हरि हरि माऊली देवगड सारख्या भजन बालेकिल्ल्यात आमच्या लाडक्या छोट्या माऊलीनी भजनीरूपी झेंडा फडकवला नोटेशन तराना सर्वात कठीण राग गात सर्वांना मंत्रमुग्ध केले वाद्यवृंद सहगायक सर्वांच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार सर्व माऊलीना आयोजकांना आमच्या परिवारा तर्फे पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा !! राम कृष्ण हरि !!
अप्रतिम......👌👌👍👍💐💐💐
शाबास मुलीनो खुप खुप अभिनंदन तुमचे मी राजाराम साळवी कुरंग लांजा
सुंदर संगीत छान अवाज
अप्रतिम महिला भजन पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा.
🎉🎉
🌹🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🌹🙏अशीच प्रगती असुद्या खुपच छान 👌👌👌👌👌
हरि हरि माऊली
देवगड सारख्या भजन बालेकिल्ल्यात आमच्या लाडक्या छोट्या माऊलीनी भजनीरूपी झेंडा फडकवला
नोटेशन तराना सर्वात कठीण राग गात सर्वांना मंत्रमुग्ध केले
वाद्यवृंद सहगायक सर्वांच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार
सर्व माऊलीना आयोजकांना आमच्या परिवारा तर्फे पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा
!! राम कृष्ण हरि !!
Very good👍
खूप सुंदर भजन बुवा आणि पखवाज सुंदर छान
वा ताईंनी मस्तच छानच. वाजविली. ढोलकी. सुंदर सादरीकरण
खूप छान भजन
खुप छान 🙏🏽👌🏽👌🏽👌🏽
खुप छान पखवाज वादन
खूप छान असीच प्रगती करत रहा खानोलकर भंजन मंडळी
वा खूपच छान अप्रतिम सादरीकरण.
वा! ऊत्तम सादरीकरण. ऊत्तम तयारी. सर्व मुलीनी यांचे अनुकरण करावे.
आतिशय सुंदर व तालबद्ध भज़न ऐकायला मिळाले धनयवाद ताई
खूप छान 🎉🎉
Khup mst bhavika tai ❤
धन्यवाद अतीशय सुंदर भजन पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 👍🏻👍🏻
Khup chan abhanadan❤
खूप खूप शुभेच्छा अभिनंदन
खुप सुंदर पखवाज वादन आणि गायन छानच
❤
Khup sundar gayan & Pakhawaj wadan🎉🎉
खूप छान आकांशा व भविका
khupach sundar bhajan 👌👌🥰🥰
खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
धन्यवाद पूठील वाट चालली साठी सूभेच्छा
Bebi buva chan bhajan aahe ,mudunga mani ati sunder aahe,srve muliina good ,good ,good,
Uttam ATI uttamgayan vadan🎉🎉🎉
Khup shan bhajan
छान ❤
धन्यवाद . सुंदर .
Khup bhari 🌹
अभिनंदन
Good
Khup khup shubhechha
Shubhechha
मृदंग मणी होशील प्रयत्न चालू ठेव.
ती मृदंग मणी आहे दशावतारी नाटकात मृदंग वाजवता खानोलकर भंजन मंडळी आहेत
खूप खूप छान
खुप सुंदर भजन