तुमची सगळी महिती छान असते... मी गॅस ची आणि जिथे आपण पाणी भरतो त्या स्टील टाकीची सुद्धा पूजा करते... म्हणजे जल देवता आणि अग्नी देवता...thank you... काका आणि स्नेहल ताई...
मला आजच आपल्याबद्दल समजल आणि मी आता तुमचे वेगवेगळे व्हीडीओ पाहीले खूप छान सगळी माहिती मिळाली, पुढेही असेच व्हीडीओ पाहीन जोशी काका खूप खूप धन्यवाद तुमचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहूदे, एकदा आश्रमाला भेट द्यायची खूप ईच्छा आहे पाहुयात स्वामींचे कधी बोलावण येत.
मी आताच जाँईन झाले म्हणून आता लाईक केले काका तुम्ही खुप छान माहिती सांगतात मी तुमचे चार पाच व्हिडिओ बघितले व ऐकले खुप छान वाटले श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ 🙏🙏
Khup chaan mahiti dilit.Mala sangaylq avdel ki amacha gharat roj shubham karoti mhanli jatey. Mala sangayla aananda vattoy ki Mazha mulga hi lahan panapasun mhanto. Yedhach kashala mazhe natevaik tyacha aavaz record karun tyancha mulanna shikavtat.hya sathi mazhya aaila dhanyavaad. Ti ajunhi roj umbartyachi puja kartey. Ani mi jevan karna aadhi gas lannamaskar kartey hey koni sangitla nahi mala asach mala vatla ki agni devta aahe mhanun. Pan aaj sagla kakancha bolna aikla ani masta vatla. Thank you.Om Shree Swami Samartha🙏.
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ
छान सोप्या भाषेत समजावून सांगितले खुप छान वाटले. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
किती अद्भुत सांगितले आहे यातील सर्व गोष्टी मी करते पणं हे मी आत्ता च येकल मस्त खुप सुंदर आनंद झाला
Sunder upaukt mahiti. Shree swami samarth.
मी आताच जाँईन झाले म्हणून आता लाईक केले काका तुम्ही खुप छान माहिती सांगतात मी तुमचे चार पाच व्हिडिओ बघितले व ऐकले खुप छान वाटले श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ 🙏🙏
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth
Shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😊🙏😊🙏😊🙏😊🙏😊🙏😊🙏😊🙏🙏😊😊😊😊😊😊😊🙏🙏🙏🙏🙏 Thank you आजोबा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khupch chan mahiti deta amhala ..khup khup dhanyawaad🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ
🙏🙏🙏🙏
पःपू.काकाजी खुप छान आणि सोप्या पध्दतीने सुखदायक वास्तुबाबत मार्गदर्शन केले आहे, धन्यवाद!
Shree swami samarth jai jai swami samarth नमस्कार गुरूजी
श्री स्वामी समर्थ 🌺
@@OmSwamiSamarthaSadhanaKendra समस्या निवारण पण सागतात का
II II Shree Swami Samarth II II 🙏
Shree swami samarth 🙏🌺
kupcha chhan
खूप छान माहिती सांगितलीत काका. खुप खुप धन्यवाद.
क्षी स्वामी समर्थ🙏
Kharch khup chan mahiti...me survat karnar
Shri swami samarth 🙏🏻🙏🏻
Khup chhan mahiti milali aaj . dhanyavad guruji.🙏🏻🙏🏻
Jau swami samrth👏
।।। सुरेख मार्गदर्शन ।।।
छान माहिती मिळाली आहे
खूप अनमोल मार्गदर्शन काका खूप छान श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
स्वामी समर्थ
आभारी आहोत धन्यवाद देतो
खुपच छान जय श्री राम
Maharaj Shree Swami Samarth.
काका तूम्ही खूप छानमाहीती देतात 🙏
।।श्री गुरूदेव दत्त।।। ।।श्री स्वामी समर्थ।।। श्री शंकर बाबा महाराज कि जय।।
Shree Swami Samarth 🙏🙏 Kaka kuph chan mahithi dile
खुप छान माहिती दिली काका तुमी श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय जयस्वामी समर्थ महाराज कि जय ..
अशाच काही माहीती दीली तर खुपछान माहीत पडेल,🙏🙏🌷👌
Dhanyavad.Guruji
श्री स्वामी ओम् 🌹🌹🙏🙏🌹🌹
Khup chan mahiti dili thanku kaka🙏🙏
Kaka pranam 🙏khup sundhar mahiti deta kaka Shree swami samarth 🙏🙏🙏
Kaup chan information Kaka Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth
मस्त काका थँक्यू
Kaka khup chaaan mahiti milali Dhanyawad 🙏🙏
खूप छान माहिती मिळाली आहे
Khup chhan🙏🏻🙏🏻
Shri. Swami .samarth
Dhanyawad kaka🙏🙏🙏
छाण माहीति दिली काका श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ खुप उपयुक्त माहीती सांगितलात काका
Kaka tumhi saangitalyaa pramane ....Ambyaa cha umbartha lavnaar aahe padvyaa chyaa javal paas .... Khup trass zhala pan milaala ...ithe kuni thevat nahi Ambyaa ch lakud ....me badlapur laa rahate .... Ashirvaad dyaa 🙏 🌹
Shree swami samarth. Jai jai swami samarth...
पू. जोशीकाकांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ! 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁
श्री स्वामी समर्थ🙏🙏
फार छान माहिती दिली आभारी काका
🙏 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 🙏
श्री धनेश्वर महाराज की जय
Om shree swmee samarth namaha.nice video.
Om shree swami samarth maharaj ki jay
खूप छान माहिती सागितली मी हे सर्व करते
🌹Shree swami samartha🌹🙏
🙏🙏🙏🙏🙏श्री.स्वामी.समर्थ.महराजकी.जय.💐💐💐💐💐
अंजली.दळवी.शिरूर.
Khup chaan mahiti dilit.Mala sangaylq avdel ki amacha gharat roj shubham karoti mhanli jatey. Mala sangayla aananda vattoy ki Mazha mulga hi lahan panapasun mhanto. Yedhach kashala mazhe natevaik tyacha aavaz record karun tyancha mulanna shikavtat.hya sathi mazhya aaila dhanyavaad. Ti ajunhi roj umbartyachi puja kartey. Ani mi jevan karna aadhi gas lannamaskar kartey hey koni sangitla nahi mala asach mala vatla ki agni devta aahe mhanun. Pan aaj sagla kakancha bolna aikla ani masta vatla. Thank you.Om Shree Swami Samartha🙏.
Shri swamy samrtha
Tumi Far Molach Margdarshan Krta Kaka , Thanks ! 🙏🙏🙏🙋😇🤗😊
खूप छान माहिती दिलीत तुम्ही 👌👌👌thanks
Khup chan mahiti dili tumhi Kaka, shree swami samarth
🙏Shree Swami Samarth🙏
खुप सुंदर
पूज्य काका ! नमस्कार! वास्तुदेवतेकरिता म्हणावयाच्या श्लोकातील 'वैश्मिनी' या शब्दाचा अर्थ कृपया सांगाल कां?
श्री स्वामी समर्थ खूपच छान माहिती ,,
काका आमच्या घरात रोज शुभम करोति कल्यांम म्हणतो श्री स्वामी समर्थ आणि
Sree swami samarth
🙏🕉️🌹श्री स्वामी समर्थ 🌹🕉️🙏
🙏🙏🙏🙏 धन्यवाद
Dhanyawad Kaka. Khoopach chhan.
Shri Swami Samarth......
Shri Swami Samarth 🙏🙏🙏
Javal panyache stot nasel tar kai karave dahi bhatache? Krupaya margadarshan kara
Khup Aabhari🙏🙏🙏
काका खूप छान माहिती दिली
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
🙏🙏श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree swami samarth swami samarth
छान माहिती आहे, आणि फक्त माहितीच नाही तर हे अध्यत्म आणि विज्ञान यांचा संगम आहे.👌
स्वामी ओम
🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
🙏🙏🙏💐
🙏🏻जय जय रघुवीर समथ॔ 🙏🏻
🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
vastula dakhvlela dahi bhaat dusarya divshi gayeela dila tar chalel ka please reply dya
Shree swami samarth 👏khup chan mahiti aahe ....mla khup aavadti swami seva......🙋
ऊॅ नवनाथय नमः ऊॅ नवनाथय नमः ऊॅ नवनाथय नमः ऊॅ नवनाथय नमः ऊॅ नवनाथय नमः ऊॅ नवनाथय नमः ऊॅ नवनाथय नमः ऊॅ नवनाथय नमः ऊॅ नवनाथय नमः ऊॅ नवनाथय नमः ऊॅ नवनाथय नमः ऊॅ नवनाथय नमः
II श्री स्वामी समर्थ II
Me umbartyaa sathi chandi che coin aanle tar chalel kaa?
श्री स्वामी समर्थ ... शनीची साडेसाती, त्याचे स्वरूप आणि राशी नुसार त्यावरील उपाययोजना याबाबत कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.
Namaskar Kakaji, jar adic Umberta lava hai, tar tu kadun navin Umberta lao ka, tumi chi coin lavyla sangitla. Krupa margdarshan kara.
Jaisdguru
Khup chhan mahiti khup khup avadali ek vichrayache ahe umbartha pujan umbartha chya (gharachya atll vaijula) aat rahave Ka? Please sanga
काका नमस्कार दक्षिण दिशेला देव्हारा ठेवल्यास काय होते चालेल का प्लिज सांगा
नमस्कार,
याविषयी काकांनी मार्गदर्शन केले आहे.
Episode link दिली आहे.
th-cam.com/video/f4d8HmfsFGQ/w-d-xo.html
काका नमस्कार . मला माझ्या प्रश्नाचे योग्य उत्तर मिळाले आणि समाधान झाले खूप खुप धन्यवाद काका
Kaka Me Ubarthyachi pooja rangoli sagla karte. Pn Ubartha dagadacha aahe. Tyavar paise chiklavle tar chalel ka
Namaste kaka chan sangitale shree swami samarth 🙏
Khup chan mahiti sagitali kakani !
om shree swami samarth
Shree swami smarth
श्रीस्वामी समर्थ