Raj Thackeray यांचं पहिलं भाषण Balasaheb Thackeray यांनी फोनवरुन ऐकलं होतं IBolBhidu |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 เม.ย. 2022
- #BolBhidu #RajThackeray #BalasahebThackeray
राज ठाकरेंची ठाण्यातली उत्तरसभा चांगलीच गाजली, नेहमीप्रमाणे राज ठाकरे जोरदार बोलले, नेहमीप्रमाणे लोकांनी त्यांना भरपूर प्रतिसाद दिला. राज ठाकरेंची भाषणं हा कायम चर्चेत असलेला विषय. पण राज ठाकरेंनी आपलं पहिलं भाषण कुठं केलं होतं? त्यांच्या भाषणावर बाळासाहेबांनी काय प्रतिक्रिया दिली होती? बाळासाहेबांनी राज यांना भाषणाबाबत काय सल्ला दिला? याची उत्तरं या व्हिडीओमधून जाणून घेऊ.
Raj Thackeray's reply in Thane sounded good, as usual Raj Thackeray spoke loudly, as usual people responded to him a lot. Raj Thackeray's speech is a topic of constant discussion. But where did Raj Thackeray deliver his first speech? What was Balasaheb's reaction to his speech? What advice did Balasaheb give to Raj about the speech? Let's find out the answers in this video.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
बाळासाहेब यांनी राज यांना मुलगा सारखे वागविले असते तर आज मुख्यंमंत्री फक्त ठाकरे असते
काय खरं आहे राज च....एक आमदार आहे फक्त तो पण येणार नाही आता पाहा.....फक्त निडणुका पर्यंत चालत याच सर्व
आज खरंच खूप सुंदर भाषण झाल मी पाहिलेलं सगळ्यात छान भाषण राज ठाकरंकडून
😅😅
भावा छत्रपती शिवाजी पार्क बोलून मन जिंकल
मन जिंकलं काय ।
सवय असायला हवी ।
Kharch...
आता तर राजसाहेब ठाकरे सुध्दा लोकसंख्येच्या वाढीवर बोलले पण तुम्ही लोक कधी Video बनवणार काय माहिती.. किती दिवस झाले मी Suggest करतोय...
👍👍👍👍👍
नक्कीच माननीय बाळासाहेबांचा खरा वारसा राजसाहेबच समर्थपणे पुढे चालवणार 🚩
भावा कुणी नोटीस केलं का नाही माहित नाही पण "छत्रपती शिवाजी पार्क" पटल बर का भाऊ
फक्त आता सगळ्यांनी महाराजांचं नाव असलेल्या जागांच असच नाव घेतलं पाहिजे 🔥🙏🏻
छत्रपती शिवाजी महाराज पार्क
I noticed
महाराष्ट्रातील जनतेने राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची संधी द्यावी.
You won hearts after saying Chatrapati Shivaji Park.. 🙏🙏🙏
1 नं भाषण...राज साहेब🚩
बाळासाहेबांच्या नंतर राज ठाकरे ह्याचा नंबर आहे 👌👌 एक नंबर भाषण झाले आज
कालचे माननीय राज साहेब ठाकरे यांचे भाषण एकदम झक्कास झाले ही नवीन माहिती दिल्याबद्दल बोल भिडू चे खूप खूप धन्यवाद
ज्यास्तू हिंदू राष्ट्र 🧡🧡🧡🧡
आजचा भाषण तुफानी झाल
बाळासाहेबांनी पुत्र प्रेम नसते दावले तर सेना वेगळी असती..🙏
Yes
तर काय ।
आज आस पास कोणताच पक्ष नसता ।
बाळासाहेब याबाबीत पूर्ण चुकले असे नाही ।
राज ठाकरे आणि उद्धव या मध्ये नीट सामंजस्य घडवू शकले नाही ।
बरोबर बोला भावा तू
हिंदूहृदय सम्राट राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो 🚩🚩
Lauda hindu hriday samrat... Hindu hriday samrat 1 ch hote 1 ch ahe 1 ch rahnar... Te mhanje balasaheb Thackeray coz raaju la hindutva 14 varsha nantr athavla toparyant to jhopla hota ka mandvali badshah hafta khor kuthla
Raj thakre angaar hai baki sab bhangar hai.
Nahi yaar ulta bol rahe ho
1 number
🌟🌟🌟🔥🔥🔥💥💥💥
👍👍👍👍👍
आज राजसाहेब यांच भाषण ऐकून बऱ्याच जणांची आग होणार आहे आणि मग जागा मिळेल तिथुन धूर येणार
खूप छान भाषन केले राज साहेब नेहमी त्यांचे भाषण कडकच असते 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राज ठाकरे नंबर 1👍👍
आपण नेहमी राज ठाकरेंच्या वक्तृत्वाबद्दल कौतुक करतो पण त्यांच व्यक्तीमत्व सुद्धा तितकंच प्रभावी आहे. थोडक्यात ते भारतातले सर्वात handsome politician आहेत.
लोकांनो फक्त सभेला गर्दी करू नका.. राज साहेबांना एकदा संधी द्या.
अगदी लायकी नसलेले सुद्धा निवडुन आले आहेत.
Send Rajsaheb Tackrey more speeches
Kharch kara
राजसाहेब ठाकरे 🔥🔥🔥🔥🔥
भावा जिकंलेस.... छत्रपती शिवाजी पार्क.. 🚩
Best speech
All were clean bold
Very correct and to the point
👍👍👍👍👍
Only Raj Saheb Thackeray 🚂🚂🛑🛑
Raj Saheb Thackeray 2022 🦁🚩
१ नंबर भाषण.... 🚩
1 number 👍👍👍👌👌👌🙏
The great Balasahebji ani Raj Thackerayji
khup sundar💐
काय बोलणार राज साहेब 1 no आहेत पण कधी तरी ते मुख्यमंत्री झाले पाहिजे
छत्रपति शिवाजी महाराज सबका भला करे ❤️
🤣🤣🤣🤣🤣🤣
Khud ka bhala kre
@@worldaffair1450 bs jith tith kraychich aste b****na😂😂😂swaccha bharat abhiyan suru kel tri yanch..... Khi sampl nhi ajun
Raj thakre next CM to like 👇
1 No BHASHAN aajche 🚩
🔥🔥🔥🔥🔥 1 number
MNS
जय महाराष्ट्र
MNS❤❤
सगळे नेते एकाच माळेचे मणी आहेत
Raj Thackeray : are sabhela jevdhu gardi krta tevdhi vote pn dya re🤣
Bhetel vote pan.. prateka la success lagech bhetat nahi ..swatha mehnat karun success yeyla wel lagtoch
जय महाराष्ट्र !
अगदी छान सल्ला दिला बाळा साहेबांनी, पण ऊधवजी अगदी विरूध बोलत असतात मी किती आतिशहाणा ते दाखवत असतात
राज साहेब ✌️
1 नंबर 👌👍🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
राज ठाकरे साहेब खूप छान भाषण🙏🙏🙏
🔥
छान 👍
त्या भाषणाचा VDO पाठवा
Abhyaspurn bhashak kdkkkkk🔥❤🔥
राजसाहेब 🙇♥️
Ky vishay ahe ka .....lay bhari sabha gajavatat raj saheb 👌👌🙏
To dildar manush vegla 👑✌️
बोल भिडू हा चॅनल दिवसेंदिवस खूप वर जात आहे, अप्रतिम माहिती, स्पष्ट उच्चार, उत्तम वक्तृत्व, आणि योग्य वेळी योग्य विषय. ह्यामुळेच बोल भिडू ची कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे. तुमच्या चॅनल खूप खूप शुभेच्छा
The great
🙏 हिंदुहृदयसम्राट.🙏
Beautifull bhasan.
Raj thakre💓🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
बोल भिडु महिती एक नंबर ❤❤
अप्रतिम
Bhashan tar tune Dil
राज साहेब ठाकरे भाषण खूप छान
भारतातील राष्ट्रीय उत्पन्नातील सेवा क्षेत्राचा वाटा या विषयावर भरपूर माहिती असणार video बनवून टाका ़
Chinmay yarr tu jinktos saglyanchi manna.... Thank you for your efforts...
🔥🔥🔥
Spectacular
छान माहिती दिली आहे 👍
राज साहेबांना बाळा साहेबांचा आर्शिवाद पाठीशी आहे
mast speech
Raj saheb thackreay💎💎💎💎💎💎💎💎💎💎 🚩🚩🚩🚩🚩🚩
Iay bhari
Apratim Bhau Khup Chaan.
नेहमी प्रमाणे लोक मत देणार नाही…
राज साहेब 1 नंबर
सगळ्याच व्हिडीओ ना मराठी सब टायटल टाकल्यास आमच्या सारख्या कर्णबधिर लोकांना संवाद कळण्यास सोपे जाईल. मराठी उपशीर्षक (सब टायटल) येण्यासाठी प्रयत्न करावा.
- मी एक कर्णबधिर
छत्रपती शिवाजी महाराज पार्क 🚩🚩🚩🚩🚩
Raj Thackeray damadar manus aahe, pan sadhya bharakatalay. Faltu mudde hatat gheun kahich honar nahi.
Ithe mahagai mule khup vat lagaliy
हिंदुस्थान हा लोकशाही देश आहे आणि धार्मिक राजकारण हा देश पोकळ करेल.
जय मनसे जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩
विरोधक तोंडावर आपटले.जय मनसे.
आजही एक मोठी खंत आहे कि आदरणीय बाळासाहेबांनी राजसाहेबांना आपले राजकीय वारसा दिला नाही
मस्तच
Mast aahe
nival bhashan
Super super
1:24 मन जिंकलं
Tumach bolna hi tasa ch jordaar ahe
🚩🙏 🙏🚩
mast video
❤
लय भारी
छान
1 no
👌👌👌
एक नंबर
🙏
Chan
राज ठाकरें चा विजय असो
जिवंत पणी दुःख दिले ते कुठे
Raj Thakrenna Vidhi Mandalat Baghaich Ahe !!!
छत्रपती शिवाजी park एक नंबर भाऊ आदर्श घेण्यासारखे.... वाक्य
2024 ❤️Manse