🔴 वाढदिवस विशेष Live | अवघ्या सात मिनिटांची घरी भेट | मनोज जरांगे पाटील कुटुंबीयांकडून स्वागत |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • 🔴 वाढदिवस विशेष Live | अवघ्या सात मिनिटांची घरी भेट | मनोज जरांगे पाटील कुटुंबीयांकडून स्वागत |

ความคิดเห็น • 792

  • @kailasrale5027
    @kailasrale5027 หลายเดือนก่อน +15

    पाटील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, पुढचा वाढदिवस वर्षा बंगल्यावर झाला पाहिजे, मराठा सरसेनापती मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद.

  • @mohankadam5716
    @mohankadam5716 หลายเดือนก่อน +15

    मराठा योद्धा मनोज.जरांगे.पाटिल.यांना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा

  • @vinodbhosale8315
    @vinodbhosale8315 หลายเดือนก่อน +8

    आज पर्यंतची आरक्षण भेटले आहे त्यात मनोज जरांगे पाटील यांचे योगदान खूप मोठे आहे. कोणाला मान्य करायचा असेल करा नसेल करायचं नका करू. ज्यांना बोंबलायचं असेल त्यांनी बोंबलून द्या. मनोज दादा पाटील पाटील आहात पाटलांसारखाच बोलण्यात रुबाब ठेवा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.जय जिजाऊ जय शिवराय

  • @examlogic1309
    @examlogic1309 หลายเดือนก่อน +6

    मनोज दादांना हात जोडून विनंती...फक्त पाडा म्हणूच नका... वेळ न घालवता स्वतःचा पक्ष काढून (अपक्ष नकोच )..किमान 150 का होईना उमेदवार द्या.. इतर जागेवर प्रहार आणि स्वराज्य पक्ष तिसऱ्या आघाडीला साथ....🚩🚩🚩🚩

  • @lalitashinde6031
    @lalitashinde6031 หลายเดือนก่อน +5

    मिडिया च्या माध्यमातूनच का होईना दादा साहेबांचा वाढदिवस साजरा करण्याचे भाग्य आम्हाला लाभले खूप खूप शिव शुभेच्छा मनोज दादा साहेब

  • @BanduMule-fk2uo
    @BanduMule-fk2uo หลายเดือนก่อน +3

    मनोज दादा पाटील साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @AshokSawant-w1o
    @AshokSawant-w1o หลายเดือนก่อน +4

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मनोज दादा जरांगे पाटील 🧁🧁🧁🧁🎂🎂🎂🎂💐💐💐🚩🚩🚩

  • @NavanathAher-yf2gn
    @NavanathAher-yf2gn หลายเดือนก่อน +3

    आमच्या दादाला उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤

  • @user-cv5ev5cr3z
    @user-cv5ev5cr3z หลายเดือนก่อน +115

    मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा

    • @bharatjadhav3673
      @bharatjadhav3673 หลายเดือนก่อน +11

      हार्दिक शुभेच्छा! अभी लडना है!

    • @shankarpatil0204
      @shankarpatil0204 หลายเดือนก่อน +3

      वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक सुभेच्छा 🌹दादा 🌹

    • @shankarpatil0204
      @shankarpatil0204 หลายเดือนก่อน +2

      वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक सुभेच्छा 🌹दादा 🌹

    • @shankarpatil0204
      @shankarpatil0204 หลายเดือนก่อน +2

      वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक सुभेच्छा 🌹दादा 🌹

    • @dnaneswardhumal9660
      @dnaneswardhumal9660 หลายเดือนก่อน +3

      वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा 🎉🎉❤

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 หลายเดือนก่อน +3

    मराठ्यांचा राजा मनोज जरांगे पाटील यांना प्रत्येक मराठा कुंड कोटी कोटी शुभेच्छा शंभू महादेवाचे एकच प्रार्थना की अखंड अखंड आयुष्य सुखी समाधानी आणि आणि यशस्वी ठेवा आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना हा मराठ्यांचा राजा सर्व लढायात विजयी होऊ द्या

  • @baluwankhede4906
    @baluwankhede4906 หลายเดือนก่อน +4

    मनोज पाटील यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

    • @sarthakkadam11
      @sarthakkadam11 หลายเดือนก่อน

      खर आहे दादा

  • @mahadeokshirsagar5239
    @mahadeokshirsagar5239 หลายเดือนก่อน +3

    संघर्षयोद्धा मा. श्री. मनोजदादा जरांगे पाटील आपणांस वाढदिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.🎂💐🎂

  • @rajumagare3564
    @rajumagare3564 หลายเดือนก่อน +3

    पाटील वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
    आई तुळजाभवानीच्या कृपेने आपणास दिर्घ आयुष्य लाभो आणि तुम्ही हाती घेतलेल्या कार्यास यश मिळाले हीच आईच्या चारही प्रार्थना....!

  • @user-ne4ou3nx7r
    @user-ne4ou3nx7r หลายเดือนก่อน +3

    मनोज दादा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा

  • @vijaysomwanshi6206
    @vijaysomwanshi6206 หลายเดือนก่อน +5

    आमच्या मराठा च्या दैवत ला परमेश्वर उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @RameshwarMalode-o1e
    @RameshwarMalode-o1e หลายเดือนก่อน +4

    मराठ्यांचे काळीज मराठ्यांचा क्रांतिसूर्य संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांना कोटी कोटी शुभेच्छा

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 หลายเดือนก่อน +4

    आमचया पांडुरंगा उदंड आयुष्य लाभो🙏

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 หลายเดือนก่อน +2

    धान्य ❤ माता माऊली v परिवार ❤❤ त्यांनी सर्वस्व अर्पण केले समाजासाठी ❤आपलेही देणे गरजेचे आहे समाजासाठी❤ वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ❤मराठा ह्रदय सम्राट आदरणीय श्री मनोज दादा

  • @anantdattatrayakale7392
    @anantdattatrayakale7392 หลายเดือนก่อน +3

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉❤🎉

  • @kashinathgajbhiye6860
    @kashinathgajbhiye6860 หลายเดือนก่อน +2

    समाज रक्षक,सत्य विचार मांडणारे एकनिष्ठ मराठा योद्धा मनोजदादा जरांगे आपणास वाढदिवसाच्या मंगल कामना जयभिम

  • @rahulchavan6592
    @rahulchavan6592 หลายเดือนก่อน +3

    जगातील सर्वात प्रामाणिक निष्कलंक मराठा योद्धा श्री मनोज दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤🙏🙏🙏🚩🚩🚩🎉🎉🎉

  • @omlomate4753
    @omlomate4753 หลายเดือนก่อน +3

    पाटलांच्या वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @mahadevchavan814
    @mahadevchavan814 หลายเดือนก่อน +4

    जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा मनोज दादा.

  • @rajendrapisal7259
    @rajendrapisal7259 หลายเดือนก่อน +2

    खूप अभिमान आहे दादा तुमचा आम्हाला पूर्ण कुटुंब सोडून तुम्ही समाजासाठी जगताय खूप खूप धन्यवाद वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा कोटी कोटी मराठ्यांकडून

  • @sachinbobde398
    @sachinbobde398 หลายเดือนก่อน +4

    धन्य धन्य ते कुटुंब आणि ती माऊली

  • @ArunPoul-yg9vg
    @ArunPoul-yg9vg หลายเดือนก่อน +2

    मराठ्याच❤ काळीज असलेलं व्यक्तित्व
    आदरणीय मनोज दादा आपणास उदंड आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा🎂💐💐🚩🚩...

  • @dhananjaykadam4543
    @dhananjaykadam4543 หลายเดือนก่อน +3

    वाढदवसानिमित्त अनंत शुभेच्छा माननिय श्री मनोज दादा जरांगे पाटील,,

  • @RameshZanzane
    @RameshZanzane หลายเดือนก่อน +2

    आदरणीय मनोज जरागे पाटील साहेब दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे मनापासून तुमचे हार्दिक अभिनंदन आदरणीय काशीद साहेब दादा तुमचे मनापासून हार्दिक अभिनंदन जय गुरुदेव जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र

  • @VishnuMore-zu5hs
    @VishnuMore-zu5hs หลายเดือนก่อน +1

    मनोंजदादा जरांंगे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईं तुळजाभवानी दादाला भरभरुण आयुष्य मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @sureshadkine7691
    @sureshadkine7691 หลายเดือนก่อน +2

    मनोज दादा जरांगे पाटलांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा❤

  • @MadhaveYadhav
    @MadhaveYadhav หลายเดือนก่อน +3

    मनोज जारा पाटील वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एक मराठा लाख मराठा लोणी मावळा

  • @dadasahebpatare2262
    @dadasahebpatare2262 หลายเดือนก่อน +2

    वाढदिवसाच्या अनंत हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा.🍮🌹🌹🌹🌹

  • @vishnukende8726
    @vishnukende8726 หลายเดือนก่อน +2

    मराठा हृदयसम्राट मा मनोज दादा जरांगे पाटील साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा, आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🍰🍰💐💐🚩🚩

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o หลายเดือนก่อน +3

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ मनोज दादा जरांगे पाटिल साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @digambarshelke3950
    @digambarshelke3950 หลายเดือนก่อน +2

    काय जिवन हे दादाच समाजासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा

  • @RambhauSuryawanshi-ce6ug
    @RambhauSuryawanshi-ce6ug หลายเดือนก่อน +2

    वाडदीवसाच्या हार्दिक शुभेच्छा रामभाऊ सुर्यवंशी 🙏💐🌹🎂🎉💯

  • @shardulrawatearts.7262
    @shardulrawatearts.7262 หลายเดือนก่อน +2

    मनोज दादा जरागे पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा ❤

  • @jayashreesalunkhe5081
    @jayashreesalunkhe5081 หลายเดือนก่อน +1

    मनोज दादा ना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @ASHOKHAWLEHawle
    @ASHOKHAWLEHawle หลายเดือนก่อน +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटील साहेब
    माजी सैनिक अशोक आत्माराम हावळे मांडवखेलकर बीडकर 🎉❤❤❤❤❤

  • @user-ky7zb8zi6t
    @user-ky7zb8zi6t หลายเดือนก่อน +3

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा

  • @user-ee1xm5ml8n
    @user-ee1xm5ml8n หลายเดือนก่อน +2

    🚩🚩मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂🚩🚩

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 หลายเดือนก่อน +1

    ❤कोट्याधीश झाला असता एखादा ❤पण आमचे नेतृत्व मनाने एवढे मोठे श्रीमंत आहे ❤कल्पना करू शकत नाही ❤कोटी कोटी शुभेच्छा मराठा ह्रदयसम्राट आदरणीय श्री मनोज दादा

  • @dnyaneshwarsirsat5578
    @dnyaneshwarsirsat5578 หลายเดือนก่อน +3

    व्वा जरांगे पाटील the ग्रेट पाटील

  • @amolsapkal1
    @amolsapkal1 หลายเดือนก่อน +3

    दादा आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤❤❤

  • @user-wc4ck1nt6n
    @user-wc4ck1nt6n หลายเดือนก่อน +2

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनोज दादा❤❤❤ दादा तुमचं घर आणखी पत्राचा आहे एवढे गरीब असून सुद्धा तुम्ही मराठा समाजासाठी लढत आहेत दादा तुमचे उपकार कधीच समाज फेडू शकणार नाही❤❤❤

  • @WasantKhandakere
    @WasantKhandakere หลายเดือนก่อน +2

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छामनोज दादा पाटिल

  • @user-vr6bb1jp8o
    @user-vr6bb1jp8o หลายเดือนก่อน +2

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा उदंड आयुष्य लाभो तुम्हाला हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना

  • @prabhakarchavan6949
    @prabhakarchavan6949 หลายเดือนก่อน +2

    मराठ्यांच्या वाघ जरागें पाटील तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हिच तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना करतो वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय

  • @sudhakargarad7490
    @sudhakargarad7490 หลายเดือนก่อน +3

    मनोज दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @sudhirsolanke9094
    @sudhirsolanke9094 หลายเดือนก่อน +2

    मनोज दादा जरागे पाटिल यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂💐💐💐💐💐

  • @surekhabadak6346
    @surekhabadak6346 หลายเดือนก่อน +1

    दादांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ,आई तुळजाभवानी च्या कृपेने दादांना उदंड आयुष्य ,निरोगी आरोग्य ,आणि त्यांच्या कार्याला भरभरून यश मिळो हीच भवानी चरणी प्रार्थना 🎂🎂💐🎉

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 หลายเดือนก่อน +2

    गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील........ आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥

  • @MpPatill
    @MpPatill หลายเดือนก่อน +4

    #आપणांસ_ઉदंड_आયુષ્યાच्या_
    अનંત_ शिवશુभेच्छा..
    #आई तुळजाभवानी आपणास
    उदंड आयुष्य देवो!.
    🌹💐 *#वाढदिवसाच्या** हार्दिक **#शुभेच्छा*

  • @vikrambhabat4021
    @vikrambhabat4021 หลายเดือนก่อน +2

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनोज दादा.🎉

  • @sachindhemse6975
    @sachindhemse6975 หลายเดือนก่อน +2

    दादा आपणास उदंड निरोगी सुदृढ आयुष्य लाभो हीच आजच्या शुभ दिनी परमेश्वराकडे प्रार्थना

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 หลายเดือนก่อน +2

    एक मराठा सात कोटी मराठा जय जरागें पाटील जय शिवराय जय मराठा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा

  • @HanumantKale-kg2rn
    @HanumantKale-kg2rn หลายเดือนก่อน +2

    मंनोजदादाना आडसहुन काळेसर तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🚩💐💐💐🚩

  • @babasahebnaikwade1810
    @babasahebnaikwade1810 หลายเดือนก่อน +2

    🚩जय जिजाऊ* जय शिवराय* जय शंभुराजे*
    दादा ....👌👌👌छान चित्रीकरण टिपले
    मंडळ आपले आभारी आहे🙏🙏
    संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटिल😎🙏✌
    "शुभ जन्म दिनम् तुभ्यम्"

  • @mukundgavhane5861
    @mukundgavhane5861 หลายเดือนก่อน +2

    मनोज दादा जरांगे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐

  • @AmbadasPatil-ui1iv
    @AmbadasPatil-ui1iv หลายเดือนก่อน +1

    मराठा योध्दा मनोज दादा पाटील यांना 🎉🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉

  • @EknathPatil-c8g
    @EknathPatil-c8g หลายเดือนก่อน +2

    मनोज भाऊ मराठा योध्दा यांना मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक कोटी कोटी शुभेच्छा बाळू पाटील वडाळी

  • @kubersuryawanshi6388
    @kubersuryawanshi6388 หลายเดือนก่อน +3

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा🚩💖

  • @kishorgaikwad8697
    @kishorgaikwad8697 หลายเดือนก่อน +2

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मनोज जरांगे पाटील

  • @drnitinmagar8004
    @drnitinmagar8004 หลายเดือนก่อน +2

    वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा दादा 🎉🎉🎉

  • @vishnathpatil6503
    @vishnathpatil6503 หลายเดือนก่อน +5

    मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @shubhangideshmukh5030
    @shubhangideshmukh5030 หลายเดือนก่อน +2

    मनोजंजरांगे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @HaridasDake
    @HaridasDake หลายเดือนก่อน +1

    मराठ्या योद्धा संघर्ष मनोज सरांगे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉 पाटील

  • @user-pb2md5yx4g
    @user-pb2md5yx4g หลายเดือนก่อน +2

    मनोज दादा दरांगे पाटील मराठ्यांचा ढाण्या वाघ वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा

  • @subhash_bokhare
    @subhash_bokhare หลายเดือนก่อน +2

    दादा तुमाला.हजारो.वरष.आयुष.लाभो.हिच.ज्ञानेषवर.माऊलीच्या. चरणी.परारथना

  • @jitendrashewale1335
    @jitendrashewale1335 หลายเดือนก่อน +2

    आई तुळजाभवानी मनोज जरागे पाटील यांना उदंड आयुष्य लाभो दे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐

  • @santoshkolhe3635
    @santoshkolhe3635 หลายเดือนก่อน +2

    मनोज दादाला वाडदिवसाच्या मनापासून शुभेच्या.🎉🎉

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 หลายเดือนก่อน +2

    दादा आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शिवमय भगव्या शिवशुभेच्छा 🎉🥳🎂🥳🎉

  • @SambhajiMore-bo6dn
    @SambhajiMore-bo6dn หลายเดือนก่อน +2

    मराठा योध्दा मनोज जंरागे पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी शुभेच्छा शुभेचुक संभाजी पाटील मोरे नांदेड जिल्हा

  • @user-fo3cf7hq1j
    @user-fo3cf7hq1j หลายเดือนก่อน +1

    मनोज जरांगे पाटील ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    आपले आरोग्य आयुष्य दीर्घ आयुष्य राहावे प्रार्थना
    एक मराठा कोटी मराठा

  • @dhanajiyadav1526
    @dhanajiyadav1526 หลายเดือนก่อน +2

    आभाळभर शुभेच्छा दादांना

  • @bhaskarbharkade8140
    @bhaskarbharkade8140 หลายเดือนก่อน +2

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा 🎂🧁

  • @user-xl9rg2ye6z
    @user-xl9rg2ye6z หลายเดือนก่อน +2

    मनोज दादा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्रकाशराव देशमुख मु पो भोगाव ताई जिंतुर

  • @SureshShinde-gb8se
    @SureshShinde-gb8se หลายเดือนก่อน +3

    मराठा योद्धा मनोज जरांगे पाटिल यांना जन्मदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा🎉

  • @Navnathkokate2024
    @Navnathkokate2024 หลายเดือนก่อน +2

    हार्दिक शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @pandharinathmore1366
    @pandharinathmore1366 หลายเดือนก่อน +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पाटील यांना

  • @devidaskachare8283
    @devidaskachare8283 หลายเดือนก่อน +2

    वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा पाटील 🎂🍰💐🙏🚩

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 หลายเดือนก่อน +1

    दादा, उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्या❤❤❤

  • @balasahebkadu190
    @balasahebkadu190 หลายเดือนก่อน +2

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा🎉🎉

  • @user-lk8eh2sl3w
    @user-lk8eh2sl3w หลายเดือนก่อน +2

    वाढ दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा एक मराठा लाख मराठा

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 หลายเดือนก่อน +1

    मराठा हदयसम्राट आदरणीय श्री मनोज दादा यांना वाढदिवसाच्या भगव्या शिवमय शुभेच्छा ❤❤❤❤❤❤❤

  • @SandipJogdand-gu8tq
    @SandipJogdand-gu8tq หลายเดือนก่อน +1

    जरांगे पाटील आणि सहकुटुंब यांना दादासाहेबांच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

  • @user-em1wx3xl7y
    @user-em1wx3xl7y หลายเดือนก่อน +2

    भेटायला आलेले सर्व अज्ञान गरीब माणसं

  • @SantoshArote-hm8ge
    @SantoshArote-hm8ge หลายเดือนก่อน +2

    संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

  • @AnandiPatil-lt7mi
    @AnandiPatil-lt7mi หลายเดือนก่อน +1

    वाढदिवसाच्या.शुभ.ईच्छादादातुम्हीपुण्याहूनयसश्रिहोऊनयासर्वमराठ्याचा.आशिर्वाद.आहेत.तुम्हाला❤❤❤❤❤

  • @vittalkadam651
    @vittalkadam651 หลายเดือนก่อน +4

    संघर्ष योध्दा मनोज जरागे पाटील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sandiphone2512
    @sandiphone2512 หลายเดือนก่อน +2

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादाला

  • @sadshivkalsule2394
    @sadshivkalsule2394 หลายเดือนก่อน +2

    Happy Birthday Dada

  • @sakharamugale8839
    @sakharamugale8839 หลายเดือนก่อน +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @user-le6pr9cm7u
    @user-le6pr9cm7u หลายเดือนก่อน +1

    मनोज दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

  • @user-mn9iz9qh5c
    @user-mn9iz9qh5c หลายเดือนก่อน

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनोज दादा पाटील यांना ❤️🚩🚩🚩🚩🚩

  • @madhavlondhe9448
    @madhavlondhe9448 หลายเดือนก่อน +1

    🎉 दादा ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सर्व नांदेड कर परिवार 🎉🎉🎉🎉

  • @ganeshr.kshirsagar3189
    @ganeshr.kshirsagar3189 หลายเดือนก่อน +2

    🎉वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा🎉

  • @akashniras8397
    @akashniras8397 หลายเดือนก่อน +1

    दादा तुमाला जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा.

  • @ramdassapkal3552
    @ramdassapkal3552 หลายเดือนก่อน +1

    वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा दादा 🙏🙏🙏🙏

  • @yuvrajgaming7109
    @yuvrajgaming7109 หลายเดือนก่อน +1

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा🎉🎉 लाखो मराठ्यांन च काळीज आहात तुम्ही.तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वचरणी प्रार्थना 💐💐