सर्व आदिवासी समाज एकत्र या आणि एकत्र रहा. नक्कीच हक्काची जागा आहे. ती मिळविलीच पाहिजे. शासनाने गाजर जरी दाखवली तर आपण त्यांच्या हलवा करायला मागेपुढे पाहु नका. आचारसंहिता पुर्वी भरती प्रक्रिया सुरू केली नाही तर निवडणुकीत एका एकाला पाडणे गरजेचे आहे. पेसा कायदा वाचविण्यासाठी...
@@oneindiafunindia3705 तू म्हणतोस ते बरोबर आहे पण 2020 ला कोणकोणत्या विभागाची जाहिरात प्रसिद्ध झाली आणि किती जणांची भरती झाली हे पण चेक करा महसूल विभाग सोडून कोणत्याही विभागाची जाहिरात आली नाही 2020ला
सर्व विभागात किती प्रवर्गाचे लोक नोकरी वर आहेत अगोदर याची मोजणी करण्यात यावी. जेणे करून माहिती होणार. विविध प्रवर्गात किती मजूर पद आहे व किती पदे भरले आहेत..यात सर्वसाधारण प्रवर्गावर अन्याय नाही का
सर्व आदिवासी समाज एकत्र या आणि एकत्र रहा. नक्कीच हक्काची जागा आहे. ती मिळविलीच पाहिजे. शासनाने गाजर जरी दाखवली तर आपण त्यांच्या हलवा करायला मागेपुढे पाहु नका. आचारसंहिता पुर्वी भरती प्रक्रिया सुरू केली नाही तर निवडणुकीत एका एकाला पाडणे गरजेचे आहे.
पेसा कायदा वाचविण्यासाठी...
अंदोलन करायचं असेल तर हिंगोली ला एकत्र या
ठरवा मग लगेच आंदोलनं करून आचासंहितेपूर्वी भरती अनुया
@@Shriram-c8s हिंगोली ला या सगळे पण तारीख ठरवल्या वर
मला तर आश्यकच वाटतय. ते कधी पासून काढले पण आजुन लागू नाय केले. आत्ता फक्त निवडणूक च गाजर ठरू नये म्हणजे झाले
कोणकोणत्या पदे असतील तरी यात.... Plz माहिती द्या सर
सर मला वाटत सरकार 🥕 दाखवत आहे
कारण हा विषय माघील 12 वर्षा पासून चालू आहे gr काढता पण पुढे काही कार्यवाही होत नाही
भावा अशी भरती जी st category साठी होते ती ह्या अगोदर सुद्धा काढली होती ...जी भरती 2020 मध्ये झाली होती....माझा भाऊ तलाठी झाला आहे
@@oneindiafunindia3705 तू म्हणतोस ते बरोबर आहे पण 2020 ला कोणकोणत्या विभागाची जाहिरात प्रसिद्ध झाली आणि किती जणांची भरती झाली हे पण चेक करा
महसूल विभाग सोडून कोणत्याही विभागाची जाहिरात आली नाही 2020ला
भाऊ पोलीस भरती वनरक्षक च्या जागा असतात का@@oneindiafunindia3705
सर नवीन सरळसेवा भरती कोणती निघणार आहे की नाही निवडणूक असल्यामुळे please
सांगा सर
धन्यवाद सर माहिती दील्याबाबत🎉
Sir
ही भरती कधी होणार आहे
अपंग विशेष सरकारी नोकर भरती प्रक्रिया करावी या मागणीसाठी पाट पुरावा करावा.
Khupch imp information sir... thanks
Sandeep dhurve saranche mana pasun aabhar.
सर ibps ने घेतलेल्या zp परीक्षेच्या application ची reprint कसे काढावे
Sir ya sathi Caste Validity pahje aahe ka..
Sir yat teachers vacancy yetil ka
सर्व आदिवासी बांधवांनी एकत्र या. तरच जाहिरात येईल नाहीतर ह्या सरकारच काही खरं नसतय
Pesa bhrti nirnay kdhi lagel mg ti ahech tich complete Kara na tyancha ajun niyuktya nhi bhetlya
आदिवासी विकास विभाग भरती प्रक्रिया होते, मग अपंग विशेष सरकारी नोकर भरती का नाही.
Sir gr telegram la taka na
अंदोलन करूत आता ही जर भरती नाही झाली तर खूप जणांनी आमच्या जागा बळकावल्या आहेत
सर्व विभागात किती प्रवर्गाचे लोक नोकरी वर आहेत अगोदर याची मोजणी करण्यात यावी. जेणे करून माहिती होणार. विविध प्रवर्गात किती मजूर पद आहे व किती पदे भरले आहेत..यात सर्वसाधारण प्रवर्गावर अन्याय नाही का
Mitra ya aamchych jaga hotya pan bogas aadivasi tya jaga varti nokarila lagale aahet
Sir post kontya asnar
अपंगासाठी विशेष भरती मोहीम कधी होणार सांगा.
Thanku sir
2019 la pn hech natak kel srkar ni
Aani
1 hi उमेदवाराला नोकरी दिली नाही
पहिले पैसा भरती तर पूर्ण करा मग हे करा
Yeil mnun kahi sangta yet nahi .hi kahi pahil vel nahi khup da tyani pariptrak kadhle pn pudhchi prosess hotch nahi .
Pesa भरती बंद आहे पैसा भरती चालू आहे paper leak ibps tcs फडणवीस काय कनेक्शन आहे check please...
Nkii honar aahe ka sir
Cast validity lagte ka sir
Is require....
Validity is compulsory
Thank u sir...
Mast nirnay kharya Adivasi la nay meleal
Lekha koshagar vibhag update sir
👍
खरंच का ? 🤔🤔
Joshi sir म्हणजे accurate mahiti
Yes
Fast comment sir ok and thank you
नवीन जुमला आहे हा 😂😂😂
गाजर दाखवत आहे सरकार..... ह्या जागा आधीच भरायला पाहिजे होते.
हे आता निवडणुकी साठी चाल आहे.. हे गाजर आहे साहेब....
😢
Nice 😂
Bhartacha bangladesh honar as vattay mala 😅
Bogas hatav adivashi bachav
गाजर दाखवायचे कामे आहेत हे
pesa bharti tr kra agodr.
Gajar ahe he election sathi
लवकर भरती केली तर चांगल होईल
🥕🥕🥕🥕🥕
आदिवासी विकास विभाग भरती प्रक्रिया होते, मग अपंग विशेष सरकारी नोकर भरती का नाही.