छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
मी स्वतः सदा महाराजांबरोबर वारी अनुभवली आहे.सतत चेहय्रावर हसु असणार व्यक्तीमत्त्व चालताना असंख्य लोक त्यांच्या पाया पडतात पैसे देतात.लगेच पैसै वाटुनही टाकतात.एक पैसा जवळ बाळगत नाहीत.निर्मळ मनाचे महाराज त्यांचा सन्मान पाहुन खुपच छान वाटले.
रामकृष्ण हर माझा अनुभव नर्मदा परिक्रमा करत असताना तेथील गरिबी पाहून तेथील लोक उघडे बिना कपड्याचे पाहून या वारकऱ्यांने 0 अंश तापमानात आपल्या अंगावरील सर्व कपडे काढून तेथील आदिवासींना देऊन टाकले स्वतः उघडा राहिला त्यावेळी माझी झालेली भावना शब्दात व्यक्त होऊ शकत नाही परंतु त्यावेळी तुकोबा रायांच्या काय द्यावे त्यांसी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा हा भाव त्यांच्या या कृतीतून माझ्या मनात उत्पन्न झाला मी अनुभवलेला एक संत सदाभाऊ वारकरी
सगळ्या वारकऱ्यांच्या माथ्यावर टोपी आहे पण बंड्या तात्या याच्या डोक्यावर टोपी नाही याने खूप जणांना टोप्या घातल्या असणार. वारकऱ्यांच्या डोक्यावर टोपी असणे महत्त्वाचे आहे (टोपी किंवा फेटा)
बाकीच्यांचं नाही पण सदा मामांचा आदर्श सगळ्या वारकऱ्यांनी घेतला पाहिजे राम कृष्ण हरी
माझ्या साठी सदा वारकरी हेच तुकाराम महाराज आहेत 👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आमच्यासाठी सदावारकरी आदर्श आहेत .राहोत ही पंढरीनाथाच्या चरणी मनोमन प्रार्थना
भाविक विश्वासी | तुका म्हणे नमन त्यासी ||
मस्तक हे पायावरी
या वारकरी संतांच्या
🙏🙏🙏🙏
संतचिया पायी हा माझा विश्वास.🙏 किंवा🙏 मस्तक हे पायावरि या वारकरी संताच्या.🙏 खरच हे आहेत हाडाचे वारकरी.🙏
खुप छान राम कृष्ण हरी यु टुब ने फार छान कार्यक्रम चै लाईव्ह दाखवत आहेत ते छान आहे उमेश महाराजांचा आवाज चाल अप्रतिम च आहे राम कृष्ण हरी नातेपुते
छान माऊली
श्री सदा वारकरी हे बंडा तात्या सांगतात हे अगदी बरोबर आहे.मी सदा महाराजांचा अनुभव घेतला आहे.खरच निस्वाथीॅ आहेत.
लाखात एक असा माणूस देव माणूस आहे.
Ashiyashi. Sharan. Jave
बंडू पेक्षा खूप मोठे आहेत सदा महाराज
ऐशियासी शरण जावे
यासीच म्हणावे वारकरी/तोचि योग्य जाया पंढरपुरी
राम कृष्ण हरी 🚩🙏🚩
देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना आहे
आज यांचा आदर्श विचारामुळे वारकरी संप्रदाय व देशाचे नाव उंच आहे खूप छान कार्यक्रम
होईन भिकारी पंढरीचा वारकरी ।खरे तुकोबाराय।जय हरी।
महाराष्ट्रात असे व्यक्तिमत्व वारकरी संप्रदायाच्या शिकवणूकीमुळेच घडू शकतात.
वारकरी संप्रदायातला भला मोठा ढोंगी बंडू
रामकृष्ण हरी माऊली खूप छान
Atishay sunder.. Radha Krishna
हाच खरा वारकरी ,जय हरी ,
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
जय श्री राम 👏 गण गण गणात बोते 👏 खूप छान गायन वादन 🎉
खरंच महाराज चा चेहरा किती हसरा आहे राम कृष्ण हरी विठ्ठल प्रभू
जय हरी माऊली
देहु आळंदी पंढरी गिता भागवत ज्ञानेश्वरी बाळक्रिंडा तिर्थावळी श्रीविठ्ठल ज्ञानोबा तुकाराम
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
वाह खुप छान बडां तात्या, तुमचे छान काम,
जय जय राम कृष्ण हरि
🙏🙏राम कृष्ण हरी माउली 🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🚩
सलाम .... !
माऊली
Jai Hari sada varkari
सदा महाराज वारकरी
बिभीषण असे लिहा शुध्द जय हरि माऊली माऊली माऊली माऊली
Jay Hari Mauli !!
Khup Anand gheta aala tryambakshwarmadhe ya sohlyat
वारकरी संत🙏🙏🙏
👏धन्यावाद
Ram krishn hari🙏🙏
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
होईन भिकारी पंढरीचा वारकरी
मी स्वतः सदा महाराजांबरोबर वारी अनुभवली आहे.सतत चेहय्रावर हसु असणार व्यक्तीमत्त्व चालताना असंख्य लोक त्यांच्या पाया पडतात पैसे देतात.लगेच पैसै वाटुनही टाकतात.एक पैसा जवळ बाळगत नाहीत.निर्मळ मनाचे महाराज त्यांचा सन्मान पाहुन खुपच छान वाटले.
सप्रेम जय हारि ❤❤❤
जयजय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई
V. V.nice
सदा महाराज आमच्या घरी आले होते निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म आळंदी पंढरी असे भूषण असणारी सदा महाराज ही व्यक्ती नसून एक संत-महात्मे आहेत
सदा वारकरी महाराज,,यांचं गाव कोणते आहे माऊली,,मला त्यांचे दर्शन घ्यायचे आहे,,जय हरि
सदामहाराजजयहरी
Great person
Devmanus jai hari mauli
सरळ बोलती सरळ चालती । सरळ सरळ असती । जगी या संत तया वदती
राम कृष्ण हरि
Dandvat Pranam Sada Varkari ani bandatatya Ram Krishna Hari
रामकृष्ण हरी
Charani pranam mazyasarkhya pamaracha sada mauli
रामकृष्णहरी
कराडच्या गाथा पारायण ना मध्ये त्यांचाच साधा स्वभाव पाहिला असा निस्सीम भक्त होणे नाही0
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हर
माझा अनुभव
नर्मदा परिक्रमा करत असताना तेथील गरिबी पाहून तेथील लोक उघडे बिना कपड्याचे पाहून या वारकऱ्यांने 0 अंश तापमानात आपल्या अंगावरील सर्व कपडे काढून तेथील आदिवासींना देऊन टाकले स्वतः उघडा राहिला त्यावेळी माझी झालेली भावना शब्दात व्यक्त होऊ शकत नाही परंतु त्यावेळी तुकोबा रायांच्या
काय द्यावे त्यांसी व्हावे उतराई
ठेवितो हा पायी जीव थोडा
हा भाव त्यांच्या या कृतीतून माझ्या मनात उत्पन्न झाला मी अनुभवलेला एक संत
सदाभाऊ वारकरी
कधी गेले होते माऊली परिक्रमेला...
बाबा.सलाय.जयहरी.
काय द्यावे त्यांसी व्हावे उतराई
ठेवितो हा पायी जीव थोडा
हेच खरे संत
Ram Krishna Hari
माझा सदा मामा माझ्यासाठी विठ्ठल आहे
सदा बुवांचा सहवास मला पण लाभला भारत देवे धो डेवाडी ता .पंदरपूर
Jai Hari
मस्तक हे पायावरी। या वारकरी संतांच्या
माणूस म्हणून जन्माला येताना काय आ णले जाताना काय नेणार घोष वाक्य जवळ ठेवून . परमेश्वर सेवा करणार सदा भोळा !
💐💐🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🚩🚩🚩
श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत
राम कृष्ण हरी बोकारे महाराज
Wahhh..
Ram Krishna Hari mauli sadar dandawat
Va sadavarkari
👏👏👏
🙏🙏🙏🙏🙏
माझं खुप नशीब आहे मी साक्षात तुकाराम महाराजांच्या सोबत राहातो
तात्या हे आमचे गुरूवर्य आहेत.
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हारिक वाटे देवा . राम कृष्ण हरी.
🙏🙏🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
महाराष्ट्र मधील सर्व वारकऱ्यांना माझे मनोभावे दडंवत
राम कृष्ण हरी🙏🙏
साष्टांग हे करी दंडवत
पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे
🙏🚩🚩🚩🙏
सदा वारकरी महाराजांना कोटी कोटी नमस्कार,बोलणारा नाहीतर चालणारा हे व्यक्तिमत्व आहे निष्कपट निष्कलंक चरित्र.
त्यागी माणुस आहे ते
पांडुरंग दिसतो त्यांच्या त
जय हरी
तुका म्हणे भोळा जिंकु जाणे कळी काळा
Asha mahan warkaryache pay amchya gawala dar varshri lagtat
आरे बंडया
माय तुझी कोण
लेकीला
बदनाम करणे
आहे कारे तुझा पण
Kay varkari ahe waaaaa
पांडुरंगाची कृपा आहे
मस्तक हे पायावरी ..
खरे किर्तनकार गाडगे महाराजांसारखे लोकजागरण करतात बाकी हे जे दिसतात ते पोट आणि तिजोर्या भरण्यासाठी हा व्यवसाय करतात, त्यांना किर्तनकार म्हणू नये...
माझ्या गावाचं खेडचं वैभव
तात्या वारकरीच रहा,राजकारण घाला आता चूलीत,
Devmanusa....
सगळ्या वारकऱ्यांच्या माथ्यावर टोपी आहे
पण बंड्या तात्या याच्या डोक्यावर टोपी नाही
याने खूप जणांना टोप्या घातल्या असणार.
वारकऱ्यांच्या डोक्यावर टोपी असणे महत्त्वाचे
आहे (टोपी किंवा फेटा)
अगदी बरोबर आहे .
हाडाचे वारकरी
🙏🙏
पंढरीची वारी आहे माझे घरी आणिक न करी तीर्थव्रत
Sada maharaj man mokale aahet namaskar karato me jay hari
खरा वारकरी सदा पांडूरंगाच्या दारी खोडा वारकरी भाजपच्या दारी असेच वारकरी संप्रदायाचा नाश करी
Sada maharaj mhanaje santacha avatar ahe.
pn kay sadhya kel . stuti krun .
कीर्तनाला पैसे घेत नाही का महाराज.
Ekanath Maharaj tyanchya angavar nadimadye snan kelyavar eka mathefirun ghan Takali tyrannical titakevela snan kele pan Tari te chidale nahi Thani teaches abhar manale Karan tyachemule Tianna titakevela snan karanyache bhagya labhale are te mhanale yala mhanatat sant nahitar sunati andhali bhagha
तुका म्हणे भोळा
Ha Banda kasala varkari jodyane marala pahige
रामचंद्र थोरात महाराज चोपदार
फुकट खाऊ....
बंडा कराडकर लोकांना चांगले म्हणतोय पण तु स्वतः फाजील बोलत आहेस.अजितदादांना नाव ठेवायची काय गरज आहे
अन् तु म्हसणात जाय
😂