आज पहील्यांदा स्वामींनी माझ्याकडून नवनाथ पारायण करुण घेतलं🙏मी आता रोज हे अध्याय वाचणार..
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- #नवनाथकथासार #नवनाथग्रंथ #नवनाथ #navnathparayan #navnath #navnathbhaktisar #navnathseva #dattaseva #swamiseva #swamianubhav #shreeswamisamarth #guruvarseva
Get 50% OFF on Kukufm’s 1st Month subscription!!
Only @49 instead of Rs 99
Use my code PL50
Download Link:-kukufm.page.li...
for grantha contact
8208729212
Get 50% OFF on Kukufm’s 1st Month subscription!!
Only @49 instead of Rs 99
Use my code PL50
Download Link:-kukufm.page.link/Ken9oLh3wja
🌹श्री स्वामी समर्थ🌹ताई मी अक्कलकोट ला चालली आहे खूप दिवसा पासून ची इच्छा पूर्ण होते आहे
माझी पण खूप दिवसापासून इच्छा आहे नवनाथ पारायण करण्याची शेवटी महाराजांची इच्छा 🙏
नवनाथ भक्ती सार ग्रंथ हा 40अध्यायांचा आहे.मी 21/4/2024 पासून रोज एक अध्याय वाचण्यास सुरुवात केली.पण दत्त गुरुंना,नवनाथ यांना आराधना केली की मी फक्त रोज एक अध्याय वाचन करेन.काही बंधन ,नियम चुका तू मला सावरून घे.. श्री गुरुदेव दत्त. मी मांसाहार खातो.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🙏 गण गण गणात बोते शेगाव निवासी महाराज की जय 🌺🙏माऊली
" ज्या ज्या स्थळी मन जाय माझे ! त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे !
मी ठेवितो मस्तक त्या ठिकाणी ! तेथे तुझे सद्गुरु ! चरण दोन्ही ! "
!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!
!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !! !! Guru mauli !!
!! Guru Dev Datt !!
ताई मला रविवारी च गुरुमाऊली नी हीच सेवा दिली आणि नेमके तू तेच सांगीतले तुझे खूप खूप आभार ताई🙏🙏
Kuthun ghetla seva dada
ताई तुझा शब्द न शब्द माझ्या बाबतीत खरा ठरला आता स्वामी नी मला भरभरुन दिले काय मागाव. हाच प्रश्न आहे
अतर्क्य अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ♥️🙏🌺🌺
Tai mi kal aaklkot la jaun ali maharaj kup chan darshan jhala👌 ।।श्री स्वामी समर्थ।।🙏🙏
श्री स्वामी समर्थ
ताई मला ही गुरुमाऊली यांनी 36 पाठ करायला सांगितले, फक्त परान्न वर्ज्य एवढच सांगितले बाकी नियम नाही, मी आमच्या गावच्या केंद्रात विचारली तर ते म्हणाले फक्त परान्न घ्यायचं नाही बाकी नियम नाही पाळले तरी चालेल
श्री स्वामी समर्थ ❤❤
🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...🌺🙏🙏 श्री स्वामी समर्थ....🌺🙏🙏🌹
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🎉
🙏🙏अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏
🌿🌿🌿🌿🌿🌹🌹🌹🌹🌹 shree guru dev Datt shree Swami samartha Jai Jai Swami Samarth 🌿🌿🌿🌿🌿🌹🌹🌹🌹🌹
🙏🚩🌸🌺🌍✨💥अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 💥🌍✨🌺🌸🙏🚩
श्री स्वामी समर्थ ताई आरोही बेटा 🙏🏻🙏🏻🌺🌺🌺
माझं ज्ञानेश्वरी 6वर्ष झाले आमचे कडे मंदिरात दरवर्षी परारायन होत असते तर मी दरवर्षी बसते खूप छान वाटते
श्री स्वामी समर्थ खरचं तुमचे विडीओ बघून मला खूप छान वाटत
श्री स्वामी समर्थ ताई मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते मी संगमनेर वरून बोलते आमचा नवनाथ ग्रंथ 41 अध्यायाचा आहे आम्ही रोज एकच अध्याय वाचतो असा महिनाभर अध्याय वाचतो
ताई मी पण स्वामी सेवा पण करते ज्ञानेश्वरी पण वाचते
Khupchan mahitimilali
श्री स्वामी समर्थ ,🌹🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई नवनाथ कथासार पारायण मी केले आहे खूप छान आहे
श्री स्वामी समर्थ. मी पण हे नवनाथ पारायण केले आहे.23 तारखेला धर्म बीज च्या दिवशी आम्ही केंद्रात या ग्रंथाचे पारायण केले..
🙏❤️श्री स्वामी समर्थ महाराज की जय❤️🙏
Shree swami samarth 🙏🙏. Tai aaj khup chan dista 🙏
Mi ani mazi aai roz tumche video pahto khup chan mahiti sangta tumhi.tumhi samgityapasun aami swami nityaseva chalu keli khup chan amhala guruvarvhe anubhav aale.makhya bhavabar aalel prachanda vichitra sankat thod thod dur hot ahe.⚘🙏
स्वामी समर्थ केंद्र हे आमच्या गावांत आहे
Shree Swami Samarth 🙏🙏
😀😀😀😍🥰 तुमची कन्या खूपच गोड आहे
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
28वा अध्याय लग्ना साठी वाचायचे आहे नियम कसे ते सांगा
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🌸🙏🌸
ताई नोकरी साठी नवनाथ पारायनातील कोणता अध्याय वाचावा प्लीज मला कमेंट मध्ये सांगा ना ताई
मी ही केले मध्ये पहिल्यांदाच नवनाथ पारायण 🙏🙏🙏करून घेतले स्वामींनी 😇🙏🙏
🙏🌹Avdhut chintan shree Gurudev datta 🌹🙏shree swami samarth 🌹🙏
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
ताई स्वामी समर्थ 11 गुरुवार व्रत पुजा मांडणी दर गुरुवार करावी का एकदाच??? सांगा
🙏🙏🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏
Shree swami samarth 🙏🙏🙏🙏
Shri swami samarth mesudha nruhsihwadi yethe yeka ratrit purn navanath mharajcha parayan kel aahe
Shree Swami samarth Tai mala khup divasa pasun navnath paraynt krayche hote pn niyam mahit naslya mule mi kele nahi pn ata nakki krnar jya vedio chi mi khup divsa pasun vat pahat hoti tai to vedio aaj ala,
Shree Swami Samrath 🙏🏻🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Shree Swami Samarth tai 🌼🙏❤️
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
Shri Swami Samarth 🌹🌹🙏🙏❤️
Om sai ram shree Swami Samarth
Thank you tai Sheri swami samrtha
श्री स्वामी समर्थ ताई आजच माझे 36 पारायण पूर्ण झाले 🙏🌺🌹🌷🌼🌻
तुम्ही काय नियम पाळले, मला ही गुरुमाऊली यांनी 36 पाठ सांगितले
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
मी पण नवनाथ पारायण करत आहे
Khup khup thank you tai.....khup chan mahiti sangitli...
Shree swami samart 🙏🏼🙏🏼
श्री स्वामी समर्थ🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
ताई मला महाराजांचे गुरुवार कायम स्वरूपी धरायचे आहेत तर त्यावर व्हिडीओ बनवा किंवा कधी पासून गुरुवारची सुरुवात करावी या विषयी मार्गदर्शन करावे प्लीज रिप्लाय
Navnath parayan chy narlache kai krave tai please sanga
श्री स्वामी समर्थ ताई माझ्या कडे पण आहे ताई नवनाथ ग्रंथ खूप छान आहे ताई , मी पण 4,5 वेळा केलं ताई त्याचं पारायण आणि आता धर्मनाथ बीज होत त्या दिवशी तर मी शाबरी मंत्र संपुटीत लावून वाचला खूप छान वाटलं, पण आता एक इच्छा आहे मोठ्या ग्रंथाचे पारायण करायचे आहे.. शेवटी महाराजांची इच्छा
SHREE SWAMI SAMARTH 🙏🌼
Navnathna prsad mhanun chapati cha malida banvun thevtat nayvydya mhanun
🙇♀️ श्री स्वामी समर्थ🙇♀️
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दत्त
Khup mast mahiti sangitli taii 👌👌 thank you
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🚩
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🚩
Tai mi 36 divshi parayan ghari kel ahe. Mala kendrat hi seva dili hoti pan ka hi seva dili kalalch nahi tumchya mule kalal mala dhanyawaad 🙏🏻
Thnks tai mi
Tumche sarve vidio bghte
रक्षा रोडगे 🌷🌷🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🌷🌷
Shree Swami Samarth Maharaj ki Jai ❤️🙏
🙏🌺 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Shree Swami Samarth 🙏🏻
Jr ek divsiy parayn kel kiva roj ek aadhyay vachla tr mule jevu nahi ghalaychi ka..
Shree swami samarth 🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
ताई मला पण नवनाथ पारायण करायला सांगितले मी तुमच्या व्हिडिओची वाट बघत होते
🙏🙏🙏shree swami samartha
Shri Swami Smarth tai... ,🙏🙏
Khupch chhan seva tai shri Swami samarth
Shree Swami Samarth ❤
श्री स्वामी समर्थ ताई
🙏 Shree Swami Samarth 🙏💐
Shree swami samartha
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
Shree Swami Samartha tai 🌺🌺🌺,🙏🏻🙏🏻🙏🏻
Shri ram shri swami samart ❤️🙏🙏❤️🌹🌺
Shri swami samrth 🙏🙏🌺🌺🙏🙏
Tai me 7 divsach parayan kel ahe... Ani 3 divsat read krun 2 vela complete jal ahe
श्री स्वामी समर्थ🙏 ताई माझ्या कडे नवनाथ भक्तिसार नाही पण माझ्या मैत्रीण कडे आहे तर ते वाचू शकतो का ति आपलाच ग्रंथ हवा आहे सध्या नाही तर माझी इच्छा झाली आहे वाचण्याची
🙏📿 Shri Swami Samarth 📿🙏
🙏🌺 Shri swami samarth 🌺🙏
तारक मंत्र लेखी शेअर करा श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙏 tai aamhala kuldevi mahit nahi aani aamchya yethil kendrat vicharle tar tya book madhe pam nahi tar tai tumhala mahit aasel tar ssaga na आमचे आडनाव गुंड aahe
🙏🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
🌺🙏श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Shree Swami Samarth..🙏🌺♥️
Tai, खूप छान माहिती दिली
एक विचारायचे होते कि, मांडी घालून पारायण करता येते का
Shri Swami smartha 🙏🏻
Shree swami samarth पुजा मला पण वाचायचा आहे रोज ऐक अध्याय पण ऐक प्रश्न आहे जेव्हा सगळे अध्याय वाचून होनार तेव्हा पण नवू मुलांना जेवायला बोलवावे लागेल का कारन आमच्या कडे मुले नाही ऐत कोनाच्या घरी आणि मि job करते सध्या काली वाचले तर चालेल का
🙏Shree Swami Samarth 🙏