एवढ्या योजना काढत आहेत मुख्यमंत्री दादा महिलांच्या सुरक्षिततेसाठी सुखासाठी पण दादा तुम्हाला माझी एकच विनंती आहे दादा योजना काढल्या नाहीत तरी चाललेलं आपल्या महाराष्ट्रातील दारू बंदी करा महिला मुले बाळे आणि म्हातारे आई वडील सुखाने व व समाधानाने राहातील आणि तुम्हाला सर्व जन बहु निवडून देतील 🤝☝🙏🙏🙏🙏🙏🙏🙏माझी विनंती आहे दादा
Khoti batami aahe aarj karun thakalo pan 1 sheli ka pillu milal nahi je milat te fakt mothyanna..garibanna..kahi nahi je kahi te bade lok aani vashila kahi khar nahi🙏

बरोबर आहे
💯 sach hai
खरं म्हणजे गरीबांना काय मिळाले नाही खरं मला तर कधी काय भेटलं नाही साहेब
कुठे मिळणार व कशा मिळणार हे सांगावे अर्ज कसा भरावा हे बी सांगावे व कधी मिळणार हे मी सांगावे
जे गरीब आहेत त्यांना योजनेचा फायदा होत नाही
Sir kasa bharaycha fhom
Sir please rply...aarj kdi suru honar
आमदार आणि खासदार जिल्हाधिकारी याच्या बायकोला पण दया
0:32 0:33
ज्या महिला बचतगट नाही त्या हिना पन हि योजना पाहिजे त सर्व महिला न साठी पाहिजे प
आम्हाला पण आम्हाला पण काहीतरी उत्पन्न
We
1:32 M
, सर जिआर पठवा सर
सातारा जिल्हा माण दहिवडी तालुका मध्ये योजना सुरू झाली आहे.का
Form kontya site vr bharaycha Sir va Document ky ky lagtil
Sir from kase bharayche
तुमचा नंबर सुद्धा द्या की पूर्ण माहितीसाठी
बचत गटाच्या महिलांना योजना मस्त आहे पण कधी मिळणार आहे आहे
शहरी भागात या योजनेचा लाभ मिळत नाही.
Aaj chalu aahe ka
आपल्याला किती रक्कम भरावे लागतील आणि किती टक्के अनुदान आहे
यात पूर्ण माहिती आहे
@@MahitiHavi❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😮😢🎉🎉😂😢😊😊😊😊❤❤❤❤❤❤ hi up😅 no by m
Aaj Roji Yojana chalu aahe ka
परत चालू होईल लवकरच चालू झालं की व्हिडिओ येईल
Ho
🙏🙏
आनीता दादा इजगज
सर माझे गाव उस्मानाबाद आहे तर भेठ शकतेका
कोन कोणाला मिळणारं
शेळीपालन करत असताना त्याच्यामध्ये लांगा आणि खाल्लं किंवा बिबट्याने खाल्लं त्याच्यासाठी भीमा आहे का
Ho ahe
वन विभाग मार्फत नुकसान भरपाई मिळते ऑनलाईन अर्ज करावा लागत्तो.
Khoti batami aahe aarj karun thakalo pan 1 sheli ka pillu milal nahi je milat te fakt mothyanna..garibanna..kahi nahi je kahi te bade lok aani vashila kahi khar nahi🙏
Okay mala. Pn. Day
Sheli 10-14hajaar laagtat 6hajarat kay gaajra yetil ka 😂😂
nambar dya bhau
Aadivasi sathi ahe ka fakt
😂
😂