दादा माझं आजोळ चांदीवने खालचीवाडी गावचा व्हिडिओ करा गावामध्ये आठच घर आहेत गावची लोकसंख्या फक्त पंधरा ते वीस आहे सगळी म्हातारी माणसं आहेत बाकी सगळे मुंबईकर गावाकडे शिमगा किंवा गणपतीलाच येतात डोंगराच्या खाली गाव आहे गावाला जायला कच्चा मातीचा रोड आहे कृपया करून त्याचा व्हिडिओ बनवा आणि नदीच्या पलीकडे अजून एक गाव आहे दोन घरांची तुरवडे गाव गावामध्ये पेशवेकालीन मंदिर आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ बनवा प्लीज प्लीज कृपा करून नक्की व्हिडिओ करा दादा
श्रावण महिना हे पाळायचा कारण की हिरवळ पसरलेली असते हिरवळ वरती रोग पसरलेला असतो त्यामुळे शेळ्या-मेंढ्या बकरा हिरवळी खातात त्यांना एक तर रोगराई होतात त्यांच्या रक्त अंगात विणलेला असते त्याच्यामुळे श्रावण महिना ह्यो मटणासाठी पूर्वजांपासून खाऊ नये म्हणून पाळली जाते माशांसाठी फक्त नदीतले मासे खायचे नसतात गढूळ पाणी झालेला असते कारणामुळे खात नाहीत समुद्रात कुठली हिरवळ अथांग समुद्र आहे सतीश सर तुमचे व्हिडिओ एकदम परफेक्ट आहे
माशे भरपूर प्रमाणात आहेत दादा आम्ही या महिन्यात खात नाही धन्यवाद
❤️🙏🙏
Amhi kalamboli la hote agodar...
Bar watla baghun amcha kalamboli market❤thanks for sharing 😊
Mast superb video 🎉🎉
खूप छान मछी बाजार भाजी बाजार आवडला विडियो
0:07 aamcha dukaan❤
खूप छान मंस्त 👌❤
khup chan mast
Chhaan vlog......MAST FISH😊👍
Chaan vlog
खूप मस्त व्हिडिओ❤❤❤❤❤
Masat 👌 👌
khup chyan machyi ahe 🐟🦐🐠 bhari 📷
Good information
छान विडियो दाखवला जय महाराष्ट्र
Satish bhau video mastch fresh fish baghunch pot bharle bhajya pan mastch fresh fresh
सतिश कृपया दुकानात मराठी बोला
Hoy
Chan video ❤❤
आम्ही पण कळंबोली मध्ये राहतो
खूप छान व्हिडिओ
Very nice satish bhau nice video
धन्यवाद दादा
संतोष वडापाव सेंटर ❤❤
❤️❤️😊welcome
आरोग्या साठी या काळात मासे खात नाही तरी आपण खाऊ शकता हे बघून हेवा वाटला कारण आम्ही भीती वाटते म्हणून खात नाही. पण छान.
Bhayandar cha Market dakhwa
वर्षा same pranju आणि सतीश same padudya😂
श्रवण महिन्यात मासे खात नाहीत भाव पण कमी असतात
Hoy
दादा माझं आजोळ चांदीवने खालचीवाडी गावचा व्हिडिओ करा गावामध्ये आठच घर आहेत गावची लोकसंख्या फक्त पंधरा ते वीस आहे सगळी म्हातारी माणसं आहेत बाकी सगळे मुंबईकर गावाकडे शिमगा किंवा गणपतीलाच येतात डोंगराच्या खाली गाव आहे गावाला जायला कच्चा मातीचा रोड आहे कृपया करून त्याचा व्हिडिओ बनवा आणि नदीच्या पलीकडे अजून एक गाव आहे दोन घरांची तुरवडे गाव गावामध्ये पेशवेकालीन मंदिर आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ बनवा प्लीज प्लीज कृपा करून नक्की व्हिडिओ करा दादा
श्रावण महिना हे पाळायचा कारण की हिरवळ पसरलेली असते हिरवळ वरती रोग पसरलेला असतो त्यामुळे शेळ्या-मेंढ्या बकरा हिरवळी खातात त्यांना एक तर रोगराई होतात त्यांच्या रक्त अंगात विणलेला असते त्याच्यामुळे श्रावण महिना ह्यो मटणासाठी पूर्वजांपासून खाऊ नये म्हणून पाळली जाते माशांसाठी फक्त नदीतले मासे खायचे नसतात गढूळ पाणी झालेला असते कारणामुळे खात नाहीत समुद्रात कुठली हिरवळ अथांग समुद्र आहे सतीश सर तुमचे व्हिडिओ एकदम परफेक्ट आहे
दादा तुम्ही कुठे राहता
Chan
Kulaba me bahot sasti macchi h
Content chan ahe dada video खूप छान आहे ❤❤ love from me and nagpur Maharashtra
❤️❤️
खूप महाग आहेत
नमस्कार दादा 🙏🙏
दादा मच्छी मार्केट मध्ये आवाज कमी येत होता गर्दीच्या जागी थोडा आवाज जास्त करून बोला
माप-वजन बरोबर करत नाहीत माशांचे. आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक वेट मशीन आहेत.
Bahot costly fish mutton isse kum mai to nerul navi mumbai ka fish hain 🤷♀️
Musha koni khat nahi no test
Best fish paplet ani vaav surmai kolbi ravas
Vashi Navi Mumbai market dakhva
भायंदर ला मच्छि स्वस्त आहे किलो वर भेटत नाही वाटयावर भेटते
Kadhi aalele
Bobil 300 la 20.25 kg aahet
❤️ 1 ST ❤️ LIKE ❤️ 1 ST ❤️ VIEW ❤️ 1 ST ❤️ COMMENT ❤️ PRANJU ❤️ AND ❤️ PRADNU ❤️
Kahan hai
Laalmaseylabhautumhinahikeley