जरांगे फॅक्टर हा कधीच कमी होणार नाही कारण स्टुडिओ मध्ये बसून बाता मारणे सोपा आहे जेव्हा तुम्ही ग्राउंडवर फिरता सर्वसामान्य लोकांच्या मुलाखती घ्या म्हणजे तुम्हाला कळेल जरांगे फॅक्टर काय आहे
कर्नाटक तेलंगणा पेक्षा महाराष्ट्र मध्ये सोयाबीन ला चांगला भाव आहे, शिक्षण आहे, आरोग्य सेवा हि आहे सगळं आहे, पण विरोध करायचा आहे मग हे मुद्दे सांगावेच लागतात
अगदी योग्य विश्लेषण
Raje apan khup chhan vidarak situation mandli ahe
जरांगे फॅक्टर हा कधीच कमी होणार नाही कारण स्टुडिओ मध्ये बसून बाता मारणे सोपा आहे जेव्हा तुम्ही ग्राउंडवर फिरता सर्वसामान्य लोकांच्या मुलाखती घ्या म्हणजे तुम्हाला कळेल जरांगे फॅक्टर काय आहे
Aho BABA I am also Maratha but in marathawada all Hindus Maratha vot for mahayuti. Dharam is always greater than cast
हाड 😂😂
Purn Marathwada sangta yet nahi pan Chh. Sambhajinagar var Balasahebanchi chhap aahe ithe matra Pawari maratha kami aahe.
Pant😅@@Pkulkarni9054
Are dada dharm ha vyaktigat ahe..pan dharmacha election hoil tar bhraman tumhcha kay hal karnar he tumhala samor disnar😂😂😂
महाविकास आघाडीचे सरकार आल्यास जरांगे यांचे आंदोलन गार होईल
Baghu ? Karan andolan Suruch jhale hote uddhav cm Astana. Matimand makda
@@kushaq1173 madimand makda🤣🤣
Khe vishleshan
Amhi mva la vote kela ahe
Nice very nice sir 👌
महिलांचा पन 7/12 आहे
कुठून आनला हा अभ्यासक ब्राउन शर्ट वाला एडपट
आधीच कुणाला पाठिंबा दिला ते सांगावे. उमेदवार स्व बळावर येणार, आणि हे आम्हीच आणले म्हणनार असे होऊ नये
Paisa BHARPUR VATLA
This channel sponsered by MVA... Vikli geleli media
कर्नाटक तेलंगणा पेक्षा महाराष्ट्र मध्ये सोयाबीन ला चांगला भाव आहे, शिक्षण आहे, आरोग्य सेवा हि आहे सगळं आहे, पण विरोध करायचा आहे मग हे मुद्दे सांगावेच लागतात
Are bhau 2014 cha soyabean cha bhav bag 😂😂😂 Ani atta bag
फडणवीस चे 2012-13 चे भाषण ऐका .2014 मध्ये सोयाबीन ला 6000 भाव देणार होते 2024 ला पण तो 6000 भाव मिळत नाही.
😂😂😂 baboy
@@shrikantlomate5874 जे कुणी सरकारं येईल आघाडी किंवा युती .. ते ना शेतकऱ्याला विचारणार ना मराठ्यांना विचारणार ना ओबीसींना विचारणार 😅😂
महायुती-मविआच्या बरोबरीने वंचित लढली आणि OBCला बरोबर घेतले असे नाही तर त्यांनाच उमेदवारी देऊन महायुतीच्या मताला सुरुंग लावला याकडे दुर्लक्ष का करता
महायुती आणि वंचित मतदार वेगवेगळे आहेत
Mva yenar re, khote exit poll aahe lihun ghya.
Amhi Maratha ni Shinde sena la vote kele aahe
पत्रकार म वि आ ची सुपारी घेतल्या सारखे बोलत आहेत. विश्लेशण वैचारीकता अभ्यास कमकुवत वाटतो.