Spices Processing and Packaging Solutions

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏
    आपण सर्वांना सांगतांना खुप आनंद होत आहे की, आपला अजुन एक नविन विडीओ आला आहे. ज्यामध्ये आपण मिरची पावडर पॅकिंग करायचा प्रक्रिया काम आपल्या मशिनचा रनिंग विडीओ टाकला आहे, ज्यामध्ये 50 ग्रॅम ते 1 किलो पाऊच मध्ये पॅक करुन दिली आहे. तरी आपण सर्वांनी आपला बहुमुल्य वेळ देऊन आमचा संपुर्ण विडीओ पहावा व त्याला लाईक करावे व आपल्या मित्रांमध्ये शेअर देखील करावे…
    🙏🙏धन्यवाद..🙏🙏
    आपलाच सेवार्थी
    वेदांत पाटील चाकण पुणे..
    फाऊंडर डायरेक्टर निलाचल आटोमेशन
    📞91-9922878206

ความคิดเห็น • 2

  • @SumatiKaluari
    @SumatiKaluari หลายเดือนก่อน

    Full setup cost Kitna he ?

  • @SumatiKaluari
    @SumatiKaluari หลายเดือนก่อน

    Only Packing machine price ?