चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.२२ || Chandal Chaoukadichya Karamati full episode no.22

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1.4K

  • @samadhansurvase4757
    @samadhansurvase4757 4 ปีที่แล้ว +48

    बाळासाहेब यांचे सर्वप्रथम आभार
    आपला चांडाळ चौकडी हा कार्यक्रम
    आपल्या टिव्ही वरती झळकला पाहिजे

  • @sachindhumal7924
    @sachindhumal7924 4 ปีที่แล้ว +77

    फक्त बाळासाहेब फॅन क्लब
    बघू किती लाईक मिळतात बाळासाहेबांना

  • @kharmalelaxman1205
    @kharmalelaxman1205 4 ปีที่แล้ว +160

    तीन लाखांचे तीन कोटी होणारच
    आपली माणस आणि आपला
    कार्यक्रम आहे
    जोरात पूढे जाणार
    नाद खुळा

  • @govindpala6086
    @govindpala6086 4 ปีที่แล้ว +36

    चांडाळ चौकडी तील बेस्ट कलाकार बाळासाहे रामभाऊ सुभाषराव पाटील खरंच खूप मनापासुन आभारी आहे

  • @maulipawde929
    @maulipawde929 4 ปีที่แล้ว +215

    आपली सर्वात आवडती सिरीयल.. चला हवा येऊ द्या पेक्षा आणि कपिल शर्मा शो पेक्षा नंबर वन चांडाळ चौकडी....

    • @manishbhand5566
      @manishbhand5566 4 ปีที่แล้ว +2

      हो

    • @kanifnatbankar2476
      @kanifnatbankar2476 4 ปีที่แล้ว +2

      पाटिल दाखल झाले समाधान वाटलं राव

    • @anilsuryawanshi903
      @anilsuryawanshi903 4 ปีที่แล้ว +2

      @@manishbhand5566 ho kharcha

    • @prasad_shitole96
      @prasad_shitole96 4 ปีที่แล้ว +2

      kapil sharma show sarkha balasaheb show ghetla pahije

    • @bapugore9207
      @bapugore9207 4 ปีที่แล้ว

      Mauli Pawde segyggggjmjjhb

  • @vyankateshdevkar9528
    @vyankateshdevkar9528 4 ปีที่แล้ว +380

    बाळासाहेब यांचे कोण कोण FAN आहेत त्यांनी like करा 🙏🙏

  • @omkaradhate7561
    @omkaradhate7561 4 ปีที่แล้ว +150

    आधीच लाईक करून ठेवलं आहे,कारण माहिती आहे भाग जबरदस्त होणार आहे

  • @sohelsahikh9571
    @sohelsahikh9571 4 ปีที่แล้ว +30

    हाँग काँग कुठे बुलडाणा च्या पलिकडे आले. हा डायलाँग लई खतरनाक होता ..लई हसलो राव बाळासाहेब..

  • @rohitbhoite1231
    @rohitbhoite1231 4 ปีที่แล้ว +819

    कोनकोणाला वाटतंय की चांडाल चौकडीचे आठवड्यातुन दोन एपिसोड आले पाहिजेत
    लाइक करा

    • @vikasshevale8108
      @vikasshevale8108 4 ปีที่แล้ว +8

      Kamit kami 3

    • @santoshtaware212000
      @santoshtaware212000 4 ปีที่แล้ว +7

      4 aale pahijet

    • @anilsuryawanshi903
      @anilsuryawanshi903 4 ปีที่แล้ว +3

      5 aale pahijet

    • @spchannel3165
      @spchannel3165 4 ปีที่แล้ว +6

      Chandal chaukadi che roj ek episode jari dakhavle tari amch kahihi mhanan nahi Chandal chaukadila amcha full support aahe 👍👍👍👍👍👍👍👍

    • @moresominath4236
      @moresominath4236 4 ปีที่แล้ว +4

      रोज आले पाहिजे

  • @akashjaunjal8613
    @akashjaunjal8613 4 ปีที่แล้ว +7

    बाळासाहेब 1 नंबर अॅक्टर बाळासाहेब मुळे चंडळ चुकडी महाराष्ट्रात 1 नंबर आहे अॅक्टार बाळासाहेबाबद्दल त्यांचं अंतर्मन आणि बहेरमन सेम आहे

  • @kartikchavan9423
    @kartikchavan9423 4 ปีที่แล้ว +138

    बाळासाहेब फॅन क्लब ठोका लाइक ❤💕😘

  • @Ramkrishnachavan1713
    @Ramkrishnachavan1713 4 ปีที่แล้ว +50

    रामभाऊ व बाळासाहेब फॅन क्लब ठोका Like

  • @parshurampatil472
    @parshurampatil472 4 ปีที่แล้ว +54

    चांडाल chowkadichya करामाती यांचे पूर्ण एपिसोड मी मद्य प्रदेश मधून वेळ काढून बघतो खूप मस्त कॉमेडी आहे

  • @saisarthakgruhudoygrahata
    @saisarthakgruhudoygrahata 3 ปีที่แล้ว +13

    बाळासाहेब तुम्ही दारूडयाची भुमिका चांगली करतात आहे ़ समाजातील सर्व प्रकारच्या समस्या तुमच्या अभिनयातून लोकांनसोर मांडुन त्याना वेसनापासुन दुर रहावेत हे संदेश दिला आहे ़तुमचे अभिनंदन ़

  • @pramodshinde382
    @pramodshinde382 4 ปีที่แล้ว +69

    बाळासाहेब,रामभाऊ फँन क्लब ठोका लाईक👍

  • @suraj0209
    @suraj0209 4 ปีที่แล้ว +9

    संपूर्ण भाग म्हणून शेवटी उर्वरित लावले का पण #1 एकच नंबर आग लावली बाळासाहेब . बाळासाहेब जिंदाबाद. बाळासाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है।

  • @pratikgirme775
    @pratikgirme775 4 ปีที่แล้ว +14

    ❤️
    खूप खूप धन्यवाद!
    खूप छान एपिसोड👌
    बऱ्याच एपिसोड नंतर बाळासाहेबांचे सगळे डायलॉग पाठो पाठ ऐकायला मिळाले👍🙏

  • @vishnupimplepatil9132
    @vishnupimplepatil9132 3 ปีที่แล้ว +15

    धन्यवाद बाळासाहेब बुलडाणा जिल्ह्याच नाव घेतल्या बद्दल only 🔥MH 28🔥

  • @ravikale9018
    @ravikale9018 3 ปีที่แล้ว +14

    रामभाऊ फॅन ठोका लाईक,,❤❤❤

  • @nitinborude2600
    @nitinborude2600 4 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब नादचखुळा

  • @sb-gw2bj
    @sb-gw2bj 4 ปีที่แล้ว +826

    Aaj paryant jenee 1 hi.bhag nahi sodla te like kara

  • @balasokadam9475
    @balasokadam9475 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेबांचा नाद नाय करायचा...अप्रतिम झालाय पहिला भाग...विनोद भारी आहे...खरच अर्थाचा अनर्थ झाला...खुप हसलो..सुरुवातच भारी होते प्रत्येक भागाची या भागाची पण झाली रामभाऊ एकच नंबर..सुभाषराव...पाटिल ...सरपंच सगळेच भारी...एकुण काय तर...बाळासाहेब कुणालाच सोडत नाही...अप्रतिम काम बाळासाहेबाचे...लिहावे तेवढे कमीच आहे...सर्व टिमचे मनापासून आभार...बाळासाहेब आपले आवडते...धन्यवाद

  • @munnajagtap5671
    @munnajagtap5671 4 ปีที่แล้ว +38

    आज मी जाम खुश आहे 😃😃. . . विष्णु भारती परत आले पाटिल 🤗🤗। 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏. . धन्यवाद चांडाळ चौकडि टिम

  • @shrithite24
    @shrithite24 4 ปีที่แล้ว +10

    आज सुदामराव एक नंबर भजन.....👌🏻👌🏻👌🏻

  • @siddharammajage1030
    @siddharammajage1030 4 ปีที่แล้ว +43

    ऩबंघता कमेंट आणी लाईक करण्यासारखी वेबं सिरीज....ek no...balasaheb &patil..😍😍😍😘

  • @amollohakare6148
    @amollohakare6148 4 ปีที่แล้ว +5

    बाळासाहेब तुम्हाला सर्वांना पक्क आडकवणार 😃जय चांडाळ चौकडी 🙏

  • @mjfilmsproduction1190
    @mjfilmsproduction1190 4 ปีที่แล้ว +26

    बाळासाहेब कुठं कुठं ईटी दांडू खेळायला हाँकाँगला लय भारी पंच असतो नाद करायचा नाही बाळासाहेब आणि पाटलांचा नाद करा पण चांडाळ चौकडीच्या करामतीचा कुठं

  • @gopalchavan3142
    @gopalchavan3142 4 ปีที่แล้ว +3

    अतिसुंदर बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पोलीस पाटील चांडाळ चौकडी च्या करामतीची अभिनंदन तीन लाख सबस्क्राईब झाल्याबद्दल

  • @shrungalpichakevlogs
    @shrungalpichakevlogs 4 ปีที่แล้ว +142

    बाळासाहेबांनी थोsssडीशी विश्रांती घेऊन सगळ्यांचा पद्धतशीर कार्यक्रम लावाला 🤣🤣 नाद नाय करायचा बाळासाहेबाचा 🤣🤣🤣🤣 पुढील एपिसोडची आतुरता...😁 आणि 3 लाख subscribers झाल्याबद्दल 💐💐💐👍👍👍👍

  • @chetandhumal990
    @chetandhumal990 4 ปีที่แล้ว +32

    बाळासाहेब फॅन क्लब 🧡
    बघतुस काय, डोळंच काढीन !!

  • @premnathpawar1231
    @premnathpawar1231 4 ปีที่แล้ว +5

    बापरे आज हसुन हसुन पोट दुखायला लागलं खुप छान रविवारची आतुरतेने वाट पाहु

  • @kaytarinavin4249
    @kaytarinavin4249 4 ปีที่แล้ว +5

    कोणतही काम करताना मणापासून केल तर चागल होत आणि ते तुम्ही आगदी मणापासून करता आसच करत जावा एकदिवस तुम्ही खुप मोठा व्हाल तुमच्या सरव टिमला माझ्या कायतरी नवीन प्रोडक्शन कडुन पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @yuvrajsawant387
    @yuvrajsawant387 4 ปีที่แล้ว +368

    बालासाहेबाचे काम पाहता अस समजते काय दिवसानी ते मराठी फिल्म मधिल सर्वात मोठे कलाकार असतील

  • @prakashghaiyar4224
    @prakashghaiyar4224 3 ปีที่แล้ว

    एक नंबर बाळासाहेब नाद खुळा ओरीजनल अॅक्शन

  • @tejasvaishav2019
    @tejasvaishav2019 4 ปีที่แล้ว +266

    कोण कोण खास कॉमेंट वाचण्यासाठी आलं आहे ..त्यानी like करा

  • @kiranawale8713
    @kiranawale8713 4 ปีที่แล้ว +9

    एका बाजुला ....चांडाल चौकडी ...आणि एका बाजूला आख्खी फिल्म इंडस्ट्री... तरी बी भारी ..चांडाळ चौकडी ..
    ..आवडले तर नक्कीच लाईक करा,

  • @kartikchavan9423
    @kartikchavan9423 4 ปีที่แล้ว +15

    रामभाऊ प्रेमी ठोका लाइक 💕😘😍💞❤💖

  • @rohidasjagtap1545
    @rohidasjagtap1545 4 ปีที่แล้ว +15

    धन्यवाद बाळासाहेब आमचं आज नाव घेतल्या बद्धल जगताप ।

  • @pratapchavan1507
    @pratapchavan1507 4 ปีที่แล้ว +43

    अभिनंदन सर्व टिमचे तिन लाख सबस्क्राईब पूर्ण झाले 💪💪🌺🌹💐💐🌹🌺🖒🖒

  • @ajitkumarpatil9435
    @ajitkumarpatil9435 4 ปีที่แล้ว +4

    काय राव ..किती उत्सुकता शिगेला पोहोचवताय... रविवार पर्यंत वाट बघायची ...खूप छान बाळासाहेब

  • @abhishekholkar3972
    @abhishekholkar3972 4 ปีที่แล้ว +61

    मला काय म्हणायचे आहे बाळासाहेब एक आठवड्यात दोन एपिसोड नाही का होऊ शकत का
    आठवडा भर दम नाय निघत ,, ,रिप्लाय द्या🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @manishbhand5566
      @manishbhand5566 4 ปีที่แล้ว

      Same बाळासाहेब reply

  • @AnilPawar-gj6yj
    @AnilPawar-gj6yj 4 ปีที่แล้ว +8

    300000 लाख सबस्कायबर झाल्या बद्दल अभिनंदन

  • @yashbachhav171
    @yashbachhav171 4 ปีที่แล้ว +6

    लोक नेहमी चांगलं काम आणि मेहनत याचंच कौतुक करतात , त्यामुळे ही तुमची मेहनत आहे जी नावारूपास आली आहे . अभिनंदन💐🙏

  • @vijayjagtap9860
    @vijayjagtap9860 4 ปีที่แล้ว +4

    बाळासाहेब एकच नंबर , रामभाऊ :- आज्याची आणि बापाची चाळीस एकर होती गावचा नाद पुरा करायला 35 एकर फुकली त्याचीच ही औलाद , तंटामुक्त गाव त्याचा अध्यक्ष सुभाषराव , पाटील ह ह, सरपंच लेट आहे पण थेट आहे सर्व पात्र आणि आपली भूमिका अविसमरनिय आहे
    धन्यवाद...

  • @sandeepudgire3579
    @sandeepudgire3579 4 ปีที่แล้ว +211

    Balasahebache kon fan aahe like kara

  • @shivajikamble4196
    @shivajikamble4196 4 ปีที่แล้ว

    खरचं खुपच छान ऐक्टिंग करता तुम्ही सर्व तुमच्या एपोसोड मधून विनोद ही होतो आणि शिकायला खुप काहि मिळतं,तुम्ही सर्वच छान ऐक्टिंग करता परंतू मला बाळासाहेबांची ऐक्टिंग फार आवडते, i like all off you team.....

  • @Ramkrishnachavan1713
    @Ramkrishnachavan1713 4 ปีที่แล้ว +17

    पाटलांचे इंग्लिश एकच नंबर👌👌👌👌👌👌

  • @nandumapari1335
    @nandumapari1335 3 ปีที่แล้ว

    बालासाहेब आणि राम भाऊ यांचि जुगलबंदी मस्त आहे, तुझ माझ जमेना आणि तुझ्याविना करमेना अस आहे यांचा कार्यक्रम बड़िया

  • @sdbhagat3971
    @sdbhagat3971 4 ปีที่แล้ว +24

    1 no. Balasaheb and all characters, all the best 👍👍

  • @sanskruti_92
    @sanskruti_92 2 ปีที่แล้ว

    वाह बाळू दादा खूप भारी 👌👌👌👌 मला खूप आवडतात तुमचे video 🤣🤣🤣👌👌👌 zakassssssss माऊली

  • @santoshthombare323
    @santoshthombare323 4 ปีที่แล้ว +5

    खरंच चांगला विषय घेतला आहात सर्वचं उत्कृष्टपणे आपल्या भूमिका साकारत आहेत,.

  • @samadhanbagal1571
    @samadhanbagal1571 4 ปีที่แล้ว +17

    बाळासाहेबांचा नाद कोणीच करायचा नाही

  • @satishkedar4254
    @satishkedar4254 4 ปีที่แล้ว +25

    Balasaheb and Rambavu Aavutstanding performance 👌👌👌👌👌😃😃

  • @diliptayade2896
    @diliptayade2896 4 ปีที่แล้ว +11

    खुप आवडीने पहातो सर्व भाग🙏🏻🙏🏻काॅमेडी धमाल

  • @abhijeetbhingardeve7840
    @abhijeetbhingardeve7840 4 ปีที่แล้ว +39

    वाटच बघत होतो एपिसोडची🤩🤩😂

  • @sangramurit3608
    @sangramurit3608 4 ปีที่แล้ว

    1 नंबर ची वेब सिरिज आहे आणि सर्व कलाकार खूप चांगला अभिनय करतात

  • @swapnilgaykar2530
    @swapnilgaykar2530 4 ปีที่แล้ว +10

    सर्वाचा अभिनय उत्कृष्ट खुप छान 👌👌👌👌👌💝💝

  • @Vijay-cl3rz
    @Vijay-cl3rz 4 ปีที่แล้ว +2

    Dar roj chandal chokadichya video ale pahije

  • @vishwasdhumal552
    @vishwasdhumal552 4 ปีที่แล้ว +33

    घरातुन बाहेर काढले तर या मुळे बाळासाहेब सर्वाना घोडे लाऊन सोडणार .

  • @kumarchoudhari5953
    @kumarchoudhari5953 4 ปีที่แล้ว +3

    बाळासाहेब अणि रामभाऊ 100% मराठी फिल्म मधे प्रवेश करनार.....👌👌👌

  • @abhijeetbhujbal7190
    @abhijeetbhujbal7190 4 ปีที่แล้ว +27

    प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून,
    बाळासाहेब शांत आहे.
    एकच वाघ....

  • @jayantshinde8778
    @jayantshinde8778 4 ปีที่แล้ว +2

    आणि आमचे लाडके श्री बाळासाहेब🙏🕉️🙏

  • @aadivasiwebtips
    @aadivasiwebtips 3 ปีที่แล้ว +10

    बाळासाहेब म्हणजे वाघचं राव 😀🤣 i am Big Fan of you बाळासाहेब...

  • @dadashrigaikwadjaishanidev9332
    @dadashrigaikwadjaishanidev9332 4 ปีที่แล้ว +3

    पाटलांची एंट्री खूप मस्त आहे... थँक्स पाटलांना आणले बद्दल

  • @Kavita-oy1rv
    @Kavita-oy1rv 4 ปีที่แล้ว +4

    बाळासाहेबांचे पंच खूप भारी असतात,सलाम लेखकाला

  • @govindgavhane5960
    @govindgavhane5960 3 ปีที่แล้ว

    लय भारी बाळासाहेब खूप खूप छान तुमच्या मुळे शो भारी होतोय

  • @गावठी-घ7स
    @गावठी-घ7स 4 ปีที่แล้ว +5

    आपल एकच विषय गंभीर तिथे रामभाऊ खंबीर
    बाळासाहेब म्हणजे थोड्याच दिवसात प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर करून टीव्ही वाहिन्यांवर येणार

  • @ganeshgaikwadh9308
    @ganeshgaikwadh9308 4 ปีที่แล้ว +1

    1 cha no

  • @shilvardhansurwasesrk1701
    @shilvardhansurwasesrk1701 4 ปีที่แล้ว +19

    बाळासाहेब, रामभाऊ FAN CLUB LIKE करा,👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @abhishekgaikwad5695
    @abhishekgaikwad5695 3 ปีที่แล้ว

    नाद खुळा ...world best team...

  • @vijaygawali721
    @vijaygawali721 4 ปีที่แล้ว +13

    Every time new subject by chandal chavkadi katamari makes web series popular all the best keep going

  • @shekharkatkar15
    @shekharkatkar15 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब एक नंबर व्हिडिओ बनवला 😍🤍

  • @vaibhaokakde7447
    @vaibhaokakde7447 4 ปีที่แล้ว +152

    धन्यवाद बाळासाहेब बुलढाणा च नाव घेतल्या बद्दल आमच्या गावाच्या बाजूला आहे hongkong....😁

  • @swatithorat2904
    @swatithorat2904 2 ปีที่แล้ว +1

    Kharch khupch chaan asnar episode pot bharun hasayla milnar

  • @princekk2771
    @princekk2771 4 ปีที่แล้ว +183

    बाळासाहेबाला हाकलताय काय? अता बाळासाहेब घोड़ाच लावनार आता एका एकाला😅😂... बाळासाहेबा साठी हाथ वरती🙋🏻‍♂️🙋🏻‍♂️ वरती... नाद करा पन बाळासाहेबा चा कुठ 100%🙌🏻...😂😅😂😅

  • @dineshbarde8300
    @dineshbarde8300 ปีที่แล้ว +1

    एक नबंर 😂😂

  • @everestcareeracademyahmedn7954
    @everestcareeracademyahmedn7954 4 ปีที่แล้ว +11

    आतुरता पुढच्या एपिसोडची🥰🥰🌹

  • @dattalakshetty6034
    @dattalakshetty6034 4 ปีที่แล้ว

    रामभाऊ बाळासाहेब लईच भारी
    बाळासाहेब नी केला टांगा पलटी
    पाटील रामभाऊंचे घोडे फरार

  • @tusharpadwal7845
    @tusharpadwal7845 4 ปีที่แล้ว +3

    हिरोन पेक्षा आम्ही तुमच्या सर्वांचे फॅन आहे
    तुम्हा सर्वांचा सत्कार करायचाय आमच्या गावात

  • @venkateshwaralewar8095
    @venkateshwaralewar8095 4 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब तुमच्या कलाकारी ला सलाम। तुम्ही सर्व मोठे कलाकार आहेतच व्यावसायिकतेतही यशस्वी व्हावेत ही ईश्वर चरणी प्रार्थना

  • @Shubhampatil-ls5kz
    @Shubhampatil-ls5kz 4 ปีที่แล้ว +4

    लय मस्त

  • @aabasahebmule2766
    @aabasahebmule2766 4 ปีที่แล้ว +1

    सुंदर कलाबाज आहे सगळे जण एक नंबर

  • @nanasahebdethe8079
    @nanasahebdethe8079 4 ปีที่แล้ว +30

    आता पुढचा रविवार कधी येणार वाट पाहत आहे रविवारची

  • @ajaychavan1357
    @ajaychavan1357 ปีที่แล้ว

    तुमची ही वेब सिरीज कॉमेडी ही पण आहे आणि समाज परबोधन करणारी ही आहे मी आपल्या या वेब सिरीज एक ही भाग आजपर्यंत चुकवला नाही

  • @ganeshyede8671
    @ganeshyede8671 4 ปีที่แล้ว +31

    बाकी काही आसोपा पन सरपंचाने १ नंबर माठ वाजवला आहे,

  • @ganeshdahifale9814
    @ganeshdahifale9814 4 ปีที่แล้ว +1

    Ek number

  • @yunusshaikh5258
    @yunusshaikh5258 4 ปีที่แล้ว +8

    Nice episode 👌
    Eagerly waiting for next episode.....!!!!!

  • @shilvardhansurwasesrk1701
    @shilvardhansurwasesrk1701 4 ปีที่แล้ว +2

    लेट आहे पण थेट आहे ,मस्त वाजवलात सरपंच माठ, एकंच नंबर

  • @rohitkhandare5938
    @rohitkhandare5938 4 ปีที่แล้ว +3

    सरपंच एक नंबर

  • @भिमाहोकेभिमाहोके

    बाळासाहेबतुहचा होटसपनंबरपाटवताकामिभिमाहोकेमाझाहोट पनंबर7620743447मलातुम्हालीबोलायचयधनेंवादबाळासाहेब

  • @anuragmane6114
    @anuragmane6114 4 ปีที่แล้ว +9

    चांडाळ चौकडी संपूर्ण टीम सुपर चांडाळ चौकडी बघायला मला खूप खूप आवडते

  • @panduvanve
    @panduvanve 3 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब फ्यान ठोका लाईक

  • @bhairuhawale7531
    @bhairuhawale7531 4 ปีที่แล้ว +3

    लय भारी

  • @dattutotare9234
    @dattutotare9234 9 หลายเดือนก่อน

    कोण कोण बाळासाहेबांचा फॅन आहेत, त्यांनी बाळासाहेब यांना लाईक करावे

  • @nitinthakare11
    @nitinthakare11 4 ปีที่แล้ว +35

    बलभीम पाटील फॅन like ठोका

  • @k.k.8317
    @k.k.8317 4 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त

  • @tusharpawar6798
    @tusharpawar6798 4 ปีที่แล้ว +16

    आता खरी मज्जा पुढच्या भागात येईल🤣🤣🤣😂
    बाळासाहेबांचा नाद नाही करायचा

    • @shubangikarkate1408
      @shubangikarkate1408 4 ปีที่แล้ว

      खूप छान फिल्म पाहतोय असं वाटतंय टीव्ही वर सिरियल चालू झाली पायजे सगळे कुटुंब एकत्र येतील बाळा साहेब टीम खूप छान आहेत

  • @shantanurajole2266
    @shantanurajole2266 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @jayesh_Shelar
    @jayesh_Shelar 4 ปีที่แล้ว +15

    #पाटील आले..बस आता खतरनाक🔥🔥🔥

  • @sagardhanwai1588
    @sagardhanwai1588 4 ปีที่แล้ว

    बाळासाहेब यांचा अभिनय खुपचं छान आहे.