बांदा एक ऐतिहासिक ठिकाण | Full History of Bannda | ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 เม.ย. 2022
- #history #kokan #memories #vlog #travel
_______________________________________________
बांदा एक ऐतिहासिक ठिकाण | Full History of Bannda | ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग
______________________________________________
www.chosic.com/
______________________________________________
Video Shoot By - Raj Sawant (Kolgaon, Sawantwadi) & Prateek Desai (Moyjarwadi, Degve) d_pratik_photog...
_______________________________________________
Please Like, Share & Subscribe this "Veda Pisa Vlog" ☺️
VedaPisa
#VedaPisa Vlog
#Veda Pisa Vlog
#Vedapisa Vlog
#Veda pisa Vlog
#Sushant Kadam
@Veda Pisa Vlog
१२ वर्ष झाली कुलदेवतेच्या दर्शनास योग्य येत नव्हता अंदाजे प्रत्येक वर्षी जायचो भूमिका देवी माँ हि माझी माहुली कुलदेवता आहे.खूपच दुखी होतो
मनापासून तुझे आभार
देव तुझे बरे करू Vijay Bandekar
तुम्ही दिलेल्या अशिर्वादाबदल आणि दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप मनापासून आभार, तुमच्या या प्रतिक्रियेने खरचं एक positive energy मिळाली आहे. 😍
Maze Maher
Ohk
खूप छान video. . मनाला खुप खुप समाधान वाटले.तेथील वातावरण चांगले आहे.खुप खुप धन्यवाद
धन्यवाद🙏
🙏🙏 Jai shree Bandeshwar 🙏🙏Jai shree Bhumika Devi.
Jay Shree Bandeshwar🙏
The great history of bandha👌
Thank You
Maza gaav
Ohk Khup chan ahe
बांद्या मध्ये काका नाडकर्णी यांचे घर आहे.तिथे नरसोबा वाडीतून आणलेल्या दत्त पादुका अंगणात औदुंबरा खाली स्थापन करण्यात आल्या आहेत.दर दत्त जयंतीनिमित्त तिथे अभिषेक सोहळा होतो.
जमले तर ते ठिकाण coverकरा.
Ok
खूप छान माहीति सांगितली
धन्यवाद
Masta 😍❤️
Thank You
🙏🙏जय श्री बांदेश्वर🙏🙏
🙏🙏जय श्री भूमिका🙏🙏
धन्यवाद 🙏
Khup chhan mahiti shree bandeshvr prasann I love banda
Thanks
मोर्य सर आपला अभारी आहोत.
खुप खुप बरं वाटलं ः आम्ही जरी रोजी रोटी करीता शहरात असलो, जरी स्वतः चे घर नसले
त्या माती ने सर्व काही दिले. मन अगदी गहिवरून येते. मित्रा तुमच्या सगळ्यांचा ऋणी आहे.
धन्यवाद 🙏
अप्रतिम
धन्यवाद 🙏
मस्तच....😍❤
धन्यवाद 😊🙏
खरचं काका तुम्ही खूप छान माहिती दिली 👌👍 मस्तच व्हिडिओ👌😍 i love my kokan 😘🥰😍
Thanks
🔥🙌
Thanks
👌👌👌
Thank You
खूप छान भावा👍
धन्यवाद 🙏
Khup chan mahiti Dhanyavad 🙏🙏💐
Thanks
Mastch
Thanks
Mi banda Gaon. Chi rahivasi aahe. Mala tumhii dileli mahiti Khuub aavadli Thank you banda Gaon war vlog banavlyabaddal❤
Thank You
छान माहीती समजली
धन्यवाद
Wow mast खूप छान बाजार आहे ❤
धन्यवाद
Sundar mahitee deeli
धन्यवाद 🙏
Chan
Thanks
🙏🙏🙏🌼🌼🌼🌹🌹🌹
धन्यवाद 🙏
आमचा बाजार आणि कॉलेज इथेच आहे
अच्छा खूप छान ठिकाण आहे
खुप छान आता पुर्ण बांदा दाखवलस
धन्यवाद 🙏
बांदापोलीस स्टेशन व पाटेकर देवस्थानच्या
स्थळाविषयी अजुन सखोल माहिती शुटीगं
सहीत दिली असती तर फार फार आनदं
झाला असता.
पुढिल भागात असावा
ही विनंती,
Ok
बान्दा कोट हे सरदार चंद्रोबा सुभेदार यांचे निवास स्तान होते
Jyacha मुळे banda शहर प्रसिद् आहे त्या बैल bajaracha मित्रां ulekha केला नाही.
Ohk
Mitra
Bandyala rahanyasathi Hotel kinva kahi soy aahe ka
Te lavkar sang na mala tethe jayache aahe
Ho Ahe
Swargiy. Sundar. Konkan.
Thanks
Dada ya bhumika devi mandirat rahaychi soy aahet ka. Navaratri madhe jail manto aamhi. Vedio chan aahe.
Ti idea nahi ahe rahushaktat ki nahite
Nahi..
खूप छान वाटलं आणि शंकराची पिंडी असा उल्लेख हवा पिंड असा उल्लेख नको
रागावू नका सांगितलं म्हणून पण अर्थ वेगळा होतो
धन्यवाद 🙏 राग नाही पण बर झालं पण सांगितलंत
Sant sohirobanath yanche ghar ajun su vyavasthit aamchya shejari paliye gaavaa madhe aahe.
Acha धन्यवाद 🙏
आईर वस मंदिर ची माहिती.
Ok
@@VedaPisa subscribe केल 👍
@@aeerprashant7349 thanks
नमस्ते तुम्ही बांद्याचा बाजार दाखवला परंतु मिरची मासे यांचे भाव विचारले नाही जर आम्हाला पण कळतील ना या कुठल्या मिरच्या आहेत भाव काय धन्यवाद
Acha 🙏
आम्ही दररोज जातो सांगू नका
धन्यवाद 🙏
rede ghumat suddha aahe.
tyala bol ghumat pan mhantat.
ek vel tithali pan mahiti de bhava.
manala bar vatel.
jast kahi bollo tar shamasav bhava
Ohk naki Nahi kahi rag nahi
यात माऊली मंदिर व स्थापेश्र्वर महालक्क्ष्मी मंदीर
डेगवे यांचा इतिहास अंतर्भूत करावा.
स्थापेश्वर मंदिर चा वेगळा व्हिडिओ बनवला आहे लवकरच येईल आपल्या भेटीसाठी
Chhan mahiti dilit Ajun thoditar rahun geli jatra utsav bail bajar vittal mandir vagere baby. Ahiti p chhan mahiti aahe shree bandeshvr prasan
❤❤❤love banda
घुमट पण आहेत??? बांद्यामध्ये ?
Ho
बैल bajaracha ulekh पाहिजे होता.
Ok
एक ठिकाण रव्हला. फावऱ्याचा (इंग्रज) थडग्या. हायवे च्या बाजुक. केशे गावस यांनी मारले होते. बघ जरा जावून.
Ok
दादा तु जे बांद्यातील काही पण दाखवशील ते बघू. कारण आमचे ह्रदय जोडलेले आहे.
जरी कुठे ही असलो तरी माझ्या मातीची आठवण येत राहील.
Thanks Bhava 🙏
कृपया शाॅप शाॅप!! सो! सो! करु नको! बाकी छान!
Ok
अहो काका बान्दा गावाची एव्हडी माहिती दिलीत पण बान्दा कोट न म्हणता डच वखार म्हणालात आणी सरदार चंद्रोबा सुभेदार यांचे नाव विसरलात
Ok Thanks
😊
Chandroba subhedar ny re ( subhedar tanhaji)
Chandroba morye jyani bandyat yudha kela ani jinkla.. ( sardar hote te)