सुंदर. नाविन्यपूर्ण, सृजनात्मक बाबींना प्रोत्साहन दिलेच पाहीजे. शेती व एकूणच मानवी जीवनात यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही. जुन्या गोष्टी वैयक्तिक ठिक आहे पन व्यावसायिक दृष्टिकोनातून एवढं सोपे नाही राहिलेले. शेतीत जेसीबी,ट्रॅक्टर,हार्वेस्टर,ब्लोअर इइइइ शिवाय आजच्या काळात शेती शक्य नाही.
खरोखर यंत्र सुंदर काळाची गरज आहे thanks ज्ञानेश्वर भाऊ
सुंदर.
नाविन्यपूर्ण, सृजनात्मक बाबींना प्रोत्साहन दिलेच पाहीजे.
शेती व एकूणच मानवी जीवनात यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही.
जुन्या गोष्टी वैयक्तिक ठिक आहे पन व्यावसायिक दृष्टिकोनातून एवढं सोपे नाही राहिलेले.
शेतीत जेसीबी,ट्रॅक्टर,हार्वेस्टर,ब्लोअर इइइइ शिवाय आजच्या काळात शेती शक्य नाही.
एवढा महाग मशीन ऑटोमॅटिक तरी लागण व्हायला पाहिजे होते रोप खूपच दाट लागलं जातंय यालाही मजूर लागतात की त्यापेक्षा हाताने लावलेले परवडल
बापरे किती 👌 आमच्या कडे कधी येईल
मशिन ने टो कोन केलेला कांदा चा४ महिन्याने व्हिडिओ टा का .कांदा कसा तयार ते कळेल.यंत्र छान आहे.
Hoo naki ch
@@powerlifterakshaykale4328 video taka ki machine ne lagavad kelyanantr cha
Creeper gear cha tractor lagto, Mahindra Arjun novo 605 la he machine chan chalte
Ek no
एक नंबर भाऊ
Nice information
पाटील 👍👍👌👌
Machine mahag aahey
डीजल किती लागत ट्रॅक्टर ला एक एकर लावायला
Takayala gharche manse pahije majur shetkaryala ujaru denar nahi
Best
हरभरा ला खारं पाणी चालते का सर please sanga पाण्याचा ph जास्त आहे 🙏🙏
पावसाळी कांदा लावायाला चालते का
शेवटी मजूर लागणारं आहे रोपं टाकायला.
आपला जिल्हा, तालुका कोणता आहे
Eicher 45 hp ahe chalel ka
रोप भेटल का खरात पाटील
Lavu naka bhav Nahi tyala
11000 lagvad charge aahe 2023-24 sathi saglikade🤣🤣🤣🤣
@@funny_world1553 13000 acre chalu ahe pune zhilhya madhe Ani 3 mahine adhi booking mansanchi
Kiti rupye ekr aahe
मनावशिवाय शेतीला पर्याय नाही
मशिनची किंमत कितीआहे
Price brother
खर्चाचे मानाने लागवड फार कमी होते.
@@KhanduLalage सुरवात तरी झाली अजुन बदल करता येईल पुढे
किंमत किती आहे
3.5 lakh
मशिन ने लावायला की ती भाव आहे
दादा नंबर भेटेल का
कादे.मशिने..काढा
Kande kadhaycha machine kadha
🙏🙏🙏🙏🙏
सोनालीका ट्रॅक्टर चालेल का आरएक्स 47
Creeper गेर बसून घ्यावा लागेल ट्रॅक्टर ला
Kiti किंमत आहे....
45 Hp
Creeper गेर असणे आवश्यक,चालेल