काय बोलावे या देव माणसाला किती करणार या गोरगरिबांसाठी तुम्ही साहेब तुमच्या बातम्या आम्ही युट्युब ला पाहतो अभिमान वाटतो आम्हाला तुमच्या कामाचा खरंच लांडे साहेब तुमच्यासारखा लोकनेता पुन्हा होणार नाही आदिवासी वादळाचा विजय असो 🙏
जुन्नर तालुक्यातील मायबाप जनतेला विनंती आहे हया देवमाणसाला एकदा आमदार करा खरच हा माणूस २४ तास ३६५ दिवस लोकांसाठी काम करेल असा आमदार पाहिजे एकदा तालुक्याला नाहीतर बाकीचे इलेक्शन लागल्यावर उगवतात फक्त
रस्त्याने गाडी चालवताना वेळ काळ पाहुन गाड्या चालवा... आपल्या एका चुकीमुळे एखाद्याच्या घरचा कर्ता , घर चालवणारी व्यक्ती जर म्रुत्युमुखी पडली तर संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येईल... त्यामुळे अती वेगाने, किंवा बेदरकार पणे गाड्या चालवु नका... आपली सुद्धा कुणीतरी घरी वाट पाहत आहे याची जाणीव ठेवा... देवरामशेट लांडे, तुमच्या कार्याला खुप खुप शुभेच्छा...
देवराम शेठ धन्यवाद
समाज सेवा हिच ईश्वर सेवा
सगळी समाज सेवा जनतेला दाखवलीच पाहिजे अस काय नसते काही चांगली कामे न दाखवता पण केली पाहिजे
देवमाणूस आहे लांडे साहेब आजपर्यंत जणते साठी एवढा झटणारा नेता खरच मी पहिला नाही सलाम हया वादळाला 👌👍
काय बोलावे या देव माणसाला किती करणार या गोरगरिबांसाठी तुम्ही साहेब तुमच्या बातम्या आम्ही युट्युब ला पाहतो अभिमान वाटतो आम्हाला तुमच्या कामाचा खरंच लांडे साहेब तुमच्यासारखा लोकनेता पुन्हा होणार नाही आदिवासी वादळाचा विजय असो 🙏
जुन्नर तालुक्यातील मायबाप जनतेला विनंती आहे हया देवमाणसाला एकदा आमदार करा खरच हा माणूस २४ तास ३६५ दिवस लोकांसाठी काम करेल असा आमदार पाहिजे एकदा तालुक्याला नाहीतर बाकीचे इलेक्शन लागल्यावर उगवतात फक्त
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
जुन्नर तालुक्यातील जनता खूप हुशार जे करतील ते बरोबर करतील
नक्की लांडे साहेब आदिवासी वादळ आले आपला खूप वेळ जनते साठी देतात
जय आदिवासी
सर्व जातीचा धर्मातील लोकांसाठी धावून जाणारे महाराष्ट्रातील एकमेव नेते आदरणीय आदिवासी वादळ देव रामजी लांडे साहेब
देवराम शेट.खरोखरच.गरीबांचे. .कैवारी आहेत आदिवासी. वादल. देव तुम्हाला.दीर्घाआयुश्यदेवो
Good working saheb
आमच्या लोकांची तळमळ असलेले दोन रुपये लोकांच्या कामासाठी वापरणारा आदिवासी नेता देवराम लांडे साहेब केवाडी
दुर्दैवी आहे. गावच गावपण हरपल आहे. एकमेकांसाठी धाऊन आले पाहिजे. शहरात आणि गावात फरक काय राहणार.
आदिवासी वादळ सगळ्यान साठी हजर असते ❤
गोरगरिबांचे कैवारी आदिवासी वादळ देवराम लांडे साहेब.
गोरगरीबाचा दुवा तुम्हाला लागेल साहेब तुमच्यामुळे एका तरुणाचा जीव वाचला
माझ्या दुसरा मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली 💐
देवराम शेठ लांडे गरिबांचा, आदिवासी लोकांचा देव, शेठ आपणास उदंड आयुष्य लाभो,
भावपुर्ण श्रध्दांजली
लाडे साहेब आमदार होणे जुन्नर ची गरज आहे
👌🏻👌🏻🙏🏻
जय आदिवासी 🙏🙏
अहो देवराम लांडे साहेब रुग्णांना डायरेक्ट खाजगी दवाखान्यात न्यायचं होतं बिचाऱ्या प्राण वाचला असता फक्त फोकस केला तुम्ही
आमदार करा
माझा भाऊ 😢😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
गाडी चा शोध घ्या
त्याने गाडी ठोकली ना त्याला सापडा
रस्त्याने गाडी चालवताना वेळ काळ पाहुन गाड्या चालवा...
आपल्या एका चुकीमुळे एखाद्याच्या घरचा कर्ता , घर चालवणारी व्यक्ती जर म्रुत्युमुखी पडली तर संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येईल...
त्यामुळे अती वेगाने, किंवा बेदरकार पणे गाड्या चालवु नका...
आपली सुद्धा कुणीतरी घरी वाट पाहत आहे याची जाणीव ठेवा...
देवरामशेट लांडे, तुमच्या कार्याला खुप खुप शुभेच्छा...