!! चांदगुडे सरांची कविता !! चांदगुडे सरांची कविता म्हणजे चोवीस कॅरेटचं सोनं ! मराठी साहित्याला मिळालेलं आहे खणखणीत नानं !! कवितेच्या शब्दा शब्दात महत्त्व आहे काळ आणि वेळेशी ! खूपच आवडली त्यांची कविता आम्हाला 'आळाशी '!! निसर्ग कविता तर खूपच छान नाही त्याला जोडी ! सा-या महाराष्ट्रभर गाजत आहे तुमचं गाणं चांडाळ चौकडी !! तुमच्या लेखनीला आहे शेतकरी आणि मातीची जाण ! म्हणूनच तुमच्या लेखनातून आवतरतात निसर्ग कविता छान !! वारकऱ्यांच्या मुखात सदा विठ्ठलाचे नाम ! तुकोबाची गाता वाटे मला चार धाम !! नवनवीन कविंची कविता सा-या महाराष्ट्रभर !! तात्यांचा वाढदिवसाला हजर स्वत : चांदगुडे सर !!धन्यवाद शब्द :शंकर खांडेकर सांगोला Mob :9763632767
कवी चांदगुडे सर, या एपिसोडमध्ये आपली कवीता वास्तव मांडून गेली, या चांडाळ चौकडीचा एक हिस्सा म्हणून आपले सर्वांच्या वतीने मनापासून मनापर्यंत मनपूर्वक अभिनंदन! आपली कविता जगभर फुलवण्यासाठी पाच एकर फुकण्याची तयारी आहे. ------ आपला रामभाऊ
खूप छान होता, आजचा भाग तात्यांची कविता व विशेष चांदगुडे सरांची कविता मस्त वाटली, नेहमी सारखी मज्जा नाही आली, रामभाऊ व बाळासाहेब शांत होते त्याची भांडणे आज नाही पाहायला मिळाली.
हा कार्यक्रम नुसता विनोदी राहीला नसुम हा कार्यक्रम मानसाच्या काळजाला हात घालुन समाज प्रबोधन करणारा खळखळता झरा आहे तसेच बाळासाहेबाचे सासरे म्हणजे सुप्रसिद्ध कलाकार वसंत शिदेची आठवण करून देणारे कलाकार एक संदेश दारुला तुम्ही प्या पण तिला तुम्हाला पिऊ देवु नका बाळासाहेब पुढच्या भागाची वाट पहात आहे
दारू पिणारा स्टेज वर आला कि काय करतो हे बाळासाहेबांन कडे पाहिलं कि समजते . दारू पिणाऱ्याला स्टेज वर कसे रोखायचे हे रामभाऊ यांच्या अभिनयातून दिसून येते . तर या सर्वाच्या चुका कश्या सावराव्या हे तात्याकडून शिकावे . बबन नेहमी प्रमाणे भारी अभिनय केला
बाळासाहेब खूप मस्त तात्या पुढचा एपिसोड जरा कॉमेडी चा काढा आज चांगला होता पण येवडी मस्त कॉमेडी नव्हती पण पुढचा मस्त काढा चांदगुडे सरांची खूप मस्त आहे कविता
चांदगुडे सर म्हणजे मराठी साहित्याला लाभलेलं अनमोल रत्न आहे .एपिसोड मस्तच झाला पण बक्षीस वितरण काय दाखवले नाही राव,आतुरता होती कुणाचा नंबर येईल त्याची .
खरच तात्या तुम्ही आयुष्याची आणि शेतकरयाची व्यथा कवितेतुन देव साक्षात रूपी दाखविला पंक्ती ओळीतुन ज्ञानातून अविष्कार घडवला. महाराष्ट्र भुमी मधे अंधारमय ज्ञानाचा दिप ऊजळला.
Namaskar me tumche sagle videto bagto super karta ahet tumi pan sorry for these seen 03:00 video eidt madhe mistake don’t think wrong me tuzchya mistake kadhtoy but mala as vatya ahe ki tumi aajun mast tumi karav maza support ahe all the best for your team 👌👌👌
बाळासाहेब फॅन क्लब 🎉💯
खाली बघघघघ !!!
Chetan Dhumal som
Kdkkkk
!! चांदगुडे सरांची कविता !!
चांदगुडे सरांची कविता
म्हणजे चोवीस कॅरेटचं सोनं !
मराठी साहित्याला मिळालेलं
आहे खणखणीत नानं !!
कवितेच्या शब्दा शब्दात
महत्त्व आहे काळ आणि वेळेशी !
खूपच आवडली त्यांची
कविता आम्हाला 'आळाशी '!!
निसर्ग कविता तर खूपच छान
नाही त्याला जोडी !
सा-या महाराष्ट्रभर गाजत आहे
तुमचं गाणं चांडाळ चौकडी !!
तुमच्या लेखनीला आहे
शेतकरी आणि मातीची जाण !
म्हणूनच तुमच्या लेखनातून
आवतरतात निसर्ग कविता छान !!
वारकऱ्यांच्या मुखात सदा
विठ्ठलाचे नाम !
तुकोबाची गाता वाटे
मला चार धाम !!
नवनवीन कविंची कविता
सा-या महाराष्ट्रभर !!
तात्यांचा वाढदिवसाला हजर
स्वत : चांदगुडे सर
!!धन्यवाद
शब्द :शंकर खांडेकर
सांगोला
Mob :9763632767
आपली कविता खुप छान आहे सर
Ek no.👌👌👌👌👌
@@babukarwande3258
Thanks
शेतकरी विषयावर कविता खुप मस्त आहेच पण त्याबरोबर त्यात खुप वास्तविकता पण आहे व कवितेतील हे शब्द तर शेतकरी मुलाचेच आहेत जे त्यांनी जवळून पाहिले आहे
जेना रामभाऊ आवडतो त्यांनी लाइक करा पाहु 😊
🔥🔥🙏🙏
Bhari kavita zali chndgode saheb
अतिशय सुंदर कविता सादर केल्या बद्दले तात्या मी आपला आभारी आहे
नव्वदीत सुद्धा म्हतार कणाकणा चढतय....पायर्या 😂😂 कडक रामभाऊ. ..
मला वाटत नाही नवदितला महातार असनार। तो अभिनय आहे.कलाकार आहे.महातार्याचा रोल आहे.
कवी चांदगुडे सर,
या एपिसोडमध्ये आपली कवीता वास्तव मांडून गेली, या चांडाळ चौकडीचा एक हिस्सा म्हणून आपले सर्वांच्या वतीने मनापासून मनापर्यंत मनपूर्वक अभिनंदन! आपली कविता जगभर फुलवण्यासाठी पाच एकर फुकण्याची तयारी आहे.
------
आपला रामभाऊ
खूप छान होता, आजचा भाग तात्यांची कविता व विशेष चांदगुडे सरांची कविता मस्त वाटली, नेहमी सारखी मज्जा नाही आली, रामभाऊ व बाळासाहेब शांत होते त्याची भांडणे आज नाही पाहायला मिळाली.
एक नंबर बाळासाहेब.
बाळासाहेब प्रेमी
प्रख्यात कविवर्ये मा. श्री . हनुमंत चांदगुडेसर, आपण उत्कृष्ट काव्यवाचन केले. आपल्या काव्यरचने सन्मानपुर्वक शुभेच्छा😘💐✌
सर तुम्ही पण खूप मस्त काव्य वाचन केले
चांदगुडे सराची कविता ऐकुन डोळ्यात पाणि च आले राव
मामा ची कविता आणि चांदगुडे सरांची कविता ही सत्य परिस्थिती लक्षात आणून देणारी आहे
"सुंदर"
बाळासाहेबांच्या सास-यांनी जी कवीता मांडली ती वास्तवावर प्रकाश टाकणारी वाटते
तात्या ज्या वेळी सन आणी उत्सव आसतात त्या वेळी एपिसोड सुद्धा सन उत्सव आसनारे बनवा
उदा. दहीहंडी. गणेश उत्सव. दसरा. दिवाळी छान वाटेल
बरोबर
हा कार्यक्रम नुसता विनोदी राहीला नसुम हा कार्यक्रम मानसाच्या काळजाला हात घालुन समाज प्रबोधन करणारा खळखळता झरा आहे तसेच बाळासाहेबाचे सासरे म्हणजे सुप्रसिद्ध कलाकार वसंत शिदेची आठवण करून देणारे कलाकार एक संदेश दारुला तुम्ही प्या पण तिला तुम्हाला पिऊ देवु नका बाळासाहेब पुढच्या भागाची वाट पहात आहे
हानुमंत चांदगुडे सर. व तात्या मस्त कविता
रामभाऊ तुंम्ही राव खंदनाचा इतिहास काढायला विसरला राव,,,,,,☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️
बाळासाहेबांच्या सासऱ्यांनी जी कविता मांडली ती वास्तवर प्रकाश टाकणारी आहे 👌👌👌👌🙏🙏🙏🙏👆👆
सुईत ओवला काट्या आमचा नेता तात्या 💪💪💪💪
आमचा नेता लय पॉवर फुल्ल
चांदगुडे सरांची कविता एक नंबर
सासरेबुवानी वास्तविक कविता मांडली...छान
खरच खूप छान बाळासाहेब यांच्या सासर्यानी जी कविता मांडली ति वास्तव आहे
खुप छान कवि समेलंन झालं तात्याच्या बड्डे निमित्त बाळासाहेंबाचा नाद करायचा नाही,चांदगुडे साहेंबाची कवीत एकदम खुप छान झाली आहे,जय भिम जय शिवराय.
हनुमंत चांदगुडे सर तुमचा मनःपूर्वक अभिनंदन
चांदगूडे सरांचे शब्द एक नंबर
लय भारी भाषण केलं👌👌👌👌👌👌👌👌
चांदगुडे साहेब व्हेरी नाईस कविता
शेतीवरची कवीता छान आहे
Khup chan Kavita sadar kelya saglyani Ch👌 Happy Birthday Tatya 🍰🍰
Deepak Hegade लय
लय भारी
एकच नंबर नादच खुळा 👍👍👍👍🎉🎉🎉🎉
बाटली न हाउस फिटली.एक नंबर कविता.
भारीच सर
बाळासाहेब व टीमचे अभिनंदन... खुप छान कार्यक्रम
सासरेबुवां ची कविता सुंदर
Nice chandgude sirancha Kavita ani balasaheb yanchya sasryanchi Kavita khup chan hoti
दारू पिणारा स्टेज वर आला कि काय करतो हे बाळासाहेबांन कडे पाहिलं कि समजते . दारू पिणाऱ्याला स्टेज वर कसे रोखायचे हे रामभाऊ यांच्या अभिनयातून दिसून येते . तर या सर्वाच्या चुका कश्या सावराव्या हे तात्याकडून शिकावे . बबन नेहमी प्रमाणे भारी अभिनय केला
सर्व कविता सुंदर झाल्या.
चांदगुडे सरांची कविता काळजाला भिडली।।
बाळासाहेब खूप मस्त तात्या पुढचा एपिसोड जरा कॉमेडी चा काढा आज चांगला होता पण येवडी मस्त कॉमेडी नव्हती
पण पुढचा मस्त काढा चांदगुडे सरांची खूप मस्त आहे कविता
मस्त चांडाळ चौकडी बाळासाहेब तात्या बबनराव सुभाषराव रामभाऊ सुदामराव राघ्या नाग्या पाव्हणे कलाकार कवी हनुमंत चांदगुडे मस्त
हा भाग मला खुपच आवडला
चांदगुडे सर म्हणजे मराठी साहित्याला लाभलेलं अनमोल रत्न आहे .एपिसोड मस्तच झाला पण बक्षीस वितरण काय दाखवले नाही राव,आतुरता होती कुणाचा नंबर येईल त्याची .
चांडाळ चौकडी १ नंबर मनोरंजन
टेन्शन घेऊ नका Bp Bp वाढल मर्चल वाढदिवच्या दिवशी😂😂😂😂😂😁
भन्नाट एपिसोड
Bala saheb khup chhan part ahe
खुप खुप छान आहे तुम्ही
nice , खुप विचार चागले आहेत , फूल time paas ,
Sir agadi barobar
नाद खुळा,,,,
खूप छान
लयभारी 👌👌👌👌👌👌👌
ताईने मस्त कविता केली
बाळासाहेबांच सासरे आणि दीदीची बाटली वरील कविता खूपच सुंदर अतिसुंदर
Mamanchi kavita 1nambar
Mast karyakram zala
वा भारी चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांना खुप खुप शुभेच्छा असेच लोकांचे मनोरंजन करत रहा आणि हसवत रहा आणि तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
एकच नंबर एपिसोड छान आहे
लय भारी.....👌👌👌👌👌
Chan Kavita ahe chandgude sir
छान कायँक्रम झाला
खूप छान आहे हा कार्यक्रम
मस्त...
Nice pudhcha bhag lavkar post kara tatya saheb ani bala saheb
तात्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मस्त आहे
मस्त तात्या... बाळासाहेब आणि चांदगुडे सर and all over Top to bottom team...,💐💐💐
चं।डाळ चौकडी अप्रतिम
बबनरावच पात्र थोडंच पण लै भारी बोलणं अन कॉमेडी, अन बाळासाहेबांच्या खांद्यावर तर लैच जबाबदारी असते राव, लै बिजी माणूस
रामभाऊ अतिशय उत्तम कलाकार सुंदर अभिनय
सर्व टीम चे अभिनंदन
राव लय भारी होती कविता चांदगुडे सरांनी केलेली मनाला लागली राव .........पन ह्या राजकारणी लोकांच्या मनाला कधी लागल काय माहीत
Khup chan
khupcha bhari Balasaheb
तात्या रामभाऊ, बाळासाहेब, बबन सुभाषराव,
हास्य विसरलेल्या जगात हास्य फुलवणारी पात्रे आहात आपण.
सर्वानाच शुभेच्छा
कवी मस्त
balasahebanchya sasryachi kavita lay bhari
बाळासाहेब कडक हो 😍😍😍
GA. Naik सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन
सत्य संकल्पाचा दाता नारायण।सर्व करी पूर्ण मनोरथ
खूप सुंदर विचार आहे सर जी खूप छान
खरच तात्या तुम्ही आयुष्याची आणि शेतकरयाची व्यथा कवितेतुन देव साक्षात रूपी दाखविला पंक्ती ओळीतुन ज्ञानातून अविष्कार घडवला. महाराष्ट्र भुमी मधे अंधारमय ज्ञानाचा दिप ऊजळला.
Vad dhivasachayq hardik subheyechaya tatya
Jai Maharashtra
1st viewer
एक नंबर
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तात्या 💐💐💐
एकदम भारी
चांदगुडे सर 1नंबर
last kawita chan hoti yaar 👍
छान भाग होता
टायटल साँग छान आहे
सरपंच entry ek no
अप्रतिम कवी
ek ch no. balasaheb
एकच नंबर कवी संमेलन झाले सहभागी कवींचे मनापासून अभिनंदन
Kadddak
छान कविता
Mast Kavita
Happy birthday तात्या
Namaskar me tumche sagle videto bagto super karta ahet tumi pan sorry for these seen 03:00 video eidt madhe mistake don’t think wrong me tuzchya mistake kadhtoy but mala as vatya ahe ki tumi aajun mast tumi karav maza support ahe all the best for your team 👌👌👌
Nice big fan of balasaheb
तात्या तुम्ही आता गणपती ठरवाय जाण्याचा भाग काढा हि माझी कळकळीची विनंती आहे
Very nice
1 ch no Balasaheb