Walmik Karad Demand | कोठडीत असलेल्या वाल्मिकच्या मागण्यांमध्ये वाढ; कराडच्या कोण-कोणत्या मागणी?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @somnathdhobale5439
    @somnathdhobale5439 2 วันที่ผ่านมา +286

    फरार होता तेव्हा काहीच नव्हतं आता नाटक लागला करायला.

  • @sandippatil8265
    @sandippatil8265 2 วันที่ผ่านมา +152

    मेला तरी महाराष्ट्राला सुतक नाही पडणार

    • @Xyzbtdhfdhdh
      @Xyzbtdhfdhdh วันที่ผ่านมา

      Tujha baap melyawar padel😂😂😂

  • @yogeshbansod4651
    @yogeshbansod4651 2 วันที่ผ่านมา +146

    कसाब चि आठवण आणली

  • @Pappu5565
    @Pappu5565 2 วันที่ผ่านมา +150

    थंडीचे दिवस आहेत, रात्री झोपताना मला माझी बायको द्या..! ही एक मागणी येवू शकते..शेवटी व्यक्ती स्वातंत्र्य आहे

    • @Shravan-w8k
      @Shravan-w8k วันที่ผ่านมา +1

      आता त्या पण दोन-तीन कृती द्यावी आता

    • @VeerSwami-jb1df
      @VeerSwami-jb1df วันที่ผ่านมา

      @@Pappu5565 🫣😂

    • @RakeshDeore-qz1tl
      @RakeshDeore-qz1tl วันที่ผ่านมา +1

      😂😂😂

  • @jagtapamar
    @jagtapamar 2 วันที่ผ่านมา +106

    Evm गृहमंत्री, booth capture मंत्र्यांकडून काय अपेक्षा करणार 😅😅

  • @VitthalGavhane-s3g
    @VitthalGavhane-s3g 2 วันที่ผ่านมา +96

    मागण्या करायला तो का सरकारचा जावई नाही आरोपी आहे

  • @yogeshbansod4651
    @yogeshbansod4651 2 วันที่ผ่านมา +232

    ईतके दिवस मशिन सोबत घेऊन फिरत होता का ?

    • @SandipSawant-c1i
      @SandipSawant-c1i 2 วันที่ผ่านมา +2

      लय भारी सूचलं तुला😮😮😮😮😮

    • @smvip7863
      @smvip7863 วันที่ผ่านมา

      तुझ्या माईला घेऊन फिरत होता

    • @shrutisupal145
      @shrutisupal145 วันที่ผ่านมา +4

      काहीही देण्यात येणार नाही नराधमाला

    • @SandipJadhav-iz9zx
      @SandipJadhav-iz9zx 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      बंदुकीच्या गोळा लागत होत्या आदी

  • @ChandrakantNimse-e6p
    @ChandrakantNimse-e6p 2 วันที่ผ่านมา +64

    खिचडीच खातो मग करोडो कशाला लागतात.कशाला लोकांचे जिव घेऊन पापात सामील होतोस.

  • @sunnystar5672
    @sunnystar5672 2 วันที่ผ่านมา +74

    शिवभोजन थाळी आणि डोक्याला लावायला एरंडेल तेल... तुटका कंगवा.... खाकी पावडर... 777साबण... पाणी प्यायला टॅमरेल.... सोलापूर चादर... मच्छर अगरबत्ती... राखूण्डी.... गायछाप... चटई.... द्या आणि लाड पूर्वा खूप मोठं सामाजिक काम केल याने 😂

  • @MurlidharAage-en3fc
    @MurlidharAage-en3fc 2 วันที่ผ่านมา +48

    वाल्मीक कराडला म्हणावं तू जेलमध्ये आहेस तोपर्यंत सेफ आहेस बाहेर आला तर तुझा धनंजय मुंडेच गेम करणार

  • @navnathdalve8756
    @navnathdalve8756 2 วันที่ผ่านมา +80

    त्याला मुळव्याध आहे का ते पण विचार😅😅😂😂

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 2 วันที่ผ่านมา +47

    😂 हरी भक्त पारायण संत वाल्मीक महाराज 😂 अपेक्षा पूर्ण करा 😂 शेवटच्या आपेशा आहेत 😂

  • @नादबैलगाडाशर्यत-ख7थ
    @नादबैलगाडाशर्यत-ख7थ 2 วันที่ผ่านมา +56

    काही नाही सगळे सोयीनुसारच चालले आहे, होईल पंधरा दिवसांनी मोकळे, न्याय देवता, सरकार आणि सगळे,,,, झाले आहे, 🙏😷🤐

  • @KBb-d1c
    @KBb-d1c 2 วันที่ผ่านมา +39

    डॉन अण्णा बायकाळ चाळे करायला लागले खुप मोठे डॉन आहेत ना अन्ना खडा तो सरकार से बडा मणतात मग है कसले बायकाळ चाळे डॉन चे 😂

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 2 วันที่ผ่านมา +29

    मझाकडून एक किलो मटन आणि एक सुहाना मसाला पुडी😂😂😂😂😂😂

    • @Archana-j9c6s
      @Archana-j9c6s 2 วันที่ผ่านมา +1

      काय तुम्ही पण 😂😂😂😂

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 2 วันที่ผ่านมา +39

    हे सरकारचे लाडके जावाई आहे.तेवढी तर सुविधा दयावीच लागेल.

  • @kirankokate3670
    @kirankokate3670 2 วันที่ผ่านมา +30

    तांदुळ राहिले नाही,,आता. लबाड चोर,,😂😢😮

  • @nikhildongare2347
    @nikhildongare2347 2 วันที่ผ่านมา +31

    सरकारचा जावई च आहे 😂😂😂😂

  • @PratibhaMhatre-j5p
    @PratibhaMhatre-j5p 2 วันที่ผ่านมา +8

    लाज वाटत नाही😊😊😊😊😊😊

  • @bapukhade9178
    @bapukhade9178 2 วันที่ผ่านมา +20

    फरार होता तेव्हा मशीन नव्हती का खिचडी ऐवजी पुचदी द्या त्याला😅

  • @Hame_bhai
    @Hame_bhai 2 วันที่ผ่านมา +8

    पोलिसांनी त्याला सांगितलं नाय वाटत की तो आरोपी आहे म्हणून😂

  • @RahulHalavankar
    @RahulHalavankar 2 วันที่ผ่านมา +20

    पंचपकवाण द्या मोठ काम केले आहे. गोळी घाला ना सरळ ढगात जाऊन मागणी कर म्हणा

    • @sachindhemse6975
      @sachindhemse6975 2 วันที่ผ่านมา +4

      गोळी नका घालू लोकांच्या हवाली करा कसा ठेचून ठेचून भुगा करतील बघा त्याचा

  • @atulbabar7215
    @atulbabar7215 2 วันที่ผ่านมา +88

    त्याच्यासाठी एखादी बाई पुरवा

  • @SadashivShevkari-y9w
    @SadashivShevkari-y9w 2 วันที่ผ่านมา +17

    नाटक करत आहे तो बाहेर जायचं म्हणून नाटक आहे.

  • @crazyexperiment868
    @crazyexperiment868 2 วันที่ผ่านมา +7

    मी दोन वर्ष जेल मध्ये होतो तरी कोनती सूवीधा दीली नाही हा तर जावी वाटतो सरकारचा

  • @yashodipchavan6098
    @yashodipchavan6098 วันที่ผ่านมา +6

    माझ्या जवळच्या मित्राला लवकरात लवकर माझ्यासोबत ठेवा ही देखील मागणी असावी.

  • @ajaybichkar5592
    @ajaybichkar5592 2 วันที่ผ่านมา +7

    कोण आहे हा यला घाला टायर मध्ये आणि हाना वण उठे पर्यंत

  • @RevatiPhadatare-nc2fw
    @RevatiPhadatare-nc2fw 2 วันที่ผ่านมา +43

    मावा पण द्या

    • @vishnumeher-i7h
      @vishnumeher-i7h 2 วันที่ผ่านมา

      😂

    • @pramo8750
      @pramo8750 วันที่ผ่านมา

      देशी पण लागेल चपटी

  • @ShamravShinde-s7p
    @ShamravShinde-s7p วันที่ผ่านมา +5

    मटण चिकन बिर्याणी द्यावी.
    आणि महिला मदतनीस द्यावी.अशीच मागणी केली आहे.

  • @rushikeshjadhav7356
    @rushikeshjadhav7356 วันที่ผ่านมา +5

    हा काय पाहुणा म्हणून आला आहे का ? त्याच्या एव्हढ्या मागण्या करतोय , हा गुन्हेगार आहे गुन्हेगार हे न्यायालयाने ध्यानात ठेवलं पाहिजे , तुम्ही जर तुमच्या जावया प्रमाणे याच्या सर्व मागण्या मान्य करणार का ?

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 2 วันที่ผ่านมา +6

    चार-पाच राज्यात फिरून आला त्यावेळेस काय मशीन घेऊनच फिरत होता का. नाटकाला

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 วันที่ผ่านมา +6

    तांदूळ संपले असे सांगा त्याला.

  • @ganeshdeshmukh2536
    @ganeshdeshmukh2536 2 วันที่ผ่านมา +11

    काल पलंग आज मदतनीस काय मेळ आहे कळण बाबा 😂

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 2 วันที่ผ่านมา +6

    वाल्या उद्या,,,बायको मागेल,,,मग त्याला कोर्ट देनार काय,,,,,,त्याला एवढ्या सोई मिळत असतील तर,,, सामान्य माणसाला,,कोर्ट वेगळा न्याय का देत,,, व्वा रे व्वा,,,देश का अंधा कानून.

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 2 วันที่ผ่านมา +9

    संत आहे वाटत..खिचडी बरोबर चकण्याला शेण द्यायला पाहिजे..😅

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 2 วันที่ผ่านมา +6

    मदतनीस म्हणून तांदळे हवा असेल ... 😂😂😂😂

  • @NavnathSonawane-qr6mu
    @NavnathSonawane-qr6mu 2 วันที่ผ่านมา +3

    याला काही नाही झाले ढोग करत आहे, खंडणी दिली तर कशाची गरज नाही,

  • @somnathmengal4599
    @somnathmengal4599 2 วันที่ผ่านมา +2

    आजार आताच कसा निघाला

  • @DadaJadhaw-z9j
    @DadaJadhaw-z9j วันที่ผ่านมา +2

    मग तिथल्या बी आरोपींना कोर्टात पत्राद्वारे मागणी करायला सांगा अशी

  • @pandurangbanskar613
    @pandurangbanskar613 2 วันที่ผ่านมา +6

    मदतनीस लेडीज पाहिजे का जेन्ट्स

  • @venunathbhaskar4579
    @venunathbhaskar4579 วันที่ผ่านมา +2

    कोठडी ही दुःख भोगण्यासाठी असते कारण सुविधा दिल्या तर कोठडी चे महत्व राहणार नाही

  • @Rajveer127-f1q
    @Rajveer127-f1q 2 วันที่ผ่านมา +2

    भावपुर्ण 💐💐💐💐💐🎂

  • @dnyaneshwardeshmukh3947
    @dnyaneshwardeshmukh3947 2 วันที่ผ่านมา +2

    यांचे जास्त लाड करू नाही शासनाने आगोदर त्याला सजा झाली पाहिजे त्यांचे हे खायला द्या ते खायला द्या त्यांच्या मागण्या या वाढत राहतील त्यानां देखील सामान्य आरोपी सारखे ठेवा मला ही मशीन द्या ते मशीन द्या इतके दिवस काय मशीन घेऊन फिरत होता का न्याय हवा आहे न्याय

  • @515rama
    @515rama 2 วันที่ผ่านมา +8

    मावा किंग

  • @PsM-lf9yl
    @PsM-lf9yl 2 วันที่ผ่านมา +5

    याला दोन बायका आहेत सरकारने सुंदर तिसरी बायको द्यावी म्हणजे ती मशीन लावायचा आॅपरेटर काही गरजच लागणार नाही

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 2 วันที่ผ่านมา +9

    शिवभोजन थाळी द्या 😂 संत वाल्मीक

  • @sanketwarungase3497
    @sanketwarungase3497 2 วันที่ผ่านมา +5

    आता कशा वेदना होतात समजलेच असेल

  • @niteshagale5594
    @niteshagale5594 2 วันที่ผ่านมา +2

    द्या जावई आहे तो सरकारचा निर्लज्ज

  • @prakashthorat3877
    @prakashthorat3877 2 วันที่ผ่านมา +4

    इतक्या दिवस पळून गेला होता फरार होता त्यावेळेस ही यंत्रणा सोबत होती का बेशरमपणाचा कळस आहे हा वेळ सगळं बरोबर करेल
    शेवटी नियतीचा खेळ आहे

  • @HarshadDevgune-u9p
    @HarshadDevgune-u9p 2 วันที่ผ่านมา +1

    हा गुन्हेगार आहे सगळ्या जगाला माहित आहे...

  • @siddheshwarjadhav1948
    @siddheshwarjadhav1948 2 วันที่ผ่านมา +7

    न्याय स्वाहा

  • @AshokChavan-b9e
    @AshokChavan-b9e วันที่ผ่านมา +1

    जवळ झोपायला पण .... द्या म्हणजे काहीच अडचण नाही आयुष्य भर राहील तरी आतच

  • @bhausahebdarekar8871
    @bhausahebdarekar8871 2 วันที่ผ่านมา +5

    कसला आजारे नाटके संगळ

  • @SwatiBahikar
    @SwatiBahikar 2 วันที่ผ่านมา +9

    बीड मधील पोलिस ला शेपूट आहे

  • @shubhangikhairnar7775
    @shubhangikhairnar7775 วันที่ผ่านมา +1

    जिरली ले जिरली 😂

  • @umeshlatpate1366
    @umeshlatpate1366 วันที่ผ่านมา

    झी 24 तास आपणास भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vilastipale1421
    @vilastipale1421 2 วันที่ผ่านมา +3

    जेलमधल्या सर्वच आरोपींना आशा सुविधा द्याव्यात रात्री झोपताना बईकोपन लागते तेपण पुरवठा करा

  • @vinayakbitake3263
    @vinayakbitake3263 2 วันที่ผ่านมา +2

    लाड पुरवायला? बापाची पेंड समजात काय?????

  • @Mangeshpatel6666
    @Mangeshpatel6666 วันที่ผ่านมา +1

    Encounter kara game khallas

  • @dipakshinde6161
    @dipakshinde6161 2 วันที่ผ่านมา +3

    एकनाथ शिंदे साहेब कडे हे प्रकरण द्या योग्य न्याय मिळेल

  • @KanifnathTalekar-p3r
    @KanifnathTalekar-p3r วันที่ผ่านมา +1

    मेला तरी कोन पण तुझा माती ला येणार नाही

  • @BharatJadhav-z4o
    @BharatJadhav-z4o 2 วันที่ผ่านมา +3

    अरे दोन-दोन बाया करताना माझ्या वाटत असेल

  • @RamSarwade-j2p
    @RamSarwade-j2p วันที่ผ่านมา +1

    Haa.navinch.aajar.ahe

  • @siddhanathjadhav4903
    @siddhanathjadhav4903 วันที่ผ่านมา +1

    Sandhya sonawne la pathvycha ka he pn sanga😂😂😂

  • @AjaySapkal-oq4tk
    @AjaySapkal-oq4tk 2 วันที่ผ่านมา +1

    ईतके दिवस मशिन आणि मदतनीस घेऊन फिरत होता का

  • @RahulTangade-g3s
    @RahulTangade-g3s 2 วันที่ผ่านมา +5

    एम्स कडून एकदाच रिपोर्ट काढा मग त्याची नाटक बंद करा

  • @dhanchandrajagdale4436
    @dhanchandrajagdale4436 2 วันที่ผ่านมา +1

    शेवटाची ईच्छा पूर्ण करा

  • @bhikajigalande2555
    @bhikajigalande2555 2 วันที่ผ่านมา +3

    Madam मला एक सांगायचे पुणे मध्ये ,, ज्या महिलेकडे होता ति महिला,,द्यायला पोलिस डिपार्टमेंट CID,SIT करमच्यार्या सांगा,, वाल्मीक कराडला कसली तकलीब होनार नाही

  • @BalasahebJagtap-bd2gk
    @BalasahebJagtap-bd2gk วันที่ผ่านมา +1

    मागनी करायला तो कूत्रा का सासरवाडीत आला आहे का

  • @SanjayJadhav-ss4pm
    @SanjayJadhav-ss4pm 2 วันที่ผ่านมา +4

    यमाकडे मागणी करत नालायका

  • @bharatnarote8992
    @bharatnarote8992 วันที่ผ่านมา

    Are बाप रें, जेल झाल्यावरच कसं आजार होतात.

  • @satishbhangare4916
    @satishbhangare4916 2 วันที่ผ่านมา +1

    केळ पण द्या 😂

  • @M-pt7kp
    @M-pt7kp 2 วันที่ผ่านมา +2

    तू काय सरकार च जावई आहे का..जे आहे ते खा जोप घपचिप

  • @ashokkadam8985
    @ashokkadam8985 2 วันที่ผ่านมา +1

    मीडिया ट्रायल वाल्याने वाल्मीक कराड मारण्यासाठी 500 कोटी गोळा करून पोलीस खात्याला देणार

  • @dipakshinde6161
    @dipakshinde6161 2 วันที่ผ่านมา +2

    फडणवीस 100% देतील

  • @SharadTelang-b1n
    @SharadTelang-b1n 2 วันที่ผ่านมา +1

    22दिवस फरार का होता मग

  • @amitkurane5623
    @amitkurane5623 2 วันที่ผ่านมา

    Te deva kay वेगळाच बोलतोय त्याला काय माहित आहे का नाही😂

  • @RajendraKhond-b3u
    @RajendraKhond-b3u 2 วันที่ผ่านมา +1

    माती धा वा गू धा खायला वालयाला

  • @DattaWadwale-h5h
    @DattaWadwale-h5h 2 วันที่ผ่านมา +3

    चांगल्या चांगल्या मशीन द्या हो एसी बसवा

  • @AmarDeshmukh-o5u
    @AmarDeshmukh-o5u 2 วันที่ผ่านมา +3

    वाल्मिकी नाटक करतो

  • @JanardanSalvi-cy2rn
    @JanardanSalvi-cy2rn 2 วันที่ผ่านมา +1

    पैसे देलेत तर कोणत्याही सुविधा मिळतील मोदी तो मुमकीन हे

  • @VishnuGopal-j8q
    @VishnuGopal-j8q วันที่ผ่านมา +1

    Aasaha sadun maranar tu karad valya ok

  • @balukhengare6343
    @balukhengare6343 2 วันที่ผ่านมา

    त्याला आजार आहे मग एवढे पैसे कशाला गोळा करत होता साखर आहे आसुन खाता येईना

  • @knownfone1793
    @knownfone1793 วันที่ผ่านมา +1

    Tya barobar daru cham cham hi dya.........

  • @rohangawand-do7rr
    @rohangawand-do7rr วันที่ผ่านมา

    अटक होण्याच्या अगोदर हा आजार होता का ? अटक झाल्यावरच हा आजार उद्भवला का 😅

  • @ajaybhole3533
    @ajaybhole3533 วันที่ผ่านมา

    एक बार खोला जेल मध्यया 😂😂

  • @parshuwaghare6953
    @parshuwaghare6953 วันที่ผ่านมา

    हा नाटके करतोय मशीन घेऊन फिरत होता का
    आणि खायला खिचडी जेल मध्ये जे असेल तेच खायला द्या

  • @ankushdidul404
    @ankushdidul404 2 วันที่ผ่านมา +1

    पापाचा घडा भरला

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 2 วันที่ผ่านมา +2

    खिचडी मद्ये थोड मटण द्या

  • @nileshkadam3452
    @nileshkadam3452 วันที่ผ่านมา

    कसाब 2 निघाला की काय 😂😂😂😂

  • @balajimeher8206
    @balajimeher8206 2 วันที่ผ่านมา

    काल पलंग मागितला, आता उद्या एखादी बाई पण मागेल संत वाल्मीक

  • @alliswellalliswell6591
    @alliswellalliswell6591 วันที่ผ่านมา

    लवकर विषय संपवून टाका cid ला विनंती

  • @Kattar_303_0
    @Kattar_303_0 2 วันที่ผ่านมา +1

    सरकारवरचा विश्वास कमी होतोय

  • @KalidasDhaygude-mm6pj
    @KalidasDhaygude-mm6pj วันที่ผ่านมา

    शरण झाला त्या दिवशी ऑक्सिजन मशीन नव्हती लावली मग अचानक कस

  • @12345garry
    @12345garry 2 วันที่ผ่านมา +2

    Evadhya lokana marlywar zop kashi yenar ya nalayakala😂😂

  • @meeramule5331
    @meeramule5331 2 วันที่ผ่านมา

    Santosh bhau chya gahri zop lagt nsel hyala ,,,,Kay Kay

  • @PoonamBansode-g7f
    @PoonamBansode-g7f 2 วันที่ผ่านมา

    मागण्या मान्य होणार म्हणजे त्या कराव्याच लागणार.

  • @dattajagtap9369
    @dattajagtap9369 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    कसाब देखील बिर्याणी मागायचा😮

  • @ganeshvarade9850
    @ganeshvarade9850 วันที่ผ่านมา

    मिळेल त्याला सरकारचा जावई त्यो त्याला दनका पाहिजेे

  • @AppasahebGawali198
    @AppasahebGawali198 2 วันที่ผ่านมา

    हा काही ही मागू शकतो..