सेम, माझाही २०२१ला डिटेक्ट झाला, मी त्याच्या कडे लक्षच दिले नाही. मॅमो, ऑपरेट , किमो रेडिएशन सर्व होत असताना माझी कला जोपासली, त्यातच लक्ष होते. रिकव्हरी होतेच स्ट्रॉंग मन करावे. देवही मदत करतो. 🙏👍
,,🙏श्री.प्रथमेश इनामदार,आपण खूप छान मुलाखत संयोगिता भावे यांची घेतलीत.सर्वाना प्रेरणा त्यांच्या आजपर्यंतच्या वाटचालीत त्यांना आलेले अनुभवातून नक्कीच मिळेल.चालू सिरियल मधली त्यांची भूमिका खूप छान झाली आहे."पुन्हा कर्तव्य आहे" या मालिकेतील व्यक्तीरेखा आईची छान योग्य अशी सादरीकरणातून बघायला मिळतेय.त्याचा त्या व्यक्तीरेखेचा पोशाख , पेहेराव त्यांनीच कॉस्ट्यूम केला आहे का? जरा वेगळा पण हटके आहे . त्यांच्या भूमिकेला सुट होतो आहे.संयोगिताताई,आपले मनःपूर्वक अभिनंदन.💐👍 खूप शुभेच्छा.🎉🎉
🙏👌💙🍀🌸🌹🇮🇳नमस्कार👏✊👍 खरोखरच झाशीची राणी👑 शोभते ईश्वर पुढील आयुष्यासाठी प्रेरणा मिळेल आणि खूप शिकायला मिळाले धन्यवाद🎉🎉यशस्वी भव शब्द नाही🙏
इनामदार तुमची मुलाखत घेण्याची पद्धत फार चांगली आहे तुम्ही अगदी जनतेच्या मनातील प्रश्न विचारता तुमच्या उपक्रमाला आमच्या शुभेच्छा
Wow.. mast ahe vidio..khup chan view..Ekdam positive approach ahe. Keep it up.. Best wishes for the future plans
Sanyogita rocks!!!! More power to you👍
खूप छान interview. संयोगिता mam खरय अर्थाने समजल्या आणी अभिमान वाटला!! All the best mam!
Excellent!!Khup chhan,ranjak ani khup satya..Manapaun abhaar🙏🙏
खूप छान मुलाखत.
Khup ch chan interview tumcya positiveness la Salam
Tumhi villain nahitar sojwal bhumikahi khup chhan karta.saglyach bhumika tumchya chhan astat.
Great Sainya!❤
उंच माझा झोका मधील काम खुप छान होते
Mazi aawdti abhinetri mi tumhala pune wadeshwar madhe pahile hote pan bolne zale nahi pan pahunach khoop Anand zala
Hat's off Sanyogita Taai ❤❤
👍🏼
Great.
Bapre
सेम, माझाही २०२१ला डिटेक्ट झाला,
मी त्याच्या कडे लक्षच दिले नाही. मॅमो,
ऑपरेट , किमो रेडिएशन सर्व होत असताना माझी कला जोपासली, त्यातच
लक्ष होते. रिकव्हरी होतेच स्ट्रॉंग मन करावे. देवही मदत करतो. 🙏👍
,,🙏श्री.प्रथमेश इनामदार,आपण खूप छान मुलाखत संयोगिता भावे यांची घेतलीत.सर्वाना प्रेरणा त्यांच्या आजपर्यंतच्या वाटचालीत त्यांना आलेले अनुभवातून नक्कीच मिळेल.चालू सिरियल मधली त्यांची भूमिका खूप छान झाली आहे."पुन्हा कर्तव्य आहे" या मालिकेतील व्यक्तीरेखा आईची छान योग्य अशी सादरीकरणातून बघायला मिळतेय.त्याचा त्या व्यक्तीरेखेचा पोशाख , पेहेराव त्यांनीच कॉस्ट्यूम केला आहे का? जरा वेगळा पण हटके आहे . त्यांच्या भूमिकेला सुट होतो आहे.संयोगिताताई,आपले मनःपूर्वक अभिनंदन.💐👍
खूप शुभेच्छा.🎉🎉
👌❤❤
Actually Dr. Ch nav sangayla hav hot itar lokanahi tyacha fayda hoil.
Karan asha aajarat uttam Dr milanhi nashibacha bhag asato.
Strong
Dr che name sanga pl
Dole hi tumchi natural beauty aahe mam
& tyacha fayda aasa ki tumhala pouranik malika pasun modarn role chaan karayla miltat ni milat raho.
खूप छान अभिनेत्री ❤❤❤
तुमहाला बघितल कि खुप राग येतो
खरे तर असे असु नये .पण तुमही केलेलया भुमिका मुळे असे असु शकते .
👍 Great
खुप छान काम करतात
Nice conversation ❤
हा सुंदर कार्यक्रम आहे
मनःपूर्वक धन्यवाद!
खूप सुंदर
.हा कार्यक्रम अप्रतिम आहे
मनःपूर्वक धन्यवाद!
त्यांचे माहेरचे नाव काय आहे त्यांचया वडिललांचे नाव पण सांगा
बाकी छान,पण close up madhe मुलाखत ghenara उंच सीट वर, भावे बाई खाली, हे बरोबर वाटत नाही
Art college चा विद्यार्थी हा मुळचा creative तर असतोच आणि आपल्या विचारांशी ठाम पण असतो.
आणि विनोदी विधानंही करतो
डॉक्टरांचं नाव सांगितलं असतं तर बरं झालं असतं.
सुभद्रा काकू
Punha kartwya ahe roll changla nahi khupch shisth
Sanyogita chan kam karate. Cancer zala hota? Recover zalya. 🙏🏼🙏🏼acting chanch. Unch maza zoka etc. 🎉🎉