What after Breakup? | Marathi Motivational Speech

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 1.3K

  • @kondibamule1919
    @kondibamule1919 ปีที่แล้ว +60

    वेळेला घाबरा वेळ सगळ्यांवर येथे...... फसवून जाणारा पण कधीच स्वतःला आनंदी नाही ठेऊ शकणार

  • @gopalkawarkhe5075
    @gopalkawarkhe5075 2 ปีที่แล้ว +98

    माहिती नाही भावा tu कोण आहे पण तुझ्या विडिओ मुळे मी खुप बदललो मनापासून धन्यवाद दादा... खुप hurt zalo होतो 9/12/2021 ला कळत नव्हतं काय करू कारण तो दिवस tine last cll मनून kela होता.... खुप काही घडलं नंन्तर मी खुप खुप वाईट दिवस जगलो yar तेव्हा.... तुझा विडिओ 2 mahine continue बघितला मी आई बाबा आणि छत्रपती शिवरायांचा विचार kela आणि निर्णय घेतला.... 15 फेब्रुवारी 2022 ला रायगड ला गेलो छत्रपती शिवरायांचे दर्शन घेऊन
    शपथ घेतली की बस आता अजून त्या व्यक्ती साठी स्वतःला हरू द्यायचं नाही.... आणि तिथून mi self confidence घेऊन परत पूर्व आयुष्य जगायला सुरवात केली... आज 100% पैकी फक्त आठवण आली तर 1% hurt होते पण 99% मी स्वतःला strong केल आहे... दादा tu असेच विडिओ अजून बनव खऱ्या प्रेम करणाऱ्या मुलांना तुझ्या विडिओ मुळे खुप आधार मिळतो....

    • @pranitasuryawanshi3503
      @pranitasuryawanshi3503 2 ปีที่แล้ว +2

      Nice 👍 be strong and strong thinking good 😊

    • @pradnyasonwane3771
      @pradnyasonwane3771 ปีที่แล้ว

      Nice keep it up

    • @gopalkawarkhe5075
      @gopalkawarkhe5075 ปีที่แล้ว

      @@pradnyasonwane3771 mla ek gost smjli pn tya sitution mdhe koni konach nst pn aso dole ughdtat he pn tevdh च khr ahe.... Pn मी mazya last time prynt dusryala help krt rahil karan tya conditions mdhun me alo ahe ts nko ghadyala kona sobt

    • @gopalkawarkhe5075
      @gopalkawarkhe5075 ปีที่แล้ว +1

      @@pranitasuryawanshi3503 ha tevha vatal nvt ki move on kru shkel pn zal trass hoto pn tya nntr jo bdl swatha mdhe yeto na to khrch khup anubhavi bdl asto.... Kadchit mazya sarkh koni asel tr tyala nehmi ch help krel 🤞

    • @pranitasuryawanshi3503
      @pranitasuryawanshi3503 ปีที่แล้ว

      @@gopalkawarkhe5075 good 😊👍

  • @pratham16
    @pratham16 2 ปีที่แล้ว +40

    अशी वेळ कोणावर येऊ नये 😞, सगळ्यात अवघड काम आहे हे विसरणा..... , तुम्ही एकमेकांना भांडा पण विश्वास कधीच कोणाचा तोडू नये...., Be Loyal...

  • @ushaingolepatil4249
    @ushaingolepatil4249 2 ปีที่แล้ว +59

    खरय दादा कर्म कुणाला सोडत नाही परंतु एक सांगु का कितीही यश मिळवल तरी आपल्या भावनांचा खेळ करणाऱ्याला विसरणे कठीणच...!!

  • @dipakuthale821
    @dipakuthale821 2 ปีที่แล้ว +29

    जो चांगल्या विचारांचा आहे...तो बघणार पण नाही...हे वाक्य आवडलं आपल्याला...

    • @Patience-y9j
      @Patience-y9j 6 หลายเดือนก่อน

      @@dipakuthale821 kuth aahe he vakya

    • @ExplorerMan-kj7my
      @ExplorerMan-kj7my 5 หลายเดือนก่อน

      @@Patience-y9j 5:45 min bgh

  • @harshadkapadne3240
    @harshadkapadne3240 3 ปีที่แล้ว +84

    आयुष्य mhanje फक्त प्रेम नाहि ,,,,,, त्या पलिकडे हि खुप छान जग आहे 🙏🥳

  • @vaibhavkale6089
    @vaibhavkale6089 3 ปีที่แล้ว +1076

    नात प्रेमाच असो वा मैत्रीच एकदा विश्वासघात झाल्यावर परत अजिबात जवळ करू नये

    • @ajaypatil3703
      @ajaypatil3703 3 ปีที่แล้ว +39

      तोंड पन बघू नका

    • @a.m3180
      @a.m3180 3 ปีที่แล้ว +13

      💯💯💯💯💯

    • @SARTHAKKYADAV-oz4qm
      @SARTHAKKYADAV-oz4qm 3 ปีที่แล้ว +21

      शम्भर टक्के 💯भाऊ 💯💯

    • @atuldapke64594
      @atuldapke64594 3 ปีที่แล้ว +9

      Correct

    • @vithusankpal389
      @vithusankpal389 3 ปีที่แล้ว +5

      💯💯💯💯💯

  • @malvaniking
    @malvaniking 2 ปีที่แล้ว +148

    २ वर्ष माझ्यासोबत माझी gf राहिली .आणि काल तिने मला सोडलं. दुसरा bf बघितला. त्या टेन्शन मध्ये मी आज आत्महत्या करायचा विचार करत होतो. पण हा विडिओ बघितला आणि माझ्यात बदल झाला .थोडा दुःखातून सावरलो मी.😊😊🙏🙏🙏🙏

    • @swamigawali1100
      @swamigawali1100 2 ปีที่แล้ว +8

      अरे माझा भाऊ फार च वाईट वाटत , काय रे भावा काय करावं मुली च्या आयवजी मुला ने केलं तर काय करावं रे😖

    • @HjJkj-hr2mx
      @HjJkj-hr2mx ปีที่แล้ว +4

      Mera bf ne mujhe bahot mara. Pair se.mara hamara 8 sal ka relation tha wo bahot toxic mujhe bola sudhr jaunga aisa bola milne kie liye bulya to bhot mara mein ro rayi thi to bhi wo mujhe mar raha tha.mein gussr mein boli chala etna mar khane se koi bhi ladki yahi bol skti hain .paisa bhi mere se hi liya usane wo coffee ka fir lath mari mujhe bhot royi bad mein usne mujhe msg kiye to maine usko block kiya .usko boli ja mere zindagi se nhi rehana there sath .hamara 8 sal ka relation tha maine usko 3 month bad msg kiya to wo married ladki ke sath chalu hogya .dekho kitna mc tha haramkor

    • @PramodKharchan
      @PramodKharchan ปีที่แล้ว +8

      भावा माझ पण असच झालं आहे मी तर तिला खुप जास्त जीव लागला होता ती तर माझ्या पेक्षा जास्त मला जीव लावत होती आमचं प्रेम हे 6 वर्ष पासून होत पण अचानक आमचं भांडण झालं ती नर्सिंग ला आहे या वर्षी पासून फक्त 5दिवस आम्ही बोलण बंद केल आणि पाचव्या दिवशी तिने येका मुलाचा स्टेटस ठेवला होता love you जिंदगी असा मी पहिला तर खुप वाईट वाटल,मी तिला स्वतःहून तिला फोन केला तर बोलली हो आहे माझ प्रेम त्याच्यावर मी ok बोललो आणि नंतर तिचा फोन आला तर बोलली तुला जळवायसाठी स्टेटस ठेवला होता पण आता माझा 6 वर्षा पासून ठेवलेला विश्वास तुटला 😢

    • @karankale4678
      @karankale4678 ปีที่แล้ว +6

      bar zala ek divas late nahi aala video😅😂😂

    • @HrishikeshPatil-q6z
      @HrishikeshPatil-q6z ปีที่แล้ว

      ​@@karankale4678😅😂😂

  • @mayurdhumal5978
    @mayurdhumal5978 2 ปีที่แล้ว +10

    कोणासाठी किती केला ना तरी किंमत काळात नाही कोणालाच जास्त जीव लावत जाऊ नका नंतर आपल्याला त्रास होतो 💯

  • @ankushsadafale7132
    @ankushsadafale7132 3 ปีที่แล้ว +180

    प्रेमा साठी आत्महत्या करणाऱ्या खचुन जाणाऱ्या तरुण मुला मुलींसाठी एक उत्तम मार्गदर्शन वा... खुप छान 🙏🙏🙏👌👌👌

    • @patu_11
      @patu_11 3 ปีที่แล้ว

      Right

    • @chetanbodare2588
      @chetanbodare2588 3 ปีที่แล้ว +1

      आसेच विडीओ बनवत जा भावा 🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @prajwalborate2649
    @prajwalborate2649 3 ปีที่แล้ว +319

    गौरव दादा तु खुप मस्त बोलतोस असेच नवीन विषयावर बोलत जा त्या मुळे युवा पिढीला व समाजाला त्याचा 💯% फायदा होईल
    Thanks to Gaurav dada & मराठी किडा &
    वैचारिक किडा 🙏

    • @mrksp3362
      @mrksp3362 2 ปีที่แล้ว +3

      Dada ek kam kr na gaurav dada chi insta i'd sang naaaa

  • @rameshwarbitle2967
    @rameshwarbitle2967 3 ปีที่แล้ว +261

    लोकं मजा घेतात राव...कुणालाच काही सांगू नका सगळे फायदा घेतात...! 👌👌 पण मजबूत होतो माणूस...जे होत चांगल्या साठी होते मित्रहो..

    • @rugamingchawarda1284
      @rugamingchawarda1284 2 ปีที่แล้ว +7

      सर्व सारखे नसता दादा कोनी आपल्याले चागला मार्ग पन दाखो उ शकतो मी अनुभवले आहे

    • @shaikhsohel6143
      @shaikhsohel6143 2 ปีที่แล้ว +1

      Sahi hai bro

    • @marotisarode9367
      @marotisarode9367 2 ปีที่แล้ว +1

      Barobar

    • @sumitgpatil
      @sumitgpatil 2 ปีที่แล้ว +2

      हरकत नाही, सांगावं, सगळ्यांना सांगावं....घेऊदे मज्जा घेतली तर, काय फरक पडतो??
      पण सांगितल्याने तुमचं मन हलकं होतं....

    • @आरतीपाटील-ध8भ
      @आरतीपाटील-ध8भ 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर

  • @surajjadhav82
    @surajjadhav82 3 ปีที่แล้ว +23

    खरोखरच तुमच्या मुळे भरपूर जन ब्रेकप मधून सावरले आहेत तुम्ही जे बोला ना फसवणूक करतात त्या च्या वर एव्हढे प्रेम करून फसवतात ते खरोखरच भोगायला लागतात

  • @ankitgolhe7001
    @ankitgolhe7001 3 ปีที่แล้ว +519

    वेळेला घाबरा , वेळ सगळ्यांची येते🔥🔥

    • @ajaypatil3703
      @ajaypatil3703 3 ปีที่แล้ว +28

      परत समोर मरत असेल तरी पन पानी पाजायच नाही गद्दारी केलेल्या व्यक्तीला

    • @kamblechetan7116
      @kamblechetan7116 3 ปีที่แล้ว +5

      Right

    • @ShIvANaGrE07
      @ShIvANaGrE07 2 ปีที่แล้ว +3

      @@ajaypatil3703 khar ahe bhau

    • @swatipawar1518
      @swatipawar1518 2 ปีที่แล้ว +3

      Ek dum right👍

    • @alphaopgaming8003
      @alphaopgaming8003 2 ปีที่แล้ว +4

      @@ajaypatil3703 bhava paani paajaych.....
      Tya vyaktila pn samjal pahije tine kay sodal te.... 😊 full Positivity madhe jagaych ☺

  • @krushnalande7158
    @krushnalande7158 3 ปีที่แล้ว +131

    खर बोलला भाऊ कर्माला घाबरल पाहिजे ज्यांनी धोका दिला त्याच्यावर वेळ नक्कीच येती
    🤞🔥♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🔥
    💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

    • @amolchavan4975
      @amolchavan4975 ปีที่แล้ว +2

      अस नाही बोलायच कि,,त्याच्यावर वेळ नक्कीच येईल जे होईल ते होईल पुढच्याच आपण का अस बोलून स्वतः ला खुश करायच आपलं खर प्रेम होत ना बस्स..

    • @shraddhashivnekar1321
      @shraddhashivnekar1321 ปีที่แล้ว

      ​@@amolchavan4975 I like your comment

    • @kankavali08
      @kankavali08 ปีที่แล้ว

      वेळ नक्की येते आणी हा माझा अनुभव आहे. आणी मि सुद्धा बघितलाय त्यामुळे ब्रेकअप म्हणजे आयुष्यात अपल्याला मिळालेली येक संधी 😊My experiance

  • @samadhanmore621
    @samadhanmore621 3 ปีที่แล้ว +33

    खूप सही वेळेवर आपली विडिओ भेटली. 🙏thanks. दादा तुमच्यामुळे कित्येक तरुणांना या situation मधून संभाळण्याची आशा भेटेल.There are getting very worst feeling after this 😔.

  • @harshadyewale6564
    @harshadyewale6564 3 ปีที่แล้ว +70

    जे होत ते चांगल्यासाठीच होत या वाक्यावर खूप विश्वास आहे✔️💯💯

  • @VithuPakhawajPlayer
    @VithuPakhawajPlayer 2 ปีที่แล้ว +27

    भावांनो एकच सांगतो आयुष्य खूप मोठं आहे त्यामुळे पोरीच्या मागे पळू नका पैश्याच्या मागे पळा पोरगी झक मारत तुमच्या मागे पळेल त्यामुळे मोठं कस व्हायचं ते बघा single सगळ्यात सुखी✌️✌️✌️✌️

  • @shu-ky6bn
    @shu-ky6bn 3 ปีที่แล้ว +15

    खरच या गोष्टी वर बोलन खूप महत्त्वाचे आहे।
    आणि गौरव दादा तू या विषयी खूप छान बोलला,
    कर्म जीवनात खुप महत्वाचे आहेत.
    आणि ज्यांना या गोष्टीतून बाहेर पडायचे आहे, त्यांना एक छोटा सल्ला माझ्याकडून ,नक्कीच मी गौरव दादा एवढी मोठी नाहीय सल्ला द्यायला .... तरी पण ................
    रोज meditation करा। नक्की फायदा होईल स्वतः ओळखाल

  • @PoojaPatil-bg8hi
    @PoojaPatil-bg8hi 2 ปีที่แล้ว +23

    तुझ्यासारखा जीवनसाथी ज्या मुलीला भेटेल ती खरच खूप नशीबवान असेल.. ❤️❤️

  • @sachinkhedekar5906
    @sachinkhedekar5906 3 ปีที่แล้ว +8

    भावा बरोबर बोललास. मुलींने फसवलं तर काय त्रास होतो हे मी अजून पण भोगतोय.

  • @pillupriya7293
    @pillupriya7293 3 ปีที่แล้ว +4

    खूप बर वाटल आईकुण दादा मी पण खुप विचारात असते ....पण तुझ बोलणं आइकुन खुप खुप बर वाटलं....... राधा कृष्ण मस्त उदाहरण दिलंस

  • @Sushant_130
    @Sushant_130 3 ปีที่แล้ว +86

    भाऊ तुझा बोलण्याने खरच आम्ही खूप confident फील करतो , तू ग्रेट आहेस दादा मी तुला नक्की भेटायला येईल एकदा 👌👌👌😊😊💝

  • @cute-cf3ft
    @cute-cf3ft 3 ปีที่แล้ว +21

    खरचं यार मि तुझा विडीवो बगताना पनं डोळ्या त पाणी आलं ...कर्म ...जो पन बगलं ना हा विडिओ तो समंजुन जगलं पाहिजे 🙏🙏

  • @vaibhavbelsare3264
    @vaibhavbelsare3264 3 ปีที่แล้ว +5

    खरं ।। बस झालं । आता खूप त्रास सहन केला। thnx motivation...

  • @pranavrode8063
    @pranavrode8063 3 ปีที่แล้ว +22

    भावा तू खूप छान बोलतोस. एकदम मनाला भावते ❤😌

  • @rishii991
    @rishii991 3 ปีที่แล้ว +20

    दादा खूप छान कामं करत आहेस . पूढे भविष्यात तु खूप मोठा होशील . मी भागवतांना प्रार्थना करतो कि तुला आयुष्यात खूप पुढे जाऊदे जेणेकरून सध्याच्या भटकलेल्या युवा पिढीला त्याचा फायदा होईल

  • @iktil5784
    @iktil5784 2 ปีที่แล้ว +1

    I am 28 yr old. Na mla frnds ahet na Girl Frnds ahet te pn lahan pn pasun ch. Being introvert and shy from childhood, i leaned to enjoy my own company. I have more time for my mother & father as i don't have frnds. I have more time for self development and to do extra ordinary efforts in my life.
    Mitra tuje vichar mandnya chi kala khup chaan ahe. Asech chaan chaan video banvat raha. Tuje video khup relatable vatat.

  • @rajjirage629
    @rajjirage629 3 ปีที่แล้ว +32

    भाऊ इनामदारी राहुन आयुष्यात खुप त्रास होतो रे..

  • @dhananjaypuranik7908
    @dhananjaypuranik7908 3 ปีที่แล้ว +2

    कुणाकडे कधीच मदत मागू नका ते तुम्हाला मदत करत नाहीत तर तुमच्या मध्ये भांडणं लाऊन देतात पणं कधीच मदत नाहीत करत .. खूप भारी व्हिडीओ ...👍

  • @shamladone..2318
    @shamladone..2318 3 ปีที่แล้ว +97

    आजच्या स्पर्धेच्या युगात आपली युवा पिढी विकासाच्या दिशेने न जाता , दुसऱ्याच मार्गांनी लागलेले दिसतात तर युवकांनी कसे राहिले पाहिजे, काय केले पाहिजे? आजचा युवक व उद्याचा युवक कसा असला पाहिजे यावर video बनवा प्लीज 🙏🏻

  • @sunilkhilare3085
    @sunilkhilare3085 ปีที่แล้ว

    खूप छान उदाहरण दिलं मित्रा सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती हे माझे दैवत प्रमाणे आहेत.
    आज नवरा बायको ह्या नात्यावरील विश्वास उडेल अश्या पद्धतीच्या बातम्या दाखवल्या जातात त्यामुळे तरुण मुले गोंधळात .
    पण चांगल्या गोष्टी शोधाव्या लागतात वाईट सापडतात (दिसतात).

  • @pramodshitole3525
    @pramodshitole3525 3 ปีที่แล้ว +6

    मीत्रा तुझा व्हिडिओ पाहिल्यानंतर हे समजल आपल आयुष्य आपण आपल्या विचारांनी जगल पाहिजे ...🙏

  • @shubhambhisade6239
    @shubhambhisade6239 3 ปีที่แล้ว +9

    😭😭 खरचं मार्गाचा धडा तुझ्या विचारा तून शिकता येतो. भाव 1n....

  • @swapnilbhise2582
    @swapnilbhise2582 3 ปีที่แล้ว +9

    दादा खुप मोजक्या आणि समजेल अशा साध्या आणि सोप्या भाषेत आयुष्य मांडतोस आभार!❤️🔥

  • @bharatdhaygude7611
    @bharatdhaygude7611 2 ปีที่แล้ว +1

    वाईट काळात ... एक लक्षात ठेवा ही ही वेळ निघून जाईल ... मार्ग मिळेल ......

  • @chetanpawar9075
    @chetanpawar9075 3 ปีที่แล้ว +11

    प्रेमा मधून मिळेल अनुभव हे फक्त दादा तुमच्या कडून ऐक्यला भेट प्लिज दादा असेच सांगत जा जेणे करून ज्यांना प्रेमा मधी आजून अनुभव नाही भेटला ते तुमचे विडिओ बागून नक्की विचार करतील . जेणे करून मुलगी असो किंवा मुलगा असो डिपरेशन मधी जाऊन आत्मत्या नाही करणार ।।धन्यवाद दादा🙏❤️

  • @omkarmatale1115
    @omkarmatale1115 3 ปีที่แล้ว +12

    दादा मी माझ्या जीवनात आज पासून खुप बदल केला मी खूप हर्डवर्क करून पुढे जाणार आणि जुन्या गोष्टीतून बाहेर येणार लवकरच आहे खूप व्हिडिओज बनवत जा मी खूप motivat होतो

  • @shivchhatrapati0017
    @shivchhatrapati0017 3 ปีที่แล้ว +39

    खर बोलला भाऊ कर्माला घाबरा 💯💯💯🙏🏻🚩❤️

  • @mayurudgiri5434
    @mayurudgiri5434 2 ปีที่แล้ว +2

    दादा तू आयुष्यात शांती मिळवली आहे. खूप प्रॅक्टिकल बोलतोस. लास्ट चे 1 मिनिट मध्ये समजते खूप झेललं आहे तू. God bless You n Your Family

  • @swapnilmusale5268
    @swapnilmusale5268 3 ปีที่แล้ว +13

    आयुष्यात येणारे अपयश आणि अपयशा सोबत होणारा आपमान. या दोघांचा तर योग्य रीतीने तर वापर केला तर आपण नक्की एक दिवस यशस्वी होणार म्हणजे होणार....

  • @pratikshapatil3911
    @pratikshapatil3911 2 ปีที่แล้ว +1

    Hyach video mule me depression mdhe gele nhi....💯thank u

  • @shrutikakaranjkar6567
    @shrutikakaranjkar6567 3 ปีที่แล้ว +6

    प्रत्येक यशस्वी व्यक्ती मागे संघर्ष हा असतोच.जो संघर्ष तु केलाय.आणि सुरज दादानी पण.जे आम्हाला फार उशीरा कळलं.पण आज तुमचा अभिमान वाटतो.love from nashik

  • @pavanpatil2567
    @pavanpatil2567 3 ปีที่แล้ว +1

    दादा बरोबर आहे. माणसाने अपमानातून काहीतरी शिकले पाहिजे .आणि स्वतःची self respect कधीच सोडू नये. फसवलेयना तर तिच्या कर्माचे फळ नक्कीच मिळेल.वाईट वेळ प्रत्येकावर असते,आणि चांगली वेळ प्रत्येकाची येत असते. संयम ठेवायचा.Realy lovely video.....

  • @purushottamdhud543
    @purushottamdhud543 ปีที่แล้ว +6

    लोक फक्त कामा पुरते जवळ धरता दुसरा भेटला की सोडून देता 💔

  • @ovilakhan1336
    @ovilakhan1336 2 ปีที่แล้ว +1

    खरच छान दादा बोला तुमी 💐💐💐 मीपण अशा खूप घटणांनी सावरलंय पण एकच एक वाक्य खूपच आवडलं माणसाने कर्माला घाबराव 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @madhurighule8127
    @madhurighule8127 3 ปีที่แล้ว +3

    Perfect ..... Tumchya pratyek shabdatun kalat ahe ki tumhi kiti khol jakhaman madun baher ale ahat. Very nice

  • @pramodbengal4340
    @pramodbengal4340 ปีที่แล้ว +2

    दादा भारी बोललात,खरं आहे,एक न एक शब्द फार किमती आहे तो,आपण खरंच तुम्ही बोललात त्या प्रमाणे जगला तर आयुश्यात आपण खचणार नाही..इमानदार माणसाला खरंच खूप त्रास होतो...पण तुमचे व्हिडीओ माणसाला भक्कम बनवतात ♥️

  • @miss_kashu_7650
    @miss_kashu_7650 3 ปีที่แล้ว +11

    Khup chaan bhava tujhya ya bolnya mule me aaj kharach majha abhiman japla jyane mala aaj mjhaa past visrun pudhcha vichar kela thanks for your support 😊

  • @atulgondal2498
    @atulgondal2498 8 หลายเดือนก่อน +1

    प्रेम हे आयुष्य नसून आयुष्याचा एक भाग असत एखादा व्यक्ति आयुष्यातून गेला म्हणजे आयुष्य संपत नसत. काही दिवस त्रास होतो म्हणजे झाला पाहिजे 15 दिवस महिनाभर खूप रडा , ओरडा मनातलं दुःख संपेपर्यंत रडा नंतर बास. नंतर नव्या आयुष्याला सुरुवात करा. भूतकाळ हा दुःखच देतो म्हणून तो आठवू नका. मित्रांवर प्रेम करा ते कधी साथ सोडणार नाहीत.

  • @harshadgujar6939
    @harshadgujar6939 3 ปีที่แล้ว +10

    प्रेमात करा पन प्रेमात पडू नका कारण पाडणारी प्रत्येक गोष्ट तुटत असते🥺🥺

    • @shraddhashivnekar1321
      @shraddhashivnekar1321 ปีที่แล้ว

      डोक्याचा वापर केला तर अस नाही होणार आणि मुली ओळखायला शिका ग्रुप मध्ये एक वाईट मुलगी असते एक चांगली माहीत आहे ना एक वाईट मुलगी येऊन निघून गेली याचा अर्थ पुढची पण अशीच असेल अस नाही एकदा धोका खाऊन हुशार झालेले असतो ना आपण मग

  • @sameermahakulkar683
    @sameermahakulkar683 2 ปีที่แล้ว +1

    हा पहिलाच व्हिडिओ मी तुमचा बघितलेला ,यात तुम्ही ज्या विषयावर बोललात ना त्यातला शब्द नी शब्द शत प्रतीशत तेच आहेत जे मी गेल्या काही दिवसांपासून अनुभवतोय ,पण हे बघून मला माझा मार्ग शोधायला मदत झाली ,नेमका हेच सुटत होते जे आज तुम्ही निस्वार्थ पणे माझ्या समोर ठेवलंय,अगदी मनापासून आभार ,या सर्वातून बाहेर निघाल्यावर नक्की आपले भेटून आभार मानील तुम्ही असाल तिथे येईल,खूप खूप धन्यवाद 🙏जय शिवराय

  • @ghiffyclears9509
    @ghiffyclears9509 3 ปีที่แล้ว +39

    I have seen your previous video and I really hoped you to move on...Today m so happy to see the video, time is the greatest healer....all the best 👌

  • @akshadaphatan9162
    @akshadaphatan9162 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान समजून सगतो तू दादा ... तुझ्या व्हिडिओ मेदून खुप शिकायला भेटत..

  • @vinodramchandravare1707
    @vinodramchandravare1707 2 ปีที่แล้ว +2

    तुमच्या बोलण्यातून नवीन पिढीला भरपूर काही शिकन्यासारखे आहे छान बोललात

  • @bikerboyomkar133
    @bikerboyomkar133 3 ปีที่แล้ว +12

    5:55 bhai love you re ❤️ trust maza suddha aahe karma var khup sarv return madhe yenar samorchyala bhava te suddha 24 takkkka GST sobat

  • @ramdasdevrukhkar299
    @ramdasdevrukhkar299 2 ปีที่แล้ว +1

    गौरव दादा एक no असतात तुझे speech खरच खुप सुंदर😊

  • @irfanbhaishaikhdiplomatinterio
    @irfanbhaishaikhdiplomatinterio 2 ปีที่แล้ว +4

    मनुष्य कोनताच छोटा मोठा नसतो, अनुभव हा सर्वात मोठा असतो,,,

  • @rraut7338
    @rraut7338 2 ปีที่แล้ว

    खुप खुप सुंदर तुम्हचे विचार दादा ही अक्कल सगळ्यांना परमेश्वर देतं नाही तुम्हाला निवडणूक घेतलं आहे 🙏🙏🙏🙏

  • @mayuridere5253
    @mayuridere5253 3 ปีที่แล้ว +16

    Dada mi vat ch baght rahe tujhe video kadhi yetill
    Love u gaurav da♥
    Tu khup bhari ahes😍

  • @deepamayekar6316
    @deepamayekar6316 3 ปีที่แล้ว +2

    Bhari bhawoo chan vichar aahet tuze, maze hi karmawar khoop vishwas aahe.changli karma tension free aayushya 🙏🙏🙏

  • @priyankaghadge4082
    @priyankaghadge4082 3 ปีที่แล้ว +14

    Mastttt bhau ❤️💯No words... god bless you always,🤗❤️

  • @kunalchavhan2996
    @kunalchavhan2996 3 ปีที่แล้ว +1

    Jo pryt jyachvr vel yet nahi to pryt tyala tyachi janiv hot nahi dada ya video mdhun khup kahi ghenya sarka aahe dada 🔥🔥🔥🔥🔥

  • @kdwild
    @kdwild 3 ปีที่แล้ว +115

    Great thoughts with simplicity. Loved this. 👌🏻🙏

  • @amitchendvankar9145
    @amitchendvankar9145 ปีที่แล้ว

    एकदम खरं आहे विश्वास ठेवू नका काही लोक विश्वासघात करतात 💔

  • @vaidhavishetgaonkar7260
    @vaidhavishetgaonkar7260 3 ปีที่แล้ว +19

    Thumps up to you dear.....u r right...for me love is a nonsense.... Arrange marriage is good I felt....love is not a reality....all is money based

    • @harishdhage8263
      @harishdhage8263 2 ปีที่แล้ว +1

      Really ,Love is Not Reality.

    • @saurabhkowale1050
      @saurabhkowale1050 2 ปีที่แล้ว

      कुछ Fraud लोग पहले Friendship करते हैं, फिर भरोसा जीतते हैं. और फिर अपना काम बनते हीं पतली गली
      से निकल जाते हैं

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 3 ปีที่แล้ว +1

    भाई हाच डायलॉग तुजा लय फेमस झाला आहेत नाद खुळा

  • @alphacommunity1697
    @alphacommunity1697 3 ปีที่แล้ว +5

    Dada tumhi mazhya sathi life changing hero ahat.....thx you

  • @suprimtadsarest
    @suprimtadsarest 8 หลายเดือนก่อน +2

    एक मुलगी ४-५ महिने माझ्या बरोबर राहिली चांगल वागली स्वभाव पण मस्त होता. स्वतः तिने लग्नाचा विचार केला, मी म्हणले ठीक आहे. काही दिवसांनी तिच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले त्यानंतर काही कारण नसताना त्याच दिवशी पासून मला ती बोलायची कमी झाली, माझा फोन receive करेना नंतर block केलं. मला राग आवरला नाही ती जिथं काम करते तिथं तिला शोधत गेलो. तवा तिच्या कडूनच कळाले बहिणीच्या लग्नात तिला new bf भेटला. विश्वास घात केला, सज्जनपणाचा आव आणला अन मला म्हणते आपली Caste वेगळी आहे eqaliti नाही. तिथंच तिला शिव्या दिल्या विषय संपवला पण विश्वास घात केला खोटं वागली माझ्याशी ते आठवल का अजून पण त्रास होतो.

  • @mandarkadam1626
    @mandarkadam1626 3 ปีที่แล้ว +3

    Great Sentence कर्माला घाबरा.. 🔥🔥

  • @madhurimoharkar7185
    @madhurimoharkar7185 ปีที่แล้ว

    खरंच आहे तुमचे बोलने मनाला लागत नवीन पिढीला प्रेरणा देणारे आहे

  • @tusharpunekar1739
    @tusharpunekar1739 3 ปีที่แล้ว +78

    True lines dada in breakup life ✌️💯

  • @agrivaibhav5431
    @agrivaibhav5431 3 ปีที่แล้ว +2

    वेळे पुढे कोणी नाही ये भाऊ तू एकदम बरोबर बोलला 💯

  • @abhishekgavale1065
    @abhishekgavale1065 3 ปีที่แล้ว +5

    बरोबर आहे दादा 👍💯 मनापासून धन्यवाद 🙏❤

  • @sunilkamble234
    @sunilkamble234 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर प्रेरणादायी व्हिडिओ कर्माचे फळ आहे माणसाला भोगावे लागतात त्यासाठी स्वतःचा प्रमाणिकपणा खूप महत्त्वाचा 👌🙏

  • @nirajwaghmare9089
    @nirajwaghmare9089 3 ปีที่แล้ว +27

    Right
    Trust is most important 🙌💯

    • @krushnalande7158
      @krushnalande7158 3 ปีที่แล้ว

      खर बोलला भाऊ कर्माला घाबरल पाहिजे ज्यांनी धोका दिला त्याच्यावर वेळ नक्कीच येती
      🤞🔥♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🔥
      💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 3 ปีที่แล้ว +1

    भाई तुजे व्हिडिओ नाद खुळा असतात लय फेमस झाला आहे तू

  • @neelie-jy3ku
    @neelie-jy3ku 3 ปีที่แล้ว +13

    I can understand all those things that happened after breakup ,Ani kharay Mitra khup trass n depression yet ,I also experience about it but after an 3 years I'm loyal with my study and I got a chance to enjoy new life ,it's an my second birth ,I always thanks to God for this ,and I'm follow the rules of improvement ,anyways mitranno vaya jau naka ,swatachya capabilities wr focus Kara ,tumchya depressions mule apalya aai bapala trass hoto ,tyasathi apan yogya te guidelines ghetlya pahijet ,Ani koni konach nasat ho ,apal apan bghaych asat

    • @cutesam1308
      @cutesam1308 3 ปีที่แล้ว

      Ho brobr bhau mla pn fasvala hot ek mulini nd mla tyatun baher nighayla 5 varsh geli me depression mdhe sudhha gelo hoto psychacatrist chi madat ghyavi lagli hoti mla ho me pn vaya gelo hoto tya eka mulicha nadat pn aaj me khup khush ahe tyatun baher nighaloy. Nd dada tu brobr bollas konich konach nasta

    • @neelie-jy3ku
      @neelie-jy3ku 3 ปีที่แล้ว

      @@cutesam1308 best luck

    • @cutesam1308
      @cutesam1308 3 ปีที่แล้ว

      @@neelie-jy3ku thanks dada

    • @pruthvipati6438
      @pruthvipati6438 2 ปีที่แล้ว

      @@cutesam1308 apn kitihi kele tri bhai smorcha vyaktila tichi kimmt klt nste
      Jyaveli kimmt klte pn tyaveli smorchi vykti nste.... 👍🏽

    • @cutesam1308
      @cutesam1308 2 ปีที่แล้ว

      @@pruthvipati6438 agdi brobr bhai😌

  • @abhiforchange
    @abhiforchange 5 หลายเดือนก่อน

    जबरदस्त short आणि प्रॅक्टिकल ✌️🥳

  • @Sakshisawant1066
    @Sakshisawant1066 3 ปีที่แล้ว +3

    जे होत चांगल्यासाठीच 💫💯🙏

  • @satishborhade8293
    @satishborhade8293 2 ปีที่แล้ว

    भाऊ सांगतो अगदी खर पण ते एवढे ही सोप नाही रे खूप प्रयत्न करतो माणूस त्या वेळेतून बाहेर निघायची पण नाय बाहेर पडता येत भाऊ. पण भाऊ खरच खूप भारी बोलतोय तू असच प्रत्येक व्यक्तीला आधार देण्याचे काम करत रहा. खूप भारी काम करत आहेस. आणि जे तू कर्मा बद्दल बोलला ना भाऊ अगदी खर बोलला. कशाला नका घाबरु पण कर्माला घाबरा.

  • @drrajeshpalande7943
    @drrajeshpalande7943 3 ปีที่แล้ว +6

    Kadak ,reality ,fact,karma,originality in video all explained v nice

  • @atuljadhav4173
    @atuljadhav4173 2 ปีที่แล้ว

    ह्या भावाने मण जिंकले सलाम या विचारांना

  • @neha3615
    @neha3615 3 ปีที่แล้ว +14

    Absulatally correct
    Thank you so much dada..i really motivated this video...

  • @ashwinhumne1671
    @ashwinhumne1671 2 ปีที่แล้ว

    दादा.... खरं आहे खूप त्रास होतो.... आणि correct बोलला तुम्ही...वेळ

  • @SassySari
    @SassySari 3 ปีที่แล้ว +109

    You have almost covered all the points for the perfect solution which I too believe and my points are also the same 😇

    • @neelie-jy3ku
      @neelie-jy3ku 3 ปีที่แล้ว +1

      Thanks but u know people very much cheated someone life's ,he or shes spoil life ...

  • @shankarkadam4459
    @shankarkadam4459 2 ปีที่แล้ว

    चांगली पुस्तके वाचणे, ज्ञानेश्वर अवश्य वाचली पाहिजे., जे आपण दुसऱ्या देणार ते आपल्या कडे दुपटीने येणार म्हणून कोणास धोका देऊ नये, आनंद जगायचे झाले गेले विसरले पाहिजे व सत्त काम व नामस्मरण करत महत्वाचे आहे.

  • @surajjadhav6556
    @surajjadhav6556 3 ปีที่แล้ว +8

    Great example sudha murthy jii 👍

  • @vinayakwaichal5024
    @vinayakwaichal5024 2 ปีที่แล้ว +2

    Thank you dada.
    Kharach tumacha video aikalya vr Thodes kuth tr motivate zalya sarkh vatatay.
    very very thank you so much🙏💪

  • @saurabhahiwale1557
    @saurabhahiwale1557 2 ปีที่แล้ว +5

    Be the most inspirational video...thanks gaurav sir👌👌👌

  • @mr.updated6426
    @mr.updated6426 หลายเดือนก่อน

    Ghri jaun ha swta pn rdel ..... Athvnit ....manus positive hoto Ani negative pn hoto ...❤

  • @aaplo_gavwalo
    @aaplo_gavwalo 3 ปีที่แล้ว +13

    All true lines soo sweet and realistic video ..tx for soo nice explanation ☺️☺️☺️

  • @balajikadam8186
    @balajikadam8186 3 ปีที่แล้ว

    भाऊ तुझे विचार खूप ऊर्जा देणारे आहेत
    सलाम भाऊ ...

  • @sanketaher2763
    @sanketaher2763 3 ปีที่แล้ว +26

    Recently brokeup and found this video...
    Thankyou Universe❤❤❤

  • @Uniquehomeproperty3869
    @Uniquehomeproperty3869 2 ปีที่แล้ว

    खूप चांगल सांगितलं दादा तुम्ही🙏
    मी हे ऐकून बाहेर पडलो माझ्या लव्ह प्रो्लेम मधून

  • @Pratik_Mane
    @Pratik_Mane 3 ปีที่แล้ว +13

    Life Changing Experience 🤞💯💯💯🤞

  • @aniketandhale2481
    @aniketandhale2481 2 หลายเดือนก่อน

    माझ्या बाबतीत आज जे घडतंय त्याच्या सगळ्या गोष्टींच उत्तर दिलं दादा तु..👌जाणारा गेला पण मला आयुष्यभर पस्तावा नाही होणार कारण प्रयत्न प्रामाणिक होते.

  • @yogeshkoli_yk
    @yogeshkoli_yk 3 ปีที่แล้ว +4

    Shri Krishna Baddal Bolallel Khup Chan Bolla Dada 💯♥️

  • @nd4119
    @nd4119 3 ปีที่แล้ว +1

    Khup motivation milata dada tuje vedio bghun......pudehi awadtil.

  • @pornimachare2560
    @pornimachare2560 2 ปีที่แล้ว +71

    I am in this situation 😶😶most horrible part of my life 😐😐bt today I saw this inspirational video ❣️too much related to my current situation 😶😶 thnks Dada for this video ❣️🥰

    • @saurabhnaigaonkar7918
      @saurabhnaigaonkar7918 2 ปีที่แล้ว +2

      Don't worry 💯 all is well

    • @dattahujre9306
      @dattahujre9306 2 ปีที่แล้ว

      same here

    • @prachipatil7317
      @prachipatil7317 2 ปีที่แล้ว

      I also in this situation but still I try to recover......

    • @anishbabar5360
      @anishbabar5360 2 ปีที่แล้ว +1

      Same here

    • @rajkumarmundhe2166
      @rajkumarmundhe2166 2 ปีที่แล้ว

      me relationship madhye asunhi as watat ki me nkkich ithr kuthe jvlpass ahe. kadhi breakup hoil mahit nahi.😂