अटकपूर्व जामीन नाकारला म्हणून हजर झाला आहे.नाही स्वतः हजर झाला नसता.धनंजय मुंडे याने सांगितले हजर होण्याशिवाय पर्याय नाही.म्हणून शरण आला आहे.सीआयडी विभागाने आता वाल्मिक कराड ला सोडायला नको आहे
हा वाल्मीक करार सीआयडी पोलिसांच्या ही पद्धत याचा अर्थ हा पोलीस ला आणि सीआयडी ला सुद्धा स्वतःची डेरिंग दाखवतो मग या पोलिसांनी त्याच्या हातात बेड्या का टाकले नाही याचा अर्थ असा होतो ही यंत्रणा घाबरलेली आहे अटक करणारी
काहीही होणार नाही सर्व आधीच सेटलमेंट झाली पुरावे नष्ट केले काय भेटणार नाही
सेटलमेंट करून सुटणार काहीच होणार नाही सर्वसामान्य लोकांना कधीच न्याय मिळणार नाही
हतबल व्यवस्था.. एकदम स्टाईल मध्ये.. सगळे सेटिंग करून...... लाज गेली राव व्यवस्थेची..
आरोपींना सर्व मंत्री मंडळ पाठीशी घात आहे
सगळं संशयास्पद आहे. सरकर रक्षण करतं?
लाज वाटली पाहिजे देवेंद्रफडणवीस जी आरोपी इतके दिवस लपून ठेवला आणि सर्व मॅनेज झाल्यावर शरण आला तुमचे पोलीस काय करत होते
पोलीस अधीक्षकांनी अवैध धंदे बंद करायला सांगितले की पोलीस बीट अंमलदार पानटपरी वाले दारूवाला मटकेवाला यांना धरायचं मेन आरोपी पैसे घेऊन सोडायचे.
यामध्ये अजित पवार देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे धनंजय मुंडे स्वामीला आहेत
या गरिबाला नाय भेटणार नाही
त्यालाच विचारा कोणी मर्डर केला ते
अटकपूर्व जामीन नाकारला म्हणून हजर झाला आहे.नाही स्वतः हजर झाला नसता.धनंजय मुंडे याने सांगितले हजर होण्याशिवाय पर्याय नाही.म्हणून शरण आला आहे.सीआयडी विभागाने आता वाल्मिक कराड ला सोडायला नको आहे
चोरी झाली आहे तो म्हणजे केली आहे Pcr Pcr Pcr 1 महिना घ्यायला हवा आहे 😢😮😢😮
मग इतके दिवस लपला का होता ? 3rd Degree लावल्याशिवाय हा काहीही सांगणार नाही.. लावा डिग्री याला..आता सुटला तर नंतर शासनाच्या बोकांडी बसेल हा.🙏🙏
आणजीपन्त ची सत्ता आहे आता असले धंदे मॅनेज करून सोडणार वाल्या ला
टरबूज खरबूज दुतोंडी माणूस आणि धनंजय मुंडे यांनी स्क्रिप्ट तयार केली आणि नंतर वाल्मीक कराड शरण आला आहे हेच खरं आहे
Ajit Pawar dhanjay munde he fadnvis tighani santosh Deshmukh murder case chi vat lavali maharashtra cha up bihar karnar ka ?
हा वाल्मीक करार सीआयडी पोलिसांच्या ही पद्धत याचा अर्थ हा पोलीस ला आणि सीआयडी ला सुद्धा स्वतःची डेरिंग दाखवतो मग या पोलिसांनी त्याच्या हातात बेड्या का टाकले नाही याचा अर्थ असा होतो ही यंत्रणा घाबरलेली आहे अटक करणारी
अरे शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या कुळातले तुम्ही खाल्ल्या बताईये राजकारण करू नका महारा
काई खरं नाही
काही खर नाही
Ha surya sagla kartoy
कीती पैस दिले
वाल्मिकी कराड निर्दोष आहे एक देव माणूस आहे
फिल्मी स्टाईल
Kiti jananche khun kele te pn sang
Hello he sarkar apan nivdun dilay bhoga atta
Sarkarchi.nachakki.ahe
Gabber
पूर्ण ड्रामा रचलेला सापळा फडणवीस ला आणि
Milebhagat.hai
फडनवौस काहौच। करनाल। नाहौ
कितीभामटेपनाकरावाराव