Bahri सुंदर वादन पकवाज आणि तबला सुंदर वाजवले अप्रतीम पेटी पण bahri वाजवली आवाज पण खूप चांगला आहे अभंग पण खूप छान पुढचा वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ✨✨खूप मस्त
प्राजक्ता जी उत्कृष्ट तबला वादन केलेत 🙏 त्याबद्दल तुमचे विशेष आभार करावेसे वाटले ( खास तुमच्या लगी ने मन मंत्र मुग्ध केले ) मी खूप वेळा ऐकतो तरीही त्यातली गोडी कमीच होत नाही
बुआ उत्तम भजन सादरीकरण केलेत 🙏 त्याला लाभलेली सुंदर अशी पखवाज आणि तबल्याची साथ 👌. बुआ एक भजन प्रेमी म्हणून तुम्हाला नम्र विनंती आवाजात अजून स्पस्ट्वक्तेपणा आला तर अजून छान होईल. बाकी तुमच्या आवाजात जादू आहे. आणि अजून असे नवं - नवीन भजन आमच्यापर्यंत पोहोचवा🙏. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा 🙏💐💐
दोनों बहनों को बहुत बहुत आशीर्वाद गायक भाई का तो क्या कहना बहुत ही सूंदर कार्यक्रम तबला ओर ढोलक बहुत ही सूंदर बजाया मजा आ गया
ताई खुप छान पखवाज वाजवतेस अप्रतिम
Bahri सुंदर वादन पकवाज आणि तबला सुंदर वाजवले अप्रतीम पेटी पण bahri वाजवली आवाज पण खूप चांगला आहे अभंग पण खूप छान पुढचा वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ✨✨खूप मस्त
खूप सुंदर , वडिलांचा वारसा चालवायला मुलगाच पाहिजे असे नाही , हे तुम्ही दाखवून दिलात , आनंद मोर्ये दादांना माझा नमस्कार
🙏 dhanyawad🙏
खुप सुंदर माऊली
गुरुजी. दोन दोन शूर वाघिनी आहेत तुमच्या संगीत गुहेत देवा..ईश्वर सर्वांचे बरे करो.
Dhanyawad 🙏
खुप सुंदर पखवाज,तबला,
गायनही छान स्पष्ट शब्द यायला हवी खुप सुंदर वाटेल
कलेशिवाय जीवनात सुगंध नाही🙏👌
अथर्व पेटी ,गायन खुपच छान पखवाज, तबला वादन मस्तच
गायिकी तो ठीक ही है , मगर ढोलक कमाल करदी ।
जीते रहो दीदी
👌👌👌👌👌👌👌😊सुंदर अप्रतिम मस्तच
अप्रतिमसादरीकरण बुवा त्याच बरोबर दोन्ही ताईची उत्कृष्ट संगीत साथ आपणास खुप खुप शुभेच्छा.
Shrutika 1number👍🙏🙏🔥🔥
Super vadhan
👌👌👌छान गायलं आहे आणि आपला आवाज पण छान आहे तसेच पखवाज आणि तबल्यामुळे वातावरण निर्मिती झाली.
धन्यवाद सर्वांना 🙏
फारच छान बंधू, गायन ,वादनाने छान साथसंगत दिली. कोकणातील भजन परंपरा आपण जतन करीत आहात याचा मला कोकण्याला अभिमान आहे 👌💪🌷
अप्रतिम गायन खूप गोड आवाज आहे
पखवाज .तबला .गायन .अप्रतिम वा .ऐकुन .मन .समाधान झाले .🔥🔥🔥👌👌👌
Dhanyawad
औक्षवंत हो... 💕💕💕💕
Khup bhari shrutika 😘😘😘😘😘gbu...lil sis ❤️❤️and team 😍😍😍
Khoobsurat
Bahutasundar
Uttam tabla vadhan
खुप छान गायन आणि वादन केले आहे असेच video टाकावे TH-cam channel वर आमचे मनाेरजन होईल 🙏
कला ही कलाकाराच्या आयुष्याचा आरसा आहे असं म्हणतात..❣️😊🔥
खरे आहे हे
Uttam gayan , Sundar sangit sath
वाह बहुत खूब मंत्र मुग्ध हो गया में
Khup cha ram krishna hari
1 no Tai khup sundar pakvaj vadan kelay
Sundar Ani Chan mast sath
अप्रतिम गायन आणि वादन तर लईच भारी ताई सलाम तुम्हाला
अप्रतिम अथर्व आणि पखवाज तबला साथ पण मस्त 👌👌👌
अति सुंदर अप्रतिम.... गायण, वादन.. माझे खुप आशिर्वाद....
सुंदर ताल सूर लय छान
Mr.Aanand Morye 👌👌
Singing like sundar मेस्त्री
सोनू आणि प्राजूू ... एकदम कडक वादन ... 👌👌
Wah shrutika 👌 mastch...
ताई तुमचे वर्णन करावे तरी किती तेच कळत नाही खूपच छान भारी वाजवतात
Khup mast vadya
अप्रतिम वादन सोनू आणि प्राजक्ता ताई👌👌👍👍🍫🍫
khup chhan साथ केली👌👍
मस्त सोनू आणि प्राजक्ता🔥👍🏻👌
Bahut achcha sangeet suppar🌹🌹🌹🌹🕊️🕊️🕊️🌹🌹
ram krushna hari
सोनु आणि प्राजक्ता अप्रतिम
osom
अतिशय उत्कृष्ट गायन आणि पखवाज , तबला वादन
Nice tabala
I like it
खरंच खूप छान मस्त ,तबला आणि मृदुग साथ खूप छान केली आहे दोघींचे अभिनंदन💐💐👌👌खरंच खूप छान वाटले दोघीची वादन ऐकावेसे वाटते👏👏
Thanks
खूप छान खूप छान
खूपच चांगली तयारी करून घेतली आहे सर. खूप छान.!
प्रथमतः दोन्ही ताईंचे खूप खूप अभिनंदन !
पखवाज आणि तबला वादन सुंदर ,गायकांची गायकी सुद्धा मस्त !
राम कृष्ण हरी 🙏🙏
खूप छान तबला आणि मृदुंग वादन ,गायन
अप्रतिम🙏🙏
Wow kya bat hay good combination f pakhawaj and tabla
The joy on face while playing Pakjawaj is incredible. Awesome awesome.
१च नंबर माऊली
क्या बात है...
👏👏👏👌🙏
Vadan apratim
वा माऊली खूपच छान सुंदर 👌
अभिनंदन
व्वा फार सुंदर सादरीकरण, पखवाज, तबला वादकांचे विशेष अभिनंदन. माझी कन्याही आपणा सारखी सुंदर वादक होवो ही श्री सद्गुरु चरणी प्रार्थना.
Congratulations to all. 👌👌🎉🎉 Best wishes for bright future. Gayki ke sang pakhawaj aur tabla sangat bhi lajavab. 🙏🙏 Keep it up, God bless you all.
या आमच्या मराठी भगिनी 🥰🥰
अप्रतिम, सगळेच खूप छान
अप्रतिम
Bhari mast sonu aani prajakta 1 no kadakkk
खूप छान पखवाज वंदन श्रुतिका आणि तबला वादन
बुवा पण सुंदर गायन करत आहे चागाला आलाप पण मारत आहेत त्यांची पण प्रगती व्हावी
वा छान...,.... गायन, वादन. सुंदर......
Super se bhi upper performance
खूप छान
खूप छान वादन वजनदार वा वा अप्रतिम 👌👌 जयमृदंग
Mast
Very nice,sister
👌👌अप्रतिम वादन आणि गायन 👌👌
अप्रतिम वादन आणि गायन👌👌
Ek no Pakhavaj vadan and tabala too
अप्रतिम वादन खुप सुरेख 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌🍫
सोनू क्या बात है.. सुंदर..iam proud of you सोनू 👌👌👌👌
Thank you so much kaka💖💖
khup chan vajvtay 2 gha pn 1 no vadan dear
Very nice performance dear sister over all great job....keep it up
Very nice Sonu N Prajakta tai 😍👌
खूप छान गायन आणि वादन हरकत आलाप दोन्ही भगिनेंचे वादन अप्रतिम 🙏
सुंदर माउली 🙏🏻👌👍
अप्रतिम 👌 पखवाज साथ तबला साथ
वा. वां.अशीच.भरारी.घेत.रहा.प्रयत्न.केल्याने.महिला.उंच.भरारी.सहजच.मरतात.क्षेत्र.कोणतही.
असो.हा.आज.वरचा. अनुभव.आहे.
एकदम भारी सोनू👌
Kya bat ...❣️👌,Sonu & Praju ❣️😊👍🏻🔥
Thanks 🤩
वाह...सुंदरच साथ संगत खूप साऱ्या शुभेच्छा
गायन आणि वादन खुपच सुंदर
प्राजक्ता जी उत्कृष्ट तबला वादन केलेत 🙏
त्याबद्दल तुमचे विशेष आभार करावेसे वाटले ( खास तुमच्या लगी ने मन मंत्र मुग्ध केले ) मी खूप वेळा ऐकतो तरीही त्यातली गोडी कमीच होत नाही
अप्रतिम गायकी बुवा, आणि तेवढीच साथसंगत सुद्धा अप्रतिम कोंकणी भजनी परंपरेचा वारसा👌👌 सुंदर🙏
अप्रतिम गाणं आणि वाजवणं
khup chan tabla satha ani pakhavaj vadak
वा अभिनंदन खुप शुभेच्छा 💐
Khup chan didi mast vajvl 👌👌
वाह
बुआ उत्तम भजन सादरीकरण केलेत 🙏
त्याला लाभलेली सुंदर अशी पखवाज आणि तबल्याची साथ 👌.
बुआ एक भजन प्रेमी म्हणून तुम्हाला नम्र विनंती आवाजात अजून स्पस्ट्वक्तेपणा आला तर अजून छान होईल. बाकी तुमच्या आवाजात जादू आहे.
आणि अजून असे नवं - नवीन भजन आमच्यापर्यंत पोहोचवा🙏.
आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा 🙏💐💐
खूपच अप्रतिम 💐💐👌👌👌👍👍🙏🙏
SUNDAR.
God bless All
Pkhawaj and tabla vadan is very very nice laybaddha vadan