Maharashtra Election Result : कोल्हापुरात मविआचा सुपडा साफ कसा झाला? पत्रकार रोखठोक बोलले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 67

  • @sandeepmali458
    @sandeepmali458 3 วันที่ผ่านมา +21

    तुम्हाला काय कळत नाही हे आत्ता खर ठरल. तुमा पत्रकारांनी पत्रकारत्ता सोडावी हि विनंती.

  • @sachindhanal8552
    @sachindhanal8552 3 วันที่ผ่านมา +23

    निकाला हा काही लागू दे कोल्हापूरची प्रगती तेवढी करा एक कोल्हापूर प्रेमी

    • @pankajpatil2206
      @pankajpatil2206 3 วันที่ผ่านมา +1

      Te Don teen road hou dya Mumbai banglore industrial corridor madhe kolhapur pudhe jain

  • @sureshsalokhe3403
    @sureshsalokhe3403 3 วันที่ผ่านมา +38

    सर्व. पत्रकाराचा अंदाज. चुकलेला आहे आता काही बोलू. नका. ..... .....

  • @jimmssv9238
    @jimmssv9238 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ekch Boss...Munna Mahadik...🙏🙏👏👏

  • @abhijeetaltekar8588
    @abhijeetaltekar8588 2 วันที่ผ่านมา +1

    सर्व पत्रकार मित्रांनो तुम्ही सांगितलेले अगोदरचे अंदाज आणि आत्ता जे बोलत आहात ते अंदाज ही खरी आहेत का आता तुमच्यावर बोलण्याची वेळ आलेली आहेतुम्ही पत्रकारी सोडावी हीच नम्र विनंती

  • @nagarajgokarnkar5359
    @nagarajgokarnkar5359 3 วันที่ผ่านมา +5

    अपक्ष निवडून येतो पण पक्ष नेते पराभूत होतात, ह्या बद्दल सबंधितानी विचार करावा..

  • @deepakpatil2955
    @deepakpatil2955 3 วันที่ผ่านมา +6

    या पत्रकारांना लाज कस वाटत नाही
    4 दिवसापूर्वी हेच पत्रकार ऋतुराज दादाची स्तुती करत होते त्यांच्या निवडून यायची खात्री देत होते ..
    ऋतुराज दादा इतका जनसंपर्क कुणीच ठेवला नाही दक्षिण मधे उगाच आता काही बोलायला नाही मनुन ज्ञान पाहत आहेत
    स्वतःच आत्मपरीक्षण करा अगोदर

    • @Happyfaces2121
      @Happyfaces2121 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      माझं गावात 5 वर्षात फक्त 1 वेळेस आले..... नक्की दक्षिण च आहेस काय तू

  • @dilipraut170
    @dilipraut170 2 วันที่ผ่านมา +4

    मुस्लिम मौलाना च्या सतरा अटी मविआ नेत्यांनी कबूल केल्यामुळे हिंदू जनता मविआ ला दुर केले

  • @RamprasadLakhute
    @RamprasadLakhute 3 วันที่ผ่านมา +10

    यांना काही कळत नाही

  • @dheerajpatil2184
    @dheerajpatil2184 2 วันที่ผ่านมา

    मागील आठवड्यात हेंच वेगळ मत होत, महाविकास आघाडी येणार म्हणत होते

  • @Gskmanjalkar
    @Gskmanjalkar 2 วันที่ผ่านมา +1

    कोल्हापूरकरांचा नादखुळा.

  • @mahadeoshinde5383
    @mahadeoshinde5383 3 วันที่ผ่านมา +2

    महाविकास आघाडी सरकार आले तर योजना सुरू करायला येतात त्यामुळे योजनांचा लाभ नाही 💯

  • @surajmohite19
    @surajmohite19 3 วันที่ผ่านมา +2

    तेच तेच काय सांगताय पत्रकार आहात तुम्ही थोडं तरी अभ्यास पूर्ण बोला

  • @Babasaheb_vhanale
    @Babasaheb_vhanale วันที่ผ่านมา

    लोक सभेला ईव्हीएम मशीन होतीी. त्या वेळी का तक्रार केली नाही व आता तक्रार ❓ मविआ संधी साधू आहे त. म्हणून पराभव झाला.

  • @sachinpunwatkar6145
    @sachinpunwatkar6145 3 วันที่ผ่านมา +12

    हे सगळे खोटे बोलत आहे. अगोदर सगळे वेगळेच बोलत होते

  • @shashikantsonawane4548
    @shashikantsonawane4548 3 วันที่ผ่านมา +14

    शिवाजी महारांचा पुतळा कोण्याच्या कारकिर्दीत पडला शिवाजी महाराजांनी सुरत लुटले नाही हे जनता विसरली आहे का?

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 3 วันที่ผ่านมา +6

      वैभव नाईक च कंत्राटदार होता ..नाईक न गेम केला

    • @travellersagar437
      @travellersagar437 3 วันที่ผ่านมา +8

      सुरत लुटले बोलतो शिवाजी महाराजांच्या काळात सुरत हे मुघलांचे होते. आजचे सुरत हे हिंदूंचेच आहेत. आणि तिथे आजच्या घडीला २ आमदार मराठी आहेत.

  • @sanjaypawaskar7976
    @sanjaypawaskar7976 3 วันที่ผ่านมา +2

    आजची पीढी इतिहास विसरली का शेतकरी संघाचा मार्केट चा लढा कसा लढला आणि करवीर नगरीत व्यापारी ताकद कशी राहिली आणि कसा मुकाबला करावा लागला आणि शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून आजची ताकद मिळाली ,पण दिवटे निघाले की काय होते ते करवीर नगरीत पाहायला मिळाले सुगीला गडगंज समजून मातीलाच लाथा घालणारी दिवटी पीढी पून्हा कसायाला गाय द्यावी तशी ही माती दिली विकासकाला व्यापारी मागून खेळले लाथा खाणारे कोण पूर्वजांनी मान खाली घालून बसणे भाग आहे!

    • @anandbhagwat3045
      @anandbhagwat3045 3 วันที่ผ่านมา +2

      महा विकास आघाडी चा. माज उतरवला जनतेने खोट्या बातम्या देणारे पत्रकार हे नेहमीच महा युती विरुद्ध बातम्या देत होते हे जनतेला कळते शिंदे साहेब आणि महा युती सरकार ने जबरदस्त जाणे केली आहे हे जनतेला दिसत होते

  • @sushantnaik1628
    @sushantnaik1628 วันที่ผ่านมา

    EVM वर बोला जनतेला नाराज 70% जनता नाराज आहे

  • @surajwagh8639
    @surajwagh8639 3 วันที่ผ่านมา +4

    ईव्हीएम चा चमत्कार आहे हा... कोल्हापुरामधून महाविकास आघाडी संपवन एवढं सोपं नाही....

    • @ashishpatilsultane9813
      @ashishpatilsultane9813 2 วันที่ผ่านมา

      😂😂 एकतर हार मान्य करा किंवा पाच वर्ष बोंबलत बसा evm च्या नावाने हिंदुत्व आणि लाडकी बहीण यांचा अंडर करंट समजलाच नाही कोणाला

  • @MilindModi1
    @MilindModi1 3 วันที่ผ่านมา +2

    साहील जोशी आणि राजदीप सरदेसाई खूप फिरले म्हणतात ते काय काय फक्त पॉलिटिकल tourism साठी फिरत होते का? त्यांना अंदाज ही न यावा की वेडा बनून सातार च्या मोदींचा कंदी पेढा खाल्ला? 😅

  • @APatil1234
    @APatil1234 2 วันที่ผ่านมา +1

    घरात बसून पत्रकारिता करणारे आहेत हे🤪🤪🤪🤪

  • @manhimself654
    @manhimself654 วันที่ผ่านมา

    He पत्रकार राजेश लाटकर निवडून येणार म्हणून सांगत होते

  • @Vishwajeet_Patill
    @Vishwajeet_Patill 3 วันที่ผ่านมา +1

    Scam करून 😂😂😂

  • @ankushpatil4300
    @ankushpatil4300 3 วันที่ผ่านมา +3

    राज्यातील जनता विचार करतेय हा निकाल कसा लागला.....सरळ सरळ दिसतय काही तरी भानगड हाय....

  • @ssg2703
    @ssg2703 2 วันที่ผ่านมา +1

    This is a paid channel of MVA..all knows it..
    But still after vicotory based on Constitution of Parm pujya Dr Ambedkarji this channel is trying to support Useless people..Which we viwers don't want. We will not tolerate insult of our mahanayak Dr Ambedkar ji..
    Rashtra pratham.. journalist of this channel need more classes of sincere work.

  • @niteshchawan122
    @niteshchawan122 3 วันที่ผ่านมา +2

    बस करा काय पण सांगतात अंदाज

  • @DeepakKamble-r2r
    @DeepakKamble-r2r 3 วันที่ผ่านมา +1

    हे पत्रकार काही तरी चुकीचे दिसतय हे पत्रकार हे पाकिटाचे काम करतात येव्हीयम च काय बोलतात ते बगा

  • @amitjadhav6035
    @amitjadhav6035 3 วันที่ผ่านมา

    EVM

  • @anandraomagdummagdum4343
    @anandraomagdummagdum4343 3 วันที่ผ่านมา +5

    Mazi coment cut ka keli kolhapur madhe sagalya Umedwarana 131000 te 145000 chy aaspas mate kashi kay padali tyacha kay tari bola

  • @anandraomagdummagdum4343
    @anandraomagdummagdum4343 3 วันที่ผ่านมา +2

    Mediya sara vikala gelela aahe kay bola cha aata

  • @vaibhavmardane1508
    @vaibhavmardane1508 3 วันที่ผ่านมา +1

    E V M 🎉

  • @panditulape3890
    @panditulape3890 3 วันที่ผ่านมา +10

    Sagal❤️कोठे paisa❤️bolata❤️hai❤️

  • @anandraomagdummagdum4343
    @anandraomagdummagdum4343 3 วันที่ผ่านมา +4

    EVM sarkar

  • @anandraomagdummagdum4343
    @anandraomagdummagdum4343 3 วันที่ผ่านมา +4

    Paisa jinkala Maharashtra harala baki kahi nahi

  • @ashishpatil5099
    @ashishpatil5099 3 วันที่ผ่านมา +7

    EVM hack

    • @Logical_Indian.
      @Logical_Indian. 3 วันที่ผ่านมา +7

      Loksabha Election la Congress che MP nivdun ale Teva EVM changla asel😂😂

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg 3 วันที่ผ่านมา +3

    महायुती जेमतेम तीन ते चार शिट्या आल्या असत्या पण भाजपने 15 ते 40 हजार मता चा ईव्हीएम घोटाळा करून 10 पैकी 10 सीटा जिंकल्या

    • @salemo3099
      @salemo3099 3 วันที่ผ่านมา +1

      96 khuli

    • @akshayjadhavpe1fg
      @akshayjadhavpe1fg 2 วันที่ผ่านมา

      @@salemo3099 बेबाक औलाद दिसतो तू

    • @tukarampatil5056
      @tukarampatil5056 2 วันที่ผ่านมา +1

      मित्रा मी शाहूवाडी चा आहे सत्यजित आबा ला पडायचा हे लोकसभा निवडणुकीत ठरवलं होते ते दोन्ही वेळेला पूर्ण केले लोकांनी

    • @akshayjadhavpe1fg
      @akshayjadhavpe1fg วันที่ผ่านมา

      @@tukarampatil5056 तू एकटा पाडू शकत नाहीस ईव्हीएम ची मदत झाली म्हणून विधानसभेला पडला बाकी लोकसभेला सत्यजित आबा चे 10 कोटी पक्षनिधी 10 कोटी 19 कोटी आणि मानेचे गद्दारी चे 50 कोटी शिंदे ने दिलेले 42 कोटी पक्षनिधी 20 कोटी कुठे आणि 92 कोटी कुठे आबाला पाडायला पैसा आणि ईव्हीएम

  • @rohanmeher1485
    @rohanmeher1485 3 วันที่ผ่านมา +4

    Evm hack karun....evm zol konihi kitihi bola....😐😐😐😐🙏🏼💯💯💯

  • @Vinaymag999
    @Vinaymag999 3 วันที่ผ่านมา +3

    Evm ची कृपा महाचुती सरकार

  • @Spatil925
    @Spatil925 3 วันที่ผ่านมา +2

    EVM Manege वर चर्चा करा 😂

    • @cricketkatta1493
      @cricketkatta1493 3 วันที่ผ่านมา +1

      लोकसभेला पण EVM Game zalta ky कोल्हापूर मधे😂

  • @baburaopujari7074
    @baburaopujari7074 3 วันที่ผ่านมา +1

    मदन कारंडे हे माजी आमदार नव्हते ते माजी नगर सेवक होते😅 कसला हा पत्रकार आहे कुठलीही ही माहिती न घेता इचलकरंजी ची माहिती देतो 😅 प्रत्येक मतदार संघाचा अभ्यास करून माहिती द्यावी माहित नसेल तर गप्प बसावे 😅

  • @NirmalKulkarni-s4p
    @NirmalKulkarni-s4p 3 วันที่ผ่านมา +1

    टतो महाराज कुठे आहे आता ? काय बसलाय 90 मारून

  • @sns393
    @sns393 3 วันที่ผ่านมา

    जय obc