आज विनू आल्यावर बाबल्याला वडापाव च्या दुकानावर जास्त लक्ष देता आलं. व्हिडिओ एकदम भारी बनला आहे सर्व कलर्स ऑफ कोकण चे घाडी कुटुंबीय एकत्र होते विनू तुझ्या आई आणि पप्पा नी पण मस्त सहभाग घेतला. नाना च मॅनेजमेंट भारी आहे.
तुमच्या सगल्यांच्या मेहणीती ला सलाम!!अतिशय सुंदर नि भव्यदिव्य कार्यक्रम ! किती मेहनत करतात,पूनामताई,नाना, पिंकी ताई,भाओजी,बाय,बाबू,आणि अर्थातच तू विनुभाऊ,तसेच सक्षिही होतीच ,आज पुष्पा दिसली,❤एकंदरीत अतिशय भा री एक नं, सप्त्त्याचा कार्यक्रम झाला,❤❤❤
विनय, तुझ्यामुळेच ही सगळीच मजा मस्ती बघायला मिळतेय.खुप छान व्हिडिओ! बाबू, तुझ्या तीन बहिणी,भावोजी ,आईवडिल, भाऊ विनु,काका दिपिका,सगळेच किती छान मदत करतात रे तुला !!! साक्षी तर कायम सोबत असते, मदतीला . असेच एकत्र रहा आणि असेच व्हिडिओ बनवा . आणि कांदा भजीवाल्यांना बटाटा भजी देत रहा ....😂😂😂
मालवणी माणुस आणी भजी ह्या एक अतूट नाता आसा बाजारात गेल्यावर भजी खाल्याशिवाय परत येइत तो मालवणी माणुस कसलो. बाबु पुनम ची टीम जत्रेत दुकान घालुन खुप म्हेनत घेतत परमेश्वरा त्यांच्या mhe
आयुष्यात जन्माला याव आणि जिवन जगाव तर ते कोकण मध्येच love you कोकण ❤😘
खरे जीवन तुम्ही जगता आहात आम्ही आपले नावाला.
आपण पण जगू रे , ईश्वराने मनात असेल तर
बाबल्याचा चटणीचा जोक मस्त होता. एकंदरीत सगळ्यांनी खूप मेहनत घेतली
Lay bhari video bhau😅👍😍
khup chan palkhi ❤️
असेच एकत्र रहा आणि असेच व्हिडिओ बनवा .
आज विनू आल्यावर बाबल्याला वडापाव च्या दुकानावर जास्त लक्ष देता आलं. व्हिडिओ एकदम भारी बनला आहे सर्व कलर्स ऑफ कोकण चे घाडी कुटुंबीय एकत्र होते विनू तुझ्या आई आणि पप्पा नी पण मस्त सहभाग घेतला. नाना च मॅनेजमेंट भारी आहे.
तुमच्या सगल्यांच्या मेहणीती ला सलाम!!अतिशय सुंदर नि भव्यदिव्य कार्यक्रम ! किती मेहनत करतात,पूनामताई,नाना, पिंकी ताई,भाओजी,बाय,बाबू,आणि अर्थातच तू विनुभाऊ,तसेच सक्षिही होतीच ,आज पुष्पा दिसली,❤एकंदरीत अतिशय भा री एक नं, सप्त्त्याचा कार्यक्रम झाला,❤❤❤
🌺🙏🌸🎉🎉🎉 apratim video Ani hotelat gardi pan 🎉🎉🎉🎉👊👍
पारंपरिक या चालीरीती आपणच जपल्या पाहिजे,, धन्य ते माझे कोकण,,, 🎉🎉😊
Khup Chan🎉
विनय, तुझ्यामुळेच ही सगळीच मजा मस्ती बघायला मिळतेय.खुप छान व्हिडिओ!
बाबू, तुझ्या तीन बहिणी,भावोजी ,आईवडिल, भाऊ विनु,काका दिपिका,सगळेच किती छान मदत करतात रे तुला !!! साक्षी तर कायम सोबत असते, मदतीला .
असेच एकत्र रहा आणि असेच व्हिडिओ बनवा .
आणि कांदा भजीवाल्यांना बटाटा भजी देत रहा ....😂😂😂
असेच एकत्र रहा आणि असेच व्हिडिओ बनवा .
विनू विडिओत दिसलंस कि बरा वाटता पुष्पा पुणग्या बाबू सर्वांनका बघुक छान वाटता विडिओ तर भारी असतत तुमचे 👌👍👌👍
विनुस एन्ट्री ग्रेट सगळ्याची मेहनत एकी हाच आदर्श
खुप छान वीडियो 😊 नाना ग्रेट 🎉
सुं द र vlog and beautiful वडा पाव स्टॉल् पन् छान, खुप छान, all team work good👍👍😊😊
खूप छान विडिओ
असेच विडिओ दाखवा😊
आणखिन एक अप्रतिम व्हिडिओ पाहून फारच छान वाटले. सगळी मिळुन कामे करतात आणि मजा घेताय हे तर त्याहून छान आहे. 👌👌🙏👍
Ek number 🎥video
खूपच मजा येते विडिओ बघताना भारी विडिओ ❤️
विन बंधु खुप छान विडीओ बनवता गावचा टिपर बाबु.. पुनमताई.पिकीताई नाना का माझा नमस्कार विडीओ धमाल आहे 🌹🌹👌👌👌👌👌
chan ❤️💐
People of Naringre village are very co operative and immediately understand and co operate as ith Ghadi family.
धमाल आपल्या बाबल्याची
वीडियो खूपच छान च आहे असेच क़ायम एकत्रित राहा. 👍
खुप सुंदर व्हिडिओ 🎉🎉🎉🎉🎉
मालवणी माणुस आणी भजी ह्या एक अतूट नाता आसा बाजारात गेल्यावर भजी खाल्याशिवाय परत येइत तो मालवणी माणुस कसलो. बाबु पुनम ची टीम जत्रेत दुकान घालुन खुप म्हेनत घेतत परमेश्वरा त्यांच्या mhe
Khup chan video 👌 ❤️
Hya saglyachi receipe houde mavani raitavar
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ आहे
Wa mast video 🎉🎉❤❤
Well done 👍
☘️🌺🙏🙏मस्त विडिओ
❤
खूप छान vdo...सगळ्यांची मेहनत जबरदस्त..❤🎉
🌟🌟🌟👌👌👌👍
पूनम बाबू ग्रेट आहेत खूप मेहेनत करताना दिसतात. 😊
विनू भाऊ खूप दिवसांनी दिसलास खूप मस्त विडिओ आहे
पुष्पा छान दिसत आहे या साडी मध्ये
Mast ❤go he'd like
ह्याच व्हिडिओ ची वाट बघित होतंय . सगळ्यांका एकत्र काम मजा मस्ती करताना बघुक खूप मज्जा इली.❤😅😊😅
Nice😮
Nice video
विनू दादा बारीक झाला.
हे गेल्या वर्षी चे आहे ना
इतके दिवस झाले अजून बाबलो कांदेचं कापताहा.😂😂😂 आणि पुष्पा पण.😅😅
हे जीवन आणि वेळ हे जगतात तेह खरे पुण्यवान ,आम्ही बाकी दर्शक ,आमचा आयुष्य असच गेला रे ,देवा अमका पण अस काहीतरी बघू दे
पुष्पा ताई भारी दिसते आज
विनू दादा खुप बारीक झाला तब्येत बरी नाही का बरेच दिवसांनी पुनम ताई आणि पुष्पा ताई दिसली नाना ह्या वयात काम भरपूर करतात बाबु दादा पण खुप काम करतो
आएच्याण सांगतय साक्षी पळात नायतरकाय गर्दी बघून माझा डोक्या गरगरला काय ती मुकेश ची धांदल नानां ची मदत पुनम चे कान शार्प तुझ्या वडीलां ची मदत खुप छान
1 ST LIKE 1 ST VIEW 1 ST COMMENT COLOUR OF KOKAN ❤🎉
पुष्पा ताईना पुष्पा 2 दाखवा
Aaj babu offline ahe
Kokan cha javai vyala pahije
Token gheun de re bablya la
Pushpa vadyache gole kartana chappal ghalun
दशावतार नाटक नासता काय
नानांका ( पुण्याचे ते अन्सार चाचा वडापाव वाले ) तेंचे डायलॉग बोलाक देवकं हवे होते..😂😂