शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा !! मेरिट किती पर्यंत खाली येणार 🤔🤔 हा नियम किती घातक आहे😡😡😡
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025
- Hello friends, mkteaching या channel मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे🙏🙏 Tait च्या सर्व update साठी आपल्या chennal ला Subscribe करायला विसरू नका !!🙏🙏धन्यवाद!!!
• अभ्यास न करणाऱ्यांनो T...
यावरती एकच उपाय आहे. विद्यार्थी वरच्या वर्गाला गेल्यानंतर त्याने खालच्या वर्गाचे ऑपिंग आऊट करावे. आणि एका आठवड्यात लगेच ऑप्टिक आऊट केलेल्या विद्यार्थ्यांच्या जागी नवीन विद्यार्थी तात्काळ भरावेत .
एवढेच होऊ शकते याच्यापेक्षा दुसरे काहीच होऊ शकत नाही
हे अगदी बरोबर आहे शासनाचे तर खूप मोठी चूक झालेली आहे शासनाने पहिल्यांदा शिक्षकांची निवड करत असताना वर्ष वर्गातील शिक्षकांना भरून घ्यायला हवं होतं आणि त्यानंतर खालच्या वर्गाच्या शिक्षकांसाठी जाहिरात काढायला हवी होती.
Agadi barobar aahe madam
बरोबर ताई, जागा खूप रिकामी राहणार परत
म्हणजे ज्यांना कमी मार्क आहेत त्यांनी शिक्षक होण्याची आशा सोडून देणे...!!
ज्यांना जास्त मार्क आहे त्यांच्यासाठीच भरती आहे कमी मार्क वाल्यांनी आशा सोडून द्यावा किती वेळा त्यांना संधी देतात कमी मार्क वाल्यांना एक तरी वेळा संधी देण्यात यावी
एक परीक्षा एक नौकरी पाहिजे नकीच नियम बदलया पाहिजे
मॅडम जी एच बार होत आहे आता त्यांना घ्यावे कारण शिक्षक भरती ही फार वेळ लांबली गेलेली आहे नवीन यांना पर संधी मिळू शकते
Nice information simple
खुप छान माहिती आहे
खाली लागलेले(१-५) शिक्षक वर येण्यासाठी परत
प्रयत्न करणार त्या मुळे
इतरही यूट्यूब वर माहिती दिली जाते त्यानुसारच कटाप कमी होईल हे जरी कठीणच वाटते .......
........ धन्यवाद मॅडम छान माहिती दिली
बरोबर आहे 💯
Barobar ahe madum, join zalele yanya parat sandhi nako😮😮😮
Useful information thanks mam
Valuable information
अगदी बरोबर आहे... मॅडम
फक्त नावालाच..... 2nd phase
लागलेले विद्यार्थी पुन्हा वरच्या वर्गात लागलयास त्याचाकडून ताबडतोब सहमती पत्र घेऊन लगेच यादी लावणे
खूप छान महिती mam
काय सांगता 1-5 चे मेरिट खाली येणार. त्या जागेवर कुणी येणार नाही.
मग त्या विध्यार्थ्यांना लगेच त्यांची vacancy सोडल्यानंतर लगेच converted round घ्या म्हणा
गोल गोल गोल 🤣🤣🤣👍👌
Right
Madam mala with interview la ek sanstha aali hoti tar mala 2 phase la without interview la hoil ka? English medium aahe
May be होऊ शकेल
मॅम 1ते 5मेरीट कमी येईल फक्त
9te12 la kiti merit lagel
बाई लईच सुसार सुटल्यात राव 😅
हे युटूब आता डिलिट माराव वाटत आहे रे बाबा कोणीही उठायलय आणि व्हिडीओ बनवायलय
बरोबर सांगत आहे मॅडम.
😂😂
Hi marathi mansachi vrutti kharab ahe tu baghu nko
मॅडम 1 te 5 च तर मेरिट khali yeil ka
May be👍
काकू घरी स्वयंपाक करा वेळ झाला आहे तुमचा
Tuhmi yeta ka amchyakade swaympakala...I have no time
Wetig lisht lagli pahije
TIT nahi bai tait aasat te
TET ch ahe te ...see properly ...I properly know the difference between TET and TAIT ...I'm cleard both exam......you see yourself 👆
काय हीपन
तुम्ही दारू पिऊन व्हिडिओ केला का बाई
तूझ्या आई बहिणीला असच बोलतोस का तू ... बघायचा नसेल तर निघ
Valuable information
Thanks 🙏 🥰