गाय, म्हैस, शेळी, कोंबडी पालन शेड साटी 100% अनुदान II शरद पवार ग्रामसमृद्धि योजना 2023.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ธ.ค. 2020
- गाय, म्हैस, शेळी, कोंबडी पालन शेड साटी 100% अनुदान II शरद पवार ग्रामसमृद्धि योजना 2023.
mantri mandal nornay:- www.maharashtra.gov.in/Site/u...
#गाय_म्हैस_पालन_कोटा
#अनुदान
#शरद_पवार_ग्रामसमृद्धि_योजना
#kota_anudan
#sarkari_yojana2023
-----------------------------------------------------------------------------------------------------
Visit our Website: www.hamshikenge.com/
Like Our Facebook Page: / ham-shikenge-123265143...
Follow Us on Instagram for Instant Updates: / hamshikenge
Follow Us on Twitter: / shikenge
नक्की पाठवा सरं video ,..चांगला बनवलाय ..great ,,पुढच्या video ची वाट पाहतोय ..
सुंदर
ऑन लाईन अर्ज सुविधा गर्जेची अन्यथा,ग्रामपंचायत,पंचायत समिती पातळीवर व्यक्ती पाहुन मंजुरी केली जाते.
Right
Right
Very nice and useful video ...Thank u so much🙏
जुनी योजना आहे।।आधी दिलेल्या गाई, म्हशी, कोंबड्या लोकांनी एका आठवड्यात विकून खाल्ल्या
tyasathich tar ahe hi scheme, loka khush zale ki bas yanna, ya scheme madhech saglyat jast fraud hoto ani duplication pan hote yaamadhe
Very nice information for original farmer thank you so much
अश्याच वेगवेगळ्या प्रकारची माहिती देत जा भाऊ गोरं गरीबांसाठी देव माणूस आहे
खूप छान माहिती आहे सर धन्यवाद
खूप छान आहे व्हिडिओ मला तुमचे व्हिडिओ बघण्यास खूप आवडते
ही योजना शेतकरी साठी खूपच छान आहे पण काही लोक पोहचु देत नाही
सर स्वो खरच्याने मि शेड बांधनार होतो माहिती दिल्या बदल धन्यवाद गुड नाईट
👍हा वीडयो शान आहे सर 🙌
सर अनुदानाची रक्कम पहीले भेटल का शेड बाधल्यावर
Khup Khup Sundar👍👌🙏
Nice information Sir 👍👍🙏🙏
Ek number sir...🙏🙏🙏
खुप छान माहिती दिली.ज्याच्याकडे गोठ्यासाठी जमीन नाही त्याच्या साठी प्रयाय सांगणे.
गायरान जमीन नांवाने नाही.पण ताब्यात आहे.मार्ग सांगणे.गोठ्याची योजना कशी घ्यावी
सर धन्यवाद 🙏
अहो दादा तुम्ही खूप छान महियी दिली धनेवाद
सर नमस्कार आपण खुप सुंदर सरला दिला
खूप छान माहिती दिली धन्यवाद
खूप चांगली माहिती आहे
Very good 👍 useful 👍
खुपच छान माहीती दिलीत सर
गाई म्हशींन चा गोठा गावा मध्ये असणे बरोबर आहे की चुकीचे या बद्दल माहिती सांगा
Amhi forest plot var taba ghetala aahe pan ajun forest plotcha vanapatta milala nahi.aamhi forest plot maddhe muktasanchar paddhatit kukkutapalan karato sir aamachyakade 200/250 total kombadi (lahan + mothi) aahet. aamhala labh gheta yeil ka sir.
ज्याला अनुदान भेटले त्यांची नावे सांगा . हे अनुदान अर्ज केल्यावर किती वर्षांनी भेटणार ते सांगा .
ही योजना फक्त पुढा री साठीच आहे गरिबासा टी च नाही
बरोबर मी बघितले आहे सगळे पुढारी लोकांनी च फायदा घेतला आहे सगळे.योजनेचा ..आमच्या गाव पण तेसेच आहे त्याच्या वासिल्या तील लोकं च उपयोग घेतात
बरोबर भाऊ
पण जिवंत माणसाच्या नावे योजना ही पहिलीच असेल असे मला वाटते
Barobar
बरोबर
Khup khup chhan a he vidio
Very nice information 👌👍
Good new ahe sir
Good news sir
Changli mahiti deta sir tumhi
फार्म कधी भरायचे कुणाकडे जमा करायचे
ऑनलाईन का पं समीती
सर धन्यवाद
Document konte lagtat tevdh ekda sanga na sir.
Thank you
Sir red screen ka ahe maga, lagla tar shetacha kiva kahi changla wp lava na
तुमच्या व्हिडिओ पासून मी भरपूर काही शिकलो आहे
Ekdum Bhari video
kunala bhetel 100% paise tyachi live interviwe cha vedio taka....amhi tyla bhetu 😃
मस्त आहे व्हिडिओ
देव तुम्हाला सुखी ठेवो
Sir kukkutpalan shed sathi bhumihin asalyas labh milel ka nahi.
सर ह्या योजनेसाठी उत्पन्नाची आठ काय आहे किती उत्पन्न पाहिजे रेशनिंग कार्ड वर
Hi sir attach kahi divsapurvi 712 madhye badal zalela ahe ...digital 712 suddha nighat nahiye...tar navin 712 kasa kadhava ya vishayi mala palyakadun margdarshanachi garaj ahe. Please sir assist me.
Khup chan yojna ahet lavkar amlat ana
👍🏻🙏🏻😇
👌
खूप छान वाटले
नवनवीन माहिती देत रहा.धन्यवाद
0
Hi sir kaise ho ap good work beautiful great thanks sir my name is Talat surve Dist Ratnagiri tal khed thanks sir
गोठा आत्ताच बांधला आहे, पण देनेकरांचे देणे द्यावयाचे आहे. चालेल का
Mahiti share kelyabaddal dhnyvad
Obc categari sathi kay yojna astil te sangawe. Su _ shikshit berojgar. Sathi.
Thank you so much
खूपच छान योजना
हि योजना संपूर्ण महारष्ट्राला आहे का फक्त पश्चिम महारष्ट्रासाठीच आहे ?केव्हा निघणार फॉर्म
हे फक्त योजना नेते लोकांसाठी आहे
मला नवीन Hf गाईचा गोठा सुरु करायचा आहे त्याला मिळेल का अनुदान
nice yogana
खुप छान माहिती
वरील योजना केव्हा राबविणार आहे त्याची सविस्तर माहिती योग्य वेळी द्यावी धन्यवाद
Chan ahe
फारच छान माहिती दिली आहे आपण याचा लाभ शहरा मध्ये पशुपालन करणाऱ्या ना मिळेल का या बद्दल मार्गदर्शन करा
पशु साठी अनुदान गरजू शेतकरी यांचे पर्यंत इमानदारी ने पोहोचवा हेच मोठे उपकार होतील. पशु असेल तर संरक्षण कशाही प्रकारे करने अवघड नाही.
धन्यवाद!
👌👌
🙏
Agadibarobar bhau
तुम्ही महाराष्ट्राचे सेवा करा आम्ही जनतेची सेवा करत आहोत
Khup chan
सर ऑनलाइन फॉर्म भरण्याची माहिती द्या
डल्ला मारण्याचे अनेक युक्ती योजना .राजकारणं करीत अनेक वर्षे पावसाळे पाहिले नि घालवली वा>>>>वाह वाह
Sominath Ramhari Sonawane
Sir malni yantr shathi aaheka shuru ?
फारच छान
सरकार गंडवतय सर... अगोदरच्या योजनेचं काहिच आलं नाय आजुन अन नवी योजना काढतय सरकार... हे फिसच्या माध्यनातून पैसे लुबडायचे काम आहे सरकारचं
हे सरकार आले १ वर्षा आगोदर त्यातले ८ महिणे कोरोणा काळात गेले मग तुम्ही हे आरोप कसे काय करताय... तुम्ही नक्कीच टरबुजाचे खालचे केस आहात ४० पैसै वाले काही ही भंपक गीरी करू नका नागपुर कार्यालायातुन.
@@user-sb9ey2ct3r 😂😂😂भाषाच सांगुन गेली... पाटिल धनगरांचे १ हजार कोटि कुठे गेले,शेतकरी कर्जमाफी कुठय,ओबीसी अन महारवाडा विकास निधी कुठय,मराठा सार्थी चा विकास निधी कुठय....
आता कामं सांगतो
विकासकामांना स्थगीती
कंगनाचं घर पाडलं
गोसावी ला धडा शिकवला
अधिकारी बदल्या दणक्यात केल्या
😂😂
Andbhakt
@@rohitsawant131 तु काय लंडभक्त आहे काय मग😂😂😂
Ahmednahar. District. Yojna aahe. Ka
खरच शेतकर्या साठी जर योजना राबवाची आसलतर ऑनलाईन करा नाहितर शरद पवार साठी काढली काय माहित काहि योजना बारामती साठी आहेत
Best.
nice yojana
hya yojana karnataka madhe aahet ka ...aamhi karnatkache aahot ...pn rahto maharashtra madhe ..aasel tar plz sanga aamchya kade 3 janaware aahet...plz sr help me...
फॉर्म भरणे सुरू झाले की माहिती द्या सर
👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
Nice
खुप छान माहीती आहे
खुप छान
Nice sir
खरंच मिळेन काय १००%अनुदान माझ्या गावातील खुप गरीब गरजू महिला आहे या महिलांना जर अस्या योजने मधुन मदत मिळेन तर महिला खुप गरजु आहे मु.पो.सिरसो ता.मुर्तिजापूर ता.अकोला
Purn bighadi sarkaar aahe, fakt wayfal ghoshana, pan nemk GR nhi, na procedure aahe, aakhya Maharashtra madhe 100 janana fakt 2 shelya sati anudaan deun dakhva
Online from kasa karaycha te lavkar pathva sir video
Ok sar
सर पीक कर्ज आनी तत्काल कर्ज घेतले आहे तरी हि कर्ज मिलेल काय????
ही योजना चे केव्हा पासून फॉर्म भरणे सुरू होणार आहे त्याची माहिती nd website sanga..
👌👍
छान आहे
जबरदस्त दादा
Saddya aapan hya yojanecha labh gheu shakto ka
Kunache zale asel tar tya mansanchi detail send kara.
Sir form pathvun procedure kase ahe the sanga
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी माहिती दया साहेब
nkki
Dada lavkr prayatna kara na please 🙏
Farm ksa karava
ऑलाइन फोर्म भरन्य सा ठी वेब
Sir document ky astil Va yasathi online important data kadhi samjl
Chan mahiti