पै.विलास देशमुख यांनी सांगितली घडलेली घटना

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 มิ.ย. 2024
  • श्री रंजीत सर निंबाळकर यांची गोळीबार आणि हत्याप्रकरणी पैलवान विलास देशमुख यांनी गोळीबार नंतर काय घडले आणि काय ॲक्शन घेण्यात आली याची घटना सांगितली तोच हा व्हिडिओ
  • กีฬา

ความคิดเห็น • 2

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 25 วันที่ผ่านมา +1

    पहिलवान काळजी नका करू असू द्या ही गोस्ट सगळ्यांच्या मनाला लागली आहे पण त्या नीच माणसाला शिक्षा ही झालीच पाहिजे काय पण झाल तरी आमचा भरोसा आहे तुमच्यावर राहुल भाई वर तुम्ही त्यांना न्याय मिळवून देणारच 100% खर आहे

  • @salterupesh9426
    @salterupesh9426 25 วันที่ผ่านมา +5

    विलास पैलवान तुम्ह्याच्वर टीका झलितर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका तुम्ही चांगलं काम करत आहात तुम्ही आणि संघटना न्याय देऊ शकते सरांना , वैभव दादा जरी काय बोला असेल तो त्या सराच्या टेन्शन मधे बोला असेल ,तरी त्याला मोठ्या मनाने माफ करून तुम्ही खंभिर त्या अंकिता वैनिंच्या मागे उभ राहून त्यांना न्याय मिलाऊन द्या . आणि जे लोक गौतम बैयाचे फॅन आहेत ते लोक च तुमच्यावर टीका करणार कारण तुमच्यावर टीका करून तुम्हाला या प्रकानातून बाहेर पडावं म्हणजे यांच्या मनासारखं होईल ना मनहुन ते गौतम चेच मानस टीका करतायत रांजित सरांच एक माणूस तुम्हाला चुकीच बोलणार नाही सो या सगळ्याकड दुर्लक्ष करून तुम्ही त्यांना न्याय मिळावा हा प्रयत्न करावा अशी अश्या बाळगतो🙏 एक सर्ज्या सुंदर फॅन ,🙏