पावसाळ्यातील रोहा मार्केट आणि फेमस अळंबी 😍 | Roha Market In Monsoon | S For Satish | Roha, Kokan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024
- पावसाळ्यातील रोहा मार्केट आणि फेमस अळंबी 😍 | Roha Market In Monsoon | S For Satish | Roha, Kokan
#RohaMarketInMonsoon #RohaFishMarket #MushroomInRohaMarket #sforsatish
पावसाळ्यातील रोहा मार्केट कसे आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. रोहा मार्केट खूप मोठे आहे. येथे मासळी बाजार, चिकन मटण बाजार, भाजी बाजार असे मार्केट आहेत. मासळी बाजारात पावसात सुद्धा भरपूर मच्छी पाहायला मिळाली. कोकणातील फेमस अळंबी सध्या या मार्केटमध्ये विक्रीसाठी आलेली आहे. रोह्यामध्ये आणखी काही ठिकाणे आहेत, पाऊस जास्त असल्यामुळे बाकी राहिलेली ठिकाणे आपण पुढच्या वेळेस आपण नक्की बघू. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि प्रतिक्रिया कळवा. तुमचे प्रेम असेच कायम असूद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another TH-cam channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
वा वा रोह्याचे दर्शन घडवले आमचे आजोबा रोह्यात शिक्षक होते चौलला रहायचे माझ्या वडिलांचे शिक्षण रोह्यात मेहंदळे कॉलेजमध्ये झाले तसे आमचे गाव वाई तालुक्यातील वेलंग आजोबा कोकणात मास्तर होते अख्खा कुलाबा त्याकाळचा आता रायगड जिल्हा महाडला पण घर होते मी आकुर्डी पुणं येथे असतो तर धन्यवाद
हनुमान मंदिर आहे वरती डोंगरावर तिथे जा रोह्याच दर्शन होईल वरुन आणी नदी कुंडलीका आहे बाजुला डोगरा वरती सुंदर गाव आहेत
माझे माहेर आहे रोहा धावीर मंदिर च्या गेट समोर जी बौद्ध वाडी आहे तीथे माझे घर आहे खूप छान वाटले माझ्या गावचा विडिओ बघून 😊
खूप आभार❤️🙏😊
Atishay sundar vlog......Roha market madhe Fish mind-blowing....👍👌🙌🚩
Fish market fresh vegetables ❤😍outstanding
खूप आभार❤️🙏😊
आपलं रोहा ❤
वा! छान रोह्याचे दर्शन सर्वांना करून दिलेत. आम्ही रोह्यात राहतो.
खूप आभार❤️🙏😊
मी 1967 ते1975ला रोह्याला राहात होते. माझ शिक्षण कन्या शाळेत व मेहंदले हायस्कूल मध्ये झाले. तेव्हाचा रोहा आताचा मध्ये खूप फरक आहे.
Chan watl video bagun dada😊😊
Khup chaan video dada dahveer maharaj ki jai 🙏🙏🌺
Nice vlog dada ❤❤ fish 🐟 1 num sarwa ❤❤ raanbhajya & bakichya pan bhajya 1 num ❤❤ mast ❤❤ fish mala aawadate pahayala ❤❤
Khup chan dada explore kela khup mehnat get ahet all the best complete 1 million soon
khup moth market ahe bhari 📷👌👌👌👌🐟🐔🦐🐑
सतिश दादा आपलं स्वागत आहे आमच्या प्रसिद्ध रोहा मध्ये 🙏 अजूनही बरेच काही राहिले आहे दाखवायचं 👌🙏
Bhut acha vlogs banate ho, roz dekhte hamlog
दादा पुन्हा कधी येणार रोहा ते जरूर कळवा माझं गाव अष्टमी मी माणगावला असतो माला खूप खूप आनंद झाला तुमचं सीगत
Me 25 yr ayushya Roha made Gela .. I miss Roha 😢 8yr zale Roha sodun .. aaj parat bagitla thank 😊
व्हिडिओ खुप छान आहे रानभाजी पण छान आहे ❤❤
सतीश दादा तुमचं पाहिले स्वागत कारतो तुमी रोहा अष्टमी मध्ये माझ्या गावात आलात अभिनंदन तुमचं . मी जर रोह्याला असतो तर तुम्हाला माझ्याघरी नेल असत अष्टमी मधील श्री बापदेव महाराजांचे मंदिर दाखवलं असत शिवाय रेल्वे स्टेशन मेहेंदाळे वडा , धावीर महाराजांचा उत्सवा वेळी पोलीस सलामी मिळते. तसेच हनुमान टेकडी कुंडलिका मादीचे दर्शन तसेच स्वामी समर्थ मठ अष्टमी तसेच माझा नव उमेश सदानंद बडे .
खूप छान बाजार आहे सर्व एकाच ठिकाणी मिळते छान नियोजन आहे पावसाळा घेला की अजून एक विडियो रोहा येथील बनवा आवडला विडियो
दादा तुझ स्वागत आहे आमच्या रोहात आणि आमच्या धावीर महाराजांचं दर्शन घेतलत खुप भाग्यवान आहे तु 🎉🎉
किती स्वस्त आहे.गोव्यात अंळबी 500 ला वाटा असतो
Mst vlog... Amhi rohekar❤😊
खुप भारी रोहा
Very good informative vedio for people like me who purched plot in Roha Megacity. Please make vedio of Roha Megacity.
Khup..Chan.. vlog❤❤❤
Dada khup Chan balpanichya aathvani tazya zalya thank you so much 😊❤
आपचा किरण भाजी वाला फेमस जाला ❤🎉👍👌🏻
🙏😍
भाऊ मी रोह्याचाच आहे. तू नवरात्रीत नक्की ये मोठा उत्सव असतो.
आमच्या गावावरून रोहा जवळ आहे दादा खूप छान👍
Mast blog , Roha maze maher
Ghosale fort visit kara Roha-Bhalgoan-Murud road 30mins varti gaav aahe
वा खुप छान मस्त विडिओ आवडला एक नंबर देव बरे करो👌👌👍👍
Majhi sasurwadi😊
मी रोहातली आहे....आमचा रोहा खूप छान आहे
Khup Chan aamhi rohekar
धावीर महाराज की जय श्री बापदेव महाराज की जय। श्री धाकसूद महाराज की जय हे तिघेही भाऊ आहेत सतीश दादा रोहा व अष्टमी मध्ये एक परंपरा आहे गणपती विसर्जन झाले की अष्टमी मध्ये आमच्याकडे गौरा नाचवला जातो गौरा महाराज की जय गौरा महाराज्यांची खुर्चीत बसवून डोक्यावर बसून मिरवणूक काढली जाते . रोह्या माफही धनगर आलीत व अष्टमी मध्ये मराठा आली मध्ये पूर्वी माझ्या काकांना गौरा नाचवण्याचा मन आहे धन्यवाद
खूप आभार❤️🙏😊
हनुमान टेकडी, कुंडलिका नदी, आणि रोहा गार्डन पण छान आहे, व्हिडिओ बनवा
सतीश दादा तुझ्यामुळे आम्हाला आमचे गाव बघायला मिळतात माझं माहेर तिकडेच आहे तळवळ सुडकोली हे माझं माहेर आहे रोह्या वरून अगदी जवळ आहे रामराज साईडला तुझ्यामुळे गावची खूप खूप आठवण येते व्हिडिओ बघितले की असं वाटतं आपण पण गावी कधी जाऊ
Amcha roha ❤wow
धावीर देवाचं ते कौलारू मंदिर आठ वल .राममंदीर, हनुमान मंदिर, भुवनेश्वर मंदिर तेव्हाचे मेहदले हायस्कूल, बाजारपेठ, छोटे बस स्थानक हे सर्व 50 वर्षा पूर्वीच आठवल.
Chan video dada.mi pn rohachi
Khup.chañ vidio aahe
सतीश दादा,
रोह्यात अजून हनुमान टेकडी खास करून पावसाळ्यात निसर्ग सौदंर्य बघण्यासारख आहे. तसेंच भुवनेश्वर मंदिर बघण्यासारखं आहे.
खूप आभार❤️🙏😊 नक्कीच जाऊ
Aaple vlogs bghun khup channn vatt Dada ❤
Dada khup must video, roha area chan ahe
रोहा माझ माहेर आभारी गावाची सफर केलीत आमच्या खुप छान आहे आमचा रोहा
Rohekr 🌍♥️💪🏻
Masat video hota
Dada khup chan roha amch gav ahe
Dear Satish thank you for your nostalgic kokan vedio. Next time cover vedio on Roha mega city pingasi.
Will try
Miss you Roha ❤
Kundalika River, Hanuman Tekdi, Talaghar Waterfall he explore Kara Rohyamdhe
Khup chan vlog dada aamch gav pn roha javalch aahe
Satish bhau me pn roha cha ahe ..maze gaav sudkoli ..chanera
सतिश दादा तुझ्या s for satish या TH-cam Chanel च्या माध्यमातून आमच्या रोहा मधील फिश मार्केट व भाजी मार्केट ची विडिओ दाखवल्या बद्दल तुझे आभार.
Khup Chhan Market 👌👌👍👍
खुप छान व्हिडिओ ❤❤❤
Satish mi khup varsha purvi dhavir la darshan ghetale hote .tya nantar Aaj tujhya mule parat darshan ghadale .dhanyawad 🙏🌹🌺
खूप आभार❤️🙏😊
Video mast
Very nice market, mast
Mast zkas video
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ आहे
Mast👌😊
Rohekar❤😊
Dada aamcha roha dakhavlat khup chhan vatale. Rohat hanuman tekadi aahe khup chhan aahe. Tithun pudhe maze gav aahe tambadi budrukh.
I love roha
श्री. धाविक महाराज की जय.
Bapdev maharajanch mandir pn ahe railway station cha javal tite pn yevun darshan ghevun ja
Khup chan Vlog!❤
The city of kokan Roha ❤
🙏🙏❤️
छान मस्त❤❤❤
आम्ही रोहेकर ❤
दादा, तुमच्यामुळे २० वर्षाने धाविर महाराजांचे दर्शन झाले. लग्न झाले तेव्हा गेलेलो. धन्यवाद
dada. Khevha Alelat Amycya Rohamthe.
खुपच छान मार्केट आहे
Beautiful vlog
Vah kya mast chicken mutton machhali mujhe bhi khana hai kekda
कुंडलिका नदी आहे
हनुमान टेकडी आहे तिथून पुण॔ रोह्यचं दश॔न पहायला मिळते
I ❤❤❤❤ ROHA
I am from roha nd majh surname pn ratate ahe ❤❤
खूप आभार❤️🙏😊 भावकी
anna la pan video banvayla sang dada
Rohekar❤
Dada machhi cha bhav ka nahi vichaarala
👌👌👌👌👌👌
खूप छान सतीश दादा
धावीर महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏 अफलातून च सुंदर व्हिडिओ आल्हाददायक वातावरण आनंदी जीवन बहारदार जागा अफलातून च करामती
दादा मी रोह्यातलाच आहे आधी माहित असत तर तुम्हाला न्यायला आलो असतो
Khupach chan
Nice 👌👍😊
दादा मी रोहात राहते छान वाटल भाजी मार्केट दाखवलसते
आभारी आहे🙏😊
dada khevha Alelas tu.. Rohala...
दादा माझे माहेर रोहा आहे
❤️ 1 ST ❤️ LIKE ❤️ 1 ST ❤️ VIEW ❤️ 1 ST ❤️ COMMENT ❤️ PRANJU ❤️ AND ❤️ PRADNU ❤️
Roha kuthe ahe plz sanga na mala jaych ahe hya market la plz sanga
First like फर्स्ट comment from nasik
❤️❤️
Very nice video
सतीश रोह्याला यायचं होतं तर एक तरी व्हिडिओमध्ये सांगायला पाहिजे होतं आम्ही तुला न्यायला आलो असतो
रोहेकरांचे आराध्य दैवत श्री धावीर महाराज की जय 🙏
Har har Mahadev bhaiya ji