Balasaheb Thorat यांच्या पराभवानंतर सत्यजीत तांबे यांची इमोशनल प्रतिक्रिया, 'निकाल वेदनादायी'

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 174

  • @KnowledgeCity9
    @KnowledgeCity9 11 ชั่วโมงที่ผ่านมา +55

    काहीच काम केले नाही, काही विशिष्ट समाजाचे लांगुन चांगुन करण्यात दिवस गेले, लोक गेली दोन तीन टर्म वाट बघत होते ह्या साठी

  • @Khumkar
    @Khumkar 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Janta Khush zali ❤❤❤

  • @satishk3608
    @satishk3608 9 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    सुजय दादा आणि अमोल खताळ हे दोघेही विकास करतील

  • @khirodesai4540
    @khirodesai4540 10 ชั่วโมงที่ผ่านมา +70

    काय नाही संगमनेर मधील जनता खूष आहे. तुम्ही फक्त सामान्य जनतेला गृहीत धरलं. जलनायक बोलता -8-8 दिवस पाणी नव्हतं येत काही 40 वर्षे फक्त तुज्या मामानी घरचा आणि तुमचा विकास केला
    I am sorry

  • @dilipudmale5422
    @dilipudmale5422 11 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    समोरच्या उमेदवाराला हलक्यात घेणे नडले . संगमनेर च्या जनतेला गृहीत धरले .

  • @sambhajiGunjal-o3f
    @sambhajiGunjal-o3f 10 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    कोन्हाला नाही पच्छाताप दहशत मुक्त झाले लोक छान झाले

  • @VyankateshKrushiSupliers
    @VyankateshKrushiSupliers 10 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    तु पण मतदान अमोल खताळ ला केले ❤

  • @shivajijori759
    @shivajijori759 11 ชั่วโมงที่ผ่านมา +44

    अरे पण तु पक्षाला दगा देऊन आमदार झालास तेव्हापासून तु काय काम केलं कुठले प्रश्न सोडवले याबाबत कधी बोलताना दिसला नाहीस.
    आदरणीय थोरात साहेब पराभूत झाले याचं सर्वांना वाईट वाटतंय पण तु कुठे प्रचारात कमी पडला ते सांग.

    • @Avinash_Ghogare_Patil
      @Avinash_Ghogare_Patil 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Vikhe mule tambe amdar ahe barka yanda amhi Balu la Aptavalaaaa

    • @jaideepasane5536
      @jaideepasane5536 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मनातून तर हा आनंदी आहे

    • @single_life123
      @single_life123 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Avinash_Ghogare_Patilghe kel

  • @akshayvanpatre6327
    @akshayvanpatre6327 6 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    लोकप्रिय आमदार अमोल भाऊ खताळ यांचा विजय असो! जनतेचा आवाज, गोरगरिबांचा हक्काचा आवाज आज विधानसभेत गेला याचा संपूर्ण तालुक्याला आज आनंद झाला आहे.

  • @aaabb4319
    @aaabb4319 10 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    आपण हिंदू आहे हें ते विसरले. असो दुसऱ्याला संधी मिळाली हें महत्वाचे. मुस्लिमांची दहशत खतम झाली हें महत्वाचं 😊😊😊😊

    • @umeshbhende6591
      @umeshbhende6591 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      tu dahashatit hota ka 12 % muslimanchya 😀😀😀😀😀

  • @rahulkale8476
    @rahulkale8476 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नाशिक पदवीधरला तुम्ही पण थांबून घ्या आता.

  • @pawangitte2391
    @pawangitte2391 11 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    आमदार साहेब लोकसभेच्या नंतर तुम्ही तर आज दिसले इतक्या दिवस कुठे होते

    • @NandaAwari-ob6tz
      @NandaAwari-ob6tz 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      गुहा हाटिला

  • @होयहिंदूच123
    @होयहिंदूच123 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    दादा तुम्ही आता बिलकुल टेन्शन घेऊ नका, बिनधास्त बोला, "पडला बाळ्या वाजवा टाळ्या" 😂

  • @kartikshinde5030
    @kartikshinde5030 10 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    ह्या वेळेस पुढचा उमेदवार manage होणारा नव्हता आणि बाळासाहेब थोरातनी स्वतःचे नातेवाईक मोठे केले फक्त आता जनतेने बरोबर कार्यक्रम केला यांचा

  • @ganeshugalepatil8541
    @ganeshugalepatil8541 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    वेदना ह्या गोष्टीची आहे....की.... पैसै वाटून बी लोकांनी मतदान केलं नाही😅😅😅😅😅😂😂😂😂.. बाहेरगावच्या लोकांना माहीत नाही...संगमनेर मधी कोणत खेळी मेळीच वातावरण आहे...संगमनेर ची जनता मोक्कार खुश ए बरका.......

  • @KAILASTIDAKE-zi7wv
    @KAILASTIDAKE-zi7wv 9 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    काही लोक वगळता संपूर्ण महाराष्ट्रला वाईट वाटले अगदी विरोधक लोकांना सुद्धा.........आणि राहिला विकास...तर संगमनेर च्या जनतेने एकदा शेजारील सर्व तालुक्यात एकदा जाऊन तुलना करावी मग ठरवावे विकास कोणत्या तालुकाचा जास्त आहे पूर्ण नगर जिल्ह्यात......

  • @namdevkapadi3980
    @namdevkapadi3980 11 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    एक लाखाची गाय आणली होती आता विस हजाराला मागत्यात कारण पाणी नाही

  • @babasahebanap2766
    @babasahebanap2766 8 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    नाद करायचा पण विखेंचा नाही शेवटी बदला घेतलाच😂😂

  • @SubhashBarde-mb3zq
    @SubhashBarde-mb3zq 10 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    हवेत राहिल्यामुळे पराभव झाला

  • @Balatalks108
    @Balatalks108 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कुणीच चिंतेत नाही.... एका विशिष्ट वर्गाच्या पायाखाली राहुन काम केलं... काय गरज नाही त्यांची सभागृहात...

  • @REMIXER007.
    @REMIXER007. 10 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    संगमनेर तालुक्यांत आता खरी दहशत चालू झाली.

    • @sachindere7553
      @sachindere7553 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      अस काही नाही

    • @victorrohom3500
      @victorrohom3500 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      शिरकाव झाला आता शेजारचा तालुका आणि संगमनेर तालुका काही फरक नाही आता 😂घ्या आता

    • @sachindere7553
      @sachindere7553 31 นาทีที่ผ่านมา

      @@victorrohom3500 संगमनेरच पाकिस्तान करायचं होत का मग..?ह्या साहेबाला निवडून देऊन..??

  • @vikasdongare4356
    @vikasdongare4356 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सगळे खुप आनंदी आहे... परिवर्तन पाहिजे होते

  • @Piyu602
    @Piyu602 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    स्वतः विरोधात काम केलय आतून अशी सारी जनता म्हणताय का तर भावी संधी ही जयश्री ताई ला मिळणार होती ना की तुम्हाला

  • @balushinde6476
    @balushinde6476 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    थोरात साहेब यांना e v m ने पाडले नाहीतर खताळ चे डीपोजिट जप्त झाले असते

  • @rameshtambe8338
    @rameshtambe8338 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सुजय पर्व सुरू झाले संगमनेर मध्ये तुमचे नशीब चांगले सुजय दादा विखे पाटील उभे असते तर तुम्ही 1 लाखाने पडले असते

  • @_Shivshambho
    @_Shivshambho 11 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    लोकसभेला जनता जनार्दन आहे स्टेटस कोणाचे होते

  • @gangaramghode436
    @gangaramghode436 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोणालाही पच्छाताप झालां नाही
    उलट जनता ने आपले मतदान योग्य माणसाला दिले आहे.

  • @girishgawande3944
    @girishgawande3944 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    काहीही नाही आमच्या इकडे यांच्या निष्क्रियता मुळे हरले हे महविकास आघडीवले बाकी काही नाही

  • @shivrajdeshmukh8305
    @shivrajdeshmukh8305 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आम्ही खुश आहे😅

  • @शेतीआणिफक्तशेती
    @शेतीआणिफक्तशेती 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    निकाल जो लागला तो आनंदाने मान्य करा एका नवीन चेहरा ला संधी मिळाली आहे परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे.

  • @ravimakhana-jd9ce
    @ravimakhana-jd9ce 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    विरोध असन साहजिकच होते..
    पण बाळासाहेब निवडणूक हरतील हे अपेक्षीत नव्हते

  • @shashisatpute2610
    @shashisatpute2610 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी तर पाडण्यासाठीच धनुष्य बाणाला मत दिले. मला अजिबात वाईट वाटत नाही.

  • @anilgodage9125
    @anilgodage9125 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    I am happy

  • @Rajendra-k9e
    @Rajendra-k9e 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    खोटं बोल पण रेटून बोल

  • @vijaysupekar1111
    @vijaysupekar1111 11 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    बिणकामे पडले....

  • @kanifanathshinde714
    @kanifanathshinde714 11 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    मनातील आनद कसा साजरा केले तुमही

  • @ketankhatal3604
    @ketankhatal3604 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सत्यजित दादा कोणाला पाठिंबा देणार आता हे महत्त्वाचे यात पण राजकिय खेळी नाही न

  • @dipakbankar7444
    @dipakbankar7444 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्ही फक्त घरातच पद वाटुन खाल्ले

  • @vilaspadavi8933
    @vilaspadavi8933 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    अशीच वेळ पंकजा मुंडे ताईवर आणली होती...ती याच महविकास आघाडीच्या नेत्यांनी आणली होती...कार्यकर्त्यांनी जीव दिलेत...शेवटी जनता दरबार ठरवतो🎉🎉

  • @Sagarchangu19990
    @Sagarchangu19990 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    तुम्ही Napotism आहात सत्यजित तांबे, तुमचे स्वतः च्या जिवावर काम सांगा, मामा आहे म्हणुन तुम्ही आहे.
    तुम्ही Instagram वर influencer, motived चांगले करता फक्त. तुमची फिल्ड चुकली. लोक कंटाळलेले आहे तुम्हाला समजून घ्या अणि थांबून घ्या.

    • @ganeshnagare9922
      @ganeshnagare9922 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      इंस्टाग्राम वर विचार ऐका फकत प्रत्यक्ष भेट द्या यांना काही कामाचे नाही सगळ थोतांड आहे

    • @shashisatpute2610
      @shashisatpute2610 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ज्येष्ठ नेत्याला मारहाण केली होती असे ऐकले आहे.

  • @surajghane5065
    @surajghane5065 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाच्छताप नाही .पूर्ण तालुक्यात फटाके वाजवून स्वागत झालंय खताळ साहेबांचं💯😄

  • @sanjaykale509
    @sanjaykale509 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    थोरात ने फक्त मुस्लिम समाज मजवला

  • @amolchaudhari9529
    @amolchaudhari9529 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Saheb ek. No.Accept the result..

  • @santoshgorde9351
    @santoshgorde9351 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खुप आनंदि आहे लोक तुमचीच संपली

  • @dattatraythorat658
    @dattatraythorat658 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    दुसऱ्याला डोक्यावर पडला म्हणणे योग्य आहे का?

  • @ranjeetsinhdeshmukh2501
    @ranjeetsinhdeshmukh2501 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आत्मचिंतन करणे सोडून अजूनही असं लोकांना गृहीत धरणे पुन्हा घातक ठरेल. पराभव दुःखद आहे पण, यासाठी दोषी असणारे तथाकथित कार्यकर्त्यांचा तास घ्यावा.

  • @SachinKhatal-t3h
    @SachinKhatal-t3h 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    गावात पुढारी नडला

    • @Avinash_Ghogare_Patil
      @Avinash_Ghogare_Patil 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Amhi Aptavalaaaa barka tuja Balu yanda 😂😂😂vikhe chay nadi lagla hota Aptavalaaaa mag 😂

  • @sat9595
    @sat9595 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    ह्यानेच थोरातांना पाडायला मदत केली..

  • @suniljaybhaye9231
    @suniljaybhaye9231 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    काम चांगल आहे पण लोक नाराज होते

  • @swanandkanawade3230
    @swanandkanawade3230 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुमचे मामा ल सांग... विसरून जायला
    #भावी जनाब मुख्यमंत्री 😂

  • @Prasad_phad
    @Prasad_phad 11 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    तुम्ही फक्त मुस्लिम समाज लोकांनी सांभाळ हिंदू लोकांना थोडा लांबच ठेवलं त्याचा परिणाम आहे तुम्हाला वाटलं आम्हाला कोण पाडू शकत नाही तुमचा गर्व

    • @viplovezoad5523
      @viplovezoad5523 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Yashwantrao chavan musalman hote? Ki uddhav thakre hote?
      Baman sodun sagle musalman hotat ka?

    • @Avinash_Ghogare_Patil
      @Avinash_Ghogare_Patil 11 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      Amhi Aptavalaaaa barka Balu la yanda 😂

    • @ansarkhan3473
      @ansarkhan3473 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      Paise gheun mat dele ani ale radala Muslim cha nav gehun
      Lai bekar luka hai tumhi

    • @tanjimshaikh467
      @tanjimshaikh467 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      प्रत्येक गोष्टीत मुसलमान ला का विनाकारण ओढतात राजे हो?

    • @shashisatpute2610
      @shashisatpute2610 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@ansarkhan3473तुमचा नातेवाईक पडला.

  • @indralalbhor3335
    @indralalbhor3335 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    थोरात साहेबानी विवादित राजकारण केल न्हवत .ते ह्या वेळेस झालं .हेच म्हत्वाच कारण आहे .तळेगावच्या सभेतील वक्त्याची वक्त्व्य साहेबाच्या सभेत आजपर्यत केव्हाही बोलले नाही .

  • @SampatShinde-ms7xq
    @SampatShinde-ms7xq 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    साहेब लंके पन

  • @Useruird
    @Useruird 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लोकशाही मध्ये कुणीही उभा राहू शकतो...जनतेने दिलेला कौल स्वीकारा...साहेबांना अंधारात ठेऊन हे झालंय

  • @shivrajdeshmukh8305
    @shivrajdeshmukh8305 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फक्त मुस्लिम जातीला साथ घेऊन😅

    • @seerate-mustaqim6903
      @seerate-mustaqim6903 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      DADA
      MUSLIM SAMAZALA KONIHI KAHI DILE NAHI AAMHI KAST KARUN AAMCHA PRAPANCH CHALAVTO DRIVER FRUIT STALL GARAGE FITTER VYAPAAR KARUN KAY MAGITLE O BHAU AAMHI
      KAHI JATIYWADI VICHARSARNI VINAKARAN MUSLIM BHAGAT KIRKOL VADALA HINDU MUSLIM NIRMAN KARUN TYACHE RAJKARAN KARUN YALA MUSLIMANCHI DAHSAT MAHNTAT KHUP DUKH HOT YA GOSTICHA

  • @kartikshinde5030
    @kartikshinde5030 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अरे भाऊ काम केले असतें तर पडले नसते

  • @mastitime5875
    @mastitime5875 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ik no . Satyajeet bhau

  • @vilasdighe6319
    @vilasdighe6319 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकांच्या गावात जाऊन दुसऱ्याला पाडले

  • @avinashwable218
    @avinashwable218 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    तु कोनामुळ निवडुन आला ते सांग ऐकदा

  • @SachinParab-s2w
    @SachinParab-s2w 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आता तूझ्या आमदारकीची टर्म संपली की तुही विधानपरिषदेत दिसणार नाहीस

  • @gangadharwagh4819
    @gangadharwagh4819 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाऊ लोक खूप आनंदात राहतील तुमच्या पेक्षा जास्त काम होणार

  • @satishkolhe4930
    @satishkolhe4930 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मुस्लिम येरीयात सगळ्या त जास्त लिड...

    • @rizwanpathan9289
      @rizwanpathan9289 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tula pachla nahi ka ..

    • @satishkolhe4930
      @satishkolhe4930 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@rizwanpathan9289 तस नाही काही उलट चांगले लिड मिळाले असे मी म्हणालो. दादा. चुक झाली असेल तर माफ कर दादा.

  • @sharaddudhat2000
    @sharaddudhat2000 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नवीन चेहऱ्याला पण संधी मिळायला पाहिजे

  • @indralalbhor3335
    @indralalbhor3335 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमच्या गावात अजून एस टी येत नाही

  • @VyankateshKrushiSupliers
    @VyankateshKrushiSupliers 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सत्तेत. महायुती. आहे थोरात काय करणार होते पाणी आणता आले का

  • @vinayakthorat1500
    @vinayakthorat1500 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Nusta फुफटा sarva gavat,pyala sudha paani nahi,fakta Nadi kadela bagayat,sarva पदावर घरचेच,बाकी कोणाला संधी नाही,तालुका भकास होत चालला आहे

  • @vilasdighe6319
    @vilasdighe6319 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    मामा भाचायची जोडी सारखी

  • @mukundpetare5844
    @mukundpetare5844 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    साहेब खरच वक्तृत्व तुमच्याकडून शिकल पाहिजे.

  • @UmeshPatil-d6c
    @UmeshPatil-d6c 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Maturity level of Tambe is amazing ❤

  • @hitendramotghare5522
    @hitendramotghare5522 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    किती दिवस तुमीच नवीन लोकांना संधी द्या

  • @babangunjal3553
    @babangunjal3553 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sujay dada no.1

  • @sachindeshmukh8087
    @sachindeshmukh8087 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मामाच्या ताटा खालचं मांजर

  • @NandaAwari-ob6tz
    @NandaAwari-ob6tz 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    नाशिकला काय ऊत्तर देनार

  • @sambhajiGunjal-o3f
    @sambhajiGunjal-o3f 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    आनंद

  • @Dr.barhate.b.k
    @Dr.barhate.b.k 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे आम्ही पदवीधर मतदार असून आम्ही तांबे साहेबाना मतदान केले आमचा कोण विचार करत आहे

  • @subhashdudhawade1991
    @subhashdudhawade1991 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभी तो शुरुवात हैं आगे आगे देखो होता है क्या

  • @KiranGaikwad-z1q
    @KiranGaikwad-z1q 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    विखे काय आहे समजल लोकाना sangmner लुटून खाणार 100% मी शिर्डीचा आहे मला माहितीये sagle

  • @bandubhangade5432
    @bandubhangade5432 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लंके कूठ गेले आता

  • @vishalsonawane2411
    @vishalsonawane2411 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    EVM

  • @balasahebbhagwat6010
    @balasahebbhagwat6010 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    वेळेत जाग आली नाही

  • @VyankateshKrushiSupliers
    @VyankateshKrushiSupliers 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तु पण आमदार सुजय दादा मुळे झाला

  • @mz3hr
    @mz3hr 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Congress cha nahiye ha

  • @pravinkhule2754
    @pravinkhule2754 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sinnar la sabhela yaychi garaj nvhti satyajit...

  • @dattagorde8443
    @dattagorde8443 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लोकसभेला कसं वाटलं

  • @SDbfl6953
    @SDbfl6953 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अरे तुझाच हात आहे त्याला पाडण्यात कारण पुढच्या इलेक्शन ला तुझी जागा मोकळी झालिये

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Saheb ग्रामीण janatela raste,पानी,veej Aavashyak Aahe. रास्ते suddha changale nahi he khare Aahe.

  • @sanatoshavhad940
    @sanatoshavhad940 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    तू पण सावध हो नाहीतर तुझा पण नंबर नको लागायला तू अपक्ष निवडून आला काँग्रेसचा प्रचार केला

  • @Dr.barhate.b.k
    @Dr.barhate.b.k 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    आधी कशाला झक मारली फसवणीस फार चांगला होता ना आता भोगा पाच वर्षे घरी आलो हे विसरू नका

  • @Prashant12890
    @Prashant12890 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही पण बीजेपी च्या सपोर्ट घेऊन निवडून आलेले आहे.

  • @ninjawolfrahh8379
    @ninjawolfrahh8379 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    पूर्ण महाराष्ट्र मूर्ख तर नसेल ना साहेब तुम्ही थोड् मंथन करा

  • @OmkarDomale-u7f
    @OmkarDomale-u7f 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Aata tuzi bari

  • @power3045
    @power3045 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ईथुंन पुढ तु लड़ हिं जागा
    ..काम भारी केले

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 11 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    परिवर्तन फक्त विकासासाठी...

  • @power3045
    @power3045 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    गप् B J P मधे जावा...
    Congress च काही होने नाही आता

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sangamner shaharacha विकास nakkich बारामती,karad sharapramane changala jhala Aahe,परंतु ग्रामीण bhagakade durlakshya hotay.

  • @sachinmshinde6367
    @sachinmshinde6367 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    खासदार अहिल्यानगर दक्षिण शिवसेना

  • @dattatraytemak
    @dattatraytemak 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sujay vikhe ne badala getla tumi sujay dada la Nagar madhe padle mhanun ha dakka dila

  • @arunjadhav3378
    @arunjadhav3378 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Sir apan bjp chi madat gheun amdar zala ahat. Te pan vednadai hote.

  • @gaffartamboli8257
    @gaffartamboli8257 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    EVM जिंदाबाद

  • @mz3hr
    @mz3hr 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ha Dada sobat janar