खरच भावा कोणतील माणस ही प्रेमाळू असतात माझे पण डोळे तुन पाणी आल 😢 भावा जीवाला जीव देणारी मानस मि पण गावी गेलो की असच असत परत गाव सोडून maumbai ला परत जायचं नाही वाटत
कोकणातील ही जुनी जाणती माणसे म्हणजे प्रेमाचा निखळ झराच......ही माणसं म्हणजे कोकणचा गोडवा आहे.आता नवी पिढी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, स्नेहभाव, आत्मियता,ममता हे शब्द फक्त शब्दकोशातच बघायचे . मोबाईल जमान्यात हे सर्व आटुन गेले आहे
निखिल विडीवोची सुरूवात छान केली तु सगळयांना जीव लळा प्रेम करणारा आहे आणि आपल्या कोकणातली माणसे आपुलकीने बोलणारी आहे तुझ गाण्याचं रिलिज खुपच भारी आहे असेच छान छान विडीवो दाखवत रहा देव बरे करो तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हादीक शुभेच्छा बाप्पा तुझ्या सव॔ ईच्छा पुण॔ करो आणि खरच खुप भारी वाटलं विडीवो
Nikhil bhava khup chhan, aajchya yugat vayovrudh aaibabancha maan, kalji ji japtos te vakhyanajog ahe,, mazi aai sudhha gavala gelo ki sadichya padar fadun mala gavchi bhaji dyaychi ti ji maya aste na tila kuthlech mol nahi jivantpane jaglela swarg ahe to,, he jyala smzl to dhani zala,,, maze aai baba nahi ahe,, aai mazi 4varshyapurvi geli,, khup miss karato tila mi,, sarv aaina baghun kuthetari mazi aai disali,,, asech prem sarnvavr adu det, jenekarun yenarya pidhila mansanche mahatw kalel,,,, love u nikhil❤
Konatil manse ❤ kup chaan vlog banvlays nice aaji kup chaan ahy maza ajji chi athvan ali thnq nikhil for asome vlog Me pan panvel madhy rahto new panvel
म्हणतात ना कोकणची माणस साधी भोळी तुझा स्वभाव भारी आहे माणसावर जीव लावतो पुन्हा जाशील तेव्हा त्यांना काहीतरी भेट वस्तू घेऊन जा अस मला वाटतं आवडला विडियो
हा व्हिडिओ बघून खूप रडू आलं. पण आज या कोकणची अवस्था काय आहे ते आपण सगळे बघतोय. हिचं कोकणातली म्हातारी कोता री माणसं शिल्लक राहिली आहेत गांवात, काही गावं तर ओसाड पडली आहेत. सगळ्यांनी आपापली व्यवस्था बघितली पण यांची अवस्था कोण समजणार. Please तरुणांनी आणि चाकर मान्यांनी विचार करावा या कोकणचा.
भावा तू खूप भाग्यवान आहेस...तू माणूस म्हणून पण खूपच छान आहे... अशी प्रेमळ माणस भेटली तुला... भावा डोळ्यात पाणी आलं....❤❤❤
भावा ही माया प्रेम आपलेपणा देणारी शेवटची पिढी आहे...... ❤️👌🙏 डोळ्यात पाणी आल भावा..😢
Thank you
खर आहे निखिल खूप इमोशनल झाली आजी 😢
निखिल , तू माणूस म्हणून छान आहेस. वयस्कर माणसं किती मायेने जमा झाली.
@@geetagadmale4473 धन्यवाद
खरच भावा कोणतील माणस ही प्रेमाळू असतात माझे पण डोळे तुन पाणी आल 😢 भावा जीवाला जीव देणारी मानस मि पण गावी गेलो की असच असत परत गाव सोडून maumbai ला परत जायचं नाही वाटत
निखिल खरंच हा अनुभव खुप छान आहे. असाच अनुभव कोकणात सर्व ठिकाणी मिळतोच मिळतो.
@@dineshkhale4046 thank w
Nikhil tuza स्वभाव छान आहे😊
कोकणातील ही जुनी जाणती माणसे म्हणजे प्रेमाचा निखळ झराच......ही माणसं म्हणजे कोकणचा गोडवा आहे.आता नवी पिढी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, स्नेहभाव, आत्मियता,ममता हे शब्द फक्त शब्दकोशातच बघायचे . मोबाईल जमान्यात हे सर्व आटुन गेले आहे
कोंकणातील साधी भोळी प्रेमळ माणसं,बाबा,आई खुप प्रेमळ माणसं अशी माणसं फक्त कोकणात अनुभव ला मिळतात❤❤❤❤❤❤😌😌
निखिल विडीवोची सुरूवात छान केली तु सगळयांना जीव लळा प्रेम करणारा आहे आणि आपल्या कोकणातली माणसे आपुलकीने बोलणारी आहे तुझ गाण्याचं रिलिज खुपच भारी आहे असेच छान छान विडीवो दाखवत रहा देव बरे करो तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हादीक शुभेच्छा बाप्पा तुझ्या सव॔ ईच्छा पुण॔ करो आणि खरच खुप भारी वाटलं विडीवो
Nikhil bhava khup chhan, aajchya yugat vayovrudh aaibabancha maan, kalji ji japtos te vakhyanajog ahe,, mazi aai sudhha gavala gelo ki sadichya padar fadun mala gavchi bhaji dyaychi ti ji maya aste na tila kuthlech mol nahi jivantpane jaglela swarg ahe to,, he jyala smzl to dhani zala,,, maze aai baba nahi ahe,, aai mazi 4varshyapurvi geli,, khup miss karato tila mi,, sarv aaina baghun kuthetari mazi aai disali,,, asech prem sarnvavr adu det, jenekarun yenarya pidhila mansanche mahatw kalel,,,, love u nikhil❤
ह्रदय स्पर्शी असे द्रुष्य सर्व काही..... emotions...& Emotional .....❤❤❤
खूप खूप छान विडिओ आहे.❤❤❤❤
आजीच्या डोळ्यात पाणी बघून मला पण भरून आलं त्या अगरबत्ती च्या दुकानाचां नंबर दिला नाही तू बाकी व्हिडिओ खूप छान❤❤
Deto
Khup khup Chan video 👌👌❤❤
Return emotional journey😊
Nikhil dada tumcha गाव kuthal aahe
आजी खूपच मायाळू आणि हळवी आहे मी पण तो क्षण बघतांना रडलो अक्षरशः😢❤
मित्रा सहज च डोळ्यात पाणी आलं.
गावाहुन निरोप घेताना असाच काहुर दाटून येतो. ❤
🥰
निखिल तुझे व्हीडिओ छान असतात पण एक सांगतो आम्ही शहरी भागात आहोत आमची पण माणसे प्रेमाळु व भाऊक असतात
Konatil manse ❤ kup chaan vlog banvlays nice aaji kup chaan ahy maza ajji chi athvan ali thnq nikhil for asome vlog
Me pan panvel madhy rahto new panvel
Masat hota video aaji ekdam bhauk zali
मित्रा शेवट ची पिढी... लळा लावणारी.... ❤❤❤ हे जपणार कोण पुढे....
खुप छान दादा 🥰👌👌
Thanks
Nice video Nilhil. Gaavakadache video jaast avadatta sagalyana
निखिल भावा तुझ गाव कोणतं?
म्हणतात ना कोकणची माणस साधी भोळी तुझा स्वभाव भारी आहे माणसावर जीव लावतो पुन्हा जाशील तेव्हा त्यांना काहीतरी भेट वस्तू घेऊन जा अस मला वाटतं आवडला विडियो
Hoy
Nice😢
खुप छान मस्त वीडियो आहे ❤❤🙏🙏
Thank you
खूप छान निखिल
❤❤
Nikhil tuzyashi contact kasa karaycha plz rly de
Contact me mail n.g.sakpal1@gmail.com
Pavaskar dada daring wale ahet. purachya panyat udi takali.
तूजे गाव कूटले आहे
छान
भावा गावची मजा अलगच असते गावी प्रेम करणारी माणस असतात भावा टी-शर्ट मिळेल का मला एक
माझ्यापण डोळ्यात खूप पाणी आल, कधी पण मी गावाला गेलो ना, आणि तेव्हा मुबईला यायचं असत तेव्हा पायच उचलत नाही, खरच मी गावावरून मुंबई ला खूप रडतो.😅😭😭😅
Thank you ❤️
@@MIKOKANINIKHIL thankyou replied dilya baddal😊😊
Nikhlya khar re pani aale dodyatun
आजी खूपच मायाळू आणि हळवी आहे मी पण तो क्षण बघतांना रडलो यार😢❤
Dada kharacha khup chan video ❤❤ khup bhauok zhala Mann asi juni manasa pahun ❤❤ kiti Prem kartat tuzhyavar dada ❤❤ nice dada ❤❤ Aai jeevdani cha ashirwad aso sadaivya tuzhya pathishi ❤❤ hiccha ishawar charani prathana ❤❤ Shree Swami Samartha ❤❤
गावची आपलीं माणसं लयं भारी असतातच भाऊ...❤❤
Sarvanvar prem asu det,,, mi devgadcha ahe
Gavch manas khupch aaplepnane rahnaari astat
गोडाऊन समोर माझा भाऊ राहतो संतोष सावंत बचत गटांचा वडापाव आहे तिथे
🥺❤️
Khup chan Vlog!❤
Thank you
रडवलस रे निखिल, जगात भारी आपलं कोकण
❤️
Nikhil tuzhi manase baghun mazhya dolyat pani ale.
Kharch mumbai la nightana mazha pan dolyat Pani yete
Mumbaila jatana sarv aaila paise hatat det ja 50ru vagare aai baba sadhe aahet mayalu aahet
पैशे देताना व्हिडिओ दाखवणं गरजेचं आहे का ?
तूझ्या गावचे विडिओ मिस करतोय आम्ही असुदचे
Thank you
Bhava radvlas tu aata RG chya gavala aahes mast video
No comments
Agarbatti wala no. De
७५८८८९९७२७ तेजस ठावरे
हा व्हिडिओ बघून खूप रडू आलं. पण आज या कोकणची अवस्था काय आहे ते आपण सगळे बघतोय. हिचं कोकणातली म्हातारी कोता री माणसं शिल्लक राहिली आहेत गांवात, काही गावं तर ओसाड पडली आहेत. सगळ्यांनी आपापली व्यवस्था बघितली पण यांची अवस्था कोण समजणार. Please तरुणांनी आणि चाकर मान्यांनी विचार करावा या कोकणचा.
धन्यवाद
True
Mazipan hich condition aste
छान विडिओ होता गावची माणसं असतंच मायाळू प्रेमल साधी भोळी पण वाटलं असं विडिओ छान होता 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
Thank you
माझ्या कोकणातील माणसे आहेतच मायाळू
❤❤❤❤