श्री स्वामी समर्थ स्वामी माझी आई मला ही गर्भधारणा होऊ दे बाळ नसल्याने किती त्रास होतो शब्दात नाही सांगता येत घरच्यांचे बोलणे बाहेर ची लोक पाहुणे सगळे सगळे कसं बोलते नको नको झालय सगळ्यांना हिच विनंती करते माझ्यासाठी स्वामींच्या चरणी प्रार्थना करा श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ.. मला माझा एक अनुभव सांगायचं आहे .. मी पुण्याला राहते .. आमच्या कडे स्वामींचा फोटो आहे . मी आणि माझा नवरा स्वामींची मोनोभवे पूजा करतो.. रोज आरती असते माझ्याकडे.. मागच्या गुरवारी आरती करत असताना मला अस जाणवलं की माझ्या शेजारी कोणीतरी ऊभे आहे ..मला काळी सावली सारखं दिसलं ..मी पटकन बघितले ..पण कोणीही नव्हते ..आणि त्या दिवशी मिस्तराना meeting होती त्यामुळे ते आरती ल नव्हते .त्यांना जेव्हा मी हे सांगितलं ..ते म्हणाले स्वामींनी त्यांची उपस्थिती जाणवून दिली.. अतही हा अनुभव सांगताना काटा येतोय अंगावर. धन्यवाद
श्री स्वामी समर्थ मला पण खूप वर्ष झाले लग्नाला मुलनाही पासून वंचित आहे डॉक्टर पण केले तरी नाही श्री स्वामी समर्थ सर्वांनी माझ्या साठी प्रार्थना करा श्री स्वामी समर्थ
मी पण स्वामी सेवा करायला सुरुवात केली आहे ...स्वामींनी लवकरच माझ्या पदरी मातृत्वाचे दान द्यावे हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🌹🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ..
🙏🌺अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🌺 श्री स्वामी समर्थ🌺🙏 आज सकाळीच केंद्रात गेली होती तेव्हा महाराजांना खूप विनंती केली तरी काहीतरी काहीतरी प्रचिती द्या माझा गर्भ खराब झाला होता तुम्हीच आता गर्भ रहीलाकी नऊ महिने त्याचे रक्षक करा आणि आज दुपारी तुमचा व्हिडिओ आला ही महाराजांचीच लीला 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹🌹
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती सांगता स्वामींचे असं वाटतं तुमच्या मुखातून स्वामी बोलतात मी किती वेळा मोबाईल मध्ये सिरीयल बघायचे तुमचा व्हिडिओ बघितला पासून स्वामी समर्थ चे व्हिडिओ पाहते खूप छान वाटतो ताई सकाळी स्वामी चा दर्शन घेतल्याशिवाय डोळे उघडत नाही धन्यवाद ताई तुमच्यामुळे स्वामी समर्थ कळाले
माझ्या लग्नाला तिसरं वर्ष चालू आहे एकदा दोन महिन्याच माझ बाळ गेलं त्यांनतर 4 डॉ कडे गेले आराम नाही सर्व रिपोर्ट नॉर्मल होते पण फोलिकॅल बनत नाही असे डॉ बोलले age jast ahe म्हणून भीती वाटत होती म्हणूनच मागच्या वर्षी IUI पण केलं ते पण fail झालं शेवटी म्हटल बघू एक वर्ष वाट बघून नाहीच बाळ राहील तर IVF करेल आणि ते पण fail झालं तर बाळ दत्तक घेईल असे विचार चालू होते खूप निराश झालेली. मग मला माझ्या ताईने 11 दिवसाची श्री स्वामी समर्थ महारजांची पूजा करायला सांगितली आणि मी February महिन्यात 11 दिवसाची पूजा मांडली आणि स्वामिला नवस केला की या महिन्यात बाळ राहू दे. मला तर अजिबात वाटल नव्हत की मला लगेच फळ मिळेल आणि period miss झाले आणि त्यानंतर मी गुरुवारी च पूजा करून घरीच test केली बघते तर test positive होती तेवढी खुशी झाली की अक्षरशः अश्रू निघाले माझासाठी हे एका चमत्कार पेक्षा कमी नाही स्वामी ने माझ म्हणणं ऐकल सर्व खूप खुश आहेत स्वामी महाराजांची लीला अपरंपार पार आहे 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🌺🙏🙏😍😍
श्री स्वामी समर्थ ताई तुमच्यामुळे आम्हाला खूप छान माहिती भेटते मला तुम्ही खूप आवडता व तुमची आरु पण तुमच्या आरुसारखी मला पण मुलगी हवी आहे मला बाळ रहात नाही व माझा गर्भपात होतोय तर मी पेग्नेट राहिल की गर्भपात होऊ नये म्हणून मी तुम्ही सांगितलेली सेवा करेन काळजी ध्या
@@mita9713 mala sanga na MI Karen Kay karav lagel pls Rpy tai mala khup tension aalay pls mala madat Kara MI Karen Kay karav lagel Maza contact no. Deu ka
Khar ahe tai mi pan gurucharitra parayan kel ani mala pan tyach month madhe pregnancy rahil,ani ek mhanje mi 1st time parayan kel ani lagech echha purn zali, Shri Swami Samarth 🙏
हो…. ताई हे अगदी खर आहे… मी पन ह्या परिस्थित तुन गेली आहे… जेवहा देव देत अस्तात तेव्हा… आपल्या ला नको असत… आणि जेवहा आपली इच्छा असेल तेव्हा म त्या साठी आपली तळमळ होते… माज ही आता २ वेला मिस्करेज जाल😢
Tai me tumche video pahile ani swami sevela lagle ani mla 9varshanantr mulga zala 1mulgi 9year chi ahe ani swamichya krupene mla 9varshane mulga zala. Thank u tai. 🙏Shri swami samarth 🙏
माझ्या सोबत पण सेम आसच झालं होत... हार्डबीट आल्या नव्हत्या.. स्वामी कृपेने... तुम्ही मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं...मीही या सेवा करेन..thank u very much ताई ... श्री स्वामी समर्थ ..💐
नमस्कार पुजा ताई मी चंदा तडसे राहणार पुसद येथे मी तुमचे नेहमी व्हिडिओ बघते खूप छान छान माहिती सांगतात आई आणि तुमची व्हिडिओ बघून आम्ही खूप छान सेवा पण करतो आणि आम्हालाही बरेचसे अनुभव आले खूप खूप छान अनुभव आले आणि आता तुम्ही जे या व्हिडिओमध्ये श्री मंदिर ॲप ते मी ॲप डाऊनलोड केलं आहे ताई खूप छान आहे खरंच मला खूप आवडलं आणि मी तुमचे नेहमी व्हिडिओ बघते तर अशी छान छान माहिती सांगत जा ताई आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि तुमचे अभिनंदन ताई 🙏🏻🙏🏻
🔴 Download The Sri Mandir Mobile App by clicking on this link:
srimandir.app.link/cxjePfYNrxb
Swapnil Dada cha number pathv na mla please
Tai tya reshim dhagyach 9 month nntr kay kraych sangal please..
Congratulations tai khup khup abinadan🥳🥳🥳🥳🥳
sirrmandiayap
Tai khup khup dhnyvad Shri sawmi samarth
श्री स्वामी समर्थ स्वामी माझी आई मला ही गर्भधारणा होऊ दे बाळ नसल्याने किती त्रास होतो शब्दात नाही सांगता येत घरच्यांचे बोलणे बाहेर ची लोक पाहुणे सगळे सगळे कसं बोलते नको नको झालय सगळ्यांना हिच विनंती करते माझ्यासाठी स्वामींच्या चरणी प्रार्थना करा श्री स्वामी समर्थ
@@RavindraMapari-w3v hona
श्री स्वामी समर्थ 🙏मी पण प्रेग्नेंट आहे स्वामी चरणी ऐवढी विनंती आहे की माझे नऊ महिने व्यवस्थित जाऊन सुखरुप डीलिवरी होऊदे बाळही सुखरुप असुदे
मला खूप वर्ष झाली बाळ नाही.. सगळ्यांना स्वामी चरणी प्रार्थना करा.. मलाही लवकर बाळ वाहवं 🙏🏻🙏🏻🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻
होईल ताई बाळ तुम्ही फकत स्वामींची सेवा करा
हो ताई नक्कीच स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुम्हाला बाळ होईल
Hoyil Tai Bal tula nako tension ghsus
होईल बाळ तुम्हाला पण... श्री स्वामी समर्थ
Nkki hoil tai
मी पण प्रयत्न करत आहे. आई होण्यासाठी पण ते सुख कधी मिळणार काय माहित.😭😭🥺 पण माझा स्वामींवर विश्वास आहे... हार नाही माननार. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ,,, स्वामी मलाही आई व्हायचं आहे, खूप वर्ष झाले मी या सुखापासून वंचित आहे,, लवकर मला हे सुख मिळू दे, माझी hi इच्छा पूर्ण करा 🙏🙏
Swami madat kara ya taila. Lovkr aai hou dya. Konti hi tai bina aai shiway rahu nako dya. Khup tras hoto familycha 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
AYUSH CERTIFIED PRODUCTS AAHE
Nakkich swami tumchi ichha purn kratil tai tumhi seva krat rha
Shree Swami samartha
ताई स्वामींनी माझ्या आयुष्यात पण खुप साऱ्या अशक्य गोष्टी शक्य केल्या श्री स्वामी समर्थ
Congratulations Pooja Tai.किती तळमळ आहे तुम्हाला आम्हाला अनुभव सांगण्याची Thank you so much
श्री स्वामी समर्थ.. मला माझा एक अनुभव सांगायचं आहे .. मी पुण्याला राहते .. आमच्या कडे स्वामींचा फोटो आहे . मी आणि माझा नवरा स्वामींची मोनोभवे पूजा करतो.. रोज आरती असते माझ्याकडे.. मागच्या गुरवारी आरती करत असताना मला अस जाणवलं की माझ्या शेजारी कोणीतरी ऊभे आहे ..मला काळी सावली सारखं दिसलं ..मी पटकन बघितले ..पण कोणीही नव्हते ..आणि त्या दिवशी मिस्तराना meeting होती त्यामुळे ते आरती ल नव्हते .त्यांना जेव्हा मी हे सांगितलं ..ते म्हणाले स्वामींनी त्यांची उपस्थिती जाणवून दिली.. अतही हा अनुभव सांगताना काटा येतोय अंगावर. धन्यवाद
Shri Swami Samarth 🌹🌹🙏🙏
,🙏
स्वामी मलाही आई होण्याचं सुख लवकर मिळू दे हीच तुमच्या चरणी 🙏🙏😘
Ho midel
Swami mla hi aai honyach sukh lavkar milu de hich tumcha chrni parthna..
Ho tai lokar hoel
Mala pan aai honyacha sukh labhu de swami
Tai tumhi sangitlelya swami seva sglya tai na upyogi pado saglya mazya bahinina swamincha aashirvaad milo.. Shri swami samarth 🙏
श्री स्वामी समर्थ मला पण खूप वर्ष झाले लग्नाला मुलनाही पासून वंचित आहे डॉक्टर पण केले तरी नाही श्री स्वामी समर्थ सर्वांनी माझ्या साठी प्रार्थना करा श्री स्वामी समर्थ
मी तुमची मदत करूका मोबाईल नंबर पाठवा तुमचा
Mahamantra mhana
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 ताई तुझा अनुभव एकन्या साठी आम्ही खूप उत्सुक आहोत. स्वामीची कृपा सर्वावर राहो ही स्वामी महाराजा चरनी प्रार्थना 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🏻 मी पण pregnant आहे 🙏🏻 स्वामीं चरणी एवढीच विनंती की माझी ईच्छा पुर्ण करावी 🙏🏻 सगळे जण माझ्यासाठी प्रार्थणा करा 🙏🏻🙏🏻🙏🏻
Shree swami samartha
Nkii honar Swami ahit patichi
Shri swami samarth🌹🌹
Kalji ghya swami aahetch
@@shitalshinde5480 धन्यवाद 🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
मी पण स्वामी सेवा करायला सुरुवात केली आहे ...स्वामींनी लवकरच माझ्या पदरी मातृत्वाचे दान द्यावे हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🌹🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ..
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌺🌺
Shri swami🙏🙏 samarth🌹🌹
श्री स्वामी समर्थ ताई तु माहिती खुप छान आणि अगदी तळमळीने सांगते खूप च छान वाटते ऐकायला
श्री स्वामी समर्थ..
खूप खूप शुभेच्छा.. स्वामी तुमचि इच्छा पूर्ण करो… आरोही ला ताई होन्या चा आनंद मिलनार… त्या साठी तिला पन खूप शुभेच्छा
🙏ताई तु प्रत्येक सेवेची माहीती खुप छान सांगतेस मला खुप आवडते श्री स्वामी समर्थ 🙏
🙏🌺अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🌺 श्री स्वामी समर्थ🌺🙏 आज सकाळीच केंद्रात गेली होती तेव्हा महाराजांना खूप विनंती केली तरी काहीतरी काहीतरी प्रचिती द्या माझा गर्भ खराब झाला होता तुम्हीच आता गर्भ रहीलाकी नऊ महिने त्याचे रक्षक करा आणि आज दुपारी तुमचा व्हिडिओ आला ही महाराजांचीच लीला
🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹🌹
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती सांगता स्वामींचे असं वाटतं तुमच्या मुखातून स्वामी बोलतात मी किती वेळा मोबाईल मध्ये सिरीयल बघायचे तुमचा व्हिडिओ बघितला पासून स्वामी समर्थ चे व्हिडिओ पाहते खूप छान वाटतो ताई सकाळी स्वामी चा दर्शन घेतल्याशिवाय डोळे उघडत नाही धन्यवाद ताई तुमच्यामुळे स्वामी समर्थ कळाले
माझ्या लग्नाला तिसरं वर्ष चालू आहे एकदा दोन महिन्याच माझ बाळ गेलं त्यांनतर 4 डॉ कडे गेले आराम नाही सर्व रिपोर्ट नॉर्मल होते पण फोलिकॅल बनत नाही असे डॉ बोलले age jast ahe म्हणून भीती वाटत होती म्हणूनच मागच्या वर्षी IUI पण केलं ते पण fail झालं शेवटी म्हटल बघू एक वर्ष वाट बघून नाहीच बाळ राहील तर IVF करेल आणि ते पण fail झालं तर बाळ दत्तक घेईल असे विचार चालू होते खूप निराश झालेली. मग मला माझ्या ताईने 11 दिवसाची श्री स्वामी समर्थ महारजांची पूजा करायला सांगितली आणि मी February महिन्यात 11 दिवसाची पूजा मांडली आणि स्वामिला नवस केला की या महिन्यात बाळ राहू दे. मला तर अजिबात वाटल नव्हत की मला लगेच फळ मिळेल आणि period miss झाले आणि त्यानंतर मी गुरुवारी च पूजा करून घरीच test केली बघते तर test positive होती तेवढी खुशी झाली की अक्षरशः अश्रू निघाले माझासाठी हे एका चमत्कार पेक्षा कमी नाही स्वामी ने माझ म्हणणं ऐकल सर्व खूप खुश आहेत स्वामी महाराजांची लीला अपरंपार पार आहे 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🌺🙏🙏😍😍
Konti seva keleli tumhi tai
कोणती सेवा केली ताई सांगणा
Mala pn sanga Kai kela
11guruvar kele ka tai tumhi.... Ka fakt 11 diwas ch Puja mandli
Konti seva keli tai tumhi sangta ka tumhi plz ....me pn khup try kartey pn pregnancy Rahat ch nhi
श्री स्वामी समर्थ ताई तुमच्यामुळे आम्हाला खूप छान माहिती भेटते मला तुम्ही खूप आवडता व तुमची आरु पण तुमच्या आरुसारखी मला पण मुलगी हवी आहे मला बाळ रहात नाही व माझा गर्भपात होतोय तर मी पेग्नेट राहिल की गर्भपात होऊ नये म्हणून मी तुम्ही सांगितलेली सेवा करेन काळजी ध्या
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय...🌺🌺🌺🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई अगदी बरोबर तुझं म्हणणं माझ्या बरोबर पण असंच झालं
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏ताई मी खूप कष्ट घेतले होते pregnancy saati मला तर 12वर्षातून मुलगा झाला आहे
Tai Kay kel Tumhi sanga Malahi bal nahi rahat 8 year zali lagnala
@@ankita7535 triment घेतली होती मी नारायण स्वामी ना नवस बोलली होती खरंच खूप अनुभव आलाय मला त्या स्वामी चा
@@mita9713 mala sanga na MI Karen Kay karav lagel pls Rpy tai mala khup tension aalay pls mala madat Kara MI Karen Kay karav lagel Maza contact no. Deu ka
@@mita9713 mla sanga na mam pls
@@ankita7535 instragram aahe ka tumchyakde
ताई तुम्ही खुप छान सांगत असतात खरच धन्यवाद 🙏🙏😊😊
Shri swami samarth tai..maz pn asch zal hot tai pahilya muli nantar maze pn 2/3 wela miscarriage zale hote. Pn swamichya krupeni pahilya muli nantar 8 warshani mala mulga zala swamichi lila aagadh aahe.. Shri swami samarth 💐💐
Tumhi Bala sathi konti seva Keli.
Khar ahe tai mi pan gurucharitra parayan kel ani mala pan tyach month madhe pregnancy rahil,ani ek mhanje mi 1st time parayan kel ani lagech echha purn zali, Shri Swami Samarth 🙏
Same thing happened with me majhi mulagi 5 years chi aahe ani me 4 months pregnant aahe. Swami krupene 🙏
Hello Tai
श्री स्वामी समर्थ
Mi pn yeolyachi ahe timcha अनुभव aikun khup छान vatal
ताई तुम्ही सांगता ती सेवा खूपच चांगले आहे अनुभवी पण आहे एखादी सेवा नोकरीसाठी सांगा ना श्री स्वामी समर्थ
Ho tai
Ho tai
ho tai nokri sathi konti seva aahe
ho tai nokri sathi konti seva aahe
Ho tai naukri krita sanga khup tikani resume deun zale reject hot ahe ani sarkari duty pn nahi lagt ahe
🌹🙏अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये श्री स्वामी समर्थ🙏🌹
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ♥️♥️♥️♥️♥️♥️🙇🏻♀️🙏
मला आई होन्याचे सूख लवकर मिळू दे स्वामी राया श्री स्वामी समर्थ माझी ही इच्छा पूर्ण करा श्री स्वामी समर्थ
मी तुमाला मदत करूका तुमाला मोबाई नंबर पाठवा
Dear pooja be blessed by swami mauli...Mala tuzhya sarkhi swami murti havi aahe...Mazha nav surekha aahe mi mumbai varun bolat aahe.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🙏 गण गण गणात बोते शेगाव निवासी महाराज की जय 🌺🙏माऊली
108 Vela swami samrudh n durgasaptasadhi hey kase vachaiche
3 adhya roj ka pls pls mala sanga pls
🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
Shri swami🙏🙏 samarth
Shri swami🙏🙏 Samarth
ताई तू परत आई होणारं आहे..तुझा चेहर्यावरील तेज खूप छान दिसत... स्वामी आई तुझा सगळ्या कामांना पूर्ण करो... श्री स्वामी समर्थ
स्वामी समर्थ मला मुल होण्यासाठी आशिवाद दया मी आई होऊ दे स्वामी🙏🙏🙏🙏🙏🌹
हा video केल्याबद्दल ताई तुला खूप खूप धन्यवाद thank you so much 🥰 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ...🙏🙏🌹
Swami bless my daughters my husband and me and whole world 🌹 🙏
श्री जय जय स्वामी समर्थ माझी इच्छा पुर्ण होवोत तुमच्या चरणी प्रार्थना. जय जय स्वामी समर्थ
अतर्क्य अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ♥️🙏🌺🌺
Shreesawami samarth mauli 🙏
श्री स्वामी समर्थ.....खुपच छान app आहे ताईं धन्यवाद
नोकरी साठी सेवा सांगा ताई 🙏🙏🙏
ताई माझ्यासाठी हि प्रार्थना करा मला हि हे बाळाच सुख मिळू दे श्री स्वामी समर्थ
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌸🌿
Shri swami samarth🌹🌹🌹
अश्यक्य ही शक्य करतील स्वामी 🙏
हो…. ताई हे अगदी खर आहे… मी पन ह्या परिस्थित तुन गेली आहे… जेवहा देव देत अस्तात तेव्हा… आपल्या ला नको असत…
आणि जेवहा आपली इच्छा असेल तेव्हा म त्या साठी आपली तळमळ होते…
माज ही आता २ वेला मिस्करेज जाल😢
Mla pn aai honyaach sukh Milo hech Swami samartha 🌸 charni prathna🌸🙏🏻🌸
Congratulations 💐💐 shree Swami Samarth 🌺🌺🌺
Tai me tumche video pahile ani swami sevela lagle ani mla 9varshanantr mulga zala 1mulgi 9year chi ahe ani swamichya krupene mla 9varshane mulga zala. Thank u tai. 🙏Shri swami samarth 🙏
🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹🙏🌹🙏🌹
Shri swami🙏🙏 samarth🌹
Thanks tai garbh rksha mantr lihun dila tyacha mla khup fayda hoel aani mla te pahijech hot
Shree Swami Samarth 🌸🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
Madam Mi tumche video nehami baghate tumhi Swami vishayi khup Chan mahiti sangata thanks Mi pan yeola chi aahe
Mi pn pregnant aahe tai .7 va month chalu aahe.mla mulgi havi aahe hi echa लवकरात लवकर पूर्ण व्हावी हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻
Tai pliz thoda jorat bol kahich aaiku yet nahi 🌺 Shree swami samarth 🙏🌺
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙏 ♥
Thanks dii mi kalch TH-cam la shodhat hoti ani aj tu takl pn thanks 😊😊🌹🌹🌹🌹
🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
Shri swami🙏🙏 samarth🌹
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🌺🌺🌺🌺🙏🏻
Shree Swami samartha 🌺🌺
Thanku tai ....ekat chan app bddhal mahiti sangitlis ...shrimandir app kup chan ahe
खूप छान श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
Swami Maharaj sarvanchi echha purn Karo 🙏 shree Swami Samarth 🙏 tai tumhi khup god aahet aani sarv seva khup chan sopya padhatine sangta 😊
SHREE SWAMI SAMARTH 🌹🙏🌹
Shri swami🙏🙏 Samarth
स्वामी आई मी तुम्हाला प्रार्थना करते आई होनया चे सुखं मिळावे अशी माझी इच्छा आहे स्वामी समर्थ महाराज जय
Aani 11 guruvar kele pagancy aani me pegant ahe
Tai tumhi pregnancy sathi 11 guruvar kele hote ka ani kase kele . Mala pan sanga tai me khup try karat aahe hot nahi
@@umadhende8317 tumhi nuntha paryan kara tai swami ahe pathishi
@@jitendrabhande4513 swami samarth Saramrut che parayan karu de ka ani kiti karu de. Plz sang tai khup vaitagali aahe
Tai 11 guruvar kara tai TH-cam la video bhetun janar kase karyche
Shree swami samartha 🙏🌺tai mala hi aai vhayacha ahe mjhe 11 guruvar chalu ahet mala hi aai hobyacha anand bhetava hi swami charni prathna
Thank you tai tumhala shubhecha !
माझ्या सोबत पण सेम आसच झालं होत... हार्डबीट आल्या नव्हत्या.. स्वामी कृपेने... तुम्ही मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं...मीही या सेवा करेन..thank u very much ताई ... श्री स्वामी समर्थ ..💐
Thank you tai marg dakhvlya baddal 🙏🙏
He seva faqt ekda karaichi ka Dora bantana ka to dhaga kiti Vela laptave pl ans Shri Swami samartha
Sawami mla pn aai honya ch sukh Dena 😢😢😢 kiti taraswan 😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏
Thank you dear tai...❤तुझ्या रूपात जणू मला स्वामी भेटले...
Reshmi Dora ha red yellow reshmi chalato ka tai
Mla pn ai hoyc ahe.swami mla te sukh milu dya.shree swami samrth
Khup chan mahiti dili tai.mi pregnancy rahivi mhanun try kartiye t mi hi seva nakki karel.shree swami samarth.🙏🙏🙏🙏🙏
Me pn Karel tai.mala second pregnency haviy 😊
🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ 🙏
‼️श्री स्वामी समर्थ ‼️
Shri swami🙏🙏🌺🌺 samarth
🙏🌺 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
नमस्कार पुजा ताई मी चंदा तडसे राहणार पुसद येथे मी तुमचे नेहमी व्हिडिओ बघते खूप छान छान माहिती सांगतात आई आणि तुमची व्हिडिओ बघून आम्ही खूप छान सेवा पण करतो आणि आम्हालाही बरेचसे अनुभव आले खूप खूप छान अनुभव आले आणि आता तुम्ही जे या व्हिडिओमध्ये श्री मंदिर ॲप ते मी ॲप डाऊनलोड केलं आहे ताई खूप छान आहे खरंच मला खूप आवडलं आणि मी तुमचे नेहमी व्हिडिओ बघते तर अशी छान छान माहिती सांगत जा ताई आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि तुमचे अभिनंदन ताई 🙏🏻🙏🏻
वल्गा सुक्त चा खरंय फार मोठा अनुभव आहे ताई
Kay karav lagat tai mla sanga na mala pan bal nahi rahat 8 year zali lagnala
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Mi sudha he aap download kelly.mi roj Swami Samarth maharajanch darshn ghete
Garbh tikavnya sathi cha mantr sanga aani seva pan purna sanga plz
Khup Chan video tai.... 👌👍all the best
Tai diwaytli vat purn jaln mhanje fakt rakh rahan he shubh ahe ki ashubh please sanga
Tai RAM Raksha srotram kase karave pls vavstith sanga 1 te 9 ovya ani falshurti
ताई माझ्यासाठी ही प्रार्थना करा मला बाळाचं सुख मिळू दे श्री स्वामी समर्थ
Tau gurucharitra vachnyachi yogya vel kadhi ahe ki divsatun kontyahi veli vachale tari chalel
Tai mala pan panch rangi dora pahije same condition aahe majhi
Tai tumch an maz same zal ..ahe mzi mulgi pahili pn 6 va lagel tila ata ...kup ushir zsl ml ...pn...ani miscarrahege same...m pn try krtiy
Shree swami samarth 🙏
Reshim thread cha upay aapn Soddh krun dusryala bandhayla deu shkto ka?
Ajj darvajyla lepan kraych ki udya ani annprna cha watil tandul badlaych ki nahi
Tai panchrangi dora mhanje konta
Tai 108 parayan 108 guruvvar krayche ki 108 divs sanga plz
Tai swami charitra ani durga saptashati 108 wela mhanayche ka