +88

    आपल भव्य दिव्य स्वागत पाहून चित्ते विचारात पडले असतील आपण जंगलात आलो का भाजपमध्ये 😊
    #BanEvm #SaveIndia

    • @anilmohite2020
      @anilmohite2020 2 ปีที่แล้ว +1

      😂😂

    • @kishorvelhal3772
      @kishorvelhal3772 2 ปีที่แล้ว +3

      Ke Matra khare 2024 chya election chitta ha pan chunavi prachar muddha hou shakto.bhakt nakki karnar

    • @zaheerbeg4810
      @zaheerbeg4810 2 ปีที่แล้ว +1

      🤣😂😅

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 2 ปีที่แล้ว +1

      Baramati madhye pathavyla pahije hote ,Dhanya wagha sobat !!!

    • @nileshmadhavi3092
      @nileshmadhavi3092 2 ปีที่แล้ว +1

      Bhava haaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa kharach khu hasalo

  • @sanketgujrathi3168
    @sanketgujrathi3168 2 ปีที่แล้ว +3

    छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आणली असती तर खूप आनंद झाला असता

  • @विश्वजीत-ठ5ज
    @विश्वजीत-ठ5ज 2 ปีที่แล้ว +251

    जसे BBC news इंडिया मध्ये रुळले तसचं.. ते सुद्धा रुळणार.

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 2 ปีที่แล้ว +6

    काही नही त्यानं फक्त सांगायचं अच्छे दिन अणे वाले है... भगत राह जगतीलच 😊

  • @nileshgaikwad0101
    @nileshgaikwad0101 2 ปีที่แล้ว +138

    मला वाटलं चित्ते पण गुजरातलाच नेतात कि काय आता 😅

    • @gn9811
      @gn9811 2 ปีที่แล้ว

      😂😂👍

    • @deepaktelang3417
      @deepaktelang3417 2 ปีที่แล้ว +1

      Barbar bolala bhau. News wale kahi kam dhanda nahi

    • @Istoriess
      @Istoriess 2 ปีที่แล้ว +6

      तुला पण नेतील गुजरात ला .लपून बस बाबा घरात.

    • @Dailymatch247
      @Dailymatch247 2 ปีที่แล้ว

      Haha 😂😂

    • @reena3129
      @reena3129 2 ปีที่แล้ว

      🤣🤣

  • @revannathkhare2819
    @revannathkhare2819 2 ปีที่แล้ว +18

    सर्वांना जगण्याचा समान हक्क आहे, मी या मोहिमेशी सहमत आहे

  • @aniketbhosale8372
    @aniketbhosale8372 2 ปีที่แล้ว +22

    आफ्रिकेतले चित्ते हागणार कसे हे पण दाखवा

  • @bhupyavmankar
    @bhupyavmankar 2 ปีที่แล้ว +74

    दोघा गुजराती भावांना आफ्रिकेत सोडले तर खूप उपकार होतील.

    • @ramnathfunde2
      @ramnathfunde2 2 ปีที่แล้ว +13

      तुमचा रान बोका आला का इटली तून😂😂😂

    • @vaibhav7721
      @vaibhav7721 2 ปีที่แล้ว +5

      Tujya baiko la pan pathav sobt

    • @ramnathfunde2
      @ramnathfunde2 2 ปีที่แล้ว +5

      @@vaibhav7721 तुझ्या बायको ला काय पाळी आली काय....

    • @arundalvi58
      @arundalvi58 2 ปีที่แล้ว +1

      इटलीतले लांडगे इथं चालतात...मग हे का चालणार नाहीत...जरा स्वतच्या बुध्दीचा वापर करा..!

    • @mangeshshinde3267
      @mangeshshinde3267 2 ปีที่แล้ว +2

      @@vaibhav7721 आहे ती बायको आली का सांभाळता 😂😂😂

  • @dasharathmemane952
    @dasharathmemane952 2 ปีที่แล้ว +5

    खूप चांगल काम आहेत ....

  • @Er.Pravinkadam
    @Er.Pravinkadam 2 ปีที่แล้ว +28

    त्या area मध्ये कोणत्या नेत्याच्या पाहुण्याला सोडू नका नाही तर चित्ते परत संपले म्हणून समजा🙏🙏🙏🙏🙏

  • @shridharlad177
    @shridharlad177 2 ปีที่แล้ว +3

    चित्या बाबत दिलेली माहिती खूप छान आणि ज्ञाना मध्ये भर टाकणारी ठरली.लम्पि स्किन आजारामुळे किती पाळीव गायांचा मृत्यू उपचारा अभावी झाला या बाबत न्यूज चालवून माहिती देऊन शासन प्रशासनाला जागृत करा की

  • @abhinavpatil3306
    @abhinavpatil3306 2 ปีที่แล้ว +28

    चहा पासून सुरू झालेला राजकीय प्रवास, चित्ते आणून संपणार असे वाटत आहे.

    • @arundalvi58
      @arundalvi58 2 ปีที่แล้ว +3

      वाट बघा... मरेपर्यंत

    • @Omkar_Life_Experience
      @Omkar_Life_Experience 2 ปีที่แล้ว +1

      Modi hai bhai ,modi.

    • @sapnaugale4127
      @sapnaugale4127 2 ปีที่แล้ว

      चहा पासून सुरू झालेला प्रवास म्हणजे एकदम गरीबातून आलेला माणूस आम्हाला वाटलं गरीबातून आलेला माणसाला काय तरी गरीबाची जाण असेल म्हणून हा काय तरी त्यांचं जनतेचा आणि देशाचं बदल करून दाखवेल हे पहा चित्ते

  • @shashanksalunkhe9924
    @shashanksalunkhe9924 2 ปีที่แล้ว +26

    कायदे पण तसे कडक हवेत देशात. कायदे कडक करून अमलात आणा प्राण्या बाबत.

  • @TradeWith-PM
    @TradeWith-PM 2 ปีที่แล้ว +58

    चित्ते आना...पण रोझगार पण आणला असता तर किती बरे झाले असते.

    • @sagarw4197
      @sagarw4197 2 ปีที่แล้ว

      जा गुजरात ला.. भरपूर रोजगार येत आहेत

    • @Istoriess
      @Istoriess 2 ปีที่แล้ว

      रोजगार ??? शिक्षण झालय ना का अशिक्षित आहेस ?
      प्रचंड नोकर्‍या आहेत , ती मिळविण्यासाठी लायकी सिद्ध करावी लागते

    • @TradeWith-PM
      @TradeWith-PM 2 ปีที่แล้ว +1

      @@Istoriess tuzi lyki ahe ka

    • @TradeWith-PM
      @TradeWith-PM 2 ปีที่แล้ว

      @@sagarw4197का रे अंधभक्ता मिरची झोंबली का

    • @TradeWith-PM
      @TradeWith-PM 2 ปีที่แล้ว

      @@Istoriess तू शिक्षित असतास ना तर तुला मोदी च्या policies किती फेल झाल्या आहेत ते कळलं असतं...तुझी लायकी या वरून सिद्ध होते कारण तू असाच चाटत राहणार मोदी मोदी करत

  • @YogeshPatil-ly8dq
    @YogeshPatil-ly8dq 2 ปีที่แล้ว +14

    देशाची अवस्था इतकी वाईट झाली आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये लोक फक्त राजकारणच बघतात, ती गोष्ट कोणत्याही क्षेत्राशी संबंधित असो तीचे फायदे, तोटे, सुधारणा व नवनवीन संकल्पना यावर कोणीच चर्चा करत नाही. आम्ही तर पूर्णपणे राजकारणात बरबटलेले आहोत भले कौडीची अक्कल का नसेना पण आम्ही मुख्य विषय बाजूला ठेवून एकमेकांवर दोषारोपन करणार, भांडणार, नावं ठेवणार बस्स. अमुक पक्ष, टमुक नेता, भक्त, चमचा यातच आपण समाधान मानतो आणि मुख्य विषयावर तर्कसंगत वादविवाद करण्यापेक्षा आपण वादविवाद करतो राजकारण आणि नेत्यांवर! बरोबर आहे तर्कसंगत चर्चा करायला अभ्यास व बुद्धी लागते पण त्याला राजकारणाचा मुद्दा बनवून शिव्या द्यायला फक्त मोबाइल आणि इंटरनेट लागतं. आजचा विषय पर्यावरणावर आहे पण चर्चा चालू आहे राजकारणावर! 75 वर्षांपूर्वी भारतातून नामशेष झालेला चित्ता आता परत येतोय पण आपण रडतोय, कारण आपल्याला त्याशी काही देणंघेणं नाही,आपला मुद्दा तर राजकारण आहे 😐 चांगल्या गोष्टींची प्रशंसा करावी व वाईट गोष्टींचा निषेध पण आपली प्रशंसा किंवा निषेध ही त्या गोष्टीवर नसून तर विशिष्ट पक्ष किंवा नेता यावर अवलंबून असते. यापेक्षा वाईट दिवस काय असू शकतात 🙁

    • @yogeshm.patilyt1159
      @yogeshm.patilyt1159 2 ปีที่แล้ว

      पण त्या चीत्यांचा आपल्याला काय फायदा?

    • @YogeshPatil-ly8dq
      @YogeshPatil-ly8dq 2 ปีที่แล้ว +1

      @@yogeshm.patilyt1159 प्रत्येक गोष्ट ही फक्त स्वार्थ आणि फायद्यासाठी नसते करायची भावा, परिसंस्था व पर्यावरण नावाची पण एक गोष्ट असते. पहिल्यापासून मनुष्याने जर फक्त स्वतःचाच फायदा पाहीला नसता तर आज पर्यावरणाचा एवढा ऱ्हास झाला नसता.

    • @kunalmodak8323
      @kunalmodak8323 2 ปีที่แล้ว +1

      Pan Mi Manto Kashala Pahije Chitte Phitte. Kay Bhartamadhe Bibat Kahi Kami Aahet Ka, wagh Aahe, Siha Aahe. Anek Histra Pashu Aahe. Mansasancha Badi Ghyayla Aanla. Kahi Phayda Aahe Ya Pasun. Phukat Kharch.

    • @prakashvharamble296
      @prakashvharamble296 2 ปีที่แล้ว

      बरोबर बोललास भावा उठ सूट राजकारणाच्याशिवाय काय दिसत नाही लोकांना काही गोष्टी करायच्या म्हटल्या लोक बोलायला लागलीच आणि केल्या की त्याच्या नावाने ओरडायला मोकळी स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याला बघायचं वाकून इथं तर सगळ्यांनी अंगीकृत केले आपल्या देशामध्ये टॅक्स भरण्यापेक्षा टॅक्स चोरी करण्यासाठी संख्या जास्त आहे कितीही कायदे करा पळवाट ही काढतातच

  • @nilambarinaik2980
    @nilambarinaik2980 2 ปีที่แล้ว +1

    छानच मोहीम भारी वाटतय

  • @S_P117
    @S_P117 2 ปีที่แล้ว +8

    काय शोकांतिका आहे ज्या इंग्रजानी भारतीय चित्त्याची शिकार करुन त्यांना नामशेष केल , त्यांच इंग्रजांच चॅनल यावर बातमी देतय 🤣🤣👍👍

  • @PravinPatil-nn2sh
    @PravinPatil-nn2sh 2 ปีที่แล้ว +20

    हीथे बिबटे भरपूर आहेत,जे लोकावर हल्ला करतात मग कशाला

    • @bharatiya804
      @bharatiya804 2 ปีที่แล้ว

      त्यांच्या जमिनीवर मानवाने आक्रमण केलय. संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये लोक अवैध रीतीने राहत आहेत.

  • @sudarshansomkuwar1994
    @sudarshansomkuwar1994 2 ปีที่แล้ว +13

    चित्याची लई गुणगान सुरू आहे, सामान्य माणूस जगण्यासाठी धडपडत आहे, आमच्या कडे पण लक्ष द्या...

    • @Istoriess
      @Istoriess 2 ปีที่แล้ว

      का धडपडत आहे ?

    • @sudarshansomkuwar1994
      @sudarshansomkuwar1994 2 ปีที่แล้ว

      तुया बापानं लय कमावलं आहे काय,,,ED लागण ना..का धडपडत आहे म्हणत.

    • @sudarshansomkuwar1994
      @sudarshansomkuwar1994 2 ปีที่แล้ว

      ⚽⚽⚽⚽⚽⚽
      आपल भव्य दिव्य स्वागत पाहून चित्ते विचारात पडले असतील,🤔आपण जंगलात आलो का बीजेपीत 🤦‍♂️🤦‍♂️

  • @eknathpatil4099
    @eknathpatil4099 2 ปีที่แล้ว +4

    हे चिते संसद भवन मधे रोज नेऊन सोडले पाहिजेत म्हणजे देशातील भ्रष्टाचार थोडा कमी होण्यास मदत होईल

  • @pradnyachavan125
    @pradnyachavan125 2 ปีที่แล้ว +3

    काय गरज होती चित्ते आणायची

  • @DP-un3kn
    @DP-un3kn 2 ปีที่แล้ว +52

    नीच लोकं त्यांची शिकार करणार.....आणि नीच अधिकारी त्याच्यावर पडदा टाकणार...... आणि नीच नेत्यांना तर काहीच देणंघेणं नाही ......

    • @vishalmakhija144
      @vishalmakhija144 2 ปีที่แล้ว

      Khara tar tya chita la aadin tya nateyala netyala ch mahiti

    • @RD-ij2sz
      @RD-ij2sz 2 ปีที่แล้ว

      It's not like that . Each chetha is being traced and tracked carefully by radio collars and by forest guards .

    • @shrirangtambe4360
      @shrirangtambe4360 2 ปีที่แล้ว

      @@RD-ij2sz dombal... 😂
      Even tigers are kept trace of and later found dead by poachers.

    • @RD-ij2sz
      @RD-ij2sz 2 ปีที่แล้ว

      @@shrirangtambe4360 You are ignorant. There can be a few cases like that . With the efforts of forest department and various tools , tracking used the tiger population is increasing ...

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 ปีที่แล้ว +30

    जनतेचे महत्त्वाचे प्रश्न भयंकर महागाई आणि भयावह बेरोजगारी आहे.

    • @eknathpatil4099
      @eknathpatil4099 2 ปีที่แล้ว

      महागाई बेरोजगारी वर विचारू नका नाही तर तुम्हाला देशप्रेम नाही व देशद्रोही घोषित करतील हे सध्याचे सत्ताधारी

    • @Yjsongcomposer
      @Yjsongcomposer 2 ปีที่แล้ว +2

      खर आहे ...जनतेचा पैसा आहे तो जनतेच्या कामी लावा की ...चित्ते आणून कोणाचं कल्याण होणारे ?

    • @zaheerbeg4810
      @zaheerbeg4810 2 ปีที่แล้ว +1

      Chitte sagl prashn sodhavtil aata

    • @Istoriess
      @Istoriess 2 ปีที่แล้ว

      Bhayavah बेरोजगारी ? तुम्हाला नोकरी करायला नको म्हणलय का कोणी ?

    • @yugendrapatil2947
      @yugendrapatil2947 2 ปีที่แล้ว +1

      बेरोजगारी वाढतेय ते गेले उडत कुठे नेऊन ठेवलाय देश माझा

  • @golumahalearts
    @golumahalearts 2 ปีที่แล้ว +8

    भरतातील 8 पुढारी निमिबिया ला सोडा.. म्हणजे.. तेथील राजकारण पण आपल्याला पाहिजे तस फिरवता येइल....

  • @prayaagp4131
    @prayaagp4131 2 ปีที่แล้ว +5

    World class journalism

  • @vinodsatelkar8423
    @vinodsatelkar8423 2 ปีที่แล้ว

    Sapne me b soch nahi sakta , ussey aage ki aapki planning hai....
    Luvs u Modi....we need cheeta....forever...

  • @sagarw4197
    @sagarw4197 2 ปีที่แล้ว +30

    चित्ते आले.. आता देशात पर्यटन 10 पटीने वाढणार.. रोजगार येणार तसेच happyness index मध्ये भारत अग्रभागी जाणार.. अतिशय दूरदर्शी निर्णय.. जिराफ आणि झेब्रा पण आणा फक्त आम्हाला आफ्रिकेत पाठवू नका

    • @vishalatpadkar2921
      @vishalatpadkar2921 2 ปีที่แล้ว

      Happiness index ठरवणारे संस्था ह्या किती विश्वासू आहेत ह्याची काय शाश्वती

    • @kishorvelhal3772
      @kishorvelhal3772 2 ปีที่แล้ว

      Ha ha hi hi

    • @Istoriess
      @Istoriess 2 ปีที่แล้ว

      Education काय झालय आपल ?

    • @bharatiya804
      @bharatiya804 2 ปีที่แล้ว

      Happiness index म्हणजे काय हो भाऊ? आणि तो 2014 च्या आधी किती होता सांगाल का प्लीज.

    • @bhausahebdike8726
      @bhausahebdike8726 2 ปีที่แล้ว

      @@bharatiya804 bbye

  • @dattakotwal2648
    @dattakotwal2648 2 ปีที่แล้ว

    चांगला निर्णय.
    पाच चित्त्यांचे 5 00 होवो.

  • @prakashhiware6369
    @prakashhiware6369 2 ปีที่แล้ว +15

    चित्ते भारतात आले स्वागत पण बँका लुटून जे चित्ते बाहेर देशात पळाले त्यांना मोदी केव्हा आणणार हे सुद्धा देशाला सांगावे कमीत कमी पुढच्या वाढदिवशी आल्या पाहिजे.

    • @eknathpatil4099
      @eknathpatil4099 2 ปีที่แล้ว +1

      निवडणूक आली कि आणायची घोषणा करणार निवडणूक संपली विषय बंद 😄

    • @Istoriess
      @Istoriess 2 ปีที่แล้ว

      अरेरे , मोदींना तेवढेच काम आहे

    • @bharatiya804
      @bharatiya804 2 ปีที่แล้ว +1

      का हो? इथलेच काही जण जमिनी पण हडप करत आहेत, निरनिराळे घोटाळे करत आहेत. पकडतय की सरकार त्यांना.

  • @yunusshaikh8934
    @yunusshaikh8934 2 ปีที่แล้ว +2

    Changla pareytna Aahe good luck

  • @ShivajiSawaleOfficial
    @ShivajiSawaleOfficial 2 ปีที่แล้ว +29

    रोजगार, विकास , महागाई या गोष्टींचा विचार करण्याऐवजी काही पण मूर्खपणा करायचा आणि प्रकाश झोतात राहायचं हेंच 2014 पासून करत आहे.

    • @bharatiya804
      @bharatiya804 2 ปีที่แล้ว

      विकास होतोय तो कळत नसेल तर डॉक्टर कडून बौद्धिक कुवत तपासून घ्या.

    • @ShivajiSawaleOfficial
      @ShivajiSawaleOfficial 2 ปีที่แล้ว

      @@bharatiya804 तो कसा तुमच्यासारख्या बुद्धिवान भक्तांनी स्पष्ट करून सांगावा...

    • @bharatiya804
      @bharatiya804 2 ปีที่แล้ว

      @@ShivajiSawaleOfficial गरज नाही. तुम्ही जर आधीच्या सरकारच्या कार्यामुळे भरवून गेले असाल तर ते चालू ठेवा. कारण ज्याला चांगल्याची जाण असते त्याला समजावून सांगायला लागत नाही.

    • @bharatiya804
      @bharatiya804 2 ปีที่แล้ว

      तसं पण भाऊ, विकास आणि रोजगार काय फक्त सरकारचीच कामे आहेत? तुम्ही काय करताय देशासाठी?

    • @ShivajiSawaleOfficial
      @ShivajiSawaleOfficial 2 ปีที่แล้ว

      @@bharatiya804 मी स्वतः IBO आहे आणि इंजिनिअर आहे मी काँग्रेसी किंवा BJP यांचा राखलेला नाही तुमच्यासारखा , मी फक्त भारतीय आहे आणि देशासमोर कोणताही पक्ष किंवा व्यक्ती मोठा नसतो. आणि रोजगार मला शिकवत असाल तर 8 जण आहेत कामाला माझ्याकडे त्यांना रोजगारचं दिला फक्त तुमच्यासारख्या अंध लोकांमुळे आज देशाचं वाटोळं होत आहे

  • @buntybhau
    @buntybhau 2 ปีที่แล้ว +53

    चित्यांना बाइक वाल्यांचा राग येतो ते फ़ास्ट मधे येवून बाइक वाल्यां ना चालत्या बाइक वरुन उचलून जंगलात पसार होतात 😁😁

  • @YouTubeshorts-zp3un
    @YouTubeshorts-zp3un 2 ปีที่แล้ว

    चांगलं केलं

  • @vaibhavvanave9510
    @vaibhavvanave9510 2 ปีที่แล้ว +5

    तसं एकंदरीत चांगलं आहे पन ह्या घोळात हरिण नष्ट होऊ नये म्हणजे झालं धन्यवाद मोदी साहेब

    • @yogeshwandhekar1387
      @yogeshwandhekar1387 2 ปีที่แล้ว

      Mg harin anayche parat

    • @bharatiya804
      @bharatiya804 2 ปีที่แล้ว

      पर्यावरणाचा विचार करताना या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. निसर्गातील अन्नसाखळी मेंटेन केली जाईल. टायगर प्रोजेक्ट मुळे हरणे नष्ट झाली का?

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 2 ปีที่แล้ว +6

    ज्या पेगविन 🙏वरून आदित्य ठाकरे🙏आणि शिवसेनेला कितीतरी हिणवले गेले💥पण आज मुंबईत ते चांगल्या रीतीने जगत आहे. 🙏 तसेच हे चित्ते सुद्धा रुळतील. 🙏 आपण त्या साठी समंधित लोकांवर टीका टिप्पणी?करण्यापेक्षा त्यांचा उत्साह वाढविला पाहिजे. 🙏🙏🙏

  • @pramod_mogal
    @pramod_mogal 2 ปีที่แล้ว +1

    मोदी है ,तो सब मुमकिन है

  • @akaj188
    @akaj188 2 ปีที่แล้ว +21

    Cheetahs are Back in India
    Dream Come True
    India is the only country to have both Tigers and Lions ( also leopards , including Snow Leopards ) . Reintroduction of Cheetahs completes India's wild cat triad .
    Jaguars ( Wild Cats -native of Latin America ) are in our Air Force.
    Tata Motors , also , make them ( for roads ) ///////

  • @dnyanukakad8145
    @dnyanukakad8145 2 ปีที่แล้ว +1

    चित्ते आणले नाही तर कोणी मारणार नाही आहे,पण जो जगाचा पोशिंदा आहे तो संकटात आहे,त्याला पिकलं नाही तर लोक मात्र नक्की मारणार,म्हणून आज खरी गरज आहे की शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार ने उभं राहावं

  • @manasdhote43
    @manasdhote43 2 ปีที่แล้ว +2

    sundar👌

  • @sanjumhatre4660
    @sanjumhatre4660 2 ปีที่แล้ว +6

    या चिते ने काय केले तर माणसाला रस्ते दुरिस्ती करा लोकांना पाणी मिळत नाही याचा कडे लक्ष घाला सरकार चिते आणून काय करतोय

  • @आगरी-म8ष
    @आगरी-म8ष 2 ปีที่แล้ว +2

    मोदी नी पुढल्या वाढदिवशी माझ्या राजा ची भवानी तलवार भारतात आणली तर मि मोदी चां आयुष्य भर गुलाम म्हणून जगेन...... 🙏

  • @abhijeetmore9361
    @abhijeetmore9361 2 ปีที่แล้ว

    छान सुरुवात आहे

  • @sumedhpawar2207
    @sumedhpawar2207 2 ปีที่แล้ว +17

    चिंत्ता .. आणला नसता तरी चालतेय.. पण तेय विकास.. ला ही आना....

    • @shubhamchoudhary3786
      @shubhamchoudhary3786 2 ปีที่แล้ว

      Gap re lavdya

    • @SM_VLogs007
      @SM_VLogs007 2 ปีที่แล้ว

      चित्ते आफ्रिकेत सापडतील.. विकास कुठून आणायचा

    • @bharatiya804
      @bharatiya804 2 ปีที่แล้ว

      @@SM_VLogs007 अरबस्तानात मिळेल कदाचित. हो ना?

    • @SM_VLogs007
      @SM_VLogs007 2 ปีที่แล้ว

      @@bharatiya804 शेठ ला सांगा ना प्लीज

    • @bharatiya804
      @bharatiya804 2 ปีที่แล้ว +1

      @@SM_VLogs007 तुम्ही शाेधून दाखवा की. नाहीतर वक्फला विचारा.

  • @ajitdhamanaskar7427
    @ajitdhamanaskar7427 2 ปีที่แล้ว +1

    Good information in Marathi.

  • @millindkom3997
    @millindkom3997 2 ปีที่แล้ว +2

    Employment .. poority...
    Imp questions aahet

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 2 ปีที่แล้ว +11

    मोदी जीचीत्ते भारतात आनुन त्यापासुन देशाला की ती फायदा होईलले सांगा

    • @no_smoking__6608
      @no_smoking__6608 2 ปีที่แล้ว

      2009 pasun koshish suru hotya, ani cheetah bharatat analayane nakki faayde hoil
      Aapan nuksaan sanga, fayade khalil aahe
      1) tourism
      2) environment saathi pan chagal aahe food chain madhala mahtwacha ghatak
      asato cheetah, aadhi bharatat cheetat hote mhanaje sthaanik, varieties la kahi problem naahi
      3) bhavishyat Tourism ne rojgaar nitmiti hoil Cheetah Safaari etc
      4) Sadhya Deshat fakt 11 Jungli mhashi aahet ( chhattisgarh maddhe)
      Wildlife conservation maddhe paisa lagala tari changale
      Jungle che janawar pan bharatachi mahatwacha thewa aahe jo pudhchya pidhi saathi japane mahtwache aahe

  • @agriculture8522
    @agriculture8522 2 ปีที่แล้ว +5

    ते तसे रुळेल तसे रुळुदे पण शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष दे बाई

  • @shrikantthakarey1208
    @shrikantthakarey1208 2 ปีที่แล้ว +5

    चित्ते काय काय करतील माहित आहे का... ते नोटबंदीचा फायदा सांगतील.. आधार पॅन लिंक चा , आणि कधीकधी मन कि बात पण करतील. आणि तुम्हाला दाखवायला सांगतील.... आम्हाला हे वाटत... कॉमेंट बॉक्स मध्ये.... 🙏🙏🙏

    • @Istoriess
      @Istoriess 2 ปีที่แล้ว

      उद्धट चा भाऊ वाटते तु

    • @shrikantchavan5265
      @shrikantchavan5265 2 ปีที่แล้ว

      उध्दव ठाकरे चे तुम्ही कोण

  • @sandeeppawarvlog
    @sandeeppawarvlog 2 ปีที่แล้ว +9

    एक तेज फेकणारा आणि दुसरा तेज पळणारा एकाच फ्रेममध्ये 😊

  • @hanmantsuryawanshi2430
    @hanmantsuryawanshi2430 2 ปีที่แล้ว +3

    कोनाला हा प्राणी हवाय?

  • @pravinberad2791
    @pravinberad2791 2 ปีที่แล้ว +1

    Bhartat ajunhi lok basic needs sathi dhadpadat ahet...pani...mahagai...raste...davakhane.etc chitte aana

  • @vishwasraopatil5334
    @vishwasraopatil5334 2 ปีที่แล้ว +2

    भारतातील लोकसंख्या कमी केली तर हे चित्ते येथे रुळतील व त्यांची संख्या वाढेल.

  • @Prajachitte43
    @Prajachitte43 2 ปีที่แล้ว

    खरे प्रक्रिया तर मनमोहन सिंग यांनी केली होती.

  • @no_smoking__6608
    @no_smoking__6608 2 ปีที่แล้ว +5

    2009 te 2022 mhanaje 13 Varsh lagaale, Bharatat Cheetah Aananyasaathi
    Aata yanna Bharatiy Watawaran suit zale pahije
    Bharatiy Panthers pasun wachale pahije, Bharatiy Panthers khup khatarnaak aahe direct contact zala tar

  • @balasahebsaid9190
    @balasahebsaid9190 2 ปีที่แล้ว

    आधी च बिबट्या मुळे जनता कशी जीवन जगते त्यांनाच माहीत आणि हे चित्ते आणून काय साध्य होणार आहे माहीत नाही नुसता मुर्खपणा चालू आहे

  • @ajaybhate6685
    @ajaybhate6685 2 ปีที่แล้ว +3

    खूप कुत्सित कॉमेंट्स वाचून वाईट वाटले. सरकारने अनेक वर्ष जुन स्वप्न पूर्ण केलं. जगभरात भारताची वाहवा होणार आहे हे लक्षात घ्या. राष्ट्र

  • @aparnamandke1723
    @aparnamandke1723 2 ปีที่แล้ว +3

    खूप अभिमान वाटतो

  • @mangesh4990
    @mangesh4990 2 ปีที่แล้ว +1

    चित्ते भारतात तापमान अनुषंगाने राहू शकतात

  • @fhishcuttingskills4084
    @fhishcuttingskills4084 2 ปีที่แล้ว +1

    सगळा खर्च जनता कडून वसूल करणार हे नक्की आहे काही दिवसांनी हेच सांगतील चित्ता पाहण्यासाठी 500 रू तिकीट

  • @policyfornewindia
    @policyfornewindia 2 ปีที่แล้ว +3

    Happy Birthday Narendra Bhai Modi ji Bharat Shiromani Bharat Mata ke sher sapoot Narendra Bhai Modi Ishwar aapko dirghayu banaye rakhe

  • @sinilmahind2756
    @sinilmahind2756 2 ปีที่แล้ว +8

    सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे गावामध्ये सागरेश्वर अभयारण्य मध्ये भरपूर चित्ते व वाघा आहेत व डुकरे पण आहेत हारणे आहेत यामुळे आम्हाला चित्याची काही गरज नाही येथील शेतकरी भेट आहे त्यांना

  • @JohnLee-qj5dh
    @JohnLee-qj5dh 2 ปีที่แล้ว +1

    *आपलं भव्यदिव्य स्वागत पाहून*
    *चित्ते 🐆विचारात पडले असतील..*
    *मायला*
    *आपण जंगलात आलो की बीजेपीत*
    😃💥😃💥😃

  • @santoshkulkarni369
    @santoshkulkarni369 2 ปีที่แล้ว +10

    जसे रोहिंगे, बांगलादेशी व तुमच्या सारखे देशविरोधी बातम्या देणारे रुळले तसेच ते चित्ते ही रुळतील , तुम्ही काळजी करू नका.

  • @sunilgaikwad1054
    @sunilgaikwad1054 2 ปีที่แล้ว +31

    2024 का घरी जायची वेळ झाली.
    म्हणून चित्ते कसे पळतात हे पाहतील मोदी.
    सोबत अंडभक्त.

    • @495gamersofficial2
      @495gamersofficial2 2 ปีที่แล้ว

      गप रे कोंग्रेस च्या अंधभक्त 🤣

  • @prashantnaik7991
    @prashantnaik7991 2 ปีที่แล้ว +21

    काहींना झोमलय फार 😂😂😂

  • @vinayakjadhav0694
    @vinayakjadhav0694 2 ปีที่แล้ว +8

    आहेत तेच प्राणी सुरक्षित आहेत का. अनेकदा बिबटे रानगवे खायला मिळत नसल्याने मानवी वस्तीत येतात. उन्हाळ्यात जऺगलात पाणी नसते. जास्त हाल या प्राण्यांचे होतात. यावर उपाय करा. कुठे तरी चमकूगीरी करू नका.

  • @Rvp199
    @Rvp199 2 ปีที่แล้ว +33

    देशात अतिरेकी चालतात पण चित्ते का नको ह्यांना. हा तर नैसर्गिक प्राणी आहे निसर्गाचा समतोल राखतो. पण अतिरेकी चालतात.

    • @vishalarote5607
      @vishalarote5607 2 ปีที่แล้ว

      कदाचित देशात अतिरेकी कमी झाले, त्यांमुले आता सरकार चीत्ते आनत आहे

    • @pradnyachavan125
      @pradnyachavan125 2 ปีที่แล้ว +1

      समतोल राखण्यासाठी जीव जातात, ज्यांचे जातात त्यांना काय मिळालं, भरपाई देते का सरकार, गावी बघा नुसता सुळसुळाट झाला आहे बिबट्यांचा, भीतीने लोकं बाहेर पडत नाही, तुम्ही जाऊन बघा जरा, मग बोला

    • @69_senpai_
      @69_senpai_ 2 ปีที่แล้ว +3

      @@pradnyachavan125 जंगल तोडा अजून माणसानी मंजे सगळी प्राणी गावात येऊदे 😂 आणि मग प्राणी आले की भाजपा ची चूक 😂😂

    • @kapildhotepatil
      @kapildhotepatil 2 ปีที่แล้ว

      @@69_senpai_ 😂😂😂 khar ahe

    • @pradnyachavan125
      @pradnyachavan125 2 ปีที่แล้ว

      @@69_senpai_ लादेन, गावी जंगल च आहे, तु जाऊन बघ जरा, आता शेतकरी किती अडचणीत आहे, मुर्खा, त्यांना आधी बघ, मग वाघांच बघ, किती खर्च झाला रे, तूला पुळका येतो का अंध भक्त, बावळट

  • @deepaktelang3417
    @deepaktelang3417 2 ปีที่แล้ว +1

    Chitte thik aahe ji Rojgar chi news det raha jast

  • @pramodfatak3211
    @pramodfatak3211 2 ปีที่แล้ว

    महाराष्ट्र सरकार ....
    कोणती शिवी दायची तुम्हाला

  • @kedarsawant7838
    @kedarsawant7838 2 ปีที่แล้ว +7

    ईडी चा वापर करून जबरदस्तीने रुळवतील. असो आपण उगाचच बोंबलतो भाव वाढ झाली म्हणून.

  • @pradnyachavan125
    @pradnyachavan125 2 ปีที่แล้ว +8

    मान्य आहे जैवविविधता, पण नको त्या गोष्टी जास्त मनावर घेतयं सरकार, आधी पूर परिस्थिती, लंपी आजार इकडे लक्ष द्या, जिल्हा परिषदेच्या शाळेत सुविधा पुरवा, जेणेकरून प्रायव्हेट ला आळा बसेल, पण नेत्यांची च प्रायव्हेट शाळा आहेत मग काय

  • @ST-sg7ts
    @ST-sg7ts 2 ปีที่แล้ว

    Jar as kahi kele nahi tar mul prashnanvarun laksh kase hatnar??

  • @Balajipawar5719
    @Balajipawar5719 2 ปีที่แล้ว

    Ata changle divas alet

  • @somnathwalave7348
    @somnathwalave7348 2 ปีที่แล้ว +4

    तिघांसाठी पाच जणींची व्यवस्था केलेली आहे तुम्ही नका लय लोड घेऊ.😄😄

  • @vaibhavpawar5712
    @vaibhavpawar5712 2 ปีที่แล้ว +1

    lampi kasa kami honar tyacha vr news kada...

  • @unknown-o9h9u
    @unknown-o9h9u 2 ปีที่แล้ว +9

    चित्ते पण गुजरातला काय चाललंय राव.

  • @warriortime5369
    @warriortime5369 2 ปีที่แล้ว +16

    आमचे 15 लाख न देता चित्ते आणले आहेत, रूळतील किंवा भाजपमध्ये सामील होतील

  • @krishanapatil1763
    @krishanapatil1763 2 ปีที่แล้ว +2

    गजरातचे चमचे जशे इथे रूळले तसे ते रूळतील नाहितर आहे ईडी त्यांना काही गरज नाही हा भारत आहे तो सगळ्याना आवडतो

    • @Kiranjadhav911
      @Kiranjadhav911 2 ปีที่แล้ว

      नाही रूळले तर ed लावा मागे

    • @Kiranjadhav911
      @Kiranjadhav911 2 ปีที่แล้ว

      🤣

  • @vinodghorpade9570
    @vinodghorpade9570 2 ปีที่แล้ว +28

    देश पुछे कसा जाणार,,,चित्यावर बसून😁😁😁😁😁😁😁

  • @pradnyachavan125
    @pradnyachavan125 2 ปีที่แล้ว +1

    गावाकडे बिबटे मुक्त संचार करत आहे, लोकांना संरक्षण दिले जात नाही, माणसे, गायी, शेळ्या मेंढया पळवून नेतो बिबट्या, सरकार काय करतय, भरपाई दिली जात नाही, आणि आता एवढा खर्च करायला तयार आहे सरकार,

  • @shobhanarane4611
    @shobhanarane4611 2 ปีที่แล้ว +7

    शेतकऱ्यांना कर्जे घेण्याची वेळ च येऊ नये अशी अर्थव्यवस्था आणा शेतकरी जगला तर आपण सगळे जगु बापा नाहीतर शेवटी चित्ते च चित्ते

  • @anilgholap6132
    @anilgholap6132 2 ปีที่แล้ว

    जर त्यानी मानवावर हल्ला केला तर जबाबदार कोण

  • @stetusworld2409
    @stetusworld2409 2 ปีที่แล้ว

    BBC CHA FULL FROM KAY AHE

  • @milindparkarparkar876
    @milindparkarparkar876 2 ปีที่แล้ว

    काय दिवस आलेत कशावर चर्चा सुरू ahebga

  • @prafulpuri7842
    @prafulpuri7842 2 ปีที่แล้ว

    Deshat manse upasi, berojgari mahagae ne marat aahe tyache kay

  • @tanajibavane1654
    @tanajibavane1654 2 ปีที่แล้ว +4

    अभिमानास्पद गौरवास्पद

  • @maheshkakade26
    @maheshkakade26 2 ปีที่แล้ว +2

    ED कसे BJP कडे रुळली, अगदी तसच.

  • @akashbhoir3253
    @akashbhoir3253 2 ปีที่แล้ว +1

    Gotya cholat , ajun kashe .

  • @aajka2775
    @aajka2775 2 ปีที่แล้ว +12

    जैसे अंग्रेज,मुघल रहे
    जैसे माईनो रही
    वैसे चित्ते भी रहगे

  • @sunilmore9765
    @sunilmore9765 2 ปีที่แล้ว

    G s t kiva tyaks bharlyache gaer fayde

  • @casualdiary7185
    @casualdiary7185 2 ปีที่แล้ว

    आफ्रिकेचे चित्ते भारतात आणले आणि महाराष्ट्राचा रोजगार गुजरातला नेला

  • @jaypalekar3165
    @jaypalekar3165 2 ปีที่แล้ว

    चित्त्यांची कंपनी सुरू करणार की काय महाराष्ट्रात.

  • @bharatnews1049
    @bharatnews1049 2 ปีที่แล้ว +5

    जे देश अतीश्रीमंत आहेत त्या देशाचे हे काम ,, इथ देशातील मानसावर भुकमरीची वेल आले फकीर होऊन ,,

  • @allthinggst001
    @allthinggst001 2 ปีที่แล้ว +32

    देशात फेकू कडून फेकण्याचा वायरस जोरदार बळवतोय!😅🤣😂😂कृपया जनतेने काळजी घ्या मीडिया त्यात बाधित झाली आहे 🙏🙏🙏जागतिक फेकू दिनाच्या हार्पिक लावून शुभेच्छा 💐💐💐

    • @abhikharare0707
      @abhikharare0707 2 ปีที่แล้ว +4

      Ani aditya thakare penguin gheun ala hota 🤣🤣🤣

    • @allthinggst001
      @allthinggst001 2 ปีที่แล้ว

      @@abhikharare0707 अरे 8 वर्षात दुसऱ्याचा टेकूवरच उभे राहणार काय? रस्ते भ्रष्टाचार करणाऱ्यापासून खड्डे मुक्त होऊ शकत नाहीत 😅🤣😂तर सिटबेल्ट लावा हेल्मेट घाला मेंदू पण शेठजी कडे गहाण ठेवलाय...2.5 वर्षात ज्यांच्यावर टीका केली त्यांना पपा म्हणायची वेळ आणली 😅🤣🤣. तरी डोळे उघडेना भक्तांचे,शिवसेना कमीत कमी त्यांचा भूमिकेवर ठाम आहे!

    • @abhikharare0707
      @abhikharare0707 2 ปีที่แล้ว +1

      @@allthinggst001 bar jal he thakare sarkar gel nahitar mahinyaala 100 koti vasuli tar challi choti tyach baga aadi 3 nete aat ahet he penguin sarkar padnarch hot ani bar jal padal nahitar gharat basun jantechi kam nahit hot 🤣🤣🤣🤣 ata mhanav gharat basun prachar kara

    • @allthinggst001
      @allthinggst001 2 ปีที่แล้ว +1

      @@abhikharare0707 अरे ठाकरे सरकार गेले नाही भक्तांचे पपा म्हणून बसवून ठेवलेत 😅😂😂!रोजगार गुजरात ला पाठवतो आणि मुलाना गृहपाठ मुक्त शिक्षण, अपंग ला 5 लाख, मेल्यावर 10 लाख विमा फक्त तुम्ही नाचा, आणि जगलात 75 वर्ष तर ST मोफत 😂🤣🤣भक्तांचा मेंदू तेवढ्याच कामाला आहे 😜

    • @allthinggst001
      @allthinggst001 2 ปีที่แล้ว

      @@abhikharare0707 जाऊ दे या सगळ्या विषयात तूला ही मान्य आहे फेकू कोण आहे?? 😂🤣🤣🤣😜🤪😝

  • @swapsakpal08
    @swapsakpal08 2 ปีที่แล้ว +1

    विदेशातून आलेले धर्म इथे रुजले हे तर मुके चित्ते आहेत

  • @sagarvatharevlogs4972
    @sagarvatharevlogs4972 2 ปีที่แล้ว +1

    Modi chi dadagiri

  • @kailasdhikale9301
    @kailasdhikale9301 2 ปีที่แล้ว

    हे आठ चित्ते रोज किती हरणे खाणार आणि हरणांची संख्या कमी होणार . फायदा काय

  • @somnathmengal4599
    @somnathmengal4599 2 ปีที่แล้ว +17

    इथे बिबटे हल्ले करतात माणसांना जिवंत मरतात शेतकऱ्यांना शेतात काम करणे अवघड झाले आहे तरी शासन त्याकडे दुर्लक्ष करते मग हे सांभाळणार कोण