आषाढी एकादशी विशेष: "प्रवेशद्वार " | रचना - रवींद्र निमकर व प्रफुल्ल जोशी | संगीत आणि गायन - अर्णव

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ค. 2024
  • आषाढी एकादशी ला असंख्य वारकरी पंढरपूर ला आपल्या लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी जात असतात. तसेच श्री. रवींद्र निमकर व श्री. प्रफुल्ल जोशी हे विठुरायाच्या दर्शनाला गेले असता तेथील प्रवेशद्वारावर पोहोचल्यावर त्यांच्या मनात काय भाव निर्माण झाले, ते ह्या गीतात मांडले आहे.
    #ashadhiekadashispecial #entrancesong #devotionalsongs #spiritualmusic #indianfestivals #bhaktisongs #divinemusic #soulfulmelodies

ความคิดเห็น •