बच्चु श्रेया धुरी अप्रतिम घुमवलास तबला पखवाजाला तोडीस तोड........ माझी एक लेक वैद्यकीय क्षेत्रात नी तु दुसरी लेक संगीत क्षेत्रात........ आवर्जून नाव कमवाल ह्यात देव पण अडवु शकत नाही.......
श्रेया बेटा तुझं खुप अभिनंदन! छान कला आत्मसात केली आहेस तु, आणि या बुवांच्या सारख्या बहुढंगी कलाकारांना साथ करताना खुप शिकता येईल. शुभेच्छा तुला आणि अभिनंदनही. 💐💐💐💐💐
चव्हाण महाराज खूप छान अभंग. कुमारी श्रेया धुरी महाराज तबलावादक खूप छान वाजवती. ती आपल्या कोकणात शानदार आहेत डबल बारीमघ्ये वाजवयाला घ्यावेत हीच माझी मनोभावे आपणांस नभ्र विनंती
व्वा !! श्रेया , अभिनंदन पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. विनोद चव्हाण बुवा तुम्हाला पण मानाचा मुजरा. एकदा तरी बुवा तुम्ही श्रेयाला डबलबारी भजनात संधी दयावी. पाहण्याची इच्छा आहे.
विनोद महाराज, आपण गायीलेली रचना वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आहे हे आपण सुरवातीलाच सांगायला पाहीजे होतं. सोबतच आपण गातांना चुकीच भावदर्शन केल्याच निदर्शनास येते. वंं. राष्ट्रसंतांच्या या भजनात मनी या शब्दाचा अर्थ पैसा असा होत नाही. भजनाच्या शेवटी "तुकड्यादास म्हणे ऐका ही ग्वाही" देव बाजारचा भाजीपाला नाही हो | वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा नामोल्लेख आपण जाणीवपुर्वक टाळल्याच निदर्शनास येते. हे योग्य नाही...
श्रेया खूप छान तबला वाजवला
शूटिंग चांगली आहे कोणत्या मोबाइलला केली
खूप छान श्रेया पुढील वाटचालीला माझ्या परिवाराकडून शुभेच्छा 🙏
धन्यवाद🙏🏻😊
Vinod buva chavhan apratim shreya sundar tabla vadan bhavesh rane sundar mrudung vadan ( MANI NAHI BHAV ANI DEV MLA PAV) sastang pranam buva namskar
🙏🏻🙏🏻
श्रेया खूप छान
श्रेया अशीच मोठी हो,तुला खूप खूप शुभेच्छा
Keep it up konkankanya 👍
बुवा तुमच्या कडून नवीन कलाकाराना नेहमी शाबासकी मिळते . या तुमच्या मनाच्या मोठे पणाला नमस्कार . याचा मी घाडगे बुवांकडे शिकताना अनुभव घेतलाय
एक नंबर ताई
श्रेया धुरी माऊली माऊली अभिनंदन
Thank you🙏🏻
Mast shreya khup chan
भावेश बुवा स्वच्छ वादन मस्तच
वाह विनोद सर भावेश श्रेया काय सुंदर वादन पुन्हापुन्हा ऐकावेसे वाटते मनापासुन खुप खुप धन्यवाद सांष्टाग दंडवद प्रणाम चव्हाण सरजी
बच्चु श्रेया धुरी अप्रतिम घुमवलास तबला पखवाजाला तोडीस तोड........ माझी एक लेक वैद्यकीय क्षेत्रात नी तु दुसरी लेक संगीत क्षेत्रात........ आवर्जून नाव कमवाल ह्यात देव पण अडवु शकत नाही.......
खूप खूप आभार आपले☺️☺️🙏🏻🙏🏻
खुप छान श्रेया 👌👌
तुझ्या पुढील वाटचालीस माझ्या कडून आणि माझ्या संपूर्ण नारकर परिवारा कडून खुप खुप शुभेच्छा
🙏राम कृष्ण हरी🙏
Proud of u
वा बुवा जबरदस्त गायलात तुम्ही,डोळे ओले जाहले।अप्रतिम गायन,असेच गायन करा।सुभेच्च्या।एक चाहता।
खुप सुंदर श्रेया अशीच प्रगती करत रहा....मनपुर्वक शुभेच्छा तुला
Thank you🙏
खुप छान श्रेया पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🙏🙏🙏
खुप छान. श्रेया पुढील वाटचालीस माझ्या तुला शुभेच्छा
खुप छान अभंग गायन केले आहे माऊली...
तसेच श्रेया धुरी व भावेश राणे क्रमश: तबला व पखवाद वादन अप्रतिम..दोघांचे आभार व अभिनंदन!!!!
अप्रतिम श्रेया बुवा😜🥰🥰🥰🙏
माऊली राग भैरवी गात आहेत आणि तोड़ी पण आहे
क्षमा असावी
Mani nahi bhav ani deva mala pav apratim bhajan vinod sir bhavesh shreya sundar vadan thanks to all 👌👌👏👏
श्रेया खूपच सुंदर
Thanks🙏🏻
खूप छान श्रेया, पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 👍
श्रेया बेटा तुझं खुप अभिनंदन!
छान कला आत्मसात केली आहेस तु, आणि या बुवांच्या सारख्या बहुढंगी कलाकारांना साथ करताना खुप शिकता येईल.
शुभेच्छा तुला आणि अभिनंदनही.
💐💐💐💐💐
हो खरंच... धन्यवाद🙏🏻
वाव खूप छान गायन माऊलींच अप्रतिम पखावज वादन सुंदर तबलावादन अप्रतिम श्रेया ताई❤️❤️🔥👍🙏🙏
Thanks🙏🏻
Super taai 👍👍👍
🎉
सार्थ अभिमान ताई ❤️❤️
waa, bhari... Video Editing koni kela? mast
Mich
@@shreyadhuri0912 chhaan
चव्हाण महाराज खूप छान अभंग. कुमारी श्रेया धुरी महाराज तबलावादक खूप छान वाजवती. ती आपल्या कोकणात शानदार आहेत डबल बारीमघ्ये वाजवयाला घ्यावेत हीच माझी मनोभावे आपणांस नभ्र विनंती
अभिनंदन माऊली
ताई खुप छान व तुला खुप खुप शुभेच्छा💐💐
Thank you🙏🏻
क्य बात है त्रिवेनी संगम आहे 👌👌👌👌
🥰🙏🏻🙏🏻 धन्यवाद
खूप छान 👌🙏
खूप छान श्रेया दिदी!💐खूप अभिमान वाटतो तुझा..खरंच बुवांच्या म्हणण्याप्रमाणे खूप मोठी होशील.
Thank you🥰
खुप सुंदर
राम कृष्ण हरी खुप छान साथ
बुवा ....🔥🔥🔥
खुप छान श्रेया ! खुप अभिनंदन वाटतो तुझा💐💐💐
🙏🏻🙏🏻
श्रेया, सर्वप्रथम मनापासुन तुझे अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद🙏🏻
Nice Shreya mastch
Khup chan tai tu ashich uttung yashachi shikhare gathat raha khup chan samadhan vatala
🙏🏻🙏🏻
Khup chan
Well done shreya
अप्रतिम ताई
तुझी अशीच प्रगती होत राहो ही श्री चरणी प्रार्थना
🙏🏻😊
व्वा !! श्रेया , अभिनंदन पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. विनोद चव्हाण बुवा तुम्हाला पण मानाचा मुजरा. एकदा तरी बुवा तुम्ही श्रेयाला डबलबारी भजनात संधी दयावी. पाहण्याची इच्छा आहे.
🙏🏻🙏🏻
Naic
अप्रतिम वादन ♥️💥
Kupch Chan
1no
खूपच छान श्रेया
खूप छान श्रेया ताई
Super bhairavi mhanalat buvanu💞🌹
🙏🏻🙏🏻
💐💐अभिनंदन श्रेया
छान. साथसंगत
Ek num .......
अप्रतिम👌
Khrch .chan.shreya.great ashich pudhepudhe jat raha.v khup mothi ho
🙏🏻
Ekach number Tai
So nice ❤️
मस्तच...👍
👌
Khup Chan👌👌👌👌
अभिनंदन
विनोद बंधू
खूप छान
मी एक माजी सैनिक
J8m8n;mmmm
Jk
मी الرابعة :::::
Mast tai
tumcha vr sdaiv devachi krupa raho.
🙏🏻🙏🏻
Shabu you are great👍👍
🥰❤️ THANKS PAPPA
Mast vadan👌
So nice 😘😘
खूप छान श्रेया👌👌👌👍
छान श्रेया 💐💐🤝🤝
Khup chhan Shreya 🙏🙏🙏
lage raho behna...
🥰🙏🏻
Khup chan Mauli
Ohh kdkk ( bharich )🔥🤟💯
Kup mast Tai 🙏👌👌👌👌👌🙏
भारी श्रेया... तुला खुप खुप शुभेच्छा
Thank you🥰
विनोद महाराज, आपण गायीलेली रचना वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आहे हे आपण सुरवातीलाच सांगायला पाहीजे होतं. सोबतच आपण गातांना चुकीच भावदर्शन केल्याच निदर्शनास येते. वंं. राष्ट्रसंतांच्या या भजनात मनी या शब्दाचा अर्थ पैसा असा होत नाही. भजनाच्या शेवटी "तुकड्यादास म्हणे ऐका ही ग्वाही" देव बाजारचा भाजीपाला नाही हो | वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा नामोल्लेख आपण जाणीवपुर्वक टाळल्याच निदर्शनास येते. हे योग्य नाही...
अगदी बरोबर बोललात आपन सर 🙏
Very nice
Great
Lovely
Hya video chya veles me hoto tikde
Nice vadan
Khup chhan
Thank you☺️... baki videos pn bgha... share kra😇🙏🏻
👍👍👍👌👌
Keep it up 👌
Shreya tai khup chan tabla vadan👌👌 keep it up..😍👍
🙏🏻
खूप छान ...👌
Bharich 🔥
Thanks😊
Nice shabu..... 👍
Mastach.....
🔥
Super shabu
Thanks tai
श्रेया ताई तुमचा नंबर पाठवा 7620666509
खूप छान 👍
Khup ch sundar🥰
Thank you
Keep it up ,👍
Keep it up 🎉
Thank you
Khup chan shreya.. 👌
Thank you
Apla yektr Solo vadan natr baryach vrshani baghitl tula... Aikun sunder vatl... keep it up
Superb🙌🙏
😍😍😍😍💕🔥🔥
🥰
Osm🤩🙏
Keep it up dear 👍🥰