Prathamesh Inamdar
Prathamesh Inamdar
  • 57
  • 134 315
बहुआयामी ज्येष्ठ कलावंत 'पुरुषोत्तम बेर्डे' । बोलत राहूया । प्रथमेश इनामदार
बहुआयामी ज्येष्ठ कलावंत 'पुरुषोत्तम बेर्डे' । बोलत राहूया । प्रथमेश इनामदार
มุมมอง: 277

วีดีโอ

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी..। कौशल इनामदार । बोलत राहूया । प्रथमेश इनामदार
มุมมอง 25328 วันที่ผ่านมา
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी..। कौशल इनामदार । बोलत राहूया । प्रथमेश इनामदार
मृत्यू पश्चात आत्म्याचा प्रवास कसा होतो...। डॉ. मेधा खासगीवाले। बोलत राहूया । प्रथमेश इनामदार
มุมมอง 5Kหลายเดือนก่อน
मृत्यू पश्चात आत्म्याचा प्रवास कसा होतो...। डॉ. मेधा खासगीवाले। बोलत राहूया । प्रथमेश इनामदार
समृद्ध परंपरा रंगभूमीची, 'गोष्ट संयुक्त मानापमानाची'। बोलत राहूया
มุมมอง 658หลายเดือนก่อน
समृद्ध परंपरा रंगभूमीची, 'गोष्ट संयुक्त मानापमानाची'। बोलत राहूया
वेशभूषा अभिनय कॅन्सर आणि मी - संयोगिता भावे । बोलत राहूया
มุมมอง 48K2 หลายเดือนก่อน
वेशभूषा अभिनय कॅन्सर आणि मी - संयोगिता भावे । बोलत राहूया
'तो कुणी माझ्यातला'। डॉ.गिरीश ओक। प्रथमेश इनामदार। बोलत राहूया
มุมมอง 1.4K3 หลายเดือนก่อน
'तो कुणी माझ्यातला'। डॉ.गिरीश ओक। प्रथमेश इनामदार। बोलत राहूया
'कृषी पर्यटन' शाश्वत 'पर्यटन'। ओंकार देशपांडे। प्रथमेश इनामदार। बोलत राहूया
มุมมอง 9053 หลายเดือนก่อน
'कृषी पर्यटन' शाश्वत 'पर्यटन'। ओंकार देशपांडे। प्रथमेश इनामदार। बोलत राहूया
'नकळत सारे घडले' या नाटकामधील कलाकारांसोबत मनमोकळ्या गप्पा । बोलत राहूया । प्रथमेश इनामदार
มุมมอง 3.9K5 หลายเดือนก่อน
नकळत सारे घडले या नाटकामधील कलाकारांसोबत मनमोकळ्या गप्पा । बोलत राहूया । प्रथमेश इनामदार
राष्ट्रीय कीर्तनकार डॉ.चारुदत्त आफळे यांच्यासोबत कीर्तनविश्वात रममाण होवूया | बोलत राहूया
มุมมอง 2.6K6 หลายเดือนก่อน
राष्ट्रीय कीर्तनकार डॉ.चारुदत्त आफळे यांच्यासोबत कीर्तनविश्वात रममाण होवूया | बोलत राहूया | प्रथमेश इनामदार
सर्व राजकीय पक्षांनी सामान्य मतदाराला अतिसामान्य ठरवून टाकलंय -आनंद दवे।बोलत राहूया।प्रथमेश इनामदार
มุมมอง 1866 หลายเดือนก่อน
सर्व राजकीय पक्षांनी सामान्य मतदाराला अति'सामान्य' ठरवून टाकलंय - आनंद दवे।बोलत राहूया।प्रथमेश इनामदार
सीता मातेचं हरण केल्यावर प्रभू श्री राम सत्याग्रह करत बसले नाहीत -डॉ. सच्चिदानंद शेवडे | बोलत राहूया
มุมมอง 2.4K6 หลายเดือนก่อน
सीता मातेचं हरण केल्यावर प्रभू श्री राम सत्याग्रह करत बसले नाहीत -डॉ. सच्चिदानंद शेवडे | बोलत राहूया
देशाचं 'अर्थकारण' सोप्या भाषेत समजून घेऊया | डॉ.विनायक गोविलकर | बोलत राहूया | प्रथमेश इनामदार
มุมมอง 1.7K7 หลายเดือนก่อน
देशाचं 'अर्थकारण' सोप्या भाषेत समजून घेऊया | डॉ.विनायक गोविलकर | बोलत राहूया | प्रथमेश इनामदार
आर्थिक साक्षरता ही काळाची गरज - श्री. रघुवीर अधिकारी । बोलत राहूया । प्रथमेश इनामदार
มุมมอง 8707 หลายเดือนก่อน
आर्थिक साक्षरता ही काळाची गरज - श्री. रघुवीर अधिकारी । बोलत राहूया । प्रथमेश इनामदार
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीची 'भाजपा' ची तयारी २०१९ मध्येच सुरु झाली- सौ. देवयानी फरांदे । बोलत राहूया
มุมมอง 5827 หลายเดือนก่อน
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीची 'भाजपा' ची तयारी २०१९ मध्येच सुरु झाली- सौ. देवयानी फरांदे । बोलत राहूया
तीन 'विश्वविक्रम' नावावर असलेला दिलखुलास लेखक दिग्दर्शक 'मिलिंद शिंत्रे' | बोलत राहूया ।
มุมมอง 4.6K7 หลายเดือนก่อน
तीन 'विश्वविक्रम' नावावर असलेला दिलखुलास लेखक दिग्दर्शक 'मिलिंद शिंत्रे' | बोलत राहूया ।
महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल कवी म्हणजे आरती प्रभू डॉ. माधवी वैद्य ।बोलत राहूया । प्रथमेश इनामदार
มุมมอง 2.7K7 หลายเดือนก่อน
महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल कवी म्हणजे आरती प्रभू डॉ. माधवी वैद्य ।बोलत राहूया । प्रथमेश इनामदार
अलीबाबा आणि 'चाळीशी' तले चोर चित्रपटातील कलाकारांशी गप्पा | बोलत राहूया | प्रथमेश इनामदार
มุมมอง 27K8 หลายเดือนก่อน
अलीबाबा आणि 'चाळीशी' तले चोर चित्रपटातील कलाकारांशी गप्पा | बोलत राहूया | प्रथमेश इनामदार
शुद्ध - सत्य इतिहास लोकांसमोर मांडणं ही आता काळाची गरज आहे. - प्रा. मोहन शेटे । बोलत राहूया
มุมมอง 7128 หลายเดือนก่อน
शुद्ध - सत्य इतिहास लोकांसमोर मांडणं ही आता काळाची गरज आहे. - प्रा. मोहन शेटे । बोलत राहूया
महाराष्ट्राचा बुलंद आवाज "मंदार परळीकर" । बोलत राहूया । प्रथमेश इनामदार
มุมมอง 1.2K10 หลายเดือนก่อน
महाराष्ट्राचा बुलंद आवाज "मंदार परळीकर" । बोलत राहूया । प्रथमेश इनामदार
कणा । कवी कुसुमाग्रज । प्रथमेश इनामदार
มุมมอง 47010 หลายเดือนก่อน
कणा । कवी कुसुमाग्रज । प्रथमेश इनामदार
प्रभू श्री राम यांच्याइतकेच मला माझे वडील मोठे वाटतात - आनंद माडगूळकर | Bolat Rahuya
มุมมอง 19K10 หลายเดือนก่อน
प्रभू श्री राम यांच्याइतकेच मला माझे वडील मोठे वाटतात - आनंद माडगूळकर | Bolat Rahuya
चिंटू ने आयुष्याला वळण लावले - चारुहास पंडित । बोलत राहूया । प्रथमेश इनामदार
มุมมอง 1.1K11 หลายเดือนก่อน
चिंटू ने आयुष्याला वळण लावले - चारुहास पंडित । बोलत राहूया । प्रथमेश इनामदार
तुमचं जगणं जेवढं विविधांगी आहे तेवढं ते लिखाणात उतरतं । बोलत राहूया । अभिराम भडकमकर
มุมมอง 1.4K11 หลายเดือนก่อน
तुमचं जगणं जेवढं विविधांगी आहे तेवढं ते लिखाणात उतरतं । बोलत राहूया । अभिराम भडकमकर
Bolat Rahuya | मानसिक आजारकडून मानसिक आरोग्याकडे आपण वळलो पाहिजे - सांगत आहेत सुशूप्ती साठे
มุมมอง 603ปีที่แล้ว
Bolat Rahuya | मानसिक आजारकडून मानसिक आरोग्याकडे आपण वळलो पाहिजे - सांगत आहेत सुशूप्ती साठे
रंगभूमीवर मनापासून प्रेम करणाऱ्या कलाकाराचा मनाला भिडणारा प्रवास | Yogesh Soman | Bolat Rahuya..
มุมมอง 521ปีที่แล้ว
रंगभूमीवर मनापासून प्रेम करणाऱ्या कलाकाराचा मनाला भिडणारा प्रवास | Yogesh Soman | Bolat Rahuya..
Chala Boluya! EP 02| Prathamesh Inamdar, Anand Dave
มุมมอง 6122 ปีที่แล้ว
Chala Boluya! EP 02| Prathamesh Inamdar, Anand Dave
CHALA BOLUYA! EP-01| Prathamesh Inamdar, Makarand Doijad
มุมมอง 3772 ปีที่แล้ว
CHALA BOLUYA! EP-01| Prathamesh Inamdar, Makarand Doijad
'MULAKHAT' SALEEL KULKARNI & PRATHAMESH INAMDAR
มุมมอง 2264 ปีที่แล้ว
'MULAKHAT' SALEEL KULKARNI & PRATHAMESH INAMDAR
MULAKHAT SPECIAL EPISODE 'LT GEN R.R.NIBHORKAR' & PRATHAMESH INAMDAR
มุมมอง 884 ปีที่แล้ว
MULAKHAT SPECIAL EPISODE 'LT GEN R.R.NIBHORKAR' & PRATHAMESH INAMDAR
MULAKHAT EP 08 KEDAR ATHAVALE & PRATHAMESH INAMDAR
มุมมอง 3574 ปีที่แล้ว
MULAKHAT EP 08 KEDAR ATHAVALE & PRATHAMESH INAMDAR

ความคิดเห็น

  • @Its_Rushi_7
    @Its_Rushi_7 วันที่ผ่านมา

    या बाईचं काय अगाध ज्ञान आहे... नोबेल द्यायलाच हव...! 😊 मुलाखत घेणारा पण धन्य आणि देणारी पण धन्य.....

  • @malharablakentertainment
    @malharablakentertainment 2 วันที่ผ่านมา

    😂म्हणजे आम्ही गटाराच्या बाजूला राहतो,हे आमच्या गेल्या जन्मीच्या पापाचे फळ आहे तर.... बरं झालं सांगितलंत ..... इतके दिवस आम्हाला वाटत होतं सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे आम्हाला हे भोगावं लागतंय... 😂 आमचे डोळे उघडल्या बद्दल खूप खूप धन्यवाद...😂 संसदेत तुमचं भाषण ठेवायला हवं,आवडेल तिथल्या मंत्र्यांना...😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sagarranpise1307
    @sagarranpise1307 8 วันที่ผ่านมา

    Saw 1st show in Thane 10th Nov 2024 at Dr kashinath Ghanekar.. Simply Love it❤❤❤.

  • @gopinathsambare1810
    @gopinathsambare1810 13 วันที่ผ่านมา

    मुलाखत ऐकताना ग दी मा दिसत होते , ते एक दैवत होते

  • @shrikantwable5969
    @shrikantwable5969 21 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर

  • @vidyainamdar2011
    @vidyainamdar2011 22 วันที่ผ่านมา

    उत्तम मुलाखत..'बोलत राहूया' ची दीवाळी भेट छानच😊

  • @amrutaathawale9419
    @amrutaathawale9419 25 วันที่ผ่านมา

    C0ngration very good knowledge

  • @vidyainamdar2011
    @vidyainamdar2011 27 วันที่ผ่านมา

    संगीतकार कौशलजी आणि अजरामर गीत व त्या मागची कथा ऐकण्यासारखी मुलाखत झाली..खूप छान माहिती मीळाली..

  • @swamiaadnyavideos3744
    @swamiaadnyavideos3744 28 วันที่ผ่านมา

    FULL VIDEO PLZ

  • @dilippawar9099
    @dilippawar9099 29 วันที่ผ่านมา

    फारच छान जुन्या आठवणीना उजाळा मिळाला... गीतरामायण जुनी मराठी गाणी मनात रूंजी घालू लागली... एक कालपटच समोरुन गेला... परवा सोलापूर ला जाताना वाट वाकडी करुन माडगुळ्यातला बामणाचा पत्रा पाहून आलो.... माणदेशी मातीचा गोडवा काहि औरच... आपण तो जुना काळ समोर उभा केलात धन्यवाद

  • @vimalsubramaniam1484
    @vimalsubramaniam1484 หลายเดือนก่อน

    पुस्तकाचे नाव काय ?

    • @Bolat_Rahuya
      @Bolat_Rahuya หลายเดือนก่อน

      आत्म्याचा प्रवास आणि मृत्यूपश्चात जीवन

  • @hemasagdeo8444
    @hemasagdeo8444 หลายเดือนก่อน

    Wa wa khupach sundar vichar aani chan zali mulakhat

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 หลายเดือนก่อน

    खूप उपयुक्त महिती व परिसंवाद. सर्व संभ्रम दुर झाले.सबळ दुष्टीकोन व दिलासा देणार वैचारिक कार्य.आपले खूप खूप धन्यवाद 🙏

  • @nandadeshmukh2330
    @nandadeshmukh2330 หลายเดือนก่อน

    मागच्या जन्मी कोण होते हे कळू शकत काय

  • @shubhadarajguru779
    @shubhadarajguru779 หลายเดือนก่อน

    मेल्यावरी‌ मोक्ष आम्हासी होईल, ऐसे म्हणती ते अती मूर्ख!"---संत श्री तुकाराम महाराज

  • @ASK-ot7us
    @ASK-ot7us หลายเดือนก่อน

    Mam how to connect with you for the workshop

  • @jyotiyadavar1094
    @jyotiyadavar1094 หลายเดือนก่อน

    बाकी छान,पण close up madhe मुलाखत ghenara उंच सीट वर, भावे बाई खाली, हे बरोबर वाटत नाही

  • @kjscessh
    @kjscessh หลายเดือนก่อน

    छान माहिती मिळाली.धन्यवाद.🙏🏿🙏🏿

  • @medhaabhyankar2367
    @medhaabhyankar2367 หลายเดือนก่อน

    Workshop करायचा आहे. नंबर मिळुन शकेल का ?

  • @meenakorantak4016
    @meenakorantak4016 หลายเดือนก่อน

    खूप छान विषय ,माहिती बरीच मिळाली पण मनात अनेक प्रश्न निर्माण झालेत परत बोलणे आवश्यक आहे

  • @sujatabhadkamkar9007
    @sujatabhadkamkar9007 หลายเดือนก่อน

    Masta bolla aahat.....

  • @anitachandorkar3990
    @anitachandorkar3990 หลายเดือนก่อน

    छान विषय 🙏🌷पण मृत्यू नंतर प्रवास परतबोला

  • @sharadbhatkhande1728
    @sharadbhatkhande1728 หลายเดือนก่อน

    स्पिरीट बॉडी la...konte अनुभव येऊ शकतात..देह सोडल्यावर.. या विषयी जास्त आले नाही चर्चेत.. अजून एखादा एपिसोड करा या विषयी.....😊

  • @tanujarahane3836
    @tanujarahane3836 หลายเดือนก่อน

    छान बोलली आहेस मेधा❤

  • @CuriousAarohi
    @CuriousAarohi หลายเดือนก่อน

    Sundar topic. 😇

  • @AnayRamchandraGhanvatkar
    @AnayRamchandraGhanvatkar หลายเดือนก่อน

    दादा आम्हाला अजून काही कीर्तनकार जसे रोहिणी ताई परांजपे आणि संदीप बुवा मांडके यांच्या सारख्याकडून नक्की पॉडकास्ट ऐकायला आवडेल

    • @Bolat_Rahuya
      @Bolat_Rahuya หลายเดือนก่อน

      आवश्य प्रयत्न करतो. धन्यवाद!

    • @AnayRamchandraGhanvatkar
      @AnayRamchandraGhanvatkar หลายเดือนก่อน

      आपल्याला जर त्यांचे phone नंबर हवे असल्यास मी देवू शकतो. मांडके बुवा मी सांगितल्यावर लगेच वेळ काढतील कारण ते स्वतः वेद मूर्ती आहेत आणि कीर्तनकार आहेत. हे वैशिष्ट्य. ​@@Bolat_Rahuya

    • @AnayRamchandraGhanvatkar
      @AnayRamchandraGhanvatkar หลายเดือนก่อน

      दादा संदीप बुवा हे वैदिक पुरोहित व एक उत्तम कीर्तनकार आहेत. जर त्याचा नंबर हवा असल्यास मी देवू शकतो श्रीराम

  • @kashmirajoshi2532
    @kashmirajoshi2532 หลายเดือนก่อน

    Sanyogita chan kam karate. Cancer zala hota? Recover zalya. 🙏🏼🙏🏼acting chanch. Unch maza zoka etc. 🎉🎉

  • @nitinjakhadi7688
    @nitinjakhadi7688 หลายเดือนก่อน

    छान माहितपूर्ण चर्चा!

  • @munoliutube
    @munoliutube หลายเดือนก่อน

    Keep it up Shyamraj

  • @yograjk1925
    @yograjk1925 หลายเดือนก่อน

    Dandvat🙏

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 2 หลายเดือนก่อน

    🙏👌💙🍀🌸🌹🇮🇳नमस्कार👏✊👍 खरोखरच झाशीची राणी👑 शोभते ईश्वर पुढील आयुष्यासाठी प्रेरणा मिळेल आणि खूप शिकायला मिळाले धन्यवाद🎉🎉यशस्वी भव शब्द नाही🙏

  • @nikhildesai3814
    @nikhildesai3814 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आमच्या शुभेच्छा कायमच गप्पांगण टीम बरोबर असतील 🙏🏻

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 2 หลายเดือนก่อน

    Wow.. mast ahe vidio..khup chan view..Ekdam positive approach ahe. Keep it up.. Best wishes for the future plans

  • @nalinimalshe298
    @nalinimalshe298 2 หลายเดือนก่อน

    खूप छान मुलाखत.

  • @pallavikulkarni7738
    @pallavikulkarni7738 2 หลายเดือนก่อน

    Bapre

  • @arunaumranikar9828
    @arunaumranikar9828 2 หลายเดือนก่อน

    त्यांचे माहेरचे नाव काय आहे त्यांचया वडिललांचे नाव पण सांगा

  • @swatisakhadeo8389
    @swatisakhadeo8389 2 หลายเดือนก่อน

    Tumhi villain nahitar sojwal bhumikahi khup chhan karta.saglyach bhumika tumchya chhan astat.

  • @SanjivaniYarunkar
    @SanjivaniYarunkar 2 หลายเดือนก่อน

    Great.

  • @vineetapimpalkhare3581
    @vineetapimpalkhare3581 2 หลายเดือนก่อน

    Great Sainya!❤

  • @nehawalimbe6488
    @nehawalimbe6488 2 หลายเดือนก่อน

    Khup ch chan interview tumcya positiveness la Salam

  • @ashlildude
    @ashlildude 2 หลายเดือนก่อน

    Sanyogita rocks!!!! More power to you👍

  • @akalpitabhide294
    @akalpitabhide294 2 หลายเดือนก่อน

    Excellent!!Khup chhan,ranjak ani khup satya..Manapaun abhaar🙏🙏

  • @samidhahingne71
    @samidhahingne71 2 หลายเดือนก่อน

    😢गदिमा,बाबुजींविषयी ऐकताना मन आपोआप च लहानपणी च्या सर्व गीतांच्या आठवणी मनात रुंजी घालत होत्या.फारच छान स्मरण रंजन साखळी!!!! अजूनही प्रवास करताना ""पंचवटी "" जवळ आल्यावर हात सहजपणे जोडले जातात,. खूपच सुरेख मुलाखत!!!🙏🙏🙏🙏🙏🌹🌹👌👌👌👌

  • @veenaulman6334
    @veenaulman6334 2 หลายเดือนก่อน

    👍 Great

  • @rajashreedeshpande5152
    @rajashreedeshpande5152 2 หลายเดือนก่อน

    Mazi aawdti abhinetri mi tumhala pune wadeshwar madhe pahile hote pan bolne zale nahi pan pahunach khoop Anand zala

  • @kirtikulkarni513
    @kirtikulkarni513 2 หลายเดือนก่อน

    खुप छान काम करतात

  • @bharatigogte7976
    @bharatigogte7976 2 หลายเดือนก่อน

    खूप छान interview. संयोगिता mam खरय अर्थाने समजल्या आणी अभिमान वाटला!! All the best mam!

  • @RashmiJadhav-bd8vo
    @RashmiJadhav-bd8vo 2 หลายเดือนก่อน

    👍🏼

  • @shirishshanbhag6431
    @shirishshanbhag6431 2 หลายเดือนก่อน

    इनामदार तुमची मुलाखत घेण्याची पद्धत फार चांगली आहे तुम्ही अगदी जनतेच्या मनातील प्रश्न विचारता तुमच्या उपक्रमाला आमच्या शुभेच्छा

  • @hemakhandare1990
    @hemakhandare1990 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार ताई, कैंसरच्या पेशी ह्या आपल्याच पेशी असतात त्यामुळे हा आजार नाही. वाजवी पेक्षा जास्त पेशीच्या वाढीमुळे हा problem होतो. झाला आहे तर स्वीकारले पाहिजे. थौर्ट कैंसर. दोन वर्षा पूर्वी बाहेर आले. उपाचारा नंतर डाएट मघ्ये बदल. पहिल्या प्रथम साखर बंद. पालेभाज्या, काकडी, गाजर, बीट. एका वेळी 5,6 पालेभाजी. दुस-या दिवशी का. गा. बी. निंर्जतुक करून न शिजवता मिक्सर मघून थोड पाणी घालून फायबर सकट पीणे.त्यात तीळ जीरे, लसून, ओली हळद.) तूप, खोबरेल तेल, अंडी ,फळे,आणि ड्रायफ्रुट खाण. डाळ, भात, भाजी, चपाती, मटन, मासे शिजलेल जेवण पूर्ण बंद.हे सत्य आहे. डॉक्टरानी हे डाएट सांगितले नाही. अमेरीकन डॉ. डाएट वाचनात आले. मुलगा म्हणाला तुला बाहेर पडायचे असेल हे डाएट फॉलो करावे लागेल. 6 महिन्या पर्यत केले. ह्या डाएट मुळे ऑपरेशन करावे लागले नाही. मेडिकल रैकेटानी डॉक्टराची हत्या केली. कारण ते जिंवत राहिले असते तर मेडिकलवाल्याचा फायदा झाला नसता. "डॉक्टराना" मन:पुर्वक धन्यवाद .केमो आणि रेडियेशन फार वेदनादायक आहे. संयोगिता ताई तुमची तब्येत प्रकृति नेहमी उत्तम राहो. ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद!!!