अजून एक अप्रतिम भाग पहायला मिळाला. धन्यवाद. झोका मालिका एकही भाग न चुकवता मी पाहिली आहे...त्यामुळे या मनमोकळ्या गप्पा खूप आवडल्या. झोका OTT वर पहायला मिळावी यासाठी please काहितरी करा.
Wow 405 आनंदवन खूप वाट पाहतोय कृपया त्या भागात उषा नाडकर्णी यांना नक्की बोलवा अजुन काही मालिका सुखवयच्या होत्या. 1 पुणेरी मिसळ ( साम टीव्ही ) 2 चार दिवस सासूचे 3 ह्या गोजिरवाण्या घरात 4 कालाय तस्मै नमः. 4 कटा रुते कुणाला ( स्नेहा वाघ पियूष रानडे ) 5 लज्जा. 6 दामिनी 7 घरकुल 8 अवघाचि संसार 9 शुभंकरोती 10 नायक (अनिकेत विश्वासराव झी मराठी). १० भाग्यविधाता ( e TV Marathi ). 11 ह म बने तू म बने 12 अभिलाषा 12 कुलवधू. 13 अभिलाषा. या सर्वांना पाहण्याची इच्छा आहे
Zoka che episodes punha pahayala milale tar far bar hoil. Prapanch & 405 Anandvan is available on you tube, can you or respective TV channel please release Zoka as well on you tube
We don’t have a right to release the actual full episodes but we can request the channel authorities (Viacom 18) to release it. On the behalf of audience the guest also requested for the same.
Someone please contact Colors Marathi (older ETV Marathi) to upload the episodes. Few years back these episodes were available on TH-cam and they are now taken down. Hope Colors Marathi takes this on priority as there is large fan following
श्रुतीजी, इच्छा असूनही सगळ्यांना आमंत्रित करता येत नाही. जागेची किंवा वेळेची मर्यादा लक्षात ठेवावी लागते. बरेचवेळा कलाकारांनाही व्यस्त शेड्युलमुळे येता येत नाही हे ही खरंय !!! तुम्ही आमची बाजू समजून घ्याल अशी आम्ही आशा करतो.
@@thekcraft .. Prayatna kela ahe pan tumchya sarkhya olakh Or kahi avenue aslele mandali ni please try kara.. We will appreciate.. Amchi poch limited ahe
झोका, आनंदवन, प्रपंच या मालिका retelecast होतील का? अतिशय छान content असलेल्या मालिका पुन्हा बघायला आवडतील. Extra marrital affair आणि सासू - सून साच्यातून प्रक्षकांची सुटका होईल.
@@thekcraft yes aajcha episode avadla. Ek request ahe, ya adhicha jo prapacha cha episode zala ahe to apurna vatat ahe. Anakhi ek episode karta ala tar nakki kara.
मालिका पाहायला मिळाली पाहिजे.. खूप दिवस शोधत्ये 🙏🏻
आम्ही पण याबाबत संबंधित वाहिनीच्या अधिकाऱ्यांना विनंती केली आहे. ही मालिका लवकरच OTT वर येईल अशी आशा करूया.
@@thekcraft..... Tasa zlaa tar tumche visheshhhhhh kautuk.. And khup abhaaaar
@@thekcraftdhanyawaad❤
Zoka mailka you tube var taka na ,pahayachi ahe khup ,my favourite
यासंदर्भात आम्ही सदर वाहिनीला विनंती केली आहे. लवकरच ती आपल्याला पुन्हा पाहायला मिळेल अशी आशा करूया.
ती मालिका TH-cam वर नाहिये एक विनंती की त्याचे episodes TH-cam वर upload करा
आम्ही याआधीच सदर वाहिनीला विनंती केली आहे.
अजून एक अप्रतिम भाग पहायला मिळाला. धन्यवाद. झोका मालिका एकही भाग न चुकवता मी पाहिली आहे...त्यामुळे या मनमोकळ्या गप्पा खूप आवडल्या. झोका OTT वर पहायला मिळावी यासाठी please काहितरी करा.
कौतुकाबद्दल आभार !!! ही मालिका पुन्हा प्रसारित व्हावी यासाठी खुद्द कलाकारांनी विनंती केली आहे. आशा करूया काहीतरी सकारात्मक घडेल.
Wow 405 आनंदवन खूप वाट पाहतोय कृपया त्या भागात उषा नाडकर्णी यांना नक्की बोलवा अजुन काही मालिका सुखवयच्या होत्या. 1 पुणेरी मिसळ ( साम टीव्ही ) 2 चार दिवस सासूचे 3 ह्या गोजिरवाण्या घरात 4 कालाय तस्मै नमः. 4 कटा रुते कुणाला ( स्नेहा वाघ पियूष रानडे ) 5 लज्जा. 6 दामिनी 7 घरकुल 8 अवघाचि संसार 9 शुभंकरोती 10 नायक (अनिकेत विश्वासराव झी मराठी). १० भाग्यविधाता ( e TV Marathi ). 11 ह म बने तू म बने 12 अभिलाषा 12 कुलवधू. 13 अभिलाषा. या सर्वांना पाहण्याची इच्छा आहे
तुम्ही नवीन येणाऱ्या गप्पांच्या एपिसोडबद्दल एवढी उत्सुकता दाखवताय याबद्दल वाचून आनंद वाटला.
apratim...feels like watch it again and again..Khoop chaan
धन्यवाद विवेकजी !
झोका मालिका - चिन्मयी देशपांडे..खूप खूप इच्छा आहे ही मालिका पुन्हा पाहण्याची.
आम्ही यासाठी संबंधित यंत्रणेला विनंती केली आहे.
खूप दिवसांपासून वाट पहात होतो झोका ची.❤❤❤
आम्ही आशा करतो की तुम्हाला हा गप्पांचा एपिसोड आवडला असेल.
@@thekcraft yes. आवडला
आमची आवडती आम्हाला पहायला मिळणार...., आनंद झाला!!👍
कसा वाटला हा गप्पांचा एपिसोड? नक्की कळवा.
Zoka che episodes punha pahayala milale tar far bar hoil.
Prapanch & 405 Anandvan is available on you tube, can you or respective TV channel please release Zoka as well on you tube
We don’t have a right to release the actual full episodes but we can request the channel authorities (Viacom 18) to release it. On the behalf of audience the guest also requested for the same.
Masst zala episode
कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!
स्वराज्य रक्षक संभाजी मलिकेचा classic
भाग बघायला आवडेल.
Please invite serial team
नक्की प्रयत्न करु यासाठी !
नक्की प्रयत्न करु यासाठी !
Would love to watch this serial again
Many people demanding for the same including the own cast and crew of the serial. Let’s hope for the best!
मस्तच वाटला episode
कौतुकाबद्दल आभार !!!
झोका सिरीयल पुन्हा बघायला मिळाल तर अतिशय आनंद होईल
आम्हालाही अतिशय आनंद होईल.
माझ्या लक्षात राहीलेलं वाक्य - human relationships, नातीगोती, सगळ्यात अवघड मॅनेजमेंट!
💯
Eka lagnachi teesri goahta....
Very demanding
Point noted !
खूप मस्त serial होती ही
खरंय ! तुम्हाला हा गप्पांचा एपिसोडही आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
Someone please contact Colors Marathi (older ETV Marathi) to upload the episodes. Few years back these episodes were available on TH-cam and they are now taken down. Hope Colors Marathi takes this on priority as there is large fan following
That's true. We have already contacted the concerned authorities and requested them to understand the audience’s demand.
❤lay bhari ...tital song, background music, aassssaaa Appa ...mast ,raja... friends, office staf, chinu...raja love, kanha...ch n samjan , abhijit...daylog...nathing is parmant love and... samthing,. Malvika ....rajeev. pratima madam direction kamal .. zoka ...42:13 .
1 pm tv baghycho parat naght 11 pm zoka ❤ mast...chan
♥️
कौतुकाबद्दल आभार !!!
❤@@thekcraft
Khup khup chaan
तुम्हाला हा गप्पांचा एपिसोड आवडला हे वाचून आनंद वाटला. आमचे इतरही गप्पांचे एपिसोड नक्की पाहा आणि त्यावरही आपली प्रतिक्रिया नोंदवा.
खूपच छान उपक्रम .... पण serial मधील सर्वच जण येतील अस पाहिलं तर फार बर वाटेल
श्रुतीजी, इच्छा असूनही सगळ्यांना आमंत्रित करता येत नाही. जागेची किंवा वेळेची मर्यादा लक्षात ठेवावी लागते. बरेचवेळा कलाकारांनाही व्यस्त शेड्युलमुळे येता येत नाही हे ही खरंय !!! तुम्ही आमची बाजू समजून घ्याल अशी आम्ही आशा करतो.
झोका मालिका काही भाग utube वर उपलब्ध करून दया. खूप आवडायची चिनू
आम्ही संबंधित लोकांना याबद्दल विनंती केली आहे. आशा करूया आपल्या सर्वांची इच्छा लवकरच पूर्ण होईल.
ही मालिका कुठे पाहायला मिळेल? माझी अत्यन्त आवडती मालिका आहे ही....
सद्य स्थितीत ही मालिका कुठेही उपलब्ध नाही म्हणूनच गप्पांदरम्यान उपस्थित कलाकारांनीही याबाबत वाहिनीला जाहीर विनंती केली आहे.
Please please make the episodes available to the audience
We have requested for the same to the concerned authorities. Let’s hope for the best.
Yes. We have raised this issue to the concern department. Let’s hope for the best.
झोका सीरियल चे सर्व भाग U _Tube वर टाका.
याबाबतचे प्रसारणाचे हक्क सदर वाहिनीकडे आहेत. आपण याबाबत त्यांना विनंती नक्की करू शकतो.
ह्या serial. Che सगळे episode plz you tube var upload करा
प्रेक्षकांसह या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञांनीही ही विनंती वाहिनीला केली आहे. आशा करूया की ही मालिका लवकरच पुन्हा आपल्या भेटीस येईल.
Episodes available nahiyet kuthe hi. On TH-cam atleast upload the episodes
प्रेक्षकांसह या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञांनीही ही विनंती वाहिनीला केली आहे. आशा करूया की ही मालिका लवकरच पुन्हा आपल्या भेटीस येईल.
बरं झालं कलाकारांनी सांगितलं आहे hopefully upload होतील
खरंय ! विनंती करणं आपल्या हातात आहे.
त्या वेळेची सर्वात आवडती सीरियल परत एकदा dakhali तर खूप आवडेल
प्रेक्षकांसह या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञांनीही ही विनंती वाहिनीला केली आहे. आशा करूया की ही मालिका लवकरच पुन्हा आपल्या भेटीस येईल.
Reply wachta yet nahi.
Malika kuthe Ani kadhi pahayla milele?
Waiting for these reunions:
1. Asambhav ( not wothout nilam shirke)
2. 405 anandvan
3. Nayak
4. Gotya
लवकरच घेऊन येतोय... तोपर्यंत येणारे एपिसोड्स enjoy करत राहा.
Yeah.... Asambhav .... neelam shirke is must
Please zoka serial you tube var baghyala aavadel khoop vat baghto aahe
कलाकारांसह सर्वांनीच याबाबत विनंती केली आहे. आशा करूया ही मालिका पुन्हा पाहायला मिळेल.
Hi series please available. karaaa please and ua round table cha part २
यासाठी वाहिनीला विनंती करणे अपेक्षित आहे.
@@thekcraft .. Prayatna kela ahe pan tumchya sarkhya olakh Or kahi avenue aslele mandali ni please try kara.. We will appreciate.. Amchi poch limited ahe
@supriyajoshi1347 नक्की प्रयत्न करू !!!
Nice episode
कौतुकाबद्दल आभार !!! आमचे असे अनेक गप्पांचे एपिसोड याआधीही प्रदर्शित झाले आहेत. ते भागही नक्की पाहा आणि त्यावरही नक्की प्रतिक्रिया द्या.
@@thekcraft pls invite hya gojirwanya gharat or char divas sasuche star cast ok the kraft
झोका, आनंदवन, प्रपंच या मालिका retelecast होतील का? अतिशय छान content असलेल्या मालिका पुन्हा बघायला आवडतील. Extra marrital affair आणि सासू - सून साच्यातून प्रक्षकांची सुटका होईल.
रि-टेलिकास्ट बाबत आम्ही सदर वाहिनीला विनंती करण्याचा प्रयत्न करत आहोत.
मालिका यु ट्यूब वर टाका ही मालिका परत बघायला छान वाटेल
याबद्दल आम्ही सदर वाहिनीला विनंती केली आहे.
ही मालिका you tube वर येऊ दे
यासाठी आम्ही वाहिनीला विनंती केली आहे.
Amruta subhashi chi poem kuthun tari available kara please
नक्की प्रयत्न करू यासाठी !
Want to watch ths serial again
प्रत्यक्ष कलाकारांनी विनंती केली आहे. आशा करूया लवकरच येईल TH-cam वर !!
💯 Sunil Barve ❤
तुम्हाला गप्पांचा एपिसोडही आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
बेधुंद मनाच्या लहरी चा भागासाठी प्रयत्न करा
नक्की प्रयत्न करू !!!
Soniyacha umbara ya malikechya team cha video kara
नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !
मी मागे सुचवलं होत सा रे ग म प winners सोबत एक एपिसोड
तुमच्या suggestions ची आम्ही दखल घेतली आहे. धन्यवाद !!!
Which are upcoming Classics ?
का रे दुरावा, एका लग्नाची दुसरी गोष्ट & many more....
मालिका पुन्हा पहायची असेल तर कुठे मिलेल ?
दुर्दैवाने आज तरी मालिका कुठेही उपलब्ध नाही. वाहिनीला याबाबत विनंती केली आहे.
Please ask Vidhyadhar Pathare sir to put this serial on TH-cam
Yes. Everyone demanded for the same but the channel has to take the decision. Let’s hope for the best!
मधे काही वर्षांपूर्वी TH-cam वर episodes आणि title music available होते…..आता का नाही देव जाणे
याबाबत कलाकारांनीही वाहिनीला विनंती केली आहे. आशा करूया की ही मालिका TH-cam किंवा एखाद्या OTT वर प्रसारित होईल.
Me hi serial baghtli nahi ahe pan you tube var available zali tar baghayla avadel.
सर्वजण त्यासाठी वाहिनीला विनंती करत आहेत. असो, तुम्हाला हा गप्पांचा एपिसोड आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
@@thekcraft yes aajcha episode avadla.
Ek request ahe, ya adhicha jo prapacha cha episode zala ahe to apurna vatat ahe. Anakhi ek episode karta ala tar nakki kara.
Please Do On Lagira-zhala-jee
नक्की प्रयत्न करू यासाठी !
Title song ahe ka kuthe?
आम्ही या गप्पांच्या एपिसोडसाठी विशेष करून शीर्षक गीताचे reprise version गायिका नेहा सिन्हा यांच्या सुमधुर आवाजात गाऊन घेतले आहे.
Dhanyawaad!!
Plz te separate taka ekda jamlyass.. Kahitari special magic ahe hya song madhe.. Adhi yputube var video hota.. Ata sapdat nahi
नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!
@geetanjaleepise8734 🙏🏻
405 anandwan ani pimpalpan chi pan vat pahtoy apratim malika ahet tya lavkar bhetva tya kakakaranna
लवकरच घेऊन येतोय !!!
Zoka ch title track havay...
या गप्पांच्या सुरुवातीला आम्ही जे उपयोगात आणलं आहे त्याची निर्मिती आम्ही स्वतः केली आहे आणि ते मूळ शीर्षक गीताचे Reprise Version आहे.
Chinu havi hoti.mummas daily vali amita khopkar tai havya hotya ranga dada have hote nxt bhagat te sagle havet
अगदी खरंय ! आम्हालाही सर्वांची उणीव भासली.
Amruta shivay jan nai 2 ra bhag kara tyat tila bolva
यावेळीही त्यांना आमंत्रित केलं होतं पण त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.
कुंकू मालिका पण
नक्कीच !
Please hi serial OTT var upload kara. Me nahi baghitali aahe.
Please eka lagnachi dusri goshta and eka lagnachi tisri goshta chya team la bolva n.
ही मालिका OTT वर आणण्यासाठी आम्ही वाहिनीला विनंती केली आहे.
एका लग्नाची दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट या मालिकांचे असे दोन गप्पांचे एपिसोड करण्याचा आमचा मानस आहे.
Thanks
Hi serial kuthe baghayla milel
दुर्दैवाने ही मालिका कुठेही उपलब्ध नाही. पण वाहिनीला याबद्दल आम्ही विनंती केली आहे.
Pls upload झोका episode on TH-cam
Yes please......
सर्वच जण वाहिनीला ही विनंती करत आहेत.
घडलय बिघडलंय चा episode kara न एकदा
नक्कीच करायला आवडेल !!!
Amruta Subhash हवी होती
खरंय ! आम्ही त्यांना आमंत्रित केलं होतं पण वैयक्तिक कारणामुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत.
78 episode lavend ha khul changla nirnay hota ata Halli chi serial varshanuvarshe chaltat khul bore hotat
खरंय !!!!
Are tumhi lok you tube var taka na episode,,, thevun kay karnar ganjun jatil na te,,,, lok evdh bolatayat tari det nhi tumhi
आम्हाला मालिका प्रसारणाचे हक्क नाहीत. ते सर्व हक्क संबंधित वाहिनीला आहेत. आम्ही वाहिनीशी संपर्क केला आहे. त्यांना यासंदर्भात विनंती केली आहे.
@@thekcraft... Please follow up kara nakki
नक्की !!