पहिल्यांदाच ब्लॉग बघितला .. खूप सुंदर बोलतोस भाऊ तू... ड्रोन शॉट आणि त्या आजीच्या भावना खूप सुंदर... लाईक आणि सबस्क्राईब पण केला .. ब्लॉगिंग छान करतोस..
तु पहिला असा मुलगा आहेस की पहिल्यांदा ड्रोनच्या साहाय्याने घराच्या आसपासचा परिसर दाखवलास. खूप छान वाटला परिसर. तुमचं घर रोडटच आहे. कित्ती मस्त वाटलं, सांगूच शकत नाही. घर पण खूप छान, सुंदर आहे.
घराच्या अथल्या काही भागात माती पडण्यास सुरुवात झाली आहे, पावसा चे पाणी कवला मधून गळत आहे, माती खूप जुनी झाल्यामुळे काही कीटक, छोटे छोटे किडे, मच्चर चा प्रमाण वाडत असल्या मुळे हा निर्णय घ्यावा लागला
याला म्हणतात content जे आहे ते दाखवल , नाहीतर अस नाही पाऊस पडतोय नी पाणी तुंबले आज्जी नी ताई छान आहेत , द्रोण शॉट एक नंबर होता ते मुंबईच्या भाषेत बोलतात ते काच्र्यासारखी नारळाची झाडं 😂 खूप सुंदर आहे गाव नी कोकणी घर जे मला अस genuinely कोकण दाखवतात त्यांचं चॅनल subscribe नी मी त्यांचा subscriber ❤
Watched your video. I'm a born and brought up Mumbaikar. Liked the greenery surroundings and that old tiled roofs. Must be giving good cooling even in summer. One mistake you, don't ever make as you mentioned, that on a future visit, you will oil those sqeaky hinges. That squeaky noise not only alerts them from Visitors but also from Intruders ! That's one of a type of Alarm. Take care. 😊
Check This Both Link Its Near By My Grandmother House & Its Amazing, Name Of This Place "Vengurla Bandar" You Can Search Hotels In Google You Will Get Many Options Instagram Link :- instagram.com/reel/C8mmMBFtdcU/?igsh=MThtaWQ3ZjNxYXo1YQ== & TH-cam Link :- th-cam.com/users/shortsemzfsv6oJ4M?si=L7wEDhmDncu97vQ3
आपण दिलेल्या सुंदर माहितीसाठी आम्ही आपले मनःपूर्वक आभारी आहोत, पण मेन मुद्दा आजीला भेटणं होतं आणि वेळही कमी होता पाऊस ही खूप होता, आपण सजेस्ट केलेल्या जागेबद्दल आम्ही तिथे एकदा नक्कीच भेट देऊ तिकडची ही व्हिडिओ बनवू आपले धन्यवाद ❤️
कोकण सोडताना आजी सोबत एक क्षण
2Nd Part Full Video 👇
th-cam.com/video/HjLiljcliPc/w-d-xo.htmlsi=2OU5E-8yocOviOCL
पहिल्यांदाच ब्लॉग बघितला .. खूप सुंदर बोलतोस भाऊ तू... ड्रोन शॉट आणि त्या आजीच्या भावना खूप सुंदर... लाईक आणि सबस्क्राईब पण केला .. ब्लॉगिंग छान करतोस..
नमस्कार 🙏 आपलली प्रतिक्रिया वाचताना मन भरून येत होते आणि मनाला खूप शांती ही भेटत होती असेच प्रेम राहू द्या आपले खूप खूप मनापासून आभार 🙏❤️
तुला बघुन, द्रोणातून दिसणारे त्यांचे घर बघून त्यांना झालेला आनंद त्यांच्या चेहेऱ्यावर दिसत होता.हाच तुला मिळालेला त्यांचा आशीर्वाद.खूप छान व्हिडिओ🎉🎉
❤️
Khupch chan Aahe ❤❤❤
ताई आपले मनापासून धन्यवाद ❤️
@@magicalkokan welcome😊😊
अप्रतिम, अप्रतिम निव्वळ अप्रतिम.
आपले मनःपूर्वक आभार ❤️
खूपच छान गावात घर.
दादा आपले मनापासून आभार ❤️
Kokan mhanje nissrgache atisunder kondan. Shabas beta. Keep it up.
आपले धन्यवाद व आपले मनःपूर्वक आभार ❤️
फार फार सुंदर! केवढ मोठे घर!!
व्हिडीओ आवडला. असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा.
👍🌹🙏
नक्की बनऊ आपले मनःपूर्वक आभार ❤️
तु पहिला असा मुलगा आहेस की पहिल्यांदा ड्रोनच्या साहाय्याने घराच्या आसपासचा परिसर दाखवलास. खूप छान वाटला परिसर. तुमचं घर रोडटच आहे. कित्ती मस्त वाटलं, सांगूच शकत नाही. घर पण खूप छान, सुंदर आहे.
आपल्या सुंदर प्रतिक्रिया दिल्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार ❤️
मस्त व्हिडिओ आहे.
आणि छानदार, टुमदार बंगल्याचे घराचे कशाला rinival, डेव्हलप हवे आहे🤔.
शेवटी "जैशी जिसकी सोच ".
घराच्या अथल्या काही भागात माती पडण्यास सुरुवात झाली आहे, पावसा चे पाणी कवला मधून गळत आहे, माती खूप जुनी झाल्यामुळे काही कीटक, छोटे छोटे किडे, मच्चर चा प्रमाण वाडत असल्या मुळे हा निर्णय घ्यावा लागला
@@magicalkokan होय... बरोबर हा
घर छान . आजूबाजूचा परिसर सुंदर.प्रदूषण मुक्त ही असेल.
आपण घरा बद्दल एवढी छान प्रतिक्रिया दिला आम्ही आपल्या मनःपूर्वक आभारी आहोत ❤️
Kya baat hai
Badhiya
❤️
कोकण हे स्वर्ग अणि वेंगुर्ला स्वर्गाची पहिली पायरी...,🏝️🏝️🏝️🏝️
❤️
@mag❤❤❤❤❤icalkokan
@@AmarKubual ❤️
Gaurav..खूप छान video केलायस. मामी आणि शुभा दिसल्या. घर पाहिलं. मस्त..आनंद दिलास आम्हाला❤keep it up..
❤️
याला म्हणतात content जे आहे ते दाखवल , नाहीतर अस नाही पाऊस पडतोय नी पाणी तुंबले
आज्जी नी ताई छान आहेत , द्रोण शॉट एक नंबर होता ते मुंबईच्या भाषेत बोलतात ते काच्र्यासारखी नारळाची झाडं 😂
खूप सुंदर आहे गाव नी कोकणी घर
जे मला अस genuinely कोकण दाखवतात त्यांचं चॅनल subscribe नी मी त्यांचा subscriber ❤
दादा तुमचे मनःपूर्वक आभार, आपल्या ह्या ४ ओळीतून खूप सारं प्रीम दिसून येत आहे, आपले मनापासुन धन्यवाद ❤️
❤❤❤❤❤
आजी खूप छान हसते ❤
सुंदर आमचा वेंगुर्ला ❤❤
आम्ही आपले मनापासून आभारी आहोत ❤️
खूप सुंदर व्हिडिओ
आपल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत ❤️
सुंदर. व्हिडिओ. नमस्कार. तुझ्या. आजीला. सुंदर. घर. आणि. परिसर. धन्यवाद
❤️
khup chan VDO
sanjay PUNE
आम्ही आपले मनापासून आभारी आहोत ❤️
मस्त झाला व्हिडिओ !! ड्रोन शॉर्ट मधून घर बघायला खूपच छान वाटलं. थँक्यू!!
❤️
Thanks for explaining my hometown...❤❤❤
@@shaukatshaikh8110 ❤️
व्हिडीओ... एक नंबर ❤
❤️
Gaurav Superb video. खूप छान खूप आवडला. मळा दाखवलास समुद्र पण दिसला असता ना Anyway next time keep it up.👌👌👌👌
❤️❤️
खरच कोकण स्वर्ग आहे भावा ❤️🫶🏻🌴एक नंबर shoot केलंय
आपले मनापासून धनयवाद ❤️
खूप छान ♥️♥️ माझं माहेर खूप छान दिसतय 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
❤️
Very nice dron shot and video 😊
❤️
Dron shot ek no 👌🏻👍🏻🙏🏻
❤️ धन्यवाद
छान आहे गांव 👌🏻👌🏻👌🏻👍🏻
❤️
Apratim Banglow
Nesaraga ne Natlalay Gaav
Bhari Mast
Sunder Tea Banvali
Aaji na Tai la Namste 😊
❤️❤️
Watched your video. I'm a born and brought up Mumbaikar. Liked the greenery surroundings and that old tiled roofs. Must be giving good cooling even in summer. One mistake you, don't ever make as you mentioned, that on a future visit, you will oil those sqeaky hinges. That squeaky noise not only alerts them from Visitors but also from Intruders ! That's one of a type of Alarm. Take care. 😊
❤️
Very nice 👌👌
❤️
लय भारी भावा
❤️
Very nice video. But please suggest good homestay in that area that we can also go stay and enjoy our holidays.
Check This Both Link Its Near By My Grandmother House & Its Amazing, Name Of This Place "Vengurla Bandar" You Can Search Hotels In Google You Will Get Many Options
Instagram Link :- instagram.com/reel/C8mmMBFtdcU/?igsh=MThtaWQ3ZjNxYXo1YQ==
& TH-cam Link :- th-cam.com/users/shortsemzfsv6oJ4M?si=L7wEDhmDncu97vQ3
It's heaven BUDDY, Meet Your AAJII & TAI More often otherwise you will regret it Later. ❤
My Job Belongs to Merchant Navy but whenever i visit my kokan, whithin a week i visit to meet my Ajji & Taie...
Thank You So Much Brother ❤️
खूप मस्त
❤️
लय भारी❤
❤️
ताई काय म्हणेल म्हणून खाऊ घेतलास हि कोकणी रित नाय कधीच कोणाच्या घरी रिकाम्या हाताने जाऊ नये हि आपली संस्कृती
@@mamtachougule3442 ❤️
Very good video ❤❤❤❤❤
@@riteshparab4955 ❤️
Very nice
@@rajaniharsole9399 ❤️
A beautiful house on self acquired land but lot of darkness because no cross ventilation
❤️
Masth, gayvengurle
❤️
Ly bhari bhava
❤️
मी पण गावी येते. माझ गाव आहे. Vengurla
❤️
आजीचे आडनाव काय आहे आमचे नातेवाईक आहेत उभ्या दांडेकर विडियो एक नंबर
Majya Taie Ch naav Subha Kargutkar, Hi Kargutkar Family Aahey
❤❤❤
@@sagarhaldankar5755 ❤️
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌
❤️
कुर्ला व्हाया vengurla सिनेमात खाjna देवीचे shuting आहे.
❤️
माझ्या आईच गाव उभादांडा
वेंगुर्ला तालुक्यातील उबादांडा हे गाव खूप सुंदर आहे आपले मनापासून आभार ❤️
Shubha mazee Mumbai chi मैत्रीण आहे. मी अनिता
आमचे 30 वर्षा पासून संबंध आहेत
आपण रिप्लाय करून कळवलात आपले खूप खूप धन्यवाद ❤️
केस वाढवलेले आहेस.... दशावतार मध्ये नाटकमध्ये काम करतोस का?
होय नक्कीच करतय पण शिपिंग इतको पगार गावतलो ना...?
6 महिने बोटीवर... 6 महिने घरी.... असें आहे का?
तुम्ही उभदांडाची समुद्राची बाजू कव्हर केलेली नाही जी रस्त्याच्या पलीकडे फक्त 300 मीटर आहे.
आपण दिलेल्या सुंदर माहितीसाठी आम्ही आपले मनःपूर्वक आभारी आहोत, पण मेन मुद्दा आजीला भेटणं होतं आणि वेळही कमी होता पाऊस ही खूप होता, आपण सजेस्ट केलेल्या जागेबद्दल आम्ही तिथे एकदा नक्कीच भेट देऊ तिकडची ही व्हिडिओ बनवू आपले धन्यवाद ❤️
अतिशय सुंदर आहे पण शुद्ध मालवणीत बोलाना असता तर मजा द्विगुणित झाली असती. ओढून ताणून बोलल्या सारखा वा ट ता.
जातिवंत मालवणी व्हया....
आपले धन्यवाद ❤️
Tuje aai kuthe aahe taai bhaahe
कोकण
कोकण वेंगुर्ला बंदर || Kokan Vengurla Bandar
60 Sec Short Video 👇
th-cam.com/users/shortsemzfsv6oJ4M?si=L7wEDhmDncu97vQ3
ghar nitnitka aahe.
❤️
Mast vatla aaji la भेटून
❤️
❤❤❤
❤️
❤❤
❤️